en_new
stringlengths
12
2.28k
mr_new
stringlengths
5
2.39k
For this purpose, subsidy has been given to the 56,711 farmers under 1,544 clusters
या उद्देशाने 1544 क्लस्टर अंतर्गत 56711 शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले आहे.
But this has only been on paper
पण तेही केवळ कागदावरच राहिले आहे.
Why do men behave like this
माणसे माणसांशी असे का वागतात?
He won the award jointly with Esther Duflo and Michael Kremer for their experimental approach to alleviating global poverty
त्यांच्यासोबतच वैश्विक गरिबी निर्मूलनाविषयी केलेल्या प्रयोगशील संशोधनासाठी एस्थेर डफ्लो आणि आणि मायकेल क्रेमर यांना देखील हा पुरस्कार प्रधान करण्यात आला.
The Earth, Mars and Jupiter are planets
पृथ्वी, मंगळ व गुरू हे ग्रह आहेत.
The film is yet to get a release date
अद्याप हा चित्रपट रिलीज व्हायला बराच वेळ आहे.
Education is not just the information that has been injected into your minds
शिक्षण हे केवळ त्या माहितीचे नाव नाही, जी तुमच्या मेंदूत भरण्यात आली आहे.
Why did Jesus use the word debts, whereas on a later occasion, he spoke of sins
आणखी एका प्रसंगी त्यानं म्हटलं: “आमच्या पापांची क्षमा कर. ”
Commission has also made several recommendations regarding this
या समितीने काही शिफारशी केल्या आहेत.
It may be, though, that people with whom we study the Bible have been confused by the doctrines of false religion
त्यामुळे शिक्षक यानात्याने आपले काम आहे, त्यांना सोप्या शब्दांत बायबलचे ज्ञान समजावून सांगणे.
BJP is doing drama to distract youth who fell victim to unemployment
बेरोजगारीचे बळी ठरलेल्या तरुणांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा नाटक करतंय,” अशा शब्दात ओवेसी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
But in reality it doesnt seem to be
मात्र, प्रत्यक्षात ते पूर्ण होताना दिसत नाही.
Following the Pulwama attack, the Indian Air Force carried out airstrike in Balakot in Pakistan wherein terror camp was destroyed
पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट परिसरात भारतीय वायुदलाने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानकडून भारताची हवाई हद्द ओलांडण्यात आली होती.
It wasnt just women who were captivated the men were enchanted too
तसेच केवळ महिलांचेच नाही तर पुरुषांचंदेखील शोषण होतं.
If a woman herself divorces her husband, and marries another, she commits adultery
आणि जर पत्नी आपल्या नवऱ्याला सोडते आणि दुसऱ्याबरोबर लग्न करते तर तीही व्यभिचार करते.”
About 12 other people are reported injured
तर इतर 12 जण जखमी झाले आहेत.
Work for her preservation is proceeding
प्राथमिकरीत्या याचा वापर आंबवण्याच्या प्रक्रियेत केला जातो.
We have to empower the poor if we want to fight against poverty
त्यांची मुलं शिकतील दारिद्र्य विरोधात लढा द्यायचा असेल तर गरिबांना सक्षम करायला हवं.
The track was performed on popular breakfast show Sunrise
त्याच दिवशी सकाळी प्रसिद्ध महाराष्ट्रीय कलावंताचा लोकप्रिय कार्यक्रम ठेवला जातो.
The video went viral at that time on social media and fetched him much praise
यावेळी त्यांनी काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यावर टीकाही झाली.
Jesus also looked ahead to the reward of ruling as King and serving as High Priest to the benefit of mankind
अर्थात, यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण, देवाच्या सार्वभौमत्त्वाचे समर्थन आणि खंडणीद्वारे मृत्यूपासून मानवजातीचे तारण.
Mr Renato Mazzoncini, CEO General Manager, Italian Railways
रेनाटो मुझोनसिनी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाव्यवस्थापक, भारतीय रेल्वे
All public and private transport to follow
सर्व सार्वजनिक आणि वैयक्तिक वाहतुकीचे व्यवस्थापन खालीलप्रमाणे करावे:
A weight equivalent to forty million elephants
चार कोटी हत्तींच्या वजनाइतके वजन.
No official announcement has yet been made about this
याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
What do the numbers tell
आकडे काय सांगतात ?
After this, the two officers were suspended
त्यानंतर दोन तुरुंगाधिका-यांना निलंबित करण्यात आले.
This is affecting our health, too
तसेच विपरित आमच्या आरोग्य प्रभावित करते.
The water tank is broken
पाण्याची जलवाहिनी तुटली आहे.
But its not just this city
पण या गावाच्या फक्त फायदा नाही.
Others in the list include Sushil Kumar Shinde, Rajasthan CM Ashok Gehlot and young leaders such as Sachin Pilot and Jyotiraditya Scindia
ज्यामध्ये वरिष्ठ कॉंग्रेस नेता गुलाम नवी आझाद, सुशील कुमार शिंदे, सचिन पायलट, सिद्धू, ज्योतिरादित्य सिंधिया, अशोग गहलोत यांसारख्या दिग्गज नेत्यांची नावे आहेत.
But, the shop was gutted by that time
मात्र तोपर्यंत गोदामे जळून खाक झाली होती.
What is the cause of these accidents
या दुर्घटनेमागची नेमकी काय कारणं आहेत?
Pakistans remaining matches are against South Africa, New Zealand, Afghanistan and Bangladesh
तर पाकिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेश विरुद्ध होणार आहे.
The government is responsible for this
याला अगोदरचे सरकार जबाबदार आहे.
Paul too appreciated the importance of remembering and using the names of fellow believers
त्याने आपल्या एका पत्राच्या शेवटी २५ बंधुभगिनींना त्यांच्या वैयक्‍तिक नावाने अभिवादन केले.
A case was registered against unidentified parents of the child
या अर्भकाला टाकुन दिल्या प्रकरणी अज्ञात पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Senior party leaders, state and district office bearers were present on the occasion
त्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
The meeting will also be attended by senior BJP leaders
यात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचीही कसोटी लागणार आहे.
Apart from this, this phone can be purchased at no cost EMI
त्याचबरोबर हा फोन तुम्हाला EMI वरसुद्धा विकत घेता येईल आणि यावर कोणताही व्याजदर लावण्यात येणार नाही.
Senior BJP leaders Uma Bharti, Lal Krishna Advani and Murli Manohar Joshi
यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी आणि कल्याण सिंह यांचा समावेश आहे.
That being the case would not augur well for the future of the country
देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने ही परिस्थिती अर्थातच योग्य नाही.
Over 50 people in my group
माझ्यासोबत 50 पेक्षा जास्त लोक प्रचाराचे काम करत आहेत.
Also lack of toilet facilities is causing a lot of inconvenience to tourists, especially the women
स्वच्छतागृह अभावी भाविक व पर्यटकांची विशेषतः महिला पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.
The Prime Minister also said that India and UK are natural partners in the global fight against terrorism, and urged the Parliamentarians to continue to raise their collective voice against terrorism, extremism and radicalization
दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढ्यात भारत आणि ब्रिटन नैसर्गिक भागीदार असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितले.
Remembering the heroes of freedom struggle, the Prime Minister, Shri Narendra Modi paid floral tributes and inaugurated the Subhas Chandra Bose museum at Red Fort today, to mark his 122nd birth anniversary
लाल किल्ला येथे आज स्वातंत्र्यलढ्यातील शूरवीरांच्या आठवणींना उजाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पण केली आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त सुभाषचंद्र बोस संग्रहालयाचे उद्‌घाटन केले
Speeding truck hits bike, two youth killed
दुचाकीची ट्रक्टरला धडक : युवक ठार
Narendra Modi, Rajnath Singh, Amit Shah and Nitin Gadkari at the oath taking ceremony
वाराणसीत गंगेच्या काठावर फूल वाहताना नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राजनाथ सिंग
They have won three matches
त्यांनी आम्हाला तीन सामने जिंकून दिले आहेत.
Director Lijo Jose Pellissery won the Best Director Award for his film Jallikattu
‘जल्लीकट्टू’ या मल्याळम चित्रपटाचे दिग्दर्शक लिजो ज्योस पेल्लीसेरी यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्राप्त झाला.
Im sorry to hear about the terrible bus accident in Raigad, Maharashtra in which a large number of people have been killed and many others injured
''रायगड बस अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मला अत्यंत धक्का बसला. महाराष्ट्रातील या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले आहेत. मी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या माध्यमातून आवाहन करतो, की या भागातील कार्यकर्त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना आवश्यक मदत करावी''.
The incident took place in Nawabpura area
ही घटना नालासोपारा येथील परिसरात घडली आहे.
Payal had tweeted I have been arrested by Rajasthan Police for making videos on Motilal Nehru, about which information was taken from Google
पायलने पंतप्रधान ऑफिस आणि गृह मंत्रालयाला टॅग करून ट्वीट करत म्हटलं की, 'मला राजस्थान पोलिसांनी मोतीलाल नेहरू यांच्यावर व्हिडिओ बनवला म्हणून अटक केली.
Irrfan Khan was recently admitted to the Kokilaben Hospital in Mumbai and is in the ICU
नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार इरफान खान यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
The CM also expressed his gratitude to Prime Minister Narendra Modi for this
” यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आभार मानले.
A short time after writing 1 Corinthians, Paul did indeed travel via Troas to Macedonia, where he wrote 2 Corinthians
म्हणूनच, आपले बोलणे होय तर होयच असेल याची आपण नेहमी खात्री करू या.
This is the meeting point
ही झाली बैठक स्थिती.
You must have got TB
ताप येत असेल, वजन कमी होत असेल, तर शेजारच्या लोकांनाही कळते की हा क्षयरोग तर नसेल?
Go Goes to the page that has been entered into the location bar
जा स्थान पट्टीवरील प्रविष्ट केलेले पान कडे जाते.
However, he has not given any response on this
मात्र आजवरच्या कुठल्याच नोटिशीला त्यांनी उत्तर दिलेले नाही.
Then he adds Though for a little while at present, if it must be, you have been grieved by various trials
पण पेत्र इतकेच म्हणून थांबत नाही.
The second part of this movie will also be soon released
या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच येतोय.
She was so happy to see him
त्याला बघून ईशा फार खुश होते.
The state government is in favour of Maratha reservation
राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनेच असून .
Lets see what he does
पाहूया त्याचा हा कारनामा
This has increased the demand for power in the agriculture sector
त्यामुळे शेतीपंपासाठी लागणाऱ्या विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
Also you can cut up carrots, and you can dip them
शिवाय तुम्ही गाजर कापू शकता, आणि ते बुडवू शकता.
The study is published in the Journal of the American Heart Association
तसेच अमेरिकेच्या हार्ट असोसिएशनने प्रसिद्ध केलेल्या मासिकात या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे.
She was taking the class XIth examination
ती दहावीची परीक्षा देत होती.
But he felt like a mere boy, utterly unqualified to speak to the elders of the nation, men advanced in age and having positions of authority
आपली अभिवचने पूर्ण करण्याच्या बाबतीत या वर्षी म्हणजे २०११ मध्ये यहोवा “जागृत ” आहे असा विश्‍वास तुम्ही बाळगता का?
Shiv Sena and BJP are together
‘आम्ही भाजप शिवसेना युतीसोबतच आहोत.
India has been maintaining that Pakistan is the global epicentre of terrorism
पाकिस्तान दहशतवादाचे प्रमुख केंद्र असल्याचेही भारताने निक्षून सांगितले.
Hence this is an important site
त्यामुळे या ठिकाणचा हा महत्त्वाचा मार्ग मानला जातो.
But well take care of them
पण तरी आम्ही काळजी घेऊ.
The results have raised a question on the credibility of Modi
या निकालामुळे मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
He asked him the same question
असा खोचक सवालही त्यांनी केलाय.
It will be a tiring day at work
कामाच्या उत्साहात दिवस जाईल.
They are easily available in market
त्यामुळे बाजारात अगदी सहज उपलब्ध होतात.
ICSE, ISC Board examination results out
आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर
Noncommunicable diseases, lifestyle related diseases like hypertension, diabetes, and cancers have become the greatest health challenges
उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग यासारखे संक्रमण न होणारे, जीवनशैलीशी निगडीत आजार सर्वात मोठी आरोग्याशी संबंधित आव्हाने बनली आहेत.
Ease of living is being ensured by the power of technology and human sensibilities
तंत्र आणि मानवीय संवेदनांच्या शक्तीने ease of leaving सुनिश्चित केले जात आहे.
My mother is a lawyer
माझी आई वकील आहे.
The state CID had also summoned BJP national general secretary Kailash Vijayvargiya and two other leaders for questioning in the same case
याप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय सचिव कैलाश विजयवर्गीय आणि अन्य दोन नेत्यांचीही चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे
The floods in Assam have affected 24 districts
मिळालेल्या माहितीनुसार आसाममधले 24 जिल्हे पूरग्रस्त आहेत.
A large number of farmers also participated in the meeting
त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकरीदेखील या मोर्चेत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.
The protest, however, met a fierce response from the police
मात्र या मोर्चाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
However, most of these chemicals are imported from other countries
मात्र, यापैकी बरीच रसायने इतर देशांमधून आयात केली जातात
There is a lull in the village
गावात दुफळी माजवत आहेत.
But they wont get into an IIT
पण मी “आयआयटी’ मध्ये प्रवेश घेणार नाही.
Secretary of Ministry of AYUSH, Shri Rajesh Kotecha elaborated on the theme of the event, ie, accessible and affordable health for all, through Ayush solutions
आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा यांनी आयुष उपाययोजनांच्या माध्यमातून सहज उपलब्ध होणाऱ्या आणि परवडणाऱ्या आरोग्यसुविधा ही या कार्यक्रमाची संकल्पना विषद केली.
Ministry of Defence Defence manufacturing adversely affected due to COVID19, says Raksha Mantri Shri Rajnath Singh at the MSMEs Econclave of SIDM Exhorts MSME to make India Atma Nirbhar in defence technology and productsRM asserts recently announced reforms and financial package will strengthen MSMEs and generate employmentCalls for making Local Focal in daily lives to achieve selfreliance Raksha Mantri Shri Rajnath Singh has appreciated the role played by Society of Indian Defence Manufacturers SIDM and other Micro, Small and Medium Enterprises MSMEs in Nations fight against global Coronavirus COVID19 pandemic
संरक्षण मंत्रालय कोविड-19 मुळे संरक्षण उत्पादनावर विपरीत परिमाण : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संरक्षण तंत्रज्ञान आणि उत्पादनामध्ये भारताला ‘आत्मनिर्भर’ बनविण्यासाठी एमएसएमई ला प्रोत्साहननुकत्याच जाहीर झालेल्या सुधारणा आणि आर्थिक पॅकेजमुळे एमएसएमई मजबूत होईल आणि रोजगार निर्मिती होईल संरक्षण मंत्र्यांचा दावाआत्मनिर्भर होण्यासाठी दैनंदिन जीवनात ‘स्थानिक’ केंद्रस्थानी ठेवण्याचे आवाहन नवी दिल्ली, 21 मे 2020 कोरोना विषाणू (कोविड-19) साथीच्या आजारा विरोधातील देशव्यापी लढ्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी आणि भारतीय संरक्षण उत्पादक सोसायटीने (एसआयडीएम) बजावलेल्या भूमिकेचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केले.
On further interrogation, she confessed to the crime
त्यानंतर अधिक चौकशी केली असता तिने तिचा गुन्हा कबूल केला.
But the request was not accepted
मात्र ही मागणी मान्य करण्यात आली नाही.
One of the accused in the case has taken into police custody
या प्रकरणातील एका आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.
In March 2018, Government approved opening of 18 new Indian diplomatic Missions in Africa in Rwanda Djibouti Equatorial Guinea Guinea Republic of Congo Burkina Faso Cameroon Mauritania Cape Verde Sierra Leone Chad Sao Tome and Principe Eritrea Somalia Guinea Bissau Swaziland Liberia and, Togo
मार्च 2018 मध्ये भारत सरकारने आफ्रिकेमध्ये (रवांडा, जिबूती, इक्वेटोरियल गिनी, गिनी, काँगो गणराज्य, बुर्किना फासो, कॅमेरून, मॉरिटानिया, केप वर्दे, सिएरा लिओन, चाड, साओ टोम आणि प्रिन्सिपे, एरिट्रिया, सोमालिया, गिनी बिसाऊ, स्वाझीलँड, लाइबेरिया व टोगो) 18 नवीन भारतीय राजनयिक मिशन स्थापण्याला मंजुरी दिली.
The reason being article 370
कारण कलम 370 यामागचं कारण आहे.
This is a list of seas large divisions of the World Ocean, including areas of water, variously gulfs, bights, bays, and straits
ह्या पानात 'समुद्रांची यादी' केलेली आहे - जागतिक महासागर च्या मोठ्या भागामध्ये, पाण्याचे क्षेत्र, विविध प्रकारचे गल्फ्स, बेट्स, बे आणि स्ट्रिट्स यांचा समावेश आहे.
He had to miss Test and ODI series against New Zealand
त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे आणि कसोटी मालिकेला मुकावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले.
Q What about your party
प्रश्न : तुमच्या मित्रपक्षाचे काय?
Nevertheless, people regarded him as God
तरीही लोक त्याला देव म्हणून पुजतातच ना.