inputs
stringlengths
88
241
targets
stringlengths
45
212
template_lang
stringclasses
1 value
template_id
int64
1
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "घटनेची माहिती मिळताच ओडीआरएएफ अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले."
"माहिती मिळताच ओडीआरएएफ आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "भारताकडून शामीने दोन तर रविंद्रन अश्विन, कुलदिप यादव आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली."
"भारताकडून शामीने दोघांना तर रविंद्रन अश्विन, कुलदिप यादव आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी एकाला बाद केले."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "लष्कर, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्यात गुंतले आहेत."
"लष्कर, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्याकडून बचावकार्य सुरु आहे."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या निर्णयाला काँग्रेस आणि जेडीएसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते."
"या निर्णयाला काँग्रेस आणि जेडी (एस) या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आणि विविध उपक्रमातील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले."
"याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आणि विविध उपक्रमांतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "ही घटना घडली तेव्हा श्रीशांतची पत्नी आणि मुले घरात होती, मात्र त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही."
"त्यावेळी श्रीशांतची पत्नी आणि मुले घरात होती, मात्र त्यांना कोणतीही इजा झाली नाही."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "हरविंदर सिंग यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी जसप्रीत कौर, तिचे वडील चंचल सिंग आणि तिच्या चुलत भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे."
"हरविंदर सिंगच्या हत्येच्या आरोपावरून पोलिसांनी जसप्रीत कौर, तिचे वडील चंचल सिंग आणि चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पणजी: मुलींनी दारू पिण्यास सुरुवात केल्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सध्या चिंतेत आहेत."
"पणजी : सध्या मुली मद्यप्राशन करू लागल्याने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर चिंतेत आहेत."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "यावेळी कार्यक्रमात महेशसोबत त्याची पत्नी नम्रता, मुलगी सितारा आणि मुलगा गौतम उपस्थित होते."
"महेश त्याची पत्नी नम्रता, मुलगी सितारा आणि मुलगा गौतम यांच्यासह कार्यक्रमात दिसला."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात देशभरात निदर्शने झाली."
"नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात देशभरात आंदोलने झाली."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या गोळीबारात शहीद भाई कृष्ण भगवान सिंग आणि शहीद भाई गुरजित सिंग निक्के सरवन हे दोन शिख शहीद झाले तर अनेक जण गंभीर जखमी झाले."
"शहीद भाई कृष्ण भगवान सिंग आणि शहीद भाई गुरजित सिंग निक्के सरवन हे दोन शिख या गोळीबारात शहीद झाले तर अनेक जण गंभीर जखमी झाले."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या चित्रपटात सैफ अली खान, कंगना राणावत आणि शाहिद कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत."
"या चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये सैफ अली खान, कंगना राणावत आणि शाहिद कपूर झळकले आहेत."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "बिशप फ्रांको मुलाक्कल यांच्या विरोधात उभे राहिल्याबद्दल सिस्टर लुसी कलापुरा यांची फ्रान्सच्या क्लारिस्ट समुदायातून करण्यात आलेली हकालपट्टी अपमानास्पद आहे."
"बिशप फ्रँको मुलक्कल यांच्या विरोधात उभे राहिल्याबद्दल फ्रॅन्सिस्कन क्लॅरिस्ट समुदायातून सिस्टर लुसी कलापुरा यांची हकालपट्टी अपमानजनक आहे."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "नागरिकांच्या जिवाचे आणि मालमत्तेचे रक्षण करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे."
"नागरिकांच्या जिवाचे आणि मालमत्तेचे संरक्षण करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आणि त्याचबरोबर जबाबदारी आहे."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा मालदीव हा पहिलाच परदेश दौरा आहे."
"दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा मालदीव हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा आहे."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "हा हल्ला कोणी आणि का केला हे अद्याप समजू शकलेले नाही."
"त्याच्यावर गोळी कोणी झाडली आणि या हल्ल्यामागचा हेतू काय होता हे अद्याप समजू शकलेले नाही."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "ओडिशामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे."
"अशा प्रकारची परिषद ओडिशात पहिल्यांदाच होत आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या बैठकीला पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल,एसएडी चे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल आणि अकाली दलाचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते."
"पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल,एसएडी चे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल आणि अकाली दलाचे इतर वरिष्ठ नेते या बैठकीत उपस्थित होते."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "एमबीबीएस, पदवीधर किंवा डिप्लोमा असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात."
"या पदांसाठी एमबीबीएस, पदवीधर किंवा डिप्लोमा असलेले उमेदवार अर्ज करू शकतात."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "प्रत्येक व्यक्तीने मास्कचा वापर करणे आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणेही आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले."
"मुख्यमंत्री म्हणाले की प्रत्येक व्यक्तीने मास्कचा वापर करणे आणि सामाजिक अंतराच्या नियमांचेही पालन करणे आवश्यक आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वीच एनआरसी योजना देशभरात राबवण्याची घोषणा केली आहे."
"गृहमंत्री अमित शहा यांनी आधीच सांगितले आहे की एनआरसी देशभर लागू होईल."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "शेखर कम्मुला यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात साई पल्लवी देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे."
"सई पल्लवी देखील शेखर कममुला दिग्दर्शित या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट भागात जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिरांवर हल्ला केला."
"भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट भागातील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिरांवर हवाई हल्ला केला."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे."
"तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढील तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दिग्दर्शकाशी संवाद साधला जाईल."
"प्रत्येक चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर दिग्दर्शकाशी संवाद साधला जाईल."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "राज्याच्या विनंतीनुसार केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही औषधे उपलब्ध करुन दिली आहेत."
"केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्याच्या विनंतीनुसार औषधे उपलब्ध करून दिली आहेत."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास अमिताभ बच्चन ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रनबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहेत."
"कामाच्या दृष्टीकोनातून, अमिताभ बच्चन ब्रह्मास्त्र नावाच्या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहेत."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांच्या आरोग्याची काळजी करण्याची गरज नाही."
"रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांच्या आरोग्याची काळजी करण्याची गरज नाही असे आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी सांगितले."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे डॉक्टरांनी सांगितले."
"मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, असे डॉक्टरांनी सांगितले."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ओडिशामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे."
"बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ओडिशामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "बेस व्हेरिएंट 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,990 रुपये आहे."
"बेस व्हेरिएंट ४ GB रॅम आणि ६४GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे आणि त्याची किंमत 10,990 रुपये आहे."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "खंडपीठामध्ये न्यायमूर्ती रमण, डी. चंद्रचूड, दीपक गुप्ता आणि संजीव खन्ना यांचा समावेश होता."
"न्यायमूर्ती एनव्ही रमण, डीआय चंद्रचूड, दीपक गुप्ता आणि संजीव खन्ना हे खंडपीठाचे इतर सदस्य होते."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "यात कार्बोहायड्रेट, सोडियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, लाइकोपीन, पोटॅशियम, लोह आणि कॅल्शियम असते."
"यात कार्बोद्रके, सोडियम, अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व, लाइकोपीन, पोटॅशियम, लोह आणि कॅल्शियम असते."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "सामान्य/ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1000 रुपये तर एससी/एसटी उमेदवारांसाठी 500 रुपये आहे."
"अर्ज करण्यासाठीचे शुल्क सामान्य/ओबीसी उमेदवारांसाठी रु १००० तर अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु ५०० आहे"
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "मयंक अग्रवाल याने 76 धावांची खेळी करत कसोटी क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात केली."
"७६ धावांची खेळी करत मयंक अग्रवाल याने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात केली."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "करिना कपूर खान सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि आपल्या आयुष्यातील काही क्षण शेअर करत असते."
"आजकाल करीना कपूर खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे आणि तिच्या आयुष्यातील क्षणचित्रे नियमितपणे शेअर करत आहे."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "केपीसीसी अध्यक्षांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हायकमांडला आहे."
"केपीसीसी अध्यक्षाच्या नियुक्तीबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी हायकमांडची आहे."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या चित्रपटात दीपिका ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालची भूमिका साकारणार आहे."
"दीपिका या चित्रपटात ॲसिड अटॅक सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारताना दिसणार आहे."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "येथील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली."
"राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना येथील राष्ट्रपती भवनात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "श्रीदेवीच्या अचानक जाण्याने फक्त बॉलिवूडच नाही तर संपूर्ण देशाला धक्का बसला आहे."
"श्रीदेवीच्या आकस्मिक निधनाने केवळ तिच्या बॉलिवूड समुहालाच नव्हे तर संपूर्ण देशाला धक्का बसला आहे."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली मेजर कपल गोल्स आहेत."
"मेजर कपल गोल्स म्हणून बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली या जोडप्याकडे पहिले जाते."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "अभिनेत्री सायेशा ही अभिनेते सुमीत सैगल आणि शाहीन बानू यांची मुलगी आणि अभिनेत्री सायरा बानू आणि दिलीप कुमार यांची नात आहे."
"अभिनेत्री सायेशा ही अभिनेते सुमीत सैगल आणि शाहीन बानू यांची मुलगी आहे तर अभिनेत्री सायरा बानू आणि दिलीप कुमार यांची नात आहे."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "यामध्ये हिंदी, तमिळ, मराठी, बंगाली, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि गुजराती या भाषांचा समावेश आहे."
"हिंदी, तमिळ, मराठी, बंगाली, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि गुजराती या भाषांचा यामध्ये समावेश आहे."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "भाजपाचे अध्यक्ष अमित शाह गांधीनगर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत."
"भाजप अध्यक्ष अमित शहा गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "पावसामुळे शिवमोगा जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली."
"शिवमोग्गा जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांनाही पावसामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे."
"अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय जाहीर केला."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "त्यानंतर राज्य सरकारने या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते."
"त्यानंतर राज्य सरकारने या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या उपजिल्ह्यातील सर्व प्रभाग आणि युनियन ग्रामीण विद्युतीकरण जाळ्याच्या अंतर्गत आहेत."
"उपजिल्ह्यातील सर्व वॉर्ड आणि युनियनमध्ये ग्रामीण विद्युतीकरणाच्या अंतर्गत वीज पोहोचवली जाते"
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "लंडन: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो."
"लंडन : भारतीय कर्णधार विराट कोहली हा क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "जर सरकार न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यास उत्सुक नसेल, तर आदेश जारी करण्यात काही अर्थ नाही."
"न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सरकार उत्सुक नसेल तर आदेश काढण्यात अर्थ नाही."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "आयोगाचे अध्यक्ष पी. सुरेश यांनी सांगितले की, गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा होईल याची काळजी घेतली जाईल."
"आयोगाचे अध्यक्ष पी. सुरेश म्हणाले की दोषीला जास्तीत जास्त शिक्षा होईल याची खात्री घेतली जाईल."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत."
"पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "यावेळी आंदोलकांकडून भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली."
"यावेळी आंदोलकांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "एनसीपीची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. पार्थ पवार, अमोल कोल्हे यांना उमेदवारी"
"एनसीपीने लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली: यादीत पार्थ पवार, अमोल कोल्हे यांचा समावेश"
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, मित्रजन असा परिवार आहे."
"त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या जागेवर भाजपचे गिरीराज सिंह, सीपीआयचे कन्हैयाकुमार आणि आरजेडीचे तन्वीर हसन निवडणूक लढवत आहेत."
"या जागेवर भाजपचे गिरीराज सिंह, सीपीआयचे कन्हैयाकुमार आणि आरजेडीचे तन्वीर हसन रिंगणात आहेत."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "महेश बाबूसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अनिल शंकर आणि दिल राजू यांनी केली आहे."
"अनिल सुंकारा आणि दिल राजू निर्मित, या चित्रपटात महेश बाबूसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "याबाबत सिटी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे सिटी पोलीस ठाण्याचे एसएचओ सुरिंदर सिंग यांनी सांगितले."
"याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सिटी पोलीस ठाण्याचे एसओ सुरिंदर सिंग यांनी सांगितले."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या चित्रपटात अमिताभ बच्चन, आलिया भट्ट आणि रनबीर कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत."
"अमिताभ बच्चन, आलिया भट्ट आणि रनबीर कपूर यांनीही या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "यावेळी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष गोविंद सिंह लोंगोवाल, ज्येष्ठ नेते सुखदेव सिंह ढींडसा आणि लेहरा मला परमिंदर सिंह ढींडसा यांनीही उपस्थितांना संबोधित केले."
"ज्येष्ठ नेते सुखदेव सिंग धिंडसा, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे (एसजीपीसी) अध्यक्ष गोविंद सिंग लोंगोवाल आणि लेहराचे आमदार परमिंदर सिंग धिंडसा यांनीही या सभेला संबोधित केले."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना बोलत होते."
"पीएम नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत होते."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "जंगलात मृतदेह पडल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली होती."
"जंगलात मृतदेह पडल्याची माहिती गावातील नागरिकांनी पोलिसांना दिली होती."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "रोहतक येथे झालेल्या राष्ट्रीय वरिष्ठ शालेय ॲथलेटिक्स सभेदरम्यान केरळच्या खेळाडूंना हरियाणा संघाच्या सदस्यांनी धक्काबुक्की केली."
"रोहतक: येथे आयोजित राष्ट्रीय वरिष्ठ शालेय ॲथलेटिक्स संमेलनादरम्यान हरियाणा संघाच्या सदस्यांनी केरळच्या खेळाडूंना मारहाण केली."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "सुपरस्टार महेश बाबू यांचा ‘महर्षी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे."
"सुपरस्टार महेश बाबू स्टारर 'महर्षी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला आहे."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "ब्लूमबर्गच्या मते, जागतिक बाजारात सोन्याच्या फ्युचर्सच्या किंमती प्रति औंस 1812.50 अमेरिकी डॉलर म्हणजे 0.07 टक्के किंवा कॉमेक्सवर 1.30 डॉलर्स च्या किमतीवर ट्रेड करत आहे."
"जागतिक बाजारात सोन्याच्या फ्युचर्सच्या किंमती प्रति औंस 1812.50 अमेरिकी डॉलर म्हणजे 0.07 टक्के किंवा कॉमेक्सवर 1.30 डॉलर्स च्या किमतीवर ट्रेड करत आहे, असे मत ब्लूमबर्गने नोंदवले."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हत्या झालेला इराणचा लष्करी नेता कासम सोलेमानी याच्यावर नवी दिल्लीत दहशतवादी कारवाया घडवून आणल्याचा आरोप केला आहे."
"अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मारले गेलेले इराणचे लष्करी नेते कासाम सुलेमानी हे नवी दिल्लीतील दहशतवादी कटासाठी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मेगा पॉवर स्टार राम चरण आणि यंग टायगर ज्युनिअर एनटीआर या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत."
"या चित्रपटात मेगा पॉवर स्टार राम चरण आणि यंग टायगर ज्युनिअर एनटीआर प्रमुख भूमिका साकारत आहेत."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये सुरू आहे."
"सध्या हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे."
"मात्र, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यावर आंदोलक ठाम आहेत."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "ब्रह्मा, विष्णु आणि महेश हे हिंदू धर्मातील तीन प्रमुख देवता आहेत."
"ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे हिंदू त्रिमूर्तीमधील तीन महत्वपूर्ण देवता आहेत."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "याप्रसंगी कुलदीपसिंग, अखिलेश सिंग, डॉ. एस. पी. सिंग, विजयकुमार सिन्हा, डॉ. विमल किशोर आदींनीही सभेला संबोधित केले."
"कुलदीप सिंग, अखिलेश सिंग, डॉ. एसपी सिंग, विजय कुमार सिन्हा, डॉ विमल किशोर आणि इतरांनीही यावेळी सभेत भाषण केले."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळ (संक्षिप्त: बीएसइआर) हे राजस्थानमधील शालेय स्तरावरील शिक्षणासाठी एक शिक्षण मंडळ आहे."
"माध्यमिक शिक्षण मंडळ, राजस्थान (संक्षिप्त: बीएसइआर) हे राजस्थानमधील शालेय स्तरावरील शिक्षण हाताळणारे शिक्षण मंडळ आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "काँग्रेस, सीपीआय (एम) आणि बीजेपी उपस्थित राहिले नाहीत."
"काँग्रेस, सीपीआय (एम) आणि बीजेपी अनुपस्थितीत राहिले."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "सकाळी स्थानिकांनी हा मृतदेह नदीत तरंगताना पाहिला आणि पोलिसांना याची माहिती दिली."
"सकाळी नदीत मृतदेह तरंगताना स्थानिकांनी पाहिला आणि पोलिसांना याची माहिती दिली."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "‘सिंबा’ या चित्रपटात सारा रणवीर सिंगसोबत दिसणार आहे."
"सारा ‘सिंबा’ या चित्रपटात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "तुम्ही अल्पवयीन मुलांचे पीपीएफ खाते त्यांच्या पालकांच्या नावावर(त्यांच्या आईच्या किंवा वडिलांच्या नावावर) उघडू शकता."
"तुम्ही अल्पवयीन मुलांसाठी त्यांच्या कायदेशीर पालकांच्या नावाने (त्यांच्या आईच्या किंवा वडिलांच्या नावावर) ppf खाते उघडू शकता."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "तिरुवनंतपुरम, कोल्लम, पथनमथिट्टा, इडुक्की, कोझीकोड आणि वायनाड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे."
"ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये तिरुवनंतपुरम, कोल्लम, पथनमथिट्टा, इडुक्की, कोझीकोड आणि वायनाड यांचा समावेश आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला."
"पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने वाहनधारक, पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "नयनतारा या एक भारतीय अभिनेत्री असून त्यांनी अनेक तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे."
"नयनतारा ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी अनेक तमिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये झळकली आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "सुरक्षा दल एका विशिष्ट भागाकडे जात असताना तिथे लपून बसलेल्या दहशतवाद्याने स्वयंचलित शस्त्रांनी त्यांच्यावर गोळीबार केला."
"सुरक्षा दल एका विशिष्ट भागाकडे जात असताना तेथे लपलेल्या अतिरेक्याने त्यांच्यावर स्वयंचलित शस्त्राने गोळीबार केला."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असता कामा नये, असे सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालात सांगितले गेले आहे."
"आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, असे सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल सांगतो."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "गेल्या सत्रात सोन्याचा दर 50,751 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता, तर चांदीचा दर 61,375 रुपये प्रति किलो होता."
"मागील सत्रात सोन्याचा भाव ५०,७५१ रुपये प्रति १० ग्रॅम तर चांदीचा भाव ६१,३७५ रुपये प्रतिकिलोवर बंद झाला होता."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतल्याचा खळबळजनक दावा विजय मल्या यांनी केला होता."
"विजय मल्ल्याने भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतल्याचा खळबळजनक दावा केला होता."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मृतांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना केली."
"त्यांनी शोकाकुल कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि मृतांच्या आत्म्याला चिरशांती मिळो अशी प्रार्थना केली."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मुख्यमंत्री म्हणाले की, देशासाठी बलिदान देणाऱ्या व्यक्तीच्या रूपात महेशची इतिहासात नेहमी आठवण केली जाईल."
"देशासाठी बलिदान देणारे म्हणून महेश हे इतिहासात स्मरणात राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या बैठकीला मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी आणि जिल्हा शेतकरी समुदायाचे अधिकारी समुदायाच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते."
"मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी आणि जिल्हा शेतकरी समुदायाचे अधिकारी ह्या सर्वांना या सभेसाठी आमंत्रित करण्यात आले होते."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनानंतर त्याच्या कुटुंबियांकडे सोपवला आणि अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला."
"पोलिसांनी शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला असून अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगचा पदकाच्या खेळात समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे"
"पहिल्यांदाच महिला बॉक्सिंगचा ऑलिम्पिक पदकाच्या खेळात समावेश करण्यात आला आहे"
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन सुरु आहे."
"नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशातील अनेक भागांत निदर्शने सुरू आहेत."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "प्रवक्त्याने सांगितले की या श्रेणींमध्ये सहाय्यक आयुक्त, अतिरिक्त सहाय्यक आयुक्त/आय. पी. एस. अधिकारी, तहसीलदार/महसूल अधिकारी आणि इतर विभागांचा समावेश आहे."
"या श्रेणींमध्ये सहाय्यक आयुक्त, अतिरिक्त सहाय्यक आयुक्त / आयपीएस अधिकारी, तहसीलदार / महसूल अधिकारी आणि इतर विभागांचा समावेश आहे असे प्रवक्त्याने सांगितले."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "करीना कपूर खान सध्या तिच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हिमाचलमध्ये आहे."
"लाल सिंह चड्ढा' या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी करीना कपूर खान सध्या हिमाचल प्रदेशमध्ये आहे."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "जसप्रित बुमराह, भुवेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे भारतीय गोलंदाजीची धुरा सांभाळतील."
"भारताच्या गोलंदाजीचे नेतृत्व जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्याकडे असेल."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "यावेळी सीटी एज्युकेशनल सोसायटीचे अध्यक्ष चरणजीत सिंह चन्नी, व्यवस्थापकीय संचालक मनबीर सिंग आणि प्राचार्य लखविंदर कौर उपस्थित होते."
"सीटी एज्युकेशनल सोसायटीचे अध्यक्ष चरणजीत सिंग चन्नी, व्यवस्थापकीय संचालक मनबीर सिंग आणि प्राचार्य लखविंदर कौर याप्रसंगी उपस्थित होते."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "घटनेची माहिती मिळताच पोलीस, लष्कर आणि बीएसएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली."
"माहिती मिळताच पोलीस, लष्कर आणि बीएसएफ घटनास्थळी दाखल झाले."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली."
"घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले."
"शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असे त्यांनी सांगितले."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते."
"पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित होते."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या बैठकीला उपस्थित होते."
"माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या बैठकीला उपस्थित होते."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "केरळमधील पूरस्थिती राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे."
"पंतप्रधान मोदींनी केरळमधील पूरस्थितीस राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "108 आपत्कालीन सेवा कर्मचारी आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले."
"काही वेळातच 108 आपत्कालीन सेवा कर्मचारी आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले."
['mar']
2