en
stringlengths
5
97.4k
mr
stringlengths
5
21.9k
Today, ASEAN and India enjoy multi-faceted cooperation across ASEANs political-security, economic and socio-cultural pillars. Prime Minister Narendra Modis Act East policy and 3-C (Commerce, Connectivity, Culture) formula for strengthening engagement with ASEAN speaks to our broad-based cooperation.
आज आसियान आणि भारत, आसियानचे राजनीतिक- सुरक्षा आणि आर्थिक तसेच सामाजिक, सांस्कृतिक स्तंभांचा अनेक मार्गांनी सहयोग, सहकार्य यांचा लाभ घेत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘अॅक्ट ईस्ट’ या कार्यक्रमामुळे आणि आसियानबरोबर मजबूत संबंध प्रस्थापित करण्यासाठी ‘तीन -सी’( कॉमर्स-वाणिज्य, कनेक्टिव्हिटी- संपर्क यंत्रणा, कल्चर -संस्कृती) आमच्या दृष्टीने व्यापक सहयोगाचे सर्वोत्तम उदाहरण आहेत, असे म्हणता येईल.
For us in India, ASEANs continuance in this role is vitally important. Indeed, Indias relationship with the ASEAN is a central pillar of our Act East Policy.
आसियान राष्ट्र समुहातील देशांशी भारताचे उत्तम संबंध असून, सुरक्षाविषयक यंत्रणांच्या सक्षमीकरणासंदर्भात सर्व देशांच्या परस्पर संवादाची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
We need to put faith in his reminders.
[ ७ पानांवरील चित्र]
Presently elections are being held in Gujarat.
दरम्यान, गुजरात निवडणूकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे.
This will aim to pool research and technological advancements in the field of solar energy, to improve its accessibility to the poorest of the poor, and in the remotest of locations.
यामुळे सौर ऊर्जा क्षेत्रातल्या संशोधनाला आणि त्यातील सुधारणांना वाव मिळण्याची आणि दुर्गम भागातील गरिबातील गरिबाला वीज उपलब्ध होण्याची अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
Similarly, instead of letting ourselves become overwhelmed by the present wickedness of Satans rule or impatient about when it will end, let us put faith in the unseen things that will last forever.
त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला “सैतानाची कृत्ये नष्ट ” करण्यासाठी आणि सैतानामुळे मानवांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पाठवले.
So much hard work!
एवढे कष्ट!
School students also took part in the procession.
पालखी सोहळ्यामध्ये शालेय विद्यार्थिनींचे पथकही सहभागी झाले होते.
The phone will also have expandable storage up to 512 GB.
तसंच 512 जीबी पर्यंत या फोनची मेमरी वाढवता येणार आहे.
He says India is special to him.
विराट म्हणतो की, भारत आणि त्याच्यासाठी धोनी खास आहे.
For me, the priority is to put every penny received from the taxes paid by the honest and hard working tax payers to right use.
त्याने सरकारला दिलेल्या प्रत्येक पैशा पैशाचा अगदी योग्य विनियोग केला गेला पाहिजे, असे मला वाटते.
That was his simplicity.
साधेपणा हा तर त्यांचा स्थायीभाव होता.
the Regulations of University/State Government/Central Government/Concerned Institutions
विद्यापीठ / राज्य सरकार / केंद्र सरकार / संबंधित संस्थांचे नियम
Monitoring progress of capacity augmentation works required to increase speeds.
गती वाढवण्यासाठी क्षमता वाढवण्याच्या कामाच्या प्रगतीवर देखरेख.
But a lot of it is.
पण बरीच आहे.
Students briefed about policing
विद्यार्थ्यांना पोलीसदादांकडून माहिती
We call it India.
आम्ही त्याला भारतात बोलावून घेतले.
It also reduces the risk of stroke.
हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकादेखील कमी होतो.
The fee covers boarding, lodging, training, course material, and other infrastructure overheads.
शिकवणी व इतर फी, निवास खर्च, परिवहन खर्च, इंटर्नशिप आदी बाबींचा समावेश आहे.
And thats our responsibility.
आणि ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
This has costs.
या खर्चाचा समावेश आहे.
He said I am always thinking- how can India contribute to global good.
ते म्हणाले की, मी नेहमीच हा विचार करत आलो आहे की, जागतिक पातळीवरील चांगल्या घटनांसाठी भारत कशा प्रकाराने योगदान देऊ शकेल.
Maharashtra has the highest number of corona patients.
महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत.
Police reached the spot and inspected the site.
पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
Yet, Jehovah told Moses to encourage him, saying: Commission Joshua and encourage him and strengthen him, because he is the one who will cross over before this people and he is the one who will cause them to inherit the land that you will see.
यहोवाची बऱ्‍याच वर्षांपासून सेवा करणाऱ्‍यांनाही प्रोत्साहनाची गरज पडते. यहोशवाचाच विचार करा.
Some discussions are going on.
काही परिसंवाद होतायत.
"""Thank you every one and all who help me."
''अपघातानंतर मला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार.
Issues should be addressed.
त्यात येणारे प्रश्न सोडवावे लागतात.
She taught me to believe in myself.
तिने मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं.
In fact, I havent even been contacted!
खरं तर त्यांची माझी ओळखही नाही !
Festival for grandparents
पितरांविषयीचा महोत्सव
The court gave...
न्यायालयाने दिली. अंबाझरी .
Up in Zarephath, a Phoenician coastal town, a poor widow showed hospitality to the prophet.
इस्राएलच्या उत्तरेकडे असलेल्या सारफथ नगरात एक गरीब विधवा राहायची.
Everyone loved Mama!
सगळ्यांचे बाप्पा आवडले!
This does not happen in the west.
पाश्चात्य जगात असं होत नाही.
Great power
अदभुत शक्ती
Uzziah prepared for them, even for all the army, shields, and spears, and helmets, and coats of mail, and bows, and stones for slinging.
या सर्व सेनेला उज्जीयाने ढाली, भाले, शिरस्त्राणे, चिलखते, धनुष्य आणि गोफणगुंडे अशी शस्त्रास्त्रे दिली.
80 to 90 percent evacuation is complete.
जवळपास 80 ते 90 टक्के पंचनामे घेण्यात आले आहे.
I also want to thank the people who were our partners in this work and this kind of association will become a model of cooperation for the development projects in future.
मी या सर्व महानुभवांचे आभार मानतो, जे या योजनेसाठी आमच्यासोबत भागीदार बनले आणि एका प्रारुपच्या रुपाने हे काम आगामी काळात विकसित होईल.
When drought occurs, rainfall gets reduced.
पाऊस कमी झाला की, दुष्काळ पडतो.
In what constitutes the real happiness of human life, they are in no respect inferior to those who would seem so much above them.
स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करुन देणे आणि आपण कोणापेक्षा कमी नाही असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करते.
His real name was Jatin.
त्यांचे खरे नाव जतीन खन्ना होते.
But are all these claims really true?
पण या कॅडबरी खरच प्रमाणित आहेत का?
We want to be worthy, humble servants of God. How can we attain that goal?
आपण देवाला शोभतील असे त्याचे नम्र सेवक होऊ इच्छितो.
Best Dialogue: Ritesh Shah for Pink.
सर्वोत्कृष्ट संवाद- रितेश शाह (पिंक)
India is no exception to this.
भारतीय उद्योगजगतदेखील याला अपवाद नाही.
However, he later withdrew his nomination.
मात्र, नंतर उमेदवारी मागे घेतली.
In Bengal.
बंगालात उतरले आहे.
Second State Finance Commission has submitted its report in December, 2007, but Government has not accepted the recommendations of the Second State Finance Commission.
दुसऱ्या वित्त आयोगाने डिसेंबर 2007 मध्ये अहवाल सादर केला होता, पण राज्य सरकारने दुसऱ्या वित्त आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या नाहीत.
The aspect of death he represents is greed.
त्याचे ग्रंथस्वरूपात प्रकाशन करण्याचा त्यांचा मनोदय आहे.
Home Secretary briefs HM Amit Shah on Delhi situation
गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला दिल्लीतल्या स्थितीचा आढावा
We dont have a house.
आमच्याकडे चांगले घरही नाही.
In response, Jesus gave the illustration of the neighborly Samaritan.
येशूने एका चांगल्या शोमरोन्याचा दाखला देऊन त्याच्या प्रश्‍नाचे उत्तर दिले.
Government has been taking various pro-active measures to tackle this problem.
या समस्यांचे निवारण करण्यासाठी विविध पावले शासनाकडून उचलण्यात आली आहेत.
Parashuram Waghmore, the man who confessed to killing Gauri Lankesh has said that he killed the journalist for his religion.
हत्येच्या आरोपाखाली अटक केलेल्या परशुराम वाघमारेनं धर्मरक्षणासाठीच गौरी लंकेश यांची हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिलीय.
A good sleep is very essential to health and happiness.
चांगल्या आरोग्यासाठी योग्य आणि पुरेशी झोप आवश्यक असते.
India is the first country to respond to the global commitment to reduce newborn mortality, subsequent to the launch of Global Every Newborn Action Plan (ENAP) at the World Health Assembly in June 2014.
2014 च्या जूनमध्ये जागतिक आरोग्य परिषदेतल्या जागतिक एव्हरी न्यूबॉर्न ॲक्शन प्लॅन (इएनएपी) नंतर लगेचच नवजात बालक मृत्यूदर कमी करण्याच्या जागतिक कटिबध्दतेला प्रतिसाद देणारा, भारत हा पहिला देश आहे.
Sincerity Desirable, but Is It Enough?
प्रामाणिकपणा एक सद्‌गुण, पण तो पुरेसा आहे का?
This is happening in bigger cities.
मोठ मोठ्या शहरांत ही परिस्थिती उद्भवण्याची शक्यता जास्त आहे.
But the issue is how to achieve it.
पण त्याची तोड कशी करायची, हा प्रश्न आहे.
The BJP should take decision on it.
या नेत्यांवर भाजपने कारवाई करावी.
A large number of other activities are allowed in the Red Zones.
रेड झोनमध्ये इतर अनेक कामांसाठी परवानगी देण्यात आली आहे.
Opposition from companies
कंपनीकडून प्रतिवाद
When tempted to disobey Jehovah, then, we need to take strong action, figuratively tearing out an eye or cutting off a hand.
खबरदारी न बाळगल्यास आपल्या शरीराचे हे अवयव आपल्याला ‘ पाप करण्यास ’ व ‘ देवाबरोबर चालण्याचे ’ सोडून देण्यास प्रवृत्त करू शकतात.
God into an excuse for brazen conduct.
या वचनावरून देवाला विश्‍वासू नसलेल्या ख्रिश्‍चनांची चुकीची विचारसरणी दिसून येते.
They, however, had failed then.
मात्र, त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
Tell me about your future projects.
तुझ्या पुढील कार्यक्रमाबाबत सांग.
It is the most memorable moment in my life.
माझ्या आयुष्यातील हा सर्वात अविस्मरणीय क्षण आहे.
Money is just a means to live.
पैसा हा जीवन चरितार्थाचे साधन आहे.
But in terms of health, you should take care a little.
मात्र आरोग्याच्या बाबतीत त्यांनी थोडी काळजी घेणे गरजेचे ठरेल.
Change CPU Frequency scaling
CPU वारंवारता प्रमाण बदलवा
But couldnt speak further.
मात्र, याबाबत अधिक बोलू शकत नाही.
The police have arrested four accused in the case.
या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केलीय.
It will be implemented in three phases.
तीन टप्प्यांत हे काम केले जाणार असून पहिल्या टप्प्यात .
This led to upswing in stock market indices.
परिणामी शेअर बाजाराच्या निर्देशाकांत वाढ दिसून येत आहे.
Sarnaik's close associate Amit Chandole was remanded to judicial custody after being arrested by the ED.
सरनाईक कुटुंबीयांचे निकटवर्तीय अमित चांडोले यांना चौकशी करून ईडीने अटक केली.
He later settled in Dubai.
त्यानंतर ती दुबईला स्थायिक झाल्याचे वृत्त होते.
I am confident that this visit would further deepen our relationship across the sectors
मला विश्वास आहे की या दौऱ्यामुळे सर्वच क्षेत्रात आपले संबंध अधिक दृढ होतील
Support to army
आर्मीचा मोलाचा सपोर्ट
The budget for the project is around Rs 35 crore.
या योजनेचा खर्च साधारणतः १५० कोटी एवढा आहे.
Policy objectives
कंपनी धोरणात्मक उद्दिष्टे
The incident took place around three in the morning.
पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.
Look what it says.
म्हटल काय आहे ते बघाव जरा.
The fire brigade teams of ONGC and JNPT are at the spot to diffuse the fire.
घटनास्थळी जेएनपीटी आणि ओएनजीसी फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु . Full Article
Its nothing new, and its nothing unique.
यात वेगळे आणि नवीन काही नाही.
The company is yet to inform when the feature will be launched.
कंपनी हे फीचर सर्वसामान्यांसाठी केव्हा जाहीर करेल हे सध्या निश्चित झाले नाही.
You will get happiness from spouse and children.
पत्नी, अपत्य यांच्याकडून सुखाची अनुभूती होईल.
The mixture is easy to prepare.
मिश्रण तयार करण्यासाठी सूचना अगदी सोपे आहे.
India thwarts China's attempt
हिंदुस्थानने यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांमध्ये चीनने अडथळे निर्माण .
Kadam said he will discuss the matter with the chief minister and Shiv Sena President Uddhav Thackeray.
त्या संदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.
He scored 17 sixes in the tournament.
या सामन्यात त्याने एकूण 17 बिनतोड सर्व्हिस केल्या.
PM Modi took Twitter to wish nation on Maharashtra Day, Gujarat day.
महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून पंतप्रधानांनीही राज्यातील जनतेला महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा मराठी भाषेत ट्विटवर दिल्या आहेत.
The injured personnel were airlifted to Ranchi.
जखमी जवानांना तात्काळ एअरलिफ्ट करण्यात आलं असून रांची येथे नेण्यात आलं आहे.
Here, a 55mm strip of film offered increased clarity in both color and definition.
रोख रुपये ५१ हजार व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
Its not regular comedy stuff.
""" हा नेहमीचा पत्यांचा कॅट नाही."
Further action will be taken after the submission of the report.
त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
Is inflation rising?
महागाई वाढणार?
Light and water
पाणी आणि मेणबत्त्या
I learnt sword fighting and horse riding.
तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकतेय.
However, they have beefed up the security in sensitive and hyper-sensitive areas, added the police.
मात्र पोलिसांनी संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात बंदोबस्त ठेवला असून पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे.
README.md exists but content is empty.
Downloads last month
36