en_new
stringlengths 12
2.28k
| mr_new
stringlengths 5
2.39k
|
---|---|
He highlighted the rules and regulations on film selection for the Oscars | ऑस्करसाठी चित्रपट निवडीसाठी असलेल्या नियमांबद्दल त्यांनी माहिती दिली. |
His mother is a teacher herself and his father is a businessman | आई शिक्षीका असून वडीलांचा व्यवसाय आहे. |
He stressed on the need to develop energy infrastructure and access to energy in Eastern India | ऊर्जा पायाभूत सुविधा विकसित करणे आणि पूर्वोत्तर भारतात ऊर्जा उपलब्ध करुन देणे यावर त्यांनी भर दिला. |
Her fans are also loving this picture | प्रार्थनाचे हे फोटोशूट तिच्या फॅन्सना देखील चांगले आवडले आहे. |
There has been no action either | तसेच कोणतीच कारवाईही केली नाही. |
The budget gives no indication of this | त्याबाबत बजेटमध्ये स्पष्टता नाही. |
For what does it profit a man if he gains the whole world, and loses or forfeits his own self | कोणी सर्व जग मिळविले परंतु स्वत:चा नाश करुन घेतला किंवा स्वत:ला गमाविले तर त्याला काय लाभ? |
The tunnels are 520 metres long and about 30 metres deep | खणण्यात येणारा हा भोगदा 520 मीटर लांब आणि 30 फुट खोल असल्याचे सांगण्यात येत आहे. |
I dont have to say anything | सतत काहीतरी म्हणण्याची मला गरज वाटत नाही. |
Sheetal Amte was the daughter of Vikas Amte and Bharati Amte, and granddaughter of Baba Amte, who established a rehabilitation home for lepers in Anandwan, in the state of Maharashtra | शीतल आमटे ही विकास आमटे आणि भारती आमटे यांची कन्या आणि बाबा आमटे यांची नात होती, ज्यांनी महाराष्ट्र राज्यात आनंदवन येथे कुष्ठरोग्यांसाठी पुनर्वसन गृह स्थापन केले. |
No one can take this advantage | या निकालाचा कोणी गरफायदा घेऊ शकणार नाही. |
So, the project is getting delayed | त्यामुळे प्रकल्पाला उशीर होतो आहे. |
Then I left for my room | त्यानंतर मी त्याला त्याच्या रुम पर्यंत जाऊन सोडून आलो. |
So, we have to find a way | त्यामुळे, एक मार्ग शोधण्यासाठी लागेल. |
Priyanka Chopra was spotted at Mumbai airport with husband Nick Jonas | पण जेव्हा प्रियंका चोप्रा बॉयफ्रेंड निक जोनसला घेऊन मुंबई विमानतळावर अवतरली तेव्हा या चर्चेच्या ठिणगीला हवा मिळाली. |
Welcoming the emphasis on a holistic, learnercentered, flexible system that seeks to transform India into a vibrant knowledge society, Shri Naidu said it rightfully balances the rootedness and pride in India as well as acceptance of the best ideas and practices in the world of learning from across the globe | भारताचे उत्साही ज्ञान समुदायात रुपांतर करण्यासाठीच्या सर्वांगीण, विद्यार्थी-केंद्री, लवचिक व्यवस्थेचे स्वागत करताना उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, यात भारताचे मूळ आणि गौरव यांचा योग्य समतोल साधला आहे तसेच जगातील उत्तम कल्पना आणि उत्तम विचारांचा स्वीकार करत असल्याचे ते म्हणाले. |
What do you want to ask him | त्याच्यापाशी काय मागता? |
The prime minister also visited the stormhit areas | पंतप्रधानांनी यावेळी वादळामुळे प्रभावित असलेल्या भागांची पाहणी केली. |
The International Indian Film Academy Awards also known as the IIFA Awards are a set of awards presented annually | आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (इंग्लिश: International Indian Film Academy Awards) हे भारत देशामधील चित्रपट पुरस्कार आहेत. |
I want to believe that all the sons and daughters of this land who are going to give exams remain happy and joyful and give exams with a free mind | मी एवढा विश्वास देऊ इच्छितो की या देशाचा प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी जी परीक्षेला जात असेल, ती आनंदी राहील, प्रसन्न राहील आणि हसत-खेळत परीक्षेला जाल. |
She was born in this country | ती याच देशात जन्मलेली, वाढलेली. |
They had been immediately hospitalised for treatment | त्यांना उपचारासाठी तातडीने नगरला हलविण्यात आले. |
It needs to be careful | एवढी दक्षता घेतली पाहिजे. |
The opposition parties have slammed the government over this incident | या घटनांबाबत विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. |
I found it out quite late | मला बर्याच उशिरा हे कळले. |
The government has not agreed to this demand | ती मागणी सरकारने पूर्ण केली नाही. |
All the deceased belong to same family | मृत्यूमुखी पडलेले सर्व जण एकाच कुटुंबातील आहेत. |
That was the time I met him | मला त्याला केव्हा भेटीन असे झाले होते. |
Why are petrol and diesel prices so high when the price of crude oil has come down considerably | तसंच कच्चा तेल स्वस्त असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर का वाढत आहेत ? |
Workers do not even get minimum wages | किमान वेतनावर कामगारांना घेत नाही. |
This helps strengthen their immune system | त्यांच्यामुळे रुग्णाची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. |
The price of vegetables too are increasing | कडधान्येही महाग होत चालली आहेत. |
The flood situation occurs during every monsoon | दरवर्षी पावसाळय़ात पूर परिस्थिती निर्माण होते. |
Of course, it comes with a huge cost | त्यासाठी अर्थातच बराच खर्च अपेक्षित असतो. |
Govt shows shocking insensitivity, arrogance towards farmers Sonia Gandhi | शेतकरी आंदोलन: 'सरकारचा शेतकऱ्यांबद्दल दृष्टिकोन असंवेदनशील आणि अहंकाराचा'- सोनिया गांधी |
Ministry of Electronics IT Aadhaar an effective instrument in removing Corruption and enabling Citizen Empowerment Shri Ravi Shankar Prasad On 11th July, 2017 CSC SPV organised a workshop on Aadhaar Services through CSC A Unique Initiative to showcase the impact and progress made by the Village Level Entrepreneurs VLEs in delivering Aadhaar services among the poor and marginalized communities in India, through the Common Services Centres CSCs | विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भ्रष्टाचार निर्मूलन आणि नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी आधार प्रभावी – रविशंकर प्रसाद नवी दिल्ली 11 जुलै 2017 देशभरातील कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यमातून प्रदान केल्या जाणाऱ्या आधार सेवांसंदर्भात आज नवी दिल्लीत एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. |
The Prime Minister highlighted various possibilities for investment in India | पंतप्रधानांनी यावेळी भारतातील गुंतवणुकीच्या विविध शक्यता अधोरेखित केल्या. |
Shiv Sena and BJP are together | शिवसेना आणि भाजप समविचारी पक्ष आहेत. |
She asked what I wanted | काय शोधत आहात असे तिने मला विचारले. |
In the state too, the BJP is in power | राज्यातही भाजपची सत्ता होती. |
It is a political statement | ती राजकीय स्वरूपाची घोषणा आहे. |
After the explosion some gunshots were also heard in the area | या बॉम्बस्फोटानंतर परिसरात दुसऱया ठिकाणी गोळीबाराचा आवाज ऐकू आला. |
With this win, India has gained a 30 unassailable lead in the series | या विजयामुळे भारतीय संघाने मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. |
Who will look after the baby | बाळाला कोण बघेल? |
All UT Administration offices, the Punjab and Haryana High Court, the District Courts and all Central Government offices located in the city will remain closed | सर्व न्यायालय, राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे कार्यालय तसेच शासन अंगीकृत उपक्रम व स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालय सुरू राहतील. |
Winter comes with shorter days and longer nights | हिवाळा म्हणजे छोटे दिवस आणि मोठ्या रात्री. |
How is all this going to end | त्याशिवाय पुढे कसं जाईल हे सर्व? |
Choose a diet with plenty of vegetables, fruits, and grain products | तृणधान्ये, फॅट्सचे प्रमाण कमी असलेले पदार्थ, फळे आणि भाज्या असा सकस आहार घेण्यावर भर द्या. |
Indeed, there are many Devs, but only one MahaDev | त्याचप्रमाणे देव अनेक आहेत, “महा-देव” मात्र एकच आहेत. |
How was the foretold rulership of the Messiah fulfilled | मशीहाच्या शासनाबद्दल भविष्यवाण्या काय म्हणतात? |
But the court gave him no succour | मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला नाही. |
Due to this water does not flow out | परिणामी, पाऊस पाण्याचा निचरा होत नाही. |
These too should be avoided | या चुकाही टाळल्या पाहिजेत. |
After killing his mother he fled the house | आत्महत्येनंतर सासरची मंडळी घरातून पळून गेली. |
They come out with new ideas | ते नवे विचार मांडतात. |
Resistance mode is completed when the player reaches the highest point on the final rank | पात्रता अंतर पार करणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. |
There has been some improvement in Bihar | बिहारमध्ये काही प्रमाणात विकास झाला आहे. |
BJPs deputy mayor candidate Sanjiv Vijaybargia defeated Congress candidate Rajesh Gupta | शिवसेना उमेदवार विजय शिवतारे यांना कॉंग्रेस उमेदवार संजय जगताप यांनी पिछाडीवर टाकले आहे. |
A proposal in this regard has been sent to the government by the corporation | यासाठी महामंडळाने प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावे. |
The Indian army has been retaliating strongly to the violations by the Pakistani Army | पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. |
The streets were inundated and at many places water even entered the houses | शहराच्या अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचले तर काही भागांतील घरात पाणी शिरले. |
If we fail to expose the wickedness of this world, a stone itself will cry out plaintively | आपण जर या जगाची दुष्टाई उघडकीस आणली नाही तर ‘ दगड ओरडतील. ’ |
Then he joined CPI Maoist party | त्यानंतर त्यांनी कम्युनिस्ट पार्टीत प्रवेश केला. |
A committee will be formed for this | त्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन केला जाणार आहे. |
He seems to personally know Geser | त्याला दशानन म्हणून ही ओळखतात. |
The delta region has mangrove trees | तामनाळ्याच्या देवराईत राळधुपाचे वृक्ष आहेत. |
Help to Pursue a Righteous Course Do not bring us into temptation, but deliver us from the wicked one | धार्मिक मार्गाक्रमणासाठी प्रार्थना |
He has been advised 7 days home isolation Goa Airports Authority of India has issued fresh guidelines for tourists arriving in Goa | """ही वाहिनी आसामच्या लोकांसाठी एक भेट असून ही वाहिनी आसाममधल्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहचेल आणि ती खूप लोकप्रिय होईल”, असा विश्वास जावडेकरांनी यावेळी व्यक्त केला." |
It encompasses every aspect of life | जीवनाचा प्रत्येक पैलू त्याने व्यापला आहे. |
Sri Lanka vs New Zealand | श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड |
Okay so, we are ready here | ठीक आहे, आम्ही येथे तयार आहोत. |
That decision has been made | त्यात त्यांनी हा निर्णय घेतला आहे. |
Efforts are on to resume water supply | पाणीपुरवठा सुरू करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. |
On the occasion many performances were performed | या कार्यक्रमात अनेक परफॉर्मन्स सादर करण्यात आले. |
Should I generate fear in them, and ask them not to spend sleepless nights for writing pedagogically enriched posters, not to think beyond the syllabus, and not to bother about lynching, violence, poverty and hunger, and only to attend the convocation ceremonies like disciplined soldiers | मी त्यांच्यामध्ये भीती उत्पन्न करावी का, आणि त्यांना शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध असलेली पोस्टर तयार करण्यासाठी रात्री जागवू नका, अभ्यासक्रमाच्या बाहेरचा काहीही विचार करू नका, लिंचिंग, हिंसा, दारिद्र्य आणि भूक यांच्याकडे दुर्लक्ष करा, शिस्तबद्ध सैनिकांसारखे केवळ ‘पदवीदान’ समारंभांनाच उपस्थित रहा असे सांगायचे? |
The Bihar government had earlier recommended CBI probe into the matter, which was vehemently opposed by the Maharashtra government | यापूर्वी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) असलेली सरसकट अनुमती मागे घेत महाराष्ट्र सरकारने सीबीआयला तपासबंदी केली होती. |
But they could not go very far | पण फार पुढे नाही जाऊ शकली. |
The pace of work will speed up | त्या कामांची गती वाढवली जाईल. |
So, I decided to do this film | त्यामुळे हा फेटा बनवण्चा मी निर्णय घेतला. |
Meanwhile, Padmavathy Bandopadhyay was the first woman Air Marshal of the Indian Air Force and the second woman officer to be promoted to the threestar flag officer rank | तर पद्मावती बंडोपाध्याय या हवाई दलात दुसऱ्या महिला ठरल्या ज्यांनी एअर मार्शल पदापर्यंत मजल मारली होती. |
RCB win toss, opt to bat first | आरसीबीने नाणेफेक जिंकली. पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय |
Taapsee Pannu and Bhumi Pednekar will be seen as Indias oldest sharp shooters in the upcoming movie Saand Ki Aankh, which is based on the lives of Chandro Tomar and Prakashi Tomar | चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमरच्या आयुष्यावर बेतलेल्या 'सांड की आंख' सिनेमात तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर या कमी वयाच्या अभिनेत्रींनी मेकअपद्वारे वयोवृद्ध दाखवण्यात आलं होतं. |
With a total footfall of over 2 million people, it is worlds largest book fair by attendance | अक्षय पात्र फाउंडेशन ही १२ लाख विद्यार्थ्याना मोफत शाळेत मधल्या वेळचे खाणे/आहार हा प्रकल्प राबवणरी जगातील सर्वात मोठी सामाजिक संस्था आहे. |
Akshay Kumar files Rs 500Cr defamation suit against YouTuber | अक्षय कुमारचा युट्यूबरवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा |
NCP leaders Jayant Patil, Ajit Pawar, Chhagan Bhujbal, Dhananjay Munde Nawab Malik and Congress leaders Balasaheb Thorat, Prithaviraj chavan, Sushilkumar shinde,Ashok Chavan, Manikrao Thakre, Vijay Wadettiwar present | या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार आणि विदर्भातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या आणि कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत. |
They were immediately taken to hospital | त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. |
A case has been registered at Gangapur police station | गंगापूर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. |
But we know that we dont | तथापि, आम्ही तो नाही आहे हे मला माहीत आहे. |
I have nothing against Rahul Gandhi personally | व्यक्तिगतरित्या मी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात नाही. |
After a successful stint in TV, Mouni Roy made her mark in Bollywood with Gold | टीव्ही सिरीयलनंतर नंतर मोनी रॉयने बॉलीवूडमध्ये आपली एक नवीन ओळख बनवली. |
How will the party combat this | अशात पक्षाला विजय मिळणार कसा? |
And I am confident that it will be materialized | मला विश्वास आहे की हे परिपूर्ण असेल |
Therefore it has to be avoided | म्हणूनच आपणास यातील नुकसान टाळले पाहिजे. |
India will play against Russia in the qualifiers | आता उपांत्यापूर्व फेरीत भारताचा मुकाबला रशियाशी होणार आहे. |
It will destroy the country | देशाला ते उध्वस्त करतील. |
May we show by the choices we make that we treasure that freedom | आपण जर आपल्या स्वातंत्र्याचा चांगला उपयोग केला तर भविष्यात आपल्याला काय मिळेल? |
We also post it on our Facebook page | आमच्या फेसबुक पेजवरही आम्ही ही माहिती देत होते. |
How will this affect students | यातून विद्यार्थी घडणार तरी कसे ? |
An analysis of 900 studies by the National Academies of Sciences found that GM crops were safe to use | नॅशनल अकॅडमीज ऑफ सायन्सेस यांच्याद्वारे करण्यात आलेल्या ९०० अभ्यासांच्या विश्लेषणामध्ये असे दिसून आले की जीएम पिके वापरण्यास सुरक्षित आहेत. |
The use of recent technologies and new practices in the agriculture sector is also reviewed | नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषी क्षेत्रातील नवीन पद्धती यांचाही आढावा घेण्यात आला तसेच, आगामी रबी हंगामासाठी रणनीती ठरवण्यात आली |