inputs
stringlengths 88
241
| targets
stringlengths 45
212
| template_lang
stringclasses 1
value | template_id
int64 1
3
|
---|---|---|---|
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "गुरु नानक देव यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त पंजाबमधील अटारी येथून शीख भाविक पाकिस्तानातील ननकाना साहिबकडे रवाना झाले आहेत." | "गुरु नानक देवजींच्या ५५० व्या जयंती सोहळ्यासाठी शीख यात्रेकरू पंजाबच्या अटारी येथून पाकिस्तानात असलेल्या ननकाना साहिबसाठी रवाना झाले आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "31 जिल्हा पंचायत, 81 नगरपालिका आणि 231 तालुका पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत." | "31 जिल्हा पंचायती, 81 नगरपालिका आणि 231 तालुका पंचायतींसाठी निवडणूक होणार आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "लोकसभेत तेलंगणा विधेयक मांडले तर भारतीय जनता पक्ष त्याला पाठिंबा देण्यास तयार आहे, असेही ते म्हणाले." | "तेलंगणा विधेयक लोकसभेत मांडल्यास भाजप पाठिंबा देण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "बेंगळुरू: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी माजी केंद्रीय मंत्री एसएम कृष्णा यांच्या निवासस्थानी भेट दिली." | "बेंगळुरू: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी माजी केंद्रीय मंत्री एस.एम. कृष्णा यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "आयएडीएमकेचे समन्वयक ओ. पन्नीरसेल्वम आणि मुख्यमंत्री एडाप्पाडी के पलानीस्वामी यांनी संयुक्तपणे हे निवेदन जारी केले." | "हे निवेदन आयएडीएमकेचे समन्वयक ओ. पन्नीरसेल्वम आणि मुख्यमंत्री एडाप्पाडी के पलानीस्वामी यांनी संयुक्तपणे जारी केले." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कन्नड जिल्हा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रदिपकुमार कलकुरा होते." | "कन्नड जिल्हा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कुमार कलकुरा या बैठकीचे अध्यक्ष होते." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "तिरुवनंतपुरम: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी पोटनिवडणूक लढवण्यात रस नसल्याचे सांगितले." | "तिरुवनंतपुरम: भाजपचे प्रदेशाध्यक्ष पी. एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले की, त्यांना पोटनिवडणूक लढवण्यात रस नाही." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे." | "पीडितेच्या कुटुंबियांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा तपास सुरू केला आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मोहनकृष्ण इंद्रगंती यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती श्रीदेवी फिल्म्सच्या बॅनरखाली शिवलेंका कृष्ण प्रसाद यांनी केली आहे." | "या चित्रपटाची निर्मिती श्रीदेवी फिल्म्सच्या बॅनरखाली शिवलेंका कृष्ण प्रसाद यांनी केली आहे तर दिग्दर्शन मोहनकृष्ण इंद्रगंती यांनी केले आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता." | "राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "त्यानंतर मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आली." | "त्यानंतर पोलिसांची मोठी तुकडी घटनास्थळी पोहोचली आणि परिस्थिती नियंत्रणात आली." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी २२७ धावांची भागीदारी करून भारताला चांगली सुरुवात करून दिली." | "पहिल्या विकेटसाठी २२७ धावांची भागीदारी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी करून भारताला चांगली सुरुवात करून दिली." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री होत्या." | "नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून काम पहिले." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे." | "ताशी 60 किमी वेगाने वारे वाहणे अपेक्षित असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे." | "काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या चित्रपटात वेन्नेला किशोर, सत्या, राव रमेश आणि थागुबोथू रमेश हे देखील सहाय्यक भूमिका साकारत आहेत." | "वेन्नेला किशोर, सत्या, राव रमेश आणि थागुबोथू रमेश हे देखील या चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारत आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "कोची: वराप्पुळा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी माजी अलुवा पोलीस अधीक्षक एव्ही जॉर्ज यांची सुटका होण्याची शक्यता आहे." | "कोची: वराप्पुळा कोठडीतील मृत्यू प्रकरणात माजी अलुवा एसपी एव्ही जॉर्ज यांची सुटका होण्याची शक्यता आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे." | "याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "संजय सिंह यांची पहिली पत्नी गरिमा सिंह भाजपच्या तर दुसरी पत्नी अमिता सिंह काँग्रेसच्या उमेदवार आहेत." | "काँग्रेसचे खासदार संजय सिंग यांची पहिली पत्नी गरिमा सिंग भाजपच्या उमेदवार आहेत, तर त्यांची दुसरी पत्नी अमिता काँग्रेसच्या उमेदवार आहेत." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता." | "कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आला होती." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "दरम्यान, डीएमकेने सालेम पूर्व जिल्ह्याचे सचिव वीरपंडी यांना काढून टाकले आणि वरिष्ठ शिवलिंगम यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली." | "दरम्यान, डीएमकेने सालेम पूर्व जिल्हा सचिव वीरपांडी ए राजा यांची उचलबांगडी केली आणि एसआर शिवलिंगम यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात खुलेपणाने युद्ध सुरू आहे." | "राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात उघड-उघड युद्ध सुरू आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "याप्रसंगी कृष्णा पालेमार, प्रदीप पालेमार, संपत कुमार, कृष्णा राज, महेशचंद्र, योगिश पाई, अनंत भट्ट आदी उपस्थित होते." | "कृष्णा पालेमार, प्रदीप पालेमार, संपत कुमार, कृष्णा राज, महेशचंद्र, योगीश पै, अनंत भट आदी मंडळी यावेळी उपस्थित होती." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "इंदिरा गांधी यांच्यानंतर सुषमा स्वराज या दुसऱ्या महिला होत्या ज्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार स्वीकारला." | "इंदिरा गांधींनंतर परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारणाऱ्या सुषमा स्वराज या दुसऱ्या महिला होत्या." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "‘क्वीन’ आणि ‘पीकू’ या चित्रपटांसाठी कंगना राणौत अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला." | "‘क्वीन’ आणि या चित्रपटासाठी कंगना राणौत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आणि 'पिकू' चीतापातासाठी अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या चित्रपटात विजय सेतुपती, फहाद फासिल, सामंता अक्कीनेनी, राम्या कृष्णन आणि मायस्किन आदी कलाकार आहेत." | "या चित्रपटात विजय सेतुपती, फहाद फासिल, सामंथा अक्किनेनी, रम्या कृष्णन आणि मायस्किन हे कलाकार झळकणार आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक लोकांची चौकशी सुरू आहे." | "गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेशी संबंधित स्थानिकांची चौकशी केली जात आहे असे पोलिसांनी सांगितले." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "अडथळ्यामुले रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या." | "अडथळ्यामुले रस्त्याच्या दुतर्फा अनेक वाहने तत्काळली होती." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी 174 अन्वये गुन्हा दाखल करून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला." | "त्यांच्या पत्नीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी कलम १७४ अन्वये तपास सुरू केला आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी याची घटस्फोटीत पत्नी हसीन जहां पुन्हा एकदा चर्चेत आली आहे." | "भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची विभक्त पत्नी हसीन जहाँ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो." | "आपघातमुळे निधन झालेल्या लोकांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "चाको व शानू चाको, नीनूचे वडील आणि भाऊ यांच्यासह 14 जणांची नावे आरोपींच्या यादीत आहेत." | "नीनूचे वडील चाको आणि भाऊ शानू चाको यांच्यासह 14 जणांची नावे आरोपींच्या यादीत आहे" | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "याप्रसंगी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, श्री योगींदर शर्मा, सचिव विपिन देवगण, मुख्याध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते." | "महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, श्री योगींदर शर्मा, सचिव विपिन देवगण, मुख्याध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांची याप्रसंगी उपस्थित होती." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "आरोग्य मंत्र्यांनी राज्यांचे आरोग्य मंत्री आणि राज्यांच्या प्रधान सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला." | "व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोग्य मंत्र्यांनी राज्यांचे आरोग्य मंत्री आणि राज्यांच्या प्रधान सचिवांशी संवाद साधला." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "प्रत्येक फोन नंबरचा एक विशिष्ट कोड असतो ज्याला इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी (आयएमईआय) म्हणतात." | "इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी (आयएमईआय) म्हणजे प्रत्येक फोन नंबरचा एक विशिष्ट कोड असतो." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "त्यानंतर झालेल्या सांस्कृतिक समारंभात विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले." | "विद्यार्थ्यांनी त्यानंतर झालेल्या सांस्कृतिक समारंभात विविध कार्यक्रम सादर केले." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटर उंचीवर असताना त्याचा स्थल केंद्राबरोबर संपर्क तुटला." | "स्थल केंद्राबरोबरचा त्याचा संपर्क चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटर उंचीवर असताना तुटला." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "मुंबई: नफा नोंदणी, नकारात्मक जागतिक संकेत आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे भारतीय शेअर बाजारात मंगळवारी मोठी घसरण झाली." | "मुंबई: भारतीय शेअर बाजारात मंगळवारी मोठी घसरण झाल्याची कारणे म्हणजे नफा नोंदणी, नकारात्मक जागतिक संकेत आणि रुपयाचे अवमूल्यन." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल या परिषदेला उपस्थित आहेत." | "या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल ह्यांची उपस्थिती होती." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "भारताचे सरन्यायाधीश, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांचे खंडपीठ या याचिकांवर सुनावणी करणार आहे." | "या याचिकांवर तीन न्यायाधीशांचे खंडपीठ, भारताचे सरन्यायाधीश, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी करणार आहेत." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "याशिवाय आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड वापरून फोन खरेदी केल्यास 10 टक्के कॅशबॅक मिळणार आहे." | "याव्यतिरिक्त फोन खरेदी करताना आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड वापरले तर 10 टक्के कॅशबॅक मिळणार आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "सध्या, भारत पहिल्या क्रमांकावर असून त्यापाठोपाठ न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांचा क्रमांक लागतो." | "सध्या, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांचा क्रमांक पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या पाठोपाठ लागतो." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांची संयोजक म्हणून तर मुख्यमंत्री इडापडी पलानीस्वामी यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे." | "संयोजक म्हणून उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांची तर सहसंयोजक म्हणून मुख्यमंत्री इडापडी पलानीस्वामी यांची नियुक्ती करण्यात आली." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत आणले असे घोषित केले." | "त्यांचा रुग्णालयात दाखल करायच्या आधीच मृत्यू झाला आहे असे त्यानंतर डॉक्टरांनी घोषित केले." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "नवी दिल्ली: माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे." | "नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक केली." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "शिवसेनेच्या निवडून आलेल्या खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतील 'मातोश्री' निवासस्थानी भेट घेतली." | "मुंबईतील 'मातोश्री' निवासस्थानी निवडून आलेल्या शिवसेनेच्या खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या प्रसंगी, सुखविंदर सिंग बिंद्रा यांनी पंजाब राज्य युवा विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून सोढी यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला." | "या निमित्ताने, सोढी यांच्या उपस्थितीत सुखविंदर सिंग बिंद्रा यांनी पंजाब राज्य युवा विकास मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पाणी, वीज, शिक्षण, आणि आरोग्य या मूलभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध नाहीत." | "नागरिकांना मूलभूत सुविधा जसे की पाणी, वीज, शिक्षण आणि आरोग्य उपलब्ध नाहीत." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे." | "याप्रकरणी, एका खुनाचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "भाजपचे आमदार कुलदीपसिंग सेंगर यांचा समावेश असलेल्या उन्नाव सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील एका प्रमुख प्रत्यक्षदर्शीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे ." | "उन्नाव सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात, ज्यामध्ये भाजपचे आमदार कुलदीप सिंग सेंगर यांचा समावेश होता, त्यातील एका प्रमुख प्रत्यक्षदर्शीचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या समितीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रेखा आणि सीबीआयचे माजी संचालक कार्तिकेयन यांचा समावेश आहे." | "मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रेखा आणि सीबीआयचे माजी संचालक कार्तिकेयन या समितीमध्ये आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "वॉशिंग्टन: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका जोरात सुरू आहेत." | "वॉशिंग्टन: जोरात सुरू असणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका अमेरिकेत चालू आहेत." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "तथापि, यामुळे राहुल गांधींना मोदींविरोधात जोरदार हल्ला चढवण्यापासून थांबवले नाही." | "मात्र यामुळे राहुल गांधी मोदींवर जोरदार हल्ला चढवला." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले." | "घटनेबद्दल कळल्यावर लगेचच पोलिसांनी घटनास्थळी कूच केली आणि जखमी झालेल्यांना जवळ असलेल्या रुग्णालयात नेले." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचे प्रकरण गुंतागुंतीचे होत असून दररोज नवनवीन खुलासे होत आहेत." | "दररोज होणाऱ्या नवनवीन खुलास्यांसह बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचे प्रकरण क्लिष्ट होत आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले." | "पोलिसांनी सांगितले की या प्रकरणाचा तपास सुरू आहे व या संबंधी लवकरच कारवाई केली जाईल." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "उर्वरित चार हे मुकेशसिंग, विनय शर्मा, अक्षयकुमार आणि पवन गुप्ता आहेत." | "मुकेशसिंग, विनय शर्मा, अक्षयकुमार आणि पवन गुप्ता हे उर्वरित चौघे आहेत." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "सकाळी स्थानिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली." | "स्थानिकांनी सकाळी मृतदेह बघितल्यानंतर पोलिसांना त्याची माहिती दिली." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "नाग अश्विन दिग्दर्शित आणि लिहिलेला ‘महानती’ हे एक चरित्रात्मक नाटक असून ते अभिनेत्री सावित्री यांच्या जीवनावर आधारित आहे." | "‘महानती’ हे अभिनेत्री सावित्री यांच्या जीवनावर आधारित एक चरित्रात्मक नाटक आहे व ते नाग अश्विन यांनी लिहिले आणि दिग्दर्शित केले आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी निदर्शने केली." | "पोलिसांनी केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांनी निदर्शने केली." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या चित्रपटात सुधांशु पांडे, कलाभवन शाजॉन, रियाज खान आणि आदिल हुसेन यांच्याही सहाय्यक भूमिका आहेत." | "या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत सुधांशु पांडे, कलाभवन शाजॉन, रियाज खान आणि आदिल हुसेन हे कलाकार दिसणार आहेत." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "मन्नारशाला येथील नागराजाचे मंदिर हे केरळमधील महत्वाच्या सापांच्या मंदिरांपैकी एक आहे." | "केरळमधील महत्वाच्या सापांच्या मंदिरांपैकी एक म्हणजे मन्नारशाला येथील नागराजाचे मंदिर आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला राज्यात बराच मोठा फटका बसला आहे." | "काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात बऱ्यापैकी अडथळ्यांना सामोरे जायला लागले." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापात ते बोलत होते." | "पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित संवादात ते बोलत होते." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "जर कोणी दोषी आढळला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल." | "जर एखाद्यावरचा गुन्हा सिद्ध झाला तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "यशराज फिल्म्सचे फलक लागलेल्या या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि आमिर खान पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत." | "पहिल्यांदाच, अमिताभ बच्चन आणि आमिर खान यशराज फिल्म्सचे फलक लागलेल्या या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "शैक्षणिक पात्रता-उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून इंटरमीडिएट किंवा इयत्ता 12 वी किंवा इतर कोणतीही समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी." | "शैक्षणिक पात्रता-मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून इंटरमीडिएट किंवा इयत्ता 12 वी किंवा इतर कोणतीही समकक्ष परीक्षा उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली असावी." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "लोकसभा निवडणुकीत भाजपाने कोणताही उमेदवार उभा न करून मंड्यामध्ये सुमालता यांना पाठिंबा दिला होता." | "मंड्यामध्ये सुमलता यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपने लोकसभा निवडणुकीदरम्यान कोणताही उमेदवार उभा केला नाही." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "दंगलीची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार, पोलिस उपमहानिरीक्षक अली हसन आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले." | "पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार, पोलिस उपमहानिरीक्षक अली हसन आणि इतर अधिकाऱ्यांना दंगलीबद्दल कळताच ते घटनास्थळी पोहचले." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "याप्रसंगी इतर जे उपस्थित होते त्यामध्ये हरभजन सिंग, रंजीत सिंग, सतींदर सिंग सहानी, सतवंत सिंग आणि परंजीत सिंग यांचा समावेश होता." | "हरभजन सिंग, रंजीत सिंग, सतींदर सिंग सहानी, सतवंत सिंग आणि परंजीत सिंग असे इतर या प्रसंगी उपस्थित होते." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या चित्रपटात विजय सेतुपती, फहाद फासिल, समंता अक्कीनेनी आणि राम्या कृष्णन यांच्या प्रमुख भूमिका आहेत." | "विजय सेतुपती, फहाद फासिल, समंता अक्कीनेनी आणि राम्या कृष्णन हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "इस्लाम हा केवळ धार्मिक विधी नाही तर संपूर्ण जीवनसंहिता आहे." | "संपूर्ण जीवन संहिता असणारा हा इस्लाम धर्म असून तो केवळ धार्मिक विधी नाही." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे." | "पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "रोहित शर्मा एका विश्वचषक स्पर्धेत पाच शतके झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे." | "एका विश्वचषक स्पर्धेत पाच शतके ठोकणारा रोहित शर्मा हा पहिला खेळाडू आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (आरसीबी) अद्याप इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) विजेतेपद जिंकता आलेले नाही." | "इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) विजेतेपद, विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (आरसीबी) अद्याप जिंकता आलेले नाही." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "याप्रसंगी स्वरण सिंग भंडारी, बलबीर सिंग कोहली, गुलशनबीर सिंग, हरजीत सिंग जीके यांसह इतर गुरुद्वारा स्वयंसेवक तिथे उपस्थित होते." | "इतर गुरुद्वारा स्वयंसेवकांसह स्वरण सिंग भंडारी, बलबीर सिंग कोहली, गुलशनबीर सिंग, हरजीत सिंग जीके यांची याप्रसंगी तिथे उपस्थिती होती." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला." | "पोलिसांना माहिती कळताच ते रुग्णालयात गेले व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "आत्महत्येचे नेमके कारण अद्याप पोलिसांना समजू शकले नसून ते अधिक तपास करत आहेत." | "आत्महत्येमागे अद्याप कोणतेही स्पष्ट कारण पोलिसांना सापडले नसून पुढील तपास सुरू केला आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते या मोहिमेत सहभागी होण्याची शक्यता आहे." | "काँग्रेस पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते राहुल गांधींसह प्रचारात सहभागी होण्याची शक्यता आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कर्नाटक सरकारने तामिळनाडूच्या वाट्याचे कावेरी पाणी सोडण्यास नकार दिला." | "तामिळनाडूच्या वाट्याचे कावेरीचे पाणी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असूनही कर्नाटक सरकारने सोडण्यास नकार दिला." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले." | "त्यांनी असेही सांगितले की दोषी आढळल्यास संबंधितांवर अति कडक कारवाई केली जाईल." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "सध्या, कोरोना विषाणूच्या संकटामुळे देश मोठ्या संकटातून जात आहे." | "सध्या देश अतिशय गोंधळातून जाण्याचे कारण म्हणजे कोरोना विषाणूचे संकट आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "आगामी सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे." | "नरेंद्र मोदी सरकारचा पुढील सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी हा शेवटचा अर्थसंकल्प आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "इटली स्थित फिनमेकॅनिकाच्या ऑगस्टावेस्टलँड या ब्रिटिश सहाय्यक आस्थापनेकडून 12 व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्सच्या खरेदीत झालेल्या कथित गैर व्यवहारांनंतर आर्थिक घोटाळ्याचा खटला दाखल करण्यात आला होता." | "12 व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्स इटली स्थित फिनमेकॅनिकाच्या ऑगस्टावेस्टलँड या ब्रिटिश सहाय्यक आस्थापनेकडून खरेदी केली होती व त्या खरेदीत झालेल्या कथित गैर व्यवहारांनंतर आर्थिक घोटाळ्याचा खटला दाखल करण्यात आला होता." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "भारतरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अभिनंदन." | "भारताचे माजी राष्ट्रपती, श्री प्रणव मुखर्जी जी यांना भारतरत्न बहाल केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "याप्रसंगी व्यवस्थापन समितीचे सदस्य बलविंदर सिंग भट्ठल, लाभ सिंग, गुरजीत सिंग, रछपाल सिंग, रमेश कुमार देखील उपस्थित होते." | "व्यवस्थापन समितीचे सदस्य बलविंदर सिंग भट्ठल, लाभ सिंग, गुरजीत सिंग, रछपाल सिंग, रमेश कुमार यांची देखील याप्रसंगी उपस्थिती होती." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना छठपूजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत." | "छठपूजेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "बिग बॉस 13 चा अंतिम सोहळा शनिवारी म्हणजेच 15 फेब्रुवारीला कलर्स टीव्ही वाहिनीवर थेट प्रक्षेपित केला जाईल." | "शनिवारी म्हणजेच 15 फेब्रुवारीला कलर्स टीव्ही वाहिनीवर बिग बॉस 13 च्या अंतिम सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "नवीन स्मार्टफोन्सचे उद्दिष्ट Xiaomi च्या Redmi Note 9 Pro या मालिकेला आव्हान देण्याचे आहे जिच्या स्मार्टफोनमध्ये जवळपास समान वैशिष्ट्ये आहेत." | "जवळजवळ सारखीच वैशिष्ट्ये देऊ करणाऱ्या xiaomi च्या redmi note 9 pro मालिकेच्या स्मार्टफोन्सना आव्हान देण्याचे नवीन स्मार्टफोन्सचे उद्दिष्ट आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत." | "पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत आहेत कारण कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "माजी पंतप्रधान इंदिरा गांधी मुंबईतील पूर्वीचे डॉन करिम लाला यांना भेटायच्या, असा दावा शिवसेनाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे." | "शिवसेनाचे नेते संजय राऊत यांनी असा दावा केला आहे की माजी पंतप्रधान इंदिरा गांधी मुंबईतील पूर्वीचे डॉन करिम लाला यांना भेटायच्या." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मात्र, इतर दोन देशांच्या तुलनेत भारतात मृत्यूचे प्रमाण बरेच कमी आहे." | "मात्र, भारतात मृतांची संख्या इतर दोन देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "जम्मू-काश्मीरचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांची बदली करण्यात आली असून त्यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे." | "गोव्याच्या नवीन राज्यपालपदी, बदली करण्यात आलेले जम्मू-काश्मीरचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे." | "मृत व्यक्तींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी याबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले." | "त्यांनी असे सांगितले की या विषयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी निर्णय घेतील." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते." | "विद्यार्थ्यांचे पालक, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "त्यानंतर स्थानिक पोलीस आणि दंडाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली." | "नंतर स्थानिक पोलिस आणि दंडाधिकारी त्या ठिकाणी पोहचले आणि परिस्थिति आटोक्यात आणली." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "मात्र, याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही." | "तथापि, जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप याबाबत कोणताही प्रतिसाद दिलेला नाही." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिला आहे." | "नवी दिल्ली: अनिल कुंबळे यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपद सोडले आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "याबाबत अनेक वेळा महापालिकेकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे." | "नागरिक म्हणतात की, महापालिकेकडे याबाबत अनेक वेळा तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नाही." | ['mar'] | 1 |