text
stringlengths
1
5.19k
नगर ः एक टॅबलेट ठेवली म्हणजे एक उंदीर मेला पाहिजे असा अर्थ काढणे चुकीचे आहे त्यामुळे चुकीचा अर्थ काढणाऱ्यांना देवांने सदबुद्धी द्यावी असा टोला
नगर ः माजी मंत्री बबनराव ढाकणे यांच्या गौरव सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी येऊ नये यासाठी भाजपच्याच काही
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
सकाळचे उपक्रम
दिवाळी अंक २०१६
आजचे राशीभविष्य
आमच्या विषयी
एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकांचे सदस्यत्व रद्द होणार
पेट्रोल ८० तर डिझेल ६७ रुपयांवर
४४ किलोमीटर वर्तुळाकार मार्गावर मेट्रो धावणार
रसिकांसाठी हळूहळू एक मापदंड बनून जातो आणि कधीतरी मग आपल्या वाचनाची कहाणी उलगडून सांगतो
वाचत सुटलो त्याची गोष्ट निरंजन घाटे
एखादा माणूस वाचनवेडा असतो मिळेल ते वाचत जातो वाचायचं मिळवत जातो रसिकांसाठी हळूहळू एक मापदंड बनून जातो आणि कधीतरी मग आपल्या वाचनाची कहाणी उलगडून सांगतो निरंजन घाटे यांच्या वाचत सुटलो त्याची गोष्ट या अलीकडच्या पुस्तकाची ही पाश्र्वभूमी हा वरवर दिसतो तसा सोपा प्रकार नाहीये हिमनगाचं टोक ही अगदीच नेहमीची उपमा झाली पण घाटे यांचं वाचनप्रेम इतकं अफाट आहे की ते खरोखरच एका पुस्तकात मावण्यासारखं नाही तरीही समकालीन प्रकाशनाच्या या अडीचशे पानी पुस्तकाने हे शिवधनुष्य चांगल्या तऱ्हेने पेललेलं आहे
घाटे यांनी हे पुस्तक जगातल्या तमाम वाचनवेडय़ांना अर्पण केलं आहे आणि ते समस्त वाचनवेडे या पुस्तकावर उडय़ा मारत आहेत कारण सरळ आहे आपल्या या अनोख्या वेडाला शब्दबद्ध करताना लेखकाने सगळ्या वाचनवेडय़ांना एक आवाज दिला आहे एक चेहरा दिला आहे
आज चाळिशीच्या पुढे असलेल्या पिढीच्या तारुण्यात टीव्ही संगणक मोबाईल अशा दृश्य माध्यमांचा जम बसलेला नव्हता त्यांना वाचनातूनच आपली स्वतची दृश्यसृष्टी उभी करायची होती त्यातून पुस्तकं मिळण्याचे मार्ग थोडे ना अमॅझोनवरून हवं ते छापील पुस्तक घरबसल्या मागवण्याची सोय ना किंडलवर डाऊनलोड करून ईबुक वाचण्याचं तंत्र अशावेळी पुस्तकांच्या अफाट तहानेचं काय करायचं
महत्त्वाच्या बातम्या
दोन बोके आणि आपचे माकड
४ टक्के राजपूत पद्मावतसाठी लढतात १४ टक्के मुसलमान शरियतसाठी लढू शकत नाही का
तर सेनेचे ५ पेक्षा अधिक खासदार निवडून येणार नाहीत संजय काकडे
मग वाचनालयं मासिकांची वर्गणी कोणाच्या घरी बसून वाचलेली पुस्तकं झालंच तर सेकंडहँड मिळवलेला खजिना या सगळ्याचं भयंकर अप्रूप असायचं घाटेंच्या या कहाणीतून त्यांचं हे पुस्तकप्रेम फारच छान प्रकारे उलगडत जातं ग्रंथवाचन व ग्रंथप्रेमामुळे त्यांचा निरनिराळ्या प्रकारच्या माणसांशी संबंध कसा आला तेही या पुस्तकात खुसखुशीतपणे येतं
घाटे विज्ञानविषयक आणि विज्ञानकथा लेखक म्हणून परिचित आहेत ते मुळात एक सिद्धहस्त लेखक आहेत उत्तम संशोधन रसाळ ओघवतं लेखन शब्दांवर प्रभुत्व यामुळे ते रहस्यकथा नवकथा चित्रपटविषयक लेखन आदी सर्वच प्रकारांत उत्तम लिहितात त्यांना अमुक एका विषयाचं वावडं असं नाही हा मोकळा दृष्टिकोन त्यांच्या वाचनातही दिसतो विज्ञानविषयक लिहिणारे खरं तर परामानसशास्त्र वा ज्योतिषशास्त्र यांच्याकडे फिरकतही नाहीत पण घाटे हे विषयही आवर्जून वाचतात आणि वाचल्याचं प्रामाणिकपणे सांगतात हे भारी दुर्मीळ
साहसकथा असो विनोद असो की टॅबू विषय असोत घाटे सगळ्या प्रकारचं लेखन मनापासून वाचतात त्यात वेगळे संदर्भ मिळाले की त्यांचा पाठपुरावा करून आणखी वाचतात आवडलेल्या विषयाचा पूर्ण अभ्यास करून पुढे ते त्या त्या विषयांत अव्वल लेखन करतात हा सगळा प्रवास अत्यंत रंजकपणे या पुस्तकात येतो वाचताना घाटेंची अभ्यासू वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही इंग्रजी आणि अमेरिकन लेखकांची तुलना म्हणा किंवा चरित्रआत्मचरित्रांचं विवेचन म्हणा ते यात सहजगत्या येत राहतं
पृष्ठे २४५ मूल्य ३०० रुपये
ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
आणखी महत्त्वाच्या बातम्या
viral video या मुलाला एक काय दहा सुट्ट्या द्या असा रजेचा अर्ज तुम्ही पाहिला नसेल
खालील बातम्या तुम्ही वाचल्या का
एक चाहता असाही
आणखी एक सेलिब्रिटी जोडपे होणार विभक्त
भविष्यात हिनाचे तोंड पाहण्याची माझी इच्छा नाही शिल्पा शिंदे
विशिष्ट क्रमांकांमुळे आरटीओला ३ कोटींचा महसूल
शहरबात वाढलेला कर आणि राजकारण
एक facesitter होती हे जन्म
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा फेसबुक _ ट्विटर === आजकाल कार घेणं ही बाब फार स्पेशल राहिली नाहीये
उघड्या अंगाने तुम्ही येथे वाहन चालवू शकत नाही म्हणजे पुरूष चालक असेल तरी त्याला विनाशर्ट वाहन चालविण्यास मनाई आहे
एअरटेलने 398 रुपयांमध्ये नवा प्लान बाजारात आणलाय या प्लाननुसार एअरटेल ग्राहकांना दिवसाला 15 जीबी 3जी/4जी डेटा मिळणार आहे तसंच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दिवसाला 90 एसएमएस मिळणार आहेत
या प्लानची वैधता 70 दिवसांची असणार आहे अनलिमिटेड कॉलिंगमध्ये लोकल एसटीडी नॅशनल रोमिंग या सुविधा असणार आहे एअरटेलच्या सर्व ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे
दरम्यान एअरटेलमध्ये 399 रुपयांचा प्लानही आहे मात्र तुलनेनं या प्लानमध्ये 398 रुपयांइतक्या ऑफर मिळत नाहीत
वॉशिंग्टन _ कार चोरीच्या घटना आपल्याला नवीन नाहीत मात्र अशावेळी बहादुरी दाखवली तर चोरांनाही पळता भुई थोडी करता येते हे अमेरिकेच्या मिलवाऊकी शहरात घडलेल्या घटनेवरुन समोर आलंय
पंकजा मुंडे माझी ताई आहे असं सांगून छेडछाड करायचा
रंकाळा फुलेवाडी परिसरातील बंद बंगले फ्लॅट शुक्रवारी रात्री चोरट्यांनी लक्ष्य केलेपराग अशोक द्रविड यांचा रंकाळ्याच्या पिछाडीस लेक विस्टा इमारतीत फ्लॅट आहे चार दिवसांपूर्वी काकती येथे मूळगावी ते गेले होते शनिवारी ते घरी परतले असता चोरट्यांनी घरातील अडीच लाखांचे सात तोळे दागिने लंपास केल्याचे आढळून आले
फुलेवाडी सहावा बसस्टॉप येथील लक्ष्मीकांत संकपाळ यांचाही बंद बंगला चोरट्यांनी फोडून चांदीचा ऐवज व आठ हजार रुपये चोरले संकपाळ पाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता आहेत त्यांचा मुलगा शिक्षणानिमित्त कोल्हापुरात असतो बुधवारी तो सांगलीला गेला होता बंगल्याचे दार उघडे असल्याचे शेजार्‍यांनी कळवल्याने संकपाळ यांची पत्नी रूपाली व मुलगा कोल्हापुरात आले बंगल्यात पाहिले असता चोरी झाल्याचे उघड झाले
home » marathi katha मराठी कथा » मराठी लेख / साहित्य marathi lekh / saahitya » खरा आनंद आणि खरे समाधान real happiness and satisfaction nice marathi story must read
गेवराई दि 14 __ निकिता मधुकरराव गित्ते हिने इयत्ता दहावी परीक्षेत 9240 गुण घेउन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल येथील वैद्यनाथ बॅंकेच्या वतीने शाखाधिकारी अनिल परळीकर यांनी सत्कार केला यावेळी दत्ता मोटे मधुकरराव गित्ते उपस्थित होते
यंदाच्या टेकफेस्टमध्ये सौदी अरेबियाचे नागरिकत्व मिळाविलेल्या सोफिया या रोबोची उपस्थिती सर्वाधिक आकर्षणाचा विषय ठरला आहे या रोबोला पाहण्यासाठी आयआयटीत तरुणाईची गर्दी उसळली आहे दीक्षांत सभागृहात सोफिया बोलणार आहे या सभागृहाच्या बाहेर विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहेतब्बल 1 ते दीड किलोमीटरची रांग लागली आहे
एका देशाचे पूर्ण नागरिकत्व मिळविणारी सोफिया ही जगातील पहिली आणि सध्या एकमेव मानवीय रोबो आहे
रिमझिम पाऊस आणि मराठी प्रेम कविता womens day तू स्वप्नंतूच सत्य
तुला खूप राग येत असेल नाही आमचा आमच्या संस्कृतीचाआमच्या परंपरेचा वर्षानुवर्षे
तूच माती थकल्यानंतर आधार देणारी
समिधा प्रतिक्रियेबद्दल आभार आईशिवाय आपण नाही हे प्रत्येकाला माहित असतं अगदी पट्टीच्या गुन्हेगारालाही त्यामुळेच जेव्हा समाज प्रत्येक स्त्रीत आई पहायला शिकेल अगदी आपल्या बायकोत आणि प्रेयसीतही तेव्हाच समाज स्त्रीचा आदर करू लागेल
ही सगळी सगळी प्रक्रिया आणि त्यात असणारी न संपणारी प्रतिक्षा हे नुकतंच अनुभवलंय तुमचं अभिनंदन
hd panorama+ android अॅप apk (comalmalencepanoramasmoothpanorama) almalence द्वारा phoneky वर डाउनलोड करा
काहीही सापडले नाही
अँड्रॉइड टॅब्लेट्स किंमत india मध्ये 17 dec 2018 वरसूची _ pricedekhocom
अँड्रॉइड टॅब्लेट्स indiaकिंमत
अँड्रॉइड टॅब्लेट्स दर india मध्ये 17 december 2018 म्हणून किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 590 एकूण अँड्रॉइड टॅब्लेट्स समावेश आहे उत्पादन तपशील की वैशिष्ट्ये चित्रे रेटिंग आणि अधिक सोबत india मध्ये सर्वात कमी भाव शोधा या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन लेनोवो अ८ 50 १६गब वि फी ३ग रेड आहे सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना flipkart snapdeal naaptol homeshop18 indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत
किंमत श्रेणी अँड्रॉइड टॅब्लेट्स
किंमत अँड्रॉइड टॅब्लेट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात सर्वात महाग उत्पादन विजेवसोनिक विजेवपद १०स टॅबलेट ब्लॅक rs 83346 किंमत आहे या विरुद्ध सर्वात कमी दरातील उत्पादन rs494 येथे आपल्याला क्रोम कर्क्सत 1134 कॅल्लिंग ५१२म्ब व्हाईट उपलब्ध आहे दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते ऑनलाइन दर mumbai new delhi bangalore chennai pune kolkata hyderabad jaipur chandigarh ahmedabad ncr ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत
शीर्ष 10अँड्रॉइड टॅब्लेट्स
आबाल स्लीडे ३ग 9017 द५० ब्लॅक
सॅमसंग गॅलॅक्सय टॅब 2 प्३१०० १६गब वि फी व्हाईट
लग्नासाठी मुलीच्या आईला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास २० वर्षांचा सश्रम कारावास
गडचिरोली ता७ मुलीचे लग्न आपल्यासोबत लावून दिले नाही असे म्हणून संतापलेल्या युवकाने मुलीच्या आईवर प्राणघातक हल्ला करुन तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणातील आरोपीस सत्र न्यायालयाने २० वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे रामचंद्र रामू हलामी(२५)रा बामणी ताकुरखेडा असे दोषी इसमाचे नाव आहे
आज या प्रकरणाचा निकाल लागला सत्र न्यायालयाने सर्व साक्षदारांचे बयाण नोंदवून व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी रामचंद्र हलामी या २० वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी जबाबदारी सांभाळली
ताज्या कूलर मास्टर पॉवर बॅंक्सindiaमध्ये 2018
सादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या india मध्ये कूलर मास्टर पॉवर बॅंक्स म्हणून 22 jul 2018 आहे गेल्या 3 महिन्यांत 7 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक कूलर मास्टर c 2021 गगतो स्० 5600 मह बॅटरी चार्जेर w 4399 किंमत आहे आहेत अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश स्वस्त कूलर मास्टर पॉवर बॅंक्स गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश पॉवर बॅंक्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा
फॉर्मल शिर्ट्स किंमत india मध्ये 22 jan 2018 वरसूची _ pricedekhocom
फॉर्मल शिर्ट्स दर india मध्ये 22 january 2018 म्हणून किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 5614 एकूण फॉर्मल शिर्ट्स समावेश आहे उत्पादन तपशील की वैशिष्ट्ये चित्रे रेटिंग आणि अधिक सोबत india मध्ये सर्वात कमी भाव शोधा या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन रेमंड में s सॉलिड फॉर्मल शर्ट skupdcipn0 आहे सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना snapdeal homeshop18 flipkart naaptol shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत
किंमत फॉर्मल शिर्ट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात सर्वात महाग उत्पादन आदाम n ऐवे वूमन s सॉलिड फॉर्मल शर्ट skupdcc2w7 rs 2999 किंमत आहे या विरुद्ध सर्वात कमी दरातील उत्पादन rs139 येथे आपल्याला कालराव में s सॉलिड फॉर्मल शर्ट skupdcaxjt उपलब्ध आहे दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते ऑनलाइन दर mumbai new delhi bangalore chennai pune kolkata hyderabad jaipur chandigarh ahmedabad ncr ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत
चौफेर न्यूज दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराने आक्रमक धोरण स्वीकारणार असल्याचे संकेत दिले आहेत त्याचाच एक भाग म्हणून दहशतवाद्यांविरोधात घेराव घालणे आणि शोध मोहीम (कासो ऑपरेशन) तब्बल
चौफेर न्‍यूज दक्षिण कोरियातील अध्यक्षीय निवडणुकीत मून जे इन यांचा विजयानंतर शपथविधीही झाला उत्तर कोरियाबरोबरचा तणाव कमी करण्यासाठी त्यांनी देशाला भेट देण्याची तयारी दर्शवली
ताज्या नोव्हा हॅन्ड ब्लेंडर 2018 india _ pricedekhocom
latest नोव्हा हॅन्ड ब्लेंडर indiaकिंमत
ताज्या नोव्हा हॅन्ड ब्लेंडरindiaमध्ये 2018
सादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या india मध्ये नोव्हा हॅन्ड ब्लेंडर म्हणून 24 jan 2018 आहे गेल्या 3 महिन्यांत 11 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक नोव्हा नमः 95 मक हॅन्ड चॅप्पेर व्हाईट 915 किंमत आहे आहेत अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश स्वस्त नोव्हा हॅन्ड ब्लेंडर गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश हॅन्ड ब्लेंडर संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा
33 k 0 0 विकिपीडियासगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष
3 k 0 0 विकिपीडियामराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
21 k 0 0 विशेषअलीकडील बदल
19 k 0 0 विशेषसर्व पाने