text
stringlengths
1
5.19k
स्वगृह » विशेष » अक्षरमंच मुक्त व्यासपीठ » मराठी कविता » प्रेमाचे वादळ
लेखन ऋचा मुळे _ प्रकाशन संपादक मंडळ _ ८ ऑगस्ट २०१५
घाबरु नको मी ही मनात
हात तुझ्या हाती देता
या दिवशी पोस्ट झाले ऑगस्ट 24 2017 जुलै 4 2018 jivnat shiklele dhade द्वारा
शिक्षणावर विचार व सुविचार (इंग्रजीमराठी) साठी एक प्रतिउत्तर
खरआहे भाऊ यामुळेच हे घरात आहेत काहीदिवसात हे लोक देशात दिसणार नाहीत
एका वेळी तर भाजप लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष असताना सुद्धा सत्तेवर येऊ दिले गेले नाही (पुरोगामी/ठरावीक लेखक/विचारवंत/सोशल वर्कर नामवंत बनवुन त्यांच्या मदतीने जनमत एकाच पक्षाच्या बाजुने झुकवले व त्याला पैशाची जोड देऊन गरीब मतदारांना विकत घेतले व दशकानु दशके देशाची लुट करणारी सत्ता उपभोगली/राबवली (ऊद्या जरी याच घराण्याचा देशभक्त नेता जन्मला तर हेच मिडिया वाले उलटे फिरतील किंवा त्याला अलगद संपवुन टाकतील
आपण म्हणाला त्याप्रमाणे मिडिया सातत्याने एका पक्षाच्या सरकार वर टिका करत नागरिकांना निष्क्रिय करत आहे त्यामुळे देशाची लुट करणे सहज शक्य होते
व मिडियाला पाहिजे ते घराणे शाहिचे सरकार आले की विरोधी पक्षाला टारगेट करते यामागे कोणत्या तरी जागतिक शक्ती काम करत आहेत पण भारतिय आपल्याच स्वार्थात मश्गुल आहे व शतकानुशतके मुसलमानी सत्तेने राज्य केल्या मुळे हेच आता भारत तुमचा देश नाहीच हे म्हणण्या पर्यंत मजल गेली आहे
आज देखिल मोदि सारख्या मुरब्बी नेत्याला पण केवळ times now ला मुलाखत देऊन इतर मिडिया पासुन वेगळा पाडण्यात यश मिळविले आहे हिच वाहिनी व अरणब गोस्वामी सरकारीपक्षाच्या प्रवक्त्याची पिसे काढण्याची ऐक हि संधी सोडत नाही व अशा प्रवक्त्या वर पाशवी अत्याचार करत आहे व याच वाहिनी चा टिआरपी सर्वात जास्त आहे हिच नागरिकता भारतात मिडियाने रुजवलेली आहे
प्रथम काहि दशकात सुशिक्षित मध्यम वर्गीय नागरिकांना मतदाना पासुन परावृत्त करण्यात मिडिया यशस्वी झाला ( कारण एकदाका हा वर्ग मतीमंद झाला की मतदान करायचे थांबवतो व गरिब जनतेची मते विकत घेता येतात व आता सोशल नेटवर्किंग मुळे काही मध्यमवर्ग परत मतदान करु लागल्या वर गुमराह करण्यात यशस्वी होत आहे)
ही नागरिकांची निष्क्रियता फारच घातक आहे
आणि त्याचाच फायदा मिडिया वाले घेतात व भारता सारख्या खंडप्राय देशात धुडगूस घालत आहेत अनेक वेळा नव्हे प्रत्येक वेळी मिडियाने नेहमीच एका ठराविक राजकीय पक्षांना टारगेट केले आहे
डोळस सामान्य माणूस हे न जाणण्या एवढा दुध खुळा नाही हे गेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे
परंतु गोरक्षा दलित महागाई विकास 15 लाख रु राममंदिर या विषयावर मोदी सरकारची आश्वासने कितपत पुर्ण केली यावरुन हाच मिडिया जस जशा 2019 च्या निवडणूका जवळ येतील तशे सरकारवर धारदार हल्ले चढवेल व 2004 प्रमाणे या सरकारने काम चांगले केले पण लोकांन पर्यंत पोहोचण्यास अपयशी ठरले व निवडणूक हरले किंवा बहुमत मिळेवु शकले नाही ही सारवासारव करेल
एका बाजूने सरकारची चुकीची धोरणे लोकांना दाखवून त्यात बदल करावयास भाग पाडणे व
व पाराचा कावळा करुन देशवासियांना दाखवत आहे व आमच्या सर्वांकडे हे हतबल पणे पहाणे एवढाच पर्याय सध्या तरी आहे हाच मिडिया जयललिता यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न का करत नाही
मिडिया हि कोणाची डिप अॅसेट आहे हे वरिल व अण्णां च्या आंदोलनातुन लक्षात येईल( परंतु या मिडियाचा लोकशाही मार्गाने बंदोबस्त जर झाला नाही/ होणार नाही मग क्रांती होणे अपरिहार्य आहे फक्त याची मशाल प्रथम कोण पेटवतो हे बघणे महत्वाचे आहे )
मोदी इतक्या प्रतिकुल परिस्थितीत कशी कामगिरी करतात हे व पुढील निवडणुकीत कसे सामोरे जातात हे फारच रोमहर्षक राहिल धन्यवाद भाऊ
आपल्या सारख्यांच्या लेखा मुळे होणारी जन जागृती हा आशेचा किरण आहे
रोहित वेमुला दलित नाही म्हटल्यावर त्याच्या मृत्यूचे भांडवल करणारे भामटे बिळात नाहीसे झाले असणार असल्या तथाकथित सेक्युलऱ भामट्यांवर जनतेची दिशाभूल केली म्हणून खटले चालविले पाहिजेत म्हणजे पुन्हा असली नाट्यबाजी होणार नाही
संवादिनी मी आणि बाबा
happy vday मंगळुर(असंच म्हणतात मराठीत) जाऊन ये छान छोटं टुमदार गाव आहे खाण्यापिण्याची चंगळ आहेतू प्रथम(hopefully i am right)अवतारावर प्रेम करत असशील तर ब्येष्ट मंगलोरियन फिश मिळतं बघ तिथं आणि ती त्यांची छान रोटी cum भाकरीवा वामस्तच आणि एक गोष्टं करचतिथे गडबड नावाचं icecream cum faluda मिळतोdont miss it लय बंपरभर येतो बर का त्यामुळे पोटात जागा असतानाच order कर
कितीही प्रयत्न केला तरी बाबा या प्रकरणाबद्दल तू जितकं मनमोकळेपणे खरंखरं लिहून टाकलंयेस त्याच्या १ सुद्धा मला कधी लिहीता येणार नाही हे त्यात लपवण्यासारखं काहीच नसलं (उलट गर्वाने सांगावंसं आहे) तरी मी कबूल करुन टाकतो त्याबद्दल तुला सलाम यू डिझर्व्ह इट ते त्यांचं तसं असणं वागणं बोलणं मोठ्या विषयाला हात घालण्यासाठी कॉफ़ीला घेऊन जाणं सेम पिंच
मी म्हणीन कि मिशीवाल्याशी जाऊन बोलण्याला तुला ही (आणखी एक) इन्स्पिरेशन ठरो
जाऊन जरा त्याला पिन मार बघुयात तो साथियातल्या विवेक ओबेरॉय सारखा तुला शोधत मंगलोर ला येतोय का )
संवादिनी तुझा ब्लॉग आवडला छान लिहितेस ) हे पोस्ट जास्त आवडलं मलाही आईपेक्षा बाबा जास्त जवळचे वाटतात त्यामुळे बहुधा
अभिजित या गाण्याला मंगलोर उपयोगाचं नाही त्याला राजस्थानच हवा ) (नुकतीच राजस्थानला जाऊन आल्यामुळे हे एक ठाम मत p)
कदाचित लोकांची आपण जरा जास्तच काळजी करतो म्हणून असेल
भायलोग मिशीवाला हे नाव पकाऊ नाही वाटते का तुम्हाला टारझन कसं वाटतंय ))
ई टारझन काय संवादिनी म्हणजे काय किमी काटकर का मग )
सहसा अशी वादळं जिच्या डोक्यात जन्माला येतात तिला मी आई म्हणते चुकवून चुकवून चुकवू तरी किती तिला शेवटी आई आहे ती
@ संवेद खरंच मंगळुर झकास आहे मला मनापासून आवडलं मत्स्यावतारावर प्रेम आहेच ते इथे येऊन आणखी वाढलंय पण विकेंडला खास एका ठिकाणी फिश खायला जाणार आहे मुंबईला आले की लिहीन त्याच्याबद्दल सविस्तर तू गेला नसशील तर पुढच्या वेळी जाऊ शकतोस तिथे
@ सर्किट केतन म्हणतो तसे सगळ्यांचेच बाबा असेच असतील बहुतेक असावेत आणि कौतुकाबद्दल धन्यवाद राज नको राज म्हटलं की हल्ली भय्ये आठवतात
@ नंदन मान्य पण हे स्वातंत्र्य गमावण्यातच एक वेगळी मजा आहे ना जितके सब जीतते है हारके भी जीतो तो
@ केतन वादळाला तोंड देण्यासाठी मला बऱ्याच शुभेच्छांची गरज आहे थँक्स
@ अभिजित मी काही बोलून जर ते तसं घडलं तर माझी आजी मला कानफाटी म्हणत असे आता तुला कानफाट्या म्हणावं का आज काय लिहिलंय ते वाच आणि जर अशाच तुला वाटणाऱ्या गोष्टी खरंच घडत असतील तर मी सांगेन तसं वाटवून घे आणि टारझन काय रे एखादं बरं नाव नाही मिळालं
@ श्रद्धा आज मला कोणतं गाणं ऐकू यायला लागलंय ते लिहिलंय
@ जास्वंदी अगं जास्त कौतुक नको करू माझं आजीची अजून एक म्हण सांगते जी ती मला म्हणायची भरवशाच्या म्हशीला टोणगा खरंतर तिने मला भरवशाच्या टोणग्याला म्हैस असं म्हणायला हवं होतं हे आता लिहिता लिहिता लक्षात आलं
बाप रे आज इथेच ब्लॉग इतकं लिहून झालं आणि इथे कामही नेहमीपेक्षा जास्त आहे म्हणून ह्यावेळी ब्लॉग एकदम छोटा आहे
चीक लिफ्ट करण्यासाठी आपले गाल आपल्या डोळ्यांकडे उचला यासाठी तोंडाचे कोपरे वापरा गाल उचलण्यासाठी डोळे बंददेखील करू शकता हा व्यायाम आपल्या सोयीप्रमाणे अनेकदा करता येऊ शकतो पण अती नसावी हे लक्षात असू द्या
फिश लिप्स गाल आतल्या बाजूला ओढा दोन्ही ओठ बाहेरून खेचून मासोळीसारखे ओठ करावे दहा सेकंदांसाठी ही मुद्रा असू द्यावी हा व्यायाम दहा वेळा करावा
नदी तीरावर पाण्यासाठी
पावरीचा सूर आज दूर दूर
वि सु = अव्खळ अव्घड हे मात्रा सांभाळण्यासाठी लिहिले आहे
singletab म्हणाले
सर्वत्र एक धुन वाटते आहेछान च
सानिका चा संदर्भ द्याल का
कोण दिशेने वाहत आली ही हवा कळेना
भारतीय खेळाडू विराट कोहली सुरेश रैना मनविंदर बिस्ला दिनेश कार्तिक व रोहित शर्मा यांनीही दमदार इनिंग्ज खेळल्या मात्र त्यांच्या प्रभाव भयंकर नव्हता
या हंगामातील पहिल्या तीन इनिंग्ज परदेशी खेळाडूंच्या नावे आहेत ख्रिस गेलच्या मुसळधार 175 धावा डेव्हिड मिलरच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 101 धावा आणि वाटसनचे तुफानी शतक अजूनही विसरणे शक्य नाही
गेलने पुणे संघाविरुद्ध 66 चेंडूत 175 धावा तडकवल्या होत्या मिलरने बेंगळुरूविरूद्ध 38 चेंडूत नाबाद 101 धावा करत पंजाबला अविश्वसनीय विजय मिळवून दिला होता वाटसनने चेन्नईविरुद्ध 61 चेंडूत तडाखेबंद शतक झळकवले होते
नवी दिल्ली आयपीएलच्या सद्या सुरू असलेल्या सहाव्या हंगामात सामना जिंकून देणार्‍या अविश्वसनीय इनिंग खेळण्यात परदेशी खेळाडूंनी भारतीयांना पछाडले आहे
माझ्या एका मित्राला ती एका रद्दीच्या दुकानात मिळाली त्याने ती मला भेट दिली पत्रकाराने लिहिलेले पुस्तक असल्याने मला काही त्याचा उपयोग होईल असे त्याला वाटले मी ते वाचायला घेतले आणि त्याच्या अक्षरक्ष प्रेमात पडलो फारच चांगले पुस्तक आहे इतरांना त्याची ओळख करून द्यावी म्हणून मग मी हा लेख लिहिला आभार आपल्या प्रतिसादाबद्दल
तुम्ही नेहमीच माझा ब्लॉग वाचून प्रतिसाद लिहिता याबद्दल मनापासून आभार
एका अप्रतिम पुस्तकाची तोंडओळख करून दिल्याबद्दल आभार
जागा_हो_मानवा_ठेपली_येऊन_वेळ_क्रूर_होऊन_येतोय_आपला_काळ __ (स्वामी नरेंद्र गीत) __ श्री गुरूदेव
love archives जीवनात शिकलेले धडे
महान उपचार चिकित्सा मित्र आणि मैत्री आहे ह्यूबर्ट एच हम्फ्री
आपण स्वत ला प्रशंसा करू शकता तेव्हा सौंदर्य आहे जेव्हा आपण स्वत ला प्रेम करता तेव्हा आपण सर्वात सुंदर असतो झो क्रेविट्झ
प्रेम म्हणजे दुसऱ्यांचा आनंद तुमच्या स्वतःपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो एच जॅक्सन ब्राउन जूनियर
जेव्हा आपण प्रेम करतो तसे आपल्याला दुःख सहन करता येत नाही सिगमंड फ्रायड
प्रेमामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत कारण सर्व चुका प्रेमप्रती असतात विल्यम लॉ
प्रेमात काही वेडेपणा नेहमीच असतो पण नेहमी वेडेपणा मध्ये देखील काही कारण आहे फ्रेडरीच नॅत्शे
तुम्हाला ह्या प्रेमावर सुंदर विचार व सुविचारांचा संग्रह कसा वाटला आणि व्याकरणाच्या व अनुवादाच्या चूक असल्यास कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा
चीनमधील जिनजोंग शहरात एका प्राणीमित्र महिलेने १४० पाऊंड (१३ हजार) देऊन एक गोंडस पांढराशुभ्र कुत्र्याचे पिल्लू विकत घेतले पण त्याच्या सवयी व त्याची वेगात होणारी वाढ बघून ती चांगलीच हादरली कारण त्या पिल्लाचे वागणे खाणे भुंकणे आणि सामान्य कुत्र्यांचे वर्तन यांच्यात खूपच फरक होता म्हणून तिने त्याला प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेले तेव्हा तो कुत्रा नसून कोल्हा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले
नॅशनल पार्कमध्ये राधा बिबट्याचा मृत्यू
अागीत ६ वर्षात ३०० लोकांचा मृत्यू
श्रीसमर्थ म्हणतात की संवाद म्हणजे खरा वाद ज्यापासून वादाचा उलगडा होतो तोच खरा वाद त्यालाच संवाद म्हणावे
उभयपक्षी पक्षाभिमान आहे तोवर असला संवाद होणे शक्य नाही यसाठी भल्यांनी विचार करून अहंकाराला जिंकले पाहिजे ज्याच्या अंतरीचा अभिमान अजून गळालेला नाही त्याने वाद करण्याच्या भरीस पडू नये
अभिमानाला पेटून केलेला वाद क्रोध मद मत्सर इत्यादि अनेक विकार उत्पन्न करतो तात्पर्य मनुष्याच्या अंतगरणांत अहंकाराने जे ठाणें दिलेले असते ते तेथून उठवून त्या ठिकाणी प्रेमाची स्थापना केल्यावाचून हितकारी वाद होणे शक्य नाही
जणू त्यांचा या पावसाळी पुन्हा नवा जन्मच झाला
जणू त्यांनी सर्वस्व अर्पण करून उपभोग करून घेतला पावसासोबत पुन्हा पुन्हा
चित्रपट / name sharda
नोटाबंदीच्या काळात तब्बल 84 कोटी रूपये डिपोझिट करणाऱ्या चंद्रकांत पटेल या व्यापाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी पोलीस पुढचा तपास करत आहेत
चंदू पटेलला अटक झाल्यानंतर त्याच्या संदर्भात काही धक्कादायक माहिती समोर आलीये चंदू पटेल आणि शिवसेना नेते आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप झालाय वायकरांनी मात्र हे आरोप फेटाळलेत
चंदू पटेलची सध्या कसून चौकशी सुरू आहे त्याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे
पूणे 31 जुलै काल चाकणमध्ये उसळलेल्या हिंसाचारामध्ये आंदोलकांनी पोलिसांवर हल्ले केले यामध्ये पोलीस कर्मचारी अजय भापकर जबर जखमी झाले आहेत त्याचे फोटो इतके भयानक आणि विचलित करणारे आहेत की आम्ही तुम्हाला ते दाखवूही शकत नाही पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरेपाटील जहांगीर रुग्णालयात त्यांची विचारपूस करायला जाणार आहेत
यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेजिस्विनी सावंत पोलीस उप अधीक्षक गणपत माडगुळकर चाकणचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे राम पठारे यांच्या सह अन्य दोन कर्मचारी जखमी झाले होते या सर्वांवर उपचार करण्यात आले असुन सर्वांची प्रकृति स्थिर असल्याच समजतय
चाकणमध्ये कालपासून चाललेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी केलेल्या तोडफोडी आणि जाळपोळीत खासगी आणि सरकारी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं काल केलेल्या जाळपोळीत सरकारचं सुमारे ८ कोटींचं नुकसान झाले असल्याचे समोर येत आहे या प्रकरणात ३ हजार आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नगर (प्रतिनिधी) कोपर्डी निर्भयाकांड प्रकरणातील आरोपींना आज जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली पप्पू ऊर्फ जितेंद्र शिंदे संतोष भवाळ नितीन भैलुमे या तिघांना गे read more