en
stringlengths
5
97.4k
mr
stringlengths
5
21.9k
The accused later fled the spot.
त्यानंतर आरोपी येथून पसार झाले.
Ministry of Finance FM chairs 21st Meeting of the Financial Stability and Development Council (FSDC) The 21st Meeting of the Financial Stability and Development Council (FSDC) was held here today under the Chairmanship of the Union Minister for Finance Corporate Affairs Smt. Nirmala Sitharaman.
अर्थ मंत्रालय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक स्थैर्य आणि विकास परिषदेची 21वी बैठक संपन्न नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर 2019 केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सितारमन यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक स्थैर्य आणि विकास परिषदेची 21 वी बैठक आज नवी दिल्लीत पार पडली.
Don t ignore farmers
शेतकऱ्यांनी डगमगून जाऊ नये
The meeting was attended by national president of the BJP Amit Shah, UP CM Yogi Adityanath, deputy chief ministers Keshav Prashad Maurya and Dinesh Sharma, UP BJP president Mahendra Nath Pandey, national general secretary Bhupendra Yadav and UP BJP in-charge.
बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, यूपी भाजपचे प्रभारी ओम माथुर आणि उत्तरप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्या यांचा मिळालेल्या विजयामुळे सत्कार करण्यात आला.
In recent Assembly elections, the BJP scored an impressive win in Uttar Pradesh and Uttarakhand.
गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपने अतिशय योजनाबद्ध रितीने एका एका मताची जुळणी करून उत्तरप्रदेशात अभूतपूर्व यश मिळवले होते.
For a number of reasons. Jesus faithfulness unto death proved that a human could maintain integrity to God.
येशू ख्रिस्ताच्या मृत्यूची ती घटना होती.
Women love it.
स्त्री आवडतात.
The fire broke out on the first and second floors of the building.
इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याला आग लागली होती.
Several questions arise at this juncture.
असे विविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
His bail application was rejected by the court.
त्यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.
Other than that nothing is there.
त्याशिवाय काही सुद्धा होत नाहीये.
He always worked for Hindu-Muslim unity.
हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी त्या अविरत प्रयत्नशील होत्या.
Combine 1 cup curd and 1 cup water in a bowl.
1 ग्लास पाण्यात 1 चमचा सफरचंद व्हिनेगर मिसळून प्यावं.
He lives in the city of Dehradun in the Dehradun district of Uttarakhand.
ते उत्तराखंडच्या डेहराडून या नयनरम्य शहरात राहतात.
At least 14 people died in the blast.
या दुर्घटनेत कमीत कमी १४ लोकांचा मृत्यू झाला आहे.
It helps in reducing incidences of fever, cold and cough.
दमा, क्षय आणि खोकल्याचा त्रास कमी होण्यास मदत होते.
KEEP WALKING IN THE TRUTH
सत्याच्या मार्गात चालत राहा
Chandrakant Patil, Bharatiya Janata Partys state unit chief, makes his electoral debut from the Kothrud constituency in Pune city.
पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून विधानसभेतून निवडून आले.
Thereafter, the mining department filed a police complaint against unknown persons.
त्यानंतर तोफखाना पोलिस स्टेशला अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्य़ात आला आहे.
My mother tried diligently to raise me in the truth.
लहानपणापासून मला सत्याविषयीचं ज्ञान देण्यासाठी माझ्या आईनं खूप मेहनत घेतली.
The Chief Minister Uddhav Thackeray will make an announcement regarding the decision soon.
आता यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार आहेत.
The government didnt do anything about it.
त्यामुळे या सरकारने काहीही केलेले नाही.
These included many women and children.
जे सापडले त्यात अनेक महिला व लहान मुले होती.
According to the CMIE report, the lockdown could increase India's urban unemployment rate to 30.9 percent.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (सीएमआयईच्या) अहवालानुसार, लॉकडाऊनमुळे भारताच्या शहरी बेरोजगारीचा दर ३०.९ टक्के पर्यंत वाढू शकतो.
Its all ready.
त्यांची सगळी तयारी झाली आहे.
Don't just eat fish. Eat meat, too.
फक्त मासा खाऊ नकोस. थोडं मटणही खा.
Hence this question.
असा प्रश्नही या निमित्ताने पुढं आलाय.
Police is investigating other angles too.
पोलीस इतर बाजूंनीही तपास करत आहेत.
Can You Explain? Why can it be difficult to remain morally clean?
( ब) पापी लोकांबद्दल यहोवा प्रीती आणि दया कशी दाखवतो?
Make sure you dont brown them.
ते कच्चे राहणार नाही याची काळजी घ्या.
There is a chance of mild to heavy rain.
वादळी वाऱ्यासह मुसळदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
ISRO uses one of the best battery systemsto run satellites in space.Other institutions can partner with ISROto develop cost effective and efficient battery systemsfor mobile phones and electric cars.We need to develop new procedures,medicines,and vaccinesto get rid of silent killerslike Malaria and Japanese Encephalitis.Research should also be conductedin Yoga, sports, and traditional knowledge disciplines.
अशा प्रकारच्या प्रभावी आणि किफायतशीर बॅटरी प्रणाली मोबाईल फोन आणि विजेवर चालणा-या कारमध्ये वापरण्यासाठी इतर संस्था इस्रोची मदत घेऊ शकतात. आपल्याला मलेरिया आणि जपानी मेंदूज्वरासारख्या सायलेंट किलर आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी नव्या प्रक्रिया, औषधे आणि लसी विकसित करण्याची गरज आहे. त्याचबरोबर योगशास्त्र, क्रीडा आणि पारंपरिक ज्ञानाची शास्त्रे यामध्येही संशोधन होण्याची गरज आहे.
Kareena Kapoor Khan turned a year older today and the actress ringed in her birthday with her hubby Saif Ali Khan, sister Karisma Kapoor Khan and others at Pataudi Palace.
करिनानं तिचा वाढदिवस सैफ आणि करिश्मा कपूरसोबत पतौडी पॅलेसमध्ये साजरा केला.
Is this video true or fake?
पाहा हा व्हिडीओ किती खरा, किती खोटा?
But the court dismissed the petition.
परंतु न्यायालयाने ती हरकत फेटाळून लावली.
What about others who have died?
जे इतरजण मरण पावले त्यांच्याविषयी काय म्हणता येईल?
Im a directors actress.
मी दिग्दर्शकाला शरण जाणारा अभिनेता आहे.
Ghee also helps in weight loss.
वजन घटविण्यासाठी देखील ओवा उपयुक्त आहे.
What to do -
काय करणार . ?
But there are no similarities.
मात्र त्यात साम्य आढळलेले नाही.
They belong to everybody.
त्यांना प्रत्येक व्यक्ती आहे.
Trump didnt answer directly.
या प्रश्नावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्टपणे उत्तर दिले नाही.
India were on top during their first innings with Virat Kohli and Cheteshwar Pujara looking solid in the middle.
विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनीही भारताच्या पहिल्या डावात अर्धशतक साजरं केलं.
Indian Army Chief General Bikram Singh rejected Pakistans allegations that the Indian Army violated ceasefire and killed a Pakistani soldier.
भारताचे लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग यांनी हा दावा फेटाळला आहे.
It was an overwhelming moment for us.
हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण होता.
2019 IPL: Assams All...
IPL 2019 : लाजिरवाणा विक्रम, मैदानातच अश्रू अनावर .
The investigation was to take a long time.
तपासणीत खूपच वेळ गेला.
They had six children.
कारण त्यांच्या पदरी सहा मुलं होती.
The Government should take immediate steps to combat inflation.
आर्थिक मंदीवर सरकारने लवकर उपायोजना कराव्यात.
His family made frantic efforts to find him.
विशालला शोधण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी अनेक प्रयत्न केले.
So, Newton into meter, so so much Newtons you apply, so many meters you push something using that force.
तर न्यूटनने मीटरमध्ये, आपण न्यूटनचे कितीही अर्ज केले आहे, इतके मीटर आपण त्या बलाने काहीतरी पुश करता.
The last time Saina had beaten the Olympic champion was in 2012 Indonesia Open.
२०१०मध्ये भारताने या स्पध्रेत अखेरचे सुवर्णपदक पटकावले होते.
BJP is doing dirty politics.
भाजप अत्यंत वाईट राजकारण करत आहेत.
Online/Electronically:
ऑनलाईन / कल्याण :
This is causing great inconvenience to the citizens.
ज्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
Their number is increasing day by day.
दिवसेंदिवस त्यांची मनमानी वाढतच आहे.
Attendance in government offices was also very low.
तसेच सरकारी कार्यालयांतही उपस्थिती लक्षणीय होती.
The temple has two entrances one in the east, and another in the south.
हेमाडपंती स्थापत्यशैलीने बांधलेल्या या मंदिराचे एक प्रवेशद्वार आग्नेय दिशेला तर दुसरे उत्तर दिशेला आहे.
The manifesto was released by party president Amit Shah.
पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या वतीने याबाबतची तंबी संबंधितांपर्यंत पोहोचविण्यात आली.
Availability of Natural gas across the region is expected to boost industrial growth without impacting the environment and would offer better quality of life to the people in general due to use of cleaner and green fuel.
नैसर्गिक वायुच्या उपलब्धतेमुळे या भागात पर्यावरणाची हानी टाळून औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. तसेच स्वच्छ आणि हरित ऊर्जेमुळे जनतेच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी मदत होणार आहे.
Cabinet Cabinet approves Transfer of Sashastra Seema Bals land measuring 5.99 acres at Tawang to the State Government of Arunachal Pradesh The Union Cabinet chaired by Prime Minister Shri Narendra Modi has approved the Transfer of Sashastra Seema Bal (SSB)'s land measuring 5.99 acres at Tawang to the State Government of Arunachal Pradesh for construction of a Mega-Festival-Cum-Multipurpose Ground.
मंत्रिमंडळ तवांग येथील सशस्त्र सीमा दलाची 5.99 एकर जमीन अरुणाचल प्रदेश सरकारला हस्तांतरित करायला मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली, 4 जुलै 2018 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने तवांग येथील सशस्त्र सीमा दलाची 5.99 एकर जमीन मेगा फेस्टिवल कम बहुउद्देशीय मैदानाच्या बांधकामासाठी अरुणाचल प्रदेश सरकारला हस्तांतरित करायला मंजुरी दिली.
You do know this?
हे तुम्हाला माहीत आहे का?
A truck was set on fire.
यात ट्रक जळून खाक झाला.
Many houses were razed by the storm.
अचानक आलेल्या वादळी वाऱयामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत.
Soon the accused will be arrested.
लवकरच आरोपीला अटक केली जाईल.
Candidates were asked to respond to these questions on the issues that were drafted by citizens.
त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले.
The daily bus travels via Ahmednagar, Aurangabad, Jalna, Yavatmal to Chandrapur, covering the distance in 14 hours.
ही साप्ताहिक गाडी मनमाड, पिंपळखुटी, वणी, माजरी खदान, चंद्रपूर मार्गे धावणार आहे.
Absolutely Shocked when I got to know this.
हे जेव्हा मला कळले त्या वेळी मला सर्वाधिक आश्चर्याचा धक्का बसला.
[ Box / Picture on page 4]
[ ४ पानांवरील चौकट / चित्र]
BJPs national general secretary Ram Madhav has also said that it is not in the race of forming a new government.
त्यातच भाजपचे राष्ट्रीय महासचिव राम माधव (ram madhav) यांनी देखील भाजप स्वबळावर सत्तेत येणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
But despite these apprehensions, this technological revolution is leaving a lasting and acceptable impact on human life.
पण अशा शक्यता असूनही तंत्रज्ञानातल्या क्रांतीचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडत आहे. त्यासाठी स्वीकृती दिसून येत आहे.
Show History
इतिहास बाजूचीपट्टी दर्शवा
Sewage on road with horrible stink
कचराकुंडीतील कचरा रस्त्यावर आल्याने दुर्गंधी
But then something started going wrong.
पण मग पुढे काहीतरी बिझारेच चालू झालं :अओ:.
However, change is needed.
मात्र यामध्ये थोडा बदल व्हायला हवा.
Chandrakant Patil said.
यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.
Many people were injured in the incident.
या घटनेत अनेक लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
These accounts show that only lowly shepherds from nearby fields visited Jesus at his birth.
या अहवालांमध्ये असे सांगितले आहे, की जवळच्या शेतांत असलेले गरीब मेंढपाळच येशूच्या जन्माच्या वेळी त्याला भेटायला आले होते.
e-Visa already issued to Chinese nationals is not valid temporarily.
आधीच ई व्हिसा जारी करण्यात आला असून अशा प्रवाशांचा हा व्हिसा तात्पुरत्या काळासाठी वैध राहणार नाही.
Petrol prices increased.
इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.
The court has also issued notice to the central government.
त्यावरच सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.
This is also given in this book.
याबद्दल या पुस्तकात देखील आले आहे.
international humanitarian law
आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा .
In democracy everyone has got a right to express himself.
नवी दिल्ली: लोकशाहीत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.
What is to be done next?
पुढं काय करायचं?
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis greets Shiv Sena Chief Uddhav Thackeray.
देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.
Farmers have been demanding a rise in MSP of paddy yield.
शेतकर्नाऱ्यां एफआरपी मिळावी म्हणून एमएसपीत वाढ करण्यासंदर्भातील मागणी केली.
About 60 students participated in it.
यामध्ये एकूण 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
Students from class eight to 12 can participate in the show.
१२ ते २० वयोगटातील विद्यार्थ्यांचा रॅलीत समावेश हाेता.
There shall be weeping and gnashing of teeth, when ye shall see Abraham, and Isaac, and Jacob, and all the prophets, in the kingdom of God, and you yourselves thrust out.
तेथे रडणे व दात खाणे चालेल, तेव्हा तुम्ही अब्राहामाला, आणि इसहाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेष्ट्यांना देवाच्या राज्यामध्ये पाहाल, पण तुम्ही स्वत: मात्र बाहेर फेकलेले असाल.
There have been many such instances.
असे अनेक प्रकार घडले आहेत.
We have learned to trust in him completely, and our love for him has deepened.
आम्ही त्याच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवायला शिकलो आहोत आणि त्याच्याबद्दलचं आमचं प्रेम वाढलं आहे.
The accident was captured on CCTV.
हा थरारक अपघात सीसीटीव्हीत कैद झाला.
He is survived by his wife, daughter and parents.
त्याच्या पश्‍चात वृद्ध आई, वडील व पत्नी आहे.
What kind of chat account do you want to create?
तुम्हाला कुठल्याप्रकारचे गप्पा खाते निर्माण करायचे?
Whats on your mind?
तुझ्या मनात काय आहे?
Clashes between protesters and security forces have claimed the lives of 66 people and left thousands of others injured.
सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत आतापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत.
The police reached the spot after the incident.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळावर उशिरा पोहोचले.
Meanwhile, Akshay Kumar has been prepping for the release of his upcoming film Sooryavanshi.
तर दुसरीकडे अक्षय कुमारने त्याच्या आगामी सूर्यवंशी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलली आहे.
I was in Boston at that time.
त्यावेळी मी बॉस्टनमध्ये होते.