text
stringlengths
1
5.19k
संध्याकाळी ४ वाजता
मस्त घेतो वाचायला
सचिन चार पाच तासात वाचून होणारं पुस्तक आहे नक्की वाच
त्याचा एखादा फोटो पण देशील काय
अभिषेक एक फोटो टाकलाय
अप्रतिम पुस्तक यादीत होतंच आता वर सरकवलं आहे )
पुस्तक ओळख तू करून दिलीये म्हटल्यावर प्रश्नच येत नाही
राज नक्की वाच सुंदर आहे
तन्वी मला खूप आवडलं हे पुस्तक
अपर्णाच्या तोत्तोचानच्या पोस्ट नंतर लगेच ही पोस्ट वाचली आता दोन पुस्तकांची खरेदी नक्की
सिद्धार्थ दोन्ही पुस्तकं वाच मस्त आहेत
हल्लीच ऐकून होतो ह्याबद्दल वाचतो लवकरचं ) )
सुहास सिनेमा नाटकासारखंच पुस्तकही ताजंताजं वाचण्यात जास्त मजा असते नाही का )
नक्की वाचेन पुस्तकांची यादी वाढती आहे )
अनघा माझं हल्ली असं मत झालंय की लेखक मंडळी वाचकांचा विचार करत नाहीत एकाच वेळी इतकी इंटरेस्टिंग पुस्तकं उपलब्ध असतात बिचार्‍या वाचकानी कधी संपवायची ही सगळी पुस्तकं )
अप्रतिमच लिहिलं आहेस पोस्टच इतकी ग्रेट आहे पुस्तक तर महान असेल
हेरंब ऑस्करची गोष्टच इतकी भारून टाकणारी आहे की त्याविषयी किती लिहू आणि किती नको असं व्हावं )
सोनालीला कळवलेस का ती फेसबुकवर आहे कळव तिला खूप बरे वाटेल
आता मी तिला दुसरे एक मोठे पुस्तक दिलेय अनुवादाला आव्हानास्पद आहे
चांगले आणि वेगात काम करतेय ती )
हो फेसबुकवर कळवलंय )
 मनोरंजन मुलाखत
नाही निर्मळ जीवन काय करील (भाषेचा) साबण
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे १०११ जून रोजी मुंबईमध्ये संवादसभाचे आयोजन करण्यात आले होते त्यात ११ जून रोजी मराठी भाषेची सार्वत्रिक हेळसांड या विषयावर एक परिसंवाद होता त्यात केलेलं हे भाषण कुठलीही भाषा केवळ तिच्याबद्दल हळहळंहुळंहुळं होऊन उमाळेउसासे काढल्याने जगत तगत नसते हे नीट समजून घ्यायला लागेल आम्ही फक्त मराठी भाषेच्या भवितव्याच्या नावाने गळा काढणार आणि भाषिक प्रेमाच्या नावाखाली इंग्रजी माध्यमाच्या शाळा टीव्ही यांच्यावर खापर फोडत राहणार
भाषा शिकणं म्हणजे भाषा बोलायला ऐकायला वाचायला आणि लिहायला शिकणं
बोलणं ऐकणं वाचणं आणि लिहिणं ही चार प्राथमिक भाषिक कौशल्यं मानली जातात ही कौशल्यं विकसित करण्याचं काम प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पातळीवर टप्प्याटप्प्यानं व्हायला हवं त्याच वेळी साहित्य पत्रकारिता यांनी त्याला समांतर जबाबदारी निभवायला हवी
सार्वजनिक समारंभसंमेलनंचर्चासत्रं या ठिकाणी लोकांना जेव्हा काही शंका वा प्रश्न असल्यास विचारा असं सांगितलं जातं तेव्हाची गंमत पाहण्यासारखी असते बहुतांश जणांना आपल्याला नेमकं काय म्हणायचंय आपला नेमका प्रश्न काय हेच सांगता येत नाही ते इतका पाल्हाळ लावतात की तुमचा नेमका प्रश्न काय असं पुन्हा पुन्हा विचारावं लागतं मुद्देसूद बोलणं ही तर अजून लांबची गोष्ट प्रश्न विचारण्यातून शहाणपण कळतं तर उत्तरातून हुशारी कळते असं म्हणतात पण या शहाणपणाचं दर्शन सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अभावानेच दिसतं
जेमतेम लेखक म्हणजे किमान चार ओळींचं चांगलं पत्र लिहिता येणं पण हेही अनेकांना जमत नाही थोडक्या शब्दांत बरंच काही सांगता येतं पण तो कौशल्याचा आणि भाषाप्रभुत्वाचा भाग असतो पण हा साक्षेप साधं पत्र लिहिण्यापासून ते कथाकादंबऱ्यांपर्यंत कुठेच फारसा पाळला जाताना दिसत नाही मराठी साहित्यिकांना व प्राध्यापकांना हे किमान भाषिक कौशल्य अवगत करता येत नाही याचे पुरावे त्यांच्या लेखनातून भाषणांतून आणि बोलण्यातून मिळत राहतात साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची भाषणं यासंदर्भात पाहण्यासारखी आहेत
थोडक्यात बोलणं ऐकणं वाचणं आणि लिहिणं ही प्राथमिक भाषिक कौशल्यं प्राथमिक पातळीवरच कच्ची राहतात त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात
भाषा ही सतत प्रवाही असते त्या प्रवाहाला तुम्ही कसं वळण देता यावर तिची वृद्धी आणि समृद्धी होत जाते नुसत्या साहित्याने भाषेची वाढ आणि समृद्धी होत नाही दर्जेदार साहित्य फक्त भाषेला स्थिरत्व देतं असं मराठी भाषा उद्गम आणि विकासकर्ते कृ पां कुलकर्णी यांनी म्हटलं आहे ते खरंच आहे
मराठीमध्ये कोशवाङ्मयाची समृद्ध म्हणावी अशी परंपरा आहे ज्ञानकोश संस्कृतिकोश चरित्रकोश व्यायामकोश समाजविज्ञान कोश महाराष्ट्र शब्दकोश सरस्वती कोश अशी मोठमोठी कामं एकेकाळी झाली
मराठी विश्वकोशाची काय स्थिती आहे हे आपण गेली ४०५० वर्षं पाहतोच आहोत या काळात जग ज्या गतीनं बदललं आहे त्याचा आवाकाच या विश्वकोश नामक मंडळाला उमगला नसल्याने तो कधीच कालबाह्य झाला आहे
शब्दकोश वाक्यसंप्रदाय कोश संज्ञासंकल्पना कोश अशा चढत्या क्रमांच्या कोशांची सतत निर्मिती होणं आणि त्यांच्या सुधारित आवृत्त्या प्रकाशित होणं हा भाषेच्या समृद्धीचा आणि वाढीचा उत्तम पर्याय असतो पण तेही होताना दिसत नाही मग भाषिक वृद्धी व समृद्धी होणार तरी कशी
भाषा समृद्ध होण्यासाठी आणि तिचा प्रवाह सतत सशक्त होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात काळाच्या गतीनुसार भाषा बदलत असते आणि समाजही त्यामुळे त्या गतीने भाषेमध्ये नव्या नव्या शब्दांचीसंज्ञासंकल्पनांची निर्मिती होणं गरजेचं असतं
खेड्यापाड्यातल्या बायाबापड्या काबाडकष्ट करून पैपैसा जमून अनंत व्यवधानं असतानाही प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन हौसेनं एखादा दागिना सोनाराकडून घडवून घेतात आणि मग तो अभिमानानं अंगावर मिरवतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तृप्त समाधान पाहायला मिळतं मराठी भाषेत नव्याने घडवल्या जाणाऱ्या एकेका शब्दालाही अशीच श्रमाच्या घामाची तुरटखारट चव आल्याशिवाय आणि ते दिमाखाने मिरवल्याशिवाय त्यांना ऐश्वर्य मिळणार नाही त्यांचा प्रसार होणार नाही आणि ते प्रचलितही होणार नाहीत
लेखक अक्षरनामाचे संपादक आहेत
अतिशय सुंदर विवेचन मला फार आवडले
boyfriend गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही
टी20 विश्वचषकासाठी देशाचा संघ जाहीर
by एबीपी माझा वेब टीम अधिक माहिती team india twenty20 world cup टीम इंडिया ट्वेन्टी20 विश्वचषक भारत
देशाचे हृदय धडधडे
सावर गं भारताला
title pslvc20 मोहिमेद्वारे प्रक्षेपित केलेल्या सरल ह्या उपग्रहाची निर्मिती कोणत्या देशाने / देशांनी केली
description this is a most important question of gk exam question is pslvc20 मोहिमेद्वारे प्रक्षेपित केलेल्या सरल ह्या उपग्रहाची निर्मिती कोणत्या देशाने / देशांनी केली options is 1 फक्त भारत 2 भारत व रशिया यांनी संयुक्तपणे 3भारत व फ्रान्स यांनी संयुक्तपणे 4 भारत व इस्त्राइल यांनी संयुक्तपणे 5 null
this is a most important question of gk exam question is pslvc20 मोहिमेद्वारे प्रक्षेपित केलेल्या सरल ह्या उपग्रहाची निर्मिती कोणत्या देशाने / देशांनी केली options is 1 फक्त भारत 2 भारत व रशिया यांनी संयुक्तपणे 3भारत व फ्रान्स यांनी संयुक्तपणे 4 भारत व इस्त्राइल यांनी संयुक्तपणे 5 null
1) फक्त भारत
2) भारत व रशिया यांनी संयुक्तपणे
3) भारत व फ्रान्स यांनी संयुक्तपणे
4) भारत व इस्त्राइल यांनी संयुक्तपणे
देशातील सर्व राजकीय व सामाजिक उत्सवांच्या प्रसंगी सर्वोच्च मानाचे पद विभूषित करण्याचा अधिकार यांना आहे
१५ जानेवारी २०१४ रोजी कितवा भूदल दिन साजरा करण्यात आला
दोन सहमुळ संख्यांच्या लसवि ४३४ असून त्यांची बेरीज २१९ असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती
खालीलपैकी कोणी अंडर 19 आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप मधील जागतिक विजेतेपद प्राप्त केलेल्या संघाचे केलेले नाही
लोकहितवादींचे पूर्ण नाव काय होते
जिल्हा परिषदेच्यासदस्यांनी मागणी केल्यास जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागते
बेंटीकच्या काळात भारतीयांच्या नेमणुका उच्च पदांवर प्रामुख्यानेखात्यात करण्यात आल्या
स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती
नरेंद्र मोदींच्या ४५ जणांच्या मंत्रिमंडळात किती महिलांचा समावेश आहे
औद्योगिकीकरणामुळे प्रक्रिया वाढते
कोणत्या देशास हजार सरोवरांचा देश किंवा सहस्त्र तळ्यांचा प्रदेश असे संबोधले आहे
एकटा मी तुझ्या शोधतो का खुणा
मनात नाहीये जिया
मी पुन्हा शोधतेएकटे पण नवे
नेमके हवे काय होते असे
वर्गक्रिकेटचे प्रकार विकिपीडिया
वर्गक्रिकेटचे प्रकार
क्रिकेटचे प्रकार वर्गातील लेख
https//mrwikipediaorg/w/indexphptitle=वर्गक्रिकेटचे_प्रकार&oldid=1455984 पासून हुडकले
(ताजमहाल हॉटेल पॅलेस ॲन्ड टॉवर या पानावरून पुनर्निर्देशित)
१५१९ फर्डिनांड मॅगेलन पाच जहाजे घेउन पृथ्वीप्रदक्षिणेसाठी निघाला
१६८० न्यू मेक्सिकोत पेब्लो क्रांती सुरू
१७९२ फ्रेंच क्रांती राजा लुई सोळाव्याला अटक
१८०९ इक्वेडोरची राजधानी क्विटोने स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले
१८२१ मिसुरी अमेरिकेचे २४वे राज्य झाले
१९१३ दुसरे बाल्कन युद्धबुखारेस्टचा तह युद्धाचा अंत
१९२० पहिले महायुद्धसेव्ह्रेसचा तह दोस्त राष्ट्रांनी ऑट्टोमन साम्राज्य आपसांत वाटुन घेतले
१९९० मॅगेलन अंतराळयान शुक्र ग्रहावर पोचले
२००६ युनायटेड किंग्डमची गुप्त पोलिस संस्था स्कॉटलंड यार्डने इंग्लंडहून अमेरिकेला जाणारी विमाने नष्ट करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळुन लावला
१२६७ जेम्स दुसरा अरागॉनचा राजा
१३९७ आल्बर्ट दुसरा पवित्र रोमन सम्राट
१८९५ हॅमी लव्ह ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
१९२३ फ्रेड रिजवे इंग्लिश क्रिकेट खेळाडू
१९४३ शफाकत राणा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू
१९५८ जॅक रिचर्ड्स इंग्लिश क्रिकेट खेळाडू
१९७० ब्रेंडन ज्युलियन ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
१९७८ क्रिस रीड इंग्लिश क्रिकेट खेळाडू
१९७९ दिनुशा फर्नान्डो श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू
१७५९ फर्डिनांड सहावा स्पेनचा राजा