english
stringlengths
2
1.48k
non_english
stringlengths
1
1.45k
The bus service won't be available until the snow has melted.
बर्फ वितळेपर्यंत बस सेवा उपलब्ध नसणार आहे.
Take a bus.
बस पकड.
Take a bus.
बस पकडा.
Take a bus.
एखादी बस पकड.
Some people went by bus, and others by train.
काही जण बसने गेले तर बाकी जण ट्रेन ने.
Sometimes I go by bus and sometimes by car.
कधीकधी मी बसने जातो आणि कधीकधी गाडीने.
Sometimes I go by bus and sometimes by car.
मी कधीकधी बसने जाते आणि कधीकधी गाडीने.
How long does it take by bus?
बसने जायला किती वेळ लागतो?
He came by bus.
तो बसने आला.
He came by bus.
ते बसने आले.
I'll bring one more towel.
मी आणखीन एक टॉवेल आणतो.
I'll bring one more towel.
मी आजून एक टॉवेल आणते.
I'll bring one more towel.
मी आणखीन एक टॉवेल आणीन.
The bus stopped and we got on.
बस थांबली व आम्ही चढलो.
At first, I didn't like him.
सुरुवातीला तो मला आवडला नाही.
Is this the right bus for Pacific Boulevard?
पॅसिफिक बूलवार्डला जाण्यासाठी हीच बस आहे का?
Fill the bucket with water.
बादलीत पाणी भर.
Fill the bucket with water.
बादलीत पाणी भरा.
He is allergic to house dust.
त्याला घरातल्या धुळीची अ‍ॅलर्जी आहे.
No, I'm not sleepy.
नाही, मला झोप आली नाहीये.
Yes, my name is Karen Smith.
होय, माझं नाव कॅरेन स्मिथ आहे.
Yes, I am from Sapporo.
हो, मी साप्पोरोचा आहे.
Yes, I am from Sapporo.
हो, मी साप्पोरोची आहे.
Yes, two.
होय, दोन.
Here's $10.00.
हे घे $१०.००.
Harvard University was founded in 1636.
हार्वर्ड विद्यापीठ १६३६ साली स्थापित करण्यात आली.
A party is a good place to make friends with other people.
दुसर्‍या लोकांबरोबर मैत्री जमवायला पार्टी ही एक चांगली जागा असते.
The party was a lot of fun.
पार्टीत खूप मजा आली.
There were more than fifty girls at the party.
पार्टीत पन्नासपेक्षा जास्त मुली होत्या.
The child was hiding behind a big tree.
मूल त्या मोठ्या झाडापाठी लपलेलं.
The Normans conquered England in 1066.
नॉर्मनांनी १०६६ साली इंग्लंड जिंकले.
My throat feels dry.
माझा घसा सुकलेला वाटत आहे.
My throat feels dry.
माझा घसा सुकलेला वाटतोय.
It's my dream to win a Nobel Prize.
नोबेल पुरस्कार जिंकवून मिळवणं माझं स्वप्न आहे.
Cats catch mice.
मांजरी उंदरांना पकडतात.
There is a cat.
मांजर आहे.
Come on, Bill.
चल, बिल.
Wet clothes adhere to the skin.
ओले कपडे त्वचेला चिकटतात.
She wiped her wet hair with a towel.
तिने तिचे ओले केस एका टॉवेलने पुसले.
Clean the window with a damp cloth.
एका ओलसर कपड्याने खिडकी साफ कर.
Is there anyone there? Where am I?
कोणी आहे का? मी कुठे आहे?
Is there anyone there? Where am I?
तिथे कोणी आहे का? मी कुठे आहे?
Chickens were looking for food.
कोंबड्या अन्न शोधत होत्या.
The chicken laid an egg this morning.
कोंबडीने आज सकाळी एक अंड घातलं.
I was caught in a shower and was drenched to the skin.
मी पावसात फसलो आणि पूर्णपणे भिजून गेलो.
What time does the train for New York depart?
न्यूयॉर्कला जाणारी ट्रेन किती वाजता सुटते?
Have you ever been to New York?
तू कधी न्यूयॉर्कला गेला आहेस का?
Have you ever been to New York?
तू कधी न्यूयॉर्कला गेली आहेस का?
Have you ever been to New York?
तुम्ही कधी न्यूयॉर्कला गेला आहात का?
New York is worth visiting.
न्यूयॉर्क बघण्यालायक आहे.
New York is a big city.
न्यूयॉर्क हे एक मोठं शहर आहे.
New York is the biggest city in the world.
न्यूयॉर्क जगातलं सर्वात मोठं शहर आहे.
New York is called the Big Apple.
न्यूयॉर्कला "बिग अ‍ॅपल" असे म्हणतात.
New York is called the Big Apple.
न्यूयॉर्कला "मोठं सफरचंद" असे म्हणतात.
Change trains at Chicago for New York.
न्यूयॉर्कला जाण्याकरता शिकागोला ट्रेन बदला.
They speak English in New Zealand.
न्यूझीलंडमध्ये इंग्रजी बोलली जाते.
Nick can speak Portuguese very well. That's because he's been studying it for 5 years.
निक बर्‍यापैकी पोर्तुगीज बोलू शकतो. त्याचं कारण असं की ती तो ५ वर्षांपासून शिकत आला आहे.
"How can a man be born when he is old?" Nicodemus asked.
"माणूस म्हातारा झाला असताना जन्माला कसा येऊ शकतो?" निकोडीमसने विचारले.
What a beautiful garden!
काय सुंदर बाग आहे!
What a big dog that is!
काय मोठा कुत्रा आहे तो!
Not knowing what to say, I kept silent.
काय म्हणायचं हे माहीत नसल्यामुळे मी शांत राहिलो.
Not knowing what to say, I kept silent.
काय म्हणायचं हे माहीत नसल्यामुळे मी शांत राहिले.
What a beautiful flower!
काय सुंदर फूल आहे!
What pretty flowers!
किती सुंदर फुलं आहेत!
What a friend you are!
काय मित्र आहेस तू!
What a big dog it is!
काय मोठा कुत्रा आहे!
How hot it is!
किती गरम आहे!
How lucky we are!
किती नशीबवान आहोत आपण!
What?
काय?
What a stupid boy he is!
किती मूर्ख मुलगा आहे तो!
I've no idea what's happening.
काय चाललंय याची मला काहीही कल्पना नाहीये.
Nancy studied hard.
नॅन्सीने मेहनतीने अभ्यास केला.
Nancy looks like my sister.
नॅन्सी माझ्या बहिणीसारखी दिसते.
Does Nancy want to have a dog?
नॅन्सीला कुत्रा पाळायचा आहे का?
Nancy has a piano.
नॅन्सीकडे एक पिआनो आहे.
Nancy has a piano.
नॅन्सीकडे पिआनो आहे.
Nancy looks so tired.
नॅन्सी किती थकलेली वाटते.
Nancy looks so tired.
नॅन्सी किती थकलेल्या वाटतात.
Nancy doesn't play tennis.
नॅन्सी टेनिस खेळत नाही.
Nancy told me about the fire.
नॅन्सीने मला त्या आगीबद्दल सांगितलं.
So this is New York.
तर हे आहे न्यूयॉर्क.
Do you think I was born yesterday?
तुला काय वाटतं, मी काल जन्माला आलो?
Do you think I was born yesterday?
मी काय काल जन्माला आलेली वाटते का?
Had Napoleon been born in this century, what could he have done?
जर नेपोलियन या शतकात जन्माला आला असता, तर त्याने काय केलं असतं?
See Naples and then die.
नापोली बघ आणि मग मर.
Naples is a picturesque city.
नापोली हे एक चित्ररमणीय शहर आहे.
What are nabemono like?
नाबेमोनो कसे असतात?
Everything is ready.
सर्वकाही तयार आहे.
Everything is ready.
सगळं तयार आहे.
Do you know any Greek myths?
तुला कोणत्या ग्रीक पुराण कथा माहीत आहेत का?
Do you know any Greek myths?
तुम्हाला कोणत्या ग्रीक पुराण कथा माहीत आहेत का?
Why did he come with her?
तो तिच्याबरोबर का आला?
Why did he come with her?
तो तिच्याबरोबर कशाला आला?
Why did he run away?
तो का पळून गेला?
Why did he run away?
ते का पळून गेले?
Why did you come to Japan?
तू जपानला कशाला आलास?
Why did you come to Japan?
तू जपानला कशाला आलीस?
Why did you come to Japan?
तुम्ही जपानला कशाला आलात?
Why did you come to Japan?
तू जपानला का आलास?
Why did you come to Japan?
तू जपानला का आलीस?