en_new
stringlengths 12
2.28k
| mr_new
stringlengths 5
2.39k
|
---|---|
Execute shell command in current directory | वर्तमान संचयीक अंतर्गत शेल आदेश कार्यान्वीत करा: |
Now therefore, my son, obey my voice according to that which I command you | तेव्हा ऐक, आणि मी सांगते ते कर. |
Muslims, Hindus,Sikhs,Jains, Buddhists all live there | यात हिंदू, मुस्लीम, शीख आणि बौद्ध अशा सर्वच धर्माचे लोक आहेत. |
When an elder reminded her of her past faithful service, her emotions were stirred | यहोवा आजही तिच्यावर प्रेम करतो याची वडिलांनी तिला खातरी पटवून दिली. |
The decision making needs to speed up | याबाबत निर्णय प्रक्रिया वेगवान करणे गरजेचे आहे. |
Thereafter the pictures went viral | त्यानंतर त्यांचा फोटो व्हायरल झाला होता. |
Position of all freight stock on Indian Railways both loaded and empty on the network | भारतीय रेल्वेच्या जाळयातील सर्व मालगाडयांचे स्थान निश्चित करणे. |
Three jawans have also been injured in the incident | या चकमकीत तीन जवानदेखील जखमी झाले आहे. |
And we took all his cities at that time, and utterly destroyed the men, and the women, and the little ones, of every city, we left none to remain | त्याच्या कक्षेतील सर्व नगरांचा आम्ही ताबा घेतला. कोणालाही जिवंत ठेवले नाही. |
Kings XI Punjab won the match by 14 runs | त्याच्या या भेदक गोलंदाजीमुळे किंग्स इलेव्हन पंजाबने 14 धावांनी रोमांचक विजय संपादन केला. |
This contradictory observation can be explained this way the BJP and its predecessor organisations have never concealed the fact that they consider the need to abrogate the article as a foundational philosophy of their party | या विरोधाभासाचे स्पष्टीकरण दोन प्रकारे देता येते: भाजप आणि त्या पक्षाच्या यापूर्वीच्या संघटनांनी हे कधीही लपवून ठेवलेले नाही की हे कलम रद्द करण्याची गरज ही त्यांच्या पक्षाच्या पायाभूत तत्त्वांपैकी एक आहे. |
It will be interesting to see where Virat Kohli and chief coach Ravi Shastri slot Dhoni in the next game | त्या पार्श्वभूमीवर, कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्राr या निर्णायक लढतीत धोनीला कोणत्या स्थानी फलंदाजीला धाडतील, ते पाहावे लागेल. |
Indian society had functioned well for several millennia | भारतीय समाज गेल्या अनेक शतकांपासून स्थितिशील आहे. |
There is an atmosphere of fear in Mumbai | यामुळे मुंबईत भीतीचं वातावरण आहे. |
The person on the call told the airline that there was a bomb threat to JaipurMumbai 6E 218 flight | यावेळी जयपूरहून मुंबईला जाणाऱ्या 6E 218 या विमानामध्ये बाँब ठेवला असल्याची माहिती या व्यक्तीने फोनवरुन दिली. |
Peoples representatives and party representatives will attend the meeting | त्यांना युतीचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. |
He has a happygolucky kind of personality | अगदी सुखी नसलं तरी समाधानी आयुष्य आहे त्याचे. |
The Prime Minister, Shri Narendra Modi has saluted the indomitable courage and valour of Indian Army, on the occasion of Army Day | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कर दिनानिमित्त भारतीय लष्कराच्या दुर्दम्य धैर्य आणि शौर्याला अभिवादन केले आहे. |
The police has registered a case in this regard and arrested two of the accused | याप्रकरणी बाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोनही आरोपींना ताब्यात घेतले आहे. |
He was later given the award | त्यानंतर त्याला जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. |
Several discussions have taken place the previous days regarding the issue | काही दिवसांपासून याविषयी काही वाद पुढे येत आहेत. |
The actor shared the big screen with Shahid Kapoor in this movie | या सिनेमामध्ये ती शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. |
DELAG, acronym for Deutsche LuftschiffahrtsAktiengesellschaft German for German Airship Travel Corporation, was the worlds first airline to use an aircraft in revenue service | अथवा लुफ्तान्सा (जर्मन: Deutsche Lufthansa AG)) ही य्रुरोपातील तसेच जगातील अग्रणीची नागरी विमान वाहतूक कंपनी असून मूळ जर्मन कंपनी आहे. |
Add raisins, salt and sugar | मीठ, साखर व ओले खोबरे घालावे. |
Sheetal Amte was a doctor by education | शीतल आमटे या शिक्षणाने डॉक्टर होत्या. |
Clearly, Jesus life was focused on his ministry He allowed nothing to sidetrack him | काही वेळा, येशूच्या हितचिंतकांनी त्याला त्याच्या कार्यापासून विचलित करण्याचा प्रयत्न केला. |
But she was in no mood to listen | मात्र, ती कोणाचेही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. |
In implementation on reservations by Indian judges, the Court of Indian Offenses became mostly an institution to punish minor crimes | अंमलबजावणी संचालनालय ही भारतामध्ये आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी करणारी तसेच आर्थिक गुन्ह्यांचा मुकाबला करणारी यंत्रणा आहे. |
I appeal to everyone including Samajwadi Party, Bahujan Samaj Party, Akali Dal, Asaduddin Owaisi, Azam Khan and others to come forward and support the construction of the temple, the BJP leader said | समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, अकाली दल, ओवेसी, आझम खान या सर्वांनीही पुढे येऊन राम मंदिराच्या उभारणीस पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. |
Hence this day is of great significance | त्यामुळे या दिवसाला आजही अनन्य साधारण महत्व आहे. |
He has also been charged with abetment to suicide | आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर लावला आहे. |
His father, Javed Husain is a lawyer and mother Aisha Raza is a homemaker | त्यांचे वडील जावेद हुसेन वकील आहेत तर आई आयशा रझा गृहिणी आहे. |
It starts with Operation Bluestar and ends with Satwant Singhs hanging | या चित्रपटाची कथा ‘ऑपरेशन ब्लूस्टार’ पासून सुरु होते आणि सतवंत सिंह यांच्या फाशीच्या शिक्षेवर संपते. |
The Police has made an arrest in the case | या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली. |
Therefore, I would urge the entrepreneurs of the country, the people connected with the export, the people related to the food processing sector to come forward to deliver the local products of Jammu Kashmir and Ladakh worldwide | "त्यामुळे मी देशातील उद्योजक आणि अन्न उत्पादकांना आवाहन करतो की, जम्मू-काश्मीर आणि लढाखमधील स्थानिक वस्तूंना जगभरात पोहोचवण्यासाठी पावलं उचलावीत,"" ते पुढे म्हणाले." |
The attack had triggered military tensions between India and Pakistan | यासाऱ्या हल्ला-प्रतीहाल्ल्यामुळे भारत – पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. |
Even under distress, he will not resort to a false tongue | दुःखद परिस्थितीतही तो कधी खोटेपणाचा आधार घेणार नाही. |
However, the film became a dud at the box office within days of its release | पण ईददिवशी रिलीज झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणकून मार खाल्ला. |
There is no miracle drug that will impart godly wisdom, motivating children to trust in their heavenly Father | मुलांना ईश्वरी बुद्धी देणारा, त्यांना त्यांच्या स्वर्गीय पित्यावर भरवसा ठेवण्यास प्रवृत्त करणारा असा झटपट उपाय नाही. |
Hence, before differences cause a rift, how wise it would be to consider whether our own attitude needs to be adjusted | म्हणून, दोघांमधील मतभेद वाढून दरी निर्माण होण्याआधीच प्रत्येकाने, आपली मनोवृत्ती बदलावी लागणार आहे का, याचा विचार करणे किती सुज्ञपणाचे आहे! |
PV Sindhu zooms to second spot in BWF rankings | पीव्ही सिंधूची जागतिक क्रमवारीत दोन नंबरवर झेप |
He also tweeted about it | त्यासंदर्भात त्यांनी ट्विट देखील केलं आहे. |
At present, his wife Amita Chavan is a sitting MLA from the seat | त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण या सध्या आमदार आहेत. |
But the process is slightly different | मात्र सूत्र किंचित वेगळं आहे. |
But they are very few | पण त्यांचे प्रमाण फार कमी आहे. |
Is there any limit or not | अरे, काही लिमिट आहे की नाही? |
The issue has ignited a major political controversy in Maharashtra | या प्रकरणावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. |
After that they will be allowed to leave | त्यानंतर त्यांना सोडून देण्यात येते. |
Leader of the opposition Radhakrishna VikhePatil demanded an apology from the government | त्यावर सरकारच्या या उत्तरावर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे |
He also interacted with beneficiaries from various districts in Maharashtra like Satara, Latur, Nandurbar, Amaravati, Thane, Solapur, Nagpur through video conference | व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सातारा, लातूर, नंदुरबार, अमरावती, ठाणे, सोलापूर, नागपूरसारख्या विविध जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांशी देखील त्यांनीयावेळी संवाद साधला. |
Decision will be taken after that | त्यानंतर पुढील निर्णय घेतले जाईल', असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. |
And they made a proclamation through Judah and Jerusalem, to bring in to the LORD the collection that Moses the servant of God laid upon Israel in the wilderness | लेवीनी मग यहूदा यरुशलेममध्ये दवंडी पिटली. परमेश्वरासाठी बसवलेला कर भरायला त्यांनी लोकांना सांगितले. इस्राएल लोक वाळवंटात असताना परमेश्वराचा सेवक मोशे याने तो इस्राएल लोकांवर बसवला होता. |
After being informed of the incident, the forest and police officials had rushed to the spot | घटनेची माहिती मिळताच वनअधिकारी तसेच इतर विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. |
Looking for ways to push this amount further, the Ministry has realized an opportunity to improve returns by Rs 150 crore or more through a strategic shift in its guidelines for provident and surplus funds | ही व्याजाची रक्कम वाढविण्यासाठी मंत्रालयाने भविष्यनिर्वाह आणि अतिरिक्त निधीसाठीच्या मार्गदर्शक तत्वात बदल केला आहे, जेणेकरून 150 कोटी रुपये अतिरिक्त परतावा मिळेल. |
And above all things be earnest in your love among yourselves, for love covers a multitude of sins | सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की, एकमेकांवर सत्याने प्रेम करा. कारण प्रेम पापाच्या राशीवर पांघरुण घालते. |
Most government expenditure is going toward the salaries of government servants | सध्या दिला जाणारा बहुतांश निधी हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होतो. |
So, from those lab conditions, when you want to make a product, lets say you open a factory to make those solar panels and put it out as a product, from your test conditions in the lab you have to account to for these real life conditions in the real life circumstances for it to be a successful product | आपण काय पहाल की वास्तविक जीवनातील परिस्थिती हीच आहे जी आपण आज वर्गात पाहिली तर, त्या प्रयोगशाळेच्या परिस्थितींमधून, जेव्हा आपण एखादे उत्पादन तयार करू इच्छित असाल तर चला असे म्हणा की आपण सौर पॅनेल तयार करण्यासाठी एक कारखाना उघडला आहे आणि प्रयोगशाळेतील आपल्या चाचणी परिस्थितीपासून आपण या वास्तविक जीवनासाठी जबाबदा्या बनवाव्या लागतात. |
The final decision on this issue has to be taken by Devendra Fadnavis and Uddhav Thackeray | तसेच याबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हेच घेतील असे खोतकर यांनी स्पष्ट केले. |
The reasons behind the clashes in the two parties have not been revealed yet | दोन गटांमध्ये नेमका वाद कशामुळे उफाळून आला याबाबद अद्याप माहिती समोर आली नाही. |
As a result, many people have been out of jobs | यामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्याही गेल्या. |
Shes a great singer, painter, and an actress | हीना उत्कृष्ट नृत्यांगणा, अभिनेत्री आणि मॉडेल आहे. |
Jesus was also certain that in Gods due time, Satan and his demons would be abyssed and later destroyed once and for all Romans 16 20 Hebrews 2 14 Revelation 20 1 3, 7 10 | येशूला ही देखील खात्री होती, की देवाच्या नियुक्त समयी, सैतान आणि त्याचे दुरात्मे यांना अथांग डोहात टाकले जाईल आणि त्यानंतर नेहमीसाठीच त्यांचा नाश केला जाईल. — रोमकर १६: २०. इब्री लोकांस २: १४. प्रकटीकरण २०: १ - ३, ७ - १०. |
That video, too, went viral | तसेच तो व्हिडिओ या दोघांनी व्हायरल केला. |
In the past, journalism was treated as a mission for the nations service Talking about the present state of affairs, he asked journalists bodies like PCI to do a serious introspection | पूर्वी पत्रकारिता देशसेवेचे मिशन म्हणून पाहिली जात होती असे सांगून ते म्हणाले की पीसीआय सारख्या संस्थांनी गांभीर्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. |
However, state BJP chief Chandrakant Patil denied that Ms Munde is leaving the party | मात्र भाजपमधील कोणीही पक्ष सोडून जाणार नाही असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. |
But his decadelong career has been constantly plagued by injuries | मात्र त्याच्या आजवरच्या कारकीर्दीला दुखापतीचा नेहमीच फटका बसला आहे. |
Rains and thundershowers with hail are likely in the Marathwada and Vidarbha | विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता |
He asked, How many musicians do you have in your orchestra here | बांधवांना ते आवडलेसुद्धा. |
Four accused detained by the police | चार अट्टल आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या |
Serving Jehovah Is the Right Thing to Do How should Jehovahs creation affect us | यहोवाने आपल्याला प्रेमळपणे शरीर व मन दिले आहे ज्याबद्दल आपण त्याचे खूप आभारी आहोत. |
Former Union Ministers Yashwant Sinha, Arun Shourie and acivist lawyer Prashant Bhushan also filed a joint petition | तसंच माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी व्यक्तिगत याचिका दाखल केली आहे. |
What if your circumstances do not allow you to study in advance everything that will be considered at the congregation meetings | कदाचित तुमच्या परिस्थितीमुळे, मंडळीच्या सभांमध्ये चर्चा केल्या जाणार असलेल्या प्रत्येक भागाचा आधीपासून अभ्यास करणे तुम्हाला शक्य नसेल. |
The 11 lawmakers included Deputy Chief Minister O Panneerselvam | या 11 आमदारांमध्ये उपमुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांचाही समावेश होता. |
PNB scam accused Nirav Modi | पीएनबी घोटाळ्याचा आरोपी नीरव मोदीला अखेर बेड्या, नऊ दिवसांची कोठडी |
Normal life in Mumbai continues to be affected due to heavy rains lashing the city | त्याचबरोबर सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन सतत विस्कळीत होत आहे. |
We all have consensus on the name of Uddhav Thackeray as Chief Minister | उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्वांचीच सहमती झाली आहे, असे सांगितले. |
The film stars Yash, Sanjay Dutt, Srinidhi Shetty, Raveena Tandon Prakash Raj in lead roles | रविना टंडनसोबत या चित्रपटात संजय दत्त, यश, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज यासारखे दिग्गज कलाकार आहेत. |
Actually, the Bible does not say that the earth is the center of the universe | पण, वास्तविकता ही आहे की पृथ्वी ही विश्वमंडळाच्या केंद्रस्थानी आहे असे बायबल मुळीच म्हणत नाही. |
The work has been allotted to three contractors | तीन टप्प्यांत होणाऱया या कामासाठी तीन कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. |
Maintaining that loyalty gives us true joy and satisfaction | आपण जेव्हा यहोवाला एकनिष्ठ असतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थानं आनंदी आणि समाधानी असतो. |
Four other persons were injured in the clash were under medical treatment here | या चकमकीत आणखी चार जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. |
Presidents Secretariat Envoys of Four Nations Present credentials to President of India High Commissioner of South Africa as well as Ambassadors of China, Somalia and Greece presented credentials to the President of India, Shri Ram Nath Kovind, at a ceremony held at Rashtrapati Bhavan today August 28, 2019 | राष्ट्रपती कार्यालय चार देशांच्या राजदूतांनी राष्ट्रपतींकडे केला मुखत्यारनामा सुपूर्द नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2019 राष्ट्रपती भवनात आज एका समारंभात दक्षिण आफ्रिकेचे उच्चायुक्त तसेच चीन, सोमालिया आणि ग्रिसच्या राजदूतांनी त्यांचा मुखत्यारनामा राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडे सुपूर्द केला. |
Traffic is thus brought to a complete halt | यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. |
This is the debate raging in political circles | अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे. |
England had blanked Pakistan 40 in an ODI series ahead of the World Cup | वर्ल्डकपला सुरुवात होण्यापूर्वी पाक-इंग्लंड यांच्यातील वन डे मालिकेत इंग्लंडने पाकला 4-0 अशी धूळ चारली. |
Following this, the work was started | त्यानंतर पूर्ववत कामे सुरू झाली. |
The film is being produced by Ekta Kapoor | या सिनेमाची निर्मिती एकता कपूर करत आहे. |
Later, the Supreme Court directed the CBI to probe the case | त्यानंतर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पुढील तपास सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले. |
So, when your child takes this test, your child is being compared to a national sample of children who took the test in 1979 | त्यांच्या स्मृति जपण्यासाठी डॉक्टरांनी १९७९ मध्ये कुष्ठरोग्यांच्या निरोगी मुलांसाठी बालसदन उभारले. |
But who else could it have been | पण, दुसरीकडे, आणखी कोणाची तो एक हात असू शकते? |
Thus, a chaotic situation emerges | त्यामुळे एक संतापजनक स्थिती समोर येते. |
Police arrested three accused in the case | याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली . |
The doctors told that a kidney transplant was the only option available to him | त्यावर शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय असल्याचे डॉक्टरांनी धनगर यांना सांगितले. |
Incline my heart unto thy testimonies, and not to covetousness | श्रीमंत कसे व्हायचे हे शिकवण्यापेक्षा मला तुझ्या कराराचा विचार करण्यासाठी मदत कर. |
Deputy chief minister Ajit Pawar was also present on spot | यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारही उपस्थित होते. |
Bharti Airtel, Vedanta and Tata Steel also gained | भारती एअरटेल, वेदान्ता आणि टाटा स्टील यांच्या निर्देशांकात तेजीची नोंद करण्यात आली. |
India lost 527 soldiers in the conflict | या लढाईत भारताचे ५२७ जवान शहीद झाले होते. |
In this article, we will review a few areas in which our willingness to fit in with Gods purpose to be obedient from the heart could be put to the test | असे आपल्यासोबत घडते, तेव्हा आपण “ऐकून घेण्यास तयार ” असायला शिकले पाहिजे. |
The firm was founded by former Maharashtra chief minister and Shiv Sena leader Manohar Joshis son Unmesh, Raj Thackeray and Rajs close aide and builder Rajan Shirodkar to purchase and develop the land of the defunct Kohinoor Mill | माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचा मुलगा आणि व्यावसायिक उन्मेष जोशी यांच्या मालकीच्या कोहिनूर सीटीएनएल कंपनी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राजन शिरोडकर यांच्या मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर या दोन कंपन्यांनी संयुक्तरित्या लिलावात ही जागा खेरदी केली. |
Heres a list of the Congress candidates for the Maharashtra assembly elections | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांची यादी खालील प्रमाणे आहे. |