text
stringlengths 7
276
| label
int64 0
1
|
---|---|
पक्षाचे जगदीप धनखड़ उमेदवार भारताचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...... | 1 |
चौकशी फक्त निरपेक्षपणे हवी... नायतर काय यांच्या वरील विश्वास दिवसेंदिवस उडत चालला आहे | 0 |
माझी वसुंधरा! माझा बाप्पा # प्रशांत जाधव - डोंबिवली पी जे ईको गणेश | 1 |
'पुढच्या निवडणुकीत तुम्हाला एकापेक्षा जास्त जागा मिळतील' - हाही एक भ्रम आहे | 0 |
सचिन परब याचं सद्याच्या राजकारणावर उत्तम विश्लेषण भाग पण बघा!!! | 1 |
भविष्यात हा व्यक्ती पुण्यात मोदीजींचे मोठ्ठाले बॅनर लावण्यापुरताच उरेल..!! | 0 |
महान विचारवंत आणि प्रणेते श्री रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. | 1 |
तुमचा आशीर्वाद आहे नेहमीच...त्यामुळे असंगाशी संग कधीच होणार नाही. | 1 |
नवरात्रीनिमित्त मिळणारे हे अमूल्य ज्ञान ग्रहण करूया. इतरांनाही सांगूया. नवरात्रानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! | 1 |
होय मान्य ,स्पर्धेचा युगात माणूस देशात आणि समाजात काय चालू आहे हे विसरत आहे | 0 |
आणि हो भाड्या बाळासाहेब भाजप कमळाबाई म्हणलं होते म्हणून लागा धंदयाला आत्ता | 0 |
अशे हॅशटॅग घेऊन काही होत नसत रे | 0 |
आपण या पृथ्वीतलावर जिवंत आहोतहेच या वर्षांतील सर्वात मोठ यश आहे | 1 |
हे दरवर्षीच होतं तुम्ही नवीन काय केलं अशा पद्धतीने सांगता जसे तुमच्या खिशातून दिले@ | 0 |
मोदीजींचे हे पूर्णपणे चुकीचे आहे. मनीष सिसोदिया यांना अटक | 0 |
तू हे सांगणारा आहे कोन भाई | 0 |
*नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा* जय शिवराय | 1 |
याचीं जिभ घसरली नाही, हे जाणून बुजून केलेले वक्तव्य आहे असतोंष पसरवण्यासाठी .......... | 0 |
फक्त कृषिमंत्री सोडला तर, बाकी सर्वांना अतीवृष्टी दिसत आहे... सत्तार भाऊ | 0 |
शिवरायांच्या भूमीत स्वपक्षीयांशी गद्दारी केली तर चालतंय का ? | 0 |
जित्न चाहनेले मात्र हो राजनिती गर्ने हारे पनि सहुला भन्नेले त प्रेम गर्ने हो | 0 |
गुजरात मॉडेल मध्ये संविधानचा विचार खूपच कमी वेळा दिसून येतो. | 0 |
संजय काका तुमचा अभिमान आहे. जय महाराष्ट्र. | 1 |
उद्यापासून सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! | 1 |
लातूर च पण चांगल आहे रे फार्मसी ला म्हंजे निलंगा च कॉलेज | 1 |
मला म्हणायचे होते की मध्ये पण खूप सगळी घराणेशाही आहे. | 0 |
जी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! | 1 |
शिवपिंडीत निर्माण झालेल्या शक्तीतून शिवलिंगाभोवती शक्ती कार्यरत होणे आणि शक्तीच्या प्रवाहांचे वातावरणात प्रक्षेपण होणे, ही आहे शिवा ची जादू! | 1 |
कोन आहे हा भामटा कच्ची बदाम........ | 0 |
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!! | 1 |
जसा जसा हायार पोझिशनला जाणार तसतसा वेळ कमी मिळणार | 0 |
श्री गणेशोत्सवा निमित्त आमदार प्रसाद लाड यांच्या कार्यालयास आज भेट देऊन शुभेच्छा दिल्या. | 1 |
कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या हुतात्म्यांना कोटी कोटी नमन. | 0 |
बास करा चाटायची... अर्ज भरल्या पासून शेवटच्या दिवशी पर्यंत महाराष्ट्राची संस्कृती कुणा खाली नीजत होती... | 0 |
आह..... दारू पिणाऱ्या पण आपल्याला लई आवडतात | 1 |
जे जाणार होते ते निघून गेले.. वाट पाहत असलेले सोनेरी क्षण समोर आहेत | 1 |
आपली लोकसंख्या आणि इतर देश ह्यांची लोकसंख्या हे पहायला विसरू नका...कुचकामी विचार करू नका. | 0 |
का मुळावर उठलाय तुम्ही ... जगु द्या की | 0 |
बरं झालं कुबड्या नाही भेटल्या | 1 |
अध्यक्षालाच माहीत नाही की आपला पक्ष केव्हा स्थापन झाला सुधरा | 0 |
जय हे मातेश्वरी | 1 |
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | 1 |
त्या मॅडम कांदे खात नाही म्हणून डोक्यात बटाटे भरले आहेत.... असे वाटतं | 0 |
निसर्ग सौंदर्यांला जोडुन खूप छान वास्तविक संदेश दिलाय.... | 1 |
पंढरपूर मध्ये कुठे गेली होती संस्कृती | 0 |
दावे दाखल करून सुध्दा पाहणी करायला येत नाहीत | 0 |
आता कंटाळा आला | 0 |
काय गरज नाही गरीब च्या घरावर किती हले होतात कोणी बगतंय का | 0 |
: के गाने नाटू-नाटू ने जीता ऑस्कर अवार्ड
.//- … | 1 |
अतीशय चांगले उपक्रम राबविले जात आहेत | 1 |
रात्री भेटणाऱ्या एकनाथला विचार फडणवीस ला का भेटत होता वेषांतर करून तो सांगेल | 0 |
येझदी व्हिडिओ लीग खरोखर वेडा आहे, ही खरोखर आश्चर्यकारक जाहिरात आहे. | 0 |
पुढच्या वाढदिवसाच्या असं लिहीलं असतं तरी चाललं असतं पण मनःपूर्वक धन्यवाद | 1 |
हे तर आक्रीतच म्हणायला हवे उध्दवने वाट लागणार याची आता आतला माणूस गमावला | 0 |
पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या कंटेंनरचा खंडाळा बोरघाटात ब्रेक फेल झाला होता. | 0 |
उद्या क्रिकेटप्रेमीन साठी चांगला दिवस आहे | 1 |
सभेला लोक येत नाही म्हणून कावड यात्रेच्या नावावर गर्दी | 0 |
"स्वतः मंत्री, लेक खासदार, दुसरी जि.प. अध्यक्ष...मात्र ही घराणेशाही नाही बरं!". | 0 |
आपल्या अनमोल मार्गदर्शनाची गरज आहे ह्या ठिकाणी. | 1 |
आईची काळजी घेतोच शेवटी तिच्याचमुळे आज मी आहे. | 1 |
आता मले का माहित कावुन नाही बोलत त मराठित.............. | 0 |
तुम्ही सत्ता काय गवत उपटून खायला घेऊन बसले का???? | 0 |
तुझ्या बापानी तर कितेकाची चाटली आहे. | 0 |
तसं तर होणार आहे पण विजय शिवसेना चा नाही. | 0 |
कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! | 1 |
राजा फॉलो करून फॉलोबॅक दिल्यावर अनफॉलो करायला हे इन्स्टाग्राम नाही रे बाळा | 0 |
: रंग दे मोहे रंगरेजवा
.//- … | 1 |
मी फक्त वागल्याच्या डांगी खाली मिर्ची लागेल असे रिप्लाय वाचायला आलोय. | 0 |
- ? कुठल्या जमान्यात आहेस? कमीत कमी पाहिजे आता.. | 0 |
इंगल उदय अन्नान हे आधुनिक नेत्याचे उत्तम उदाहरण आहे | 1 |
अभिनेत्री गौतमी देशपांडेचा मराठमोळा साजशृंगार. .//… | 1 |
या उत्सवामुळे कोरोना संकट काळातही नवचैतन्य अनुभवायला मिळाले ./-… | 1 |
तुम्हाला खोके घ्यायची सुटली होती खाज कधी जाणार अंगातला माज | 0 |
याचे देशासाठी काय योगदान आहे, हे भाजपाला ही माहित नसेल... | 0 |
खूपच महत्वाची मोहीम आखली आहे याचे खूप खूप स्वागत ... | 1 |
श्रद्धेवरील पुरोगाम्यांची टीका आणि खंडण ! | 0 |
-----आणि सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने पण पाहाता येत नाही. | 0 |
पळवापळवी हे धंदे तुमचे आहेत.. आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे रावण कदम ! | 0 |
जबरदस्त... सरजी... बिड जिल्ह्यात अशी पञकारिता आणि वर्तमानपत्र नितांत गरजेचे आहे. | 1 |
साहेबना छत्री पन् धरू शक्ला नाही असे दारिद्र तुम्ही | 0 |
मंद सैनिकांना विचारतोय पण आता | 0 |
शिवसेनेला मशाल म्हणजे माकडाच्या हाती कोलीत दुसऱ्याचं घर जाळता जाळता स्वतःच सुद्धा | 0 |
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
.
.
. | 1 |
म्हणूनच दळभद्री म्हटल.. पण टरबूज च्या पोराला राग आला | 0 |
सर , स्पर्धा परीक्षेची तयारी उत्तम रीत्या सुरु आहे | 1 |
अस म्हणत ऊधव साठी संजय जेल ची हवा खात आहे | 0 |
धन्यवादहो ताईचे उर्वरित कार्य आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही समोर नेऊ! | 1 |
हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहे | 1 |
तसा पण तुला आणि सगळ्यांना म्हणून ओळखतात | 0 |
उमेदवारी अर्ज न भरणे ही संस्कृती आणि उमेदवारी अर्ज भरून मागे घेणे ही विकृती. | 0 |
रशियाचा विकास होऊन अमेरिकेसमोर उभे ठाकण्याची ताकद त्याच्यात आली याचे कौतुकच व्हायला हवे. | 1 |
लाबाड आहे | 0 |
ही मागणी अशाच दुःखी लोकांसाठी आहे | 0 |
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात लारा वाघिणीचे मनसोक्त दर्शन./ | 1 |
तुमच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा आपणास दीर्घकाळ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना | 1 |
चांगलं केलं..हा आणि उधार अजिबात देऊ नको.. | 1 |
हा बघा अंधळा भक्त | 0 |
धन्यवाद काकाकारण तुम्ही त्याच किंबहुना त्याच्यापेक्षाही प्रेमाने आमचे काका झाले | 1 |
हेच तिने विचारल पाहिजे होत | 0 |
पुण्याच्या शिल्पकारांनी पुण्यात समुद्र नाही म्हणुन महासागरच आणून दाखवून दिलंय. | 0 |