inputs
stringlengths 88
241
| targets
stringlengths 45
212
| template_lang
stringclasses 1
value | template_id
int64 1
3
|
---|---|---|---|
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिव सेना यांच्यातील संघर्ष सुरूच आहे." | "भारतीय जनता पक्ष आणि शिव सेना यांच्यात महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी संघर्ष सुरूच आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे." | "या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास चालू केला आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली." | "एकनाथ शिंदे व सुभाष देसाई यांनीही उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच मंत्रीपदाची शपथ घेतली." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच अमर सिंग, हरनेक रामपुरी, चबील सिंग, सुरजीत सिंग आणि बलदेव सिंग देखील उपस्थित होते." | "ग्रामपंचायतीचे सरपंच अमर सिंग, हरनेक रामपुरी, चबील सिंग, सुरजीत सिंग आणि बलदेव सिंग देखील यावेळी तिथे हजार होते." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "यामुळे भाजप आणि जेडी (एस) कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली." | "याच्या परिणामी भाजप आणि जेडी (एस) कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराहने गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे." | "गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे." | "पोलिसांनी उच्च सतर्कता ठेवल्याचे कारण म्हणजे या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पीसीसीचे अध्यक्ष प्रसाद हरिचंदनसह पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेस भवनात धाव घेतली." | "पीसीसीचे अध्यक्ष प्रसाद हरिचंदन आणि पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते काँग्रेस भवनात घाईघाईने गेले." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि यंत्रासारख्या न चुकता धावा करणाऱ्या विराट कोहलीने दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय समन्यांमधील विक्रम मोडला आहे." | "दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय समन्यांमधील विक्रम भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि यंत्रासारख्या न चुकता धावा करणाऱ्या विराट कोहलीने मोडला आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "वेत्री मारन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘असुरन’ या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या यशाचा आनंद धनुष घेत आहे." | "धनुष त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या, वेत्री मारन दिग्दर्शित 'असुरन' या चित्रपटाच्या यशाने उंच भरारी घेत आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित या चित्रपटात संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर साकारत आहे." | "हा चित्रपट अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित असून यात रणबीर कपूरची त्याची भूमिका साकारत आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मात्र, पालकांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही." | "तथापि, पालकांकडून या संदर्भात कोणतीही तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवली गेली नाही." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले." | "पोलिसांनी सांगितले की मृत्यूचे कारण तेव्हाच स्पष्ट होईल जेव्हा शवविच्छेदन अहवाल मिळेल." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "निवड प्रक्रिया-उमेदवारांची निवड लेखी परीक्षा/वैयक्तिक मुलाखतीत त्यांच्या कामगिरीच्या आधारे केली जाईल." | "निवड प्रक्रिया: उमेदवार ज्या पद्धतीने लेखी चाचणी/वैयक्तिक मुलाखतीला सामोरे जातील, त्याच्या आधारावर त्यांची निवड केली जाईल." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "दंडाधिकारी न्यायालय आणि उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यानंतर दिलीप यांनी न्यायालयात धाव घेतली आहे." | "दिलीप यांनी न्यायालयात धाव घेतली आहे कारण दंडाधिकारी न्यायालय आणि उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "याप्रसंगी इतरांपैकी श्री. सुरेंद्रपाल सिंग, श्री. गुरदेव सिंग, श्री. सज्जन सिंग, श्री. गुरमेल सिंग आणि श्री. शमशेर सिंग खैरा उपस्थित होते." | "इतरांपैकी श्री. सुरेंद्रपाल सिंग, श्री. गुरदेव सिंग, श्री. सज्जन सिंग, श्री. गुरमेल सिंग आणि श्री. शमशेर सिंग खैरा यांची याप्रसंगी उपस्थिती होती." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "महेश सोबत या चित्रपटात श्रुती हसन, राजेन्द्र प्रसाद आणि जगपती बाबू यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत." | "या चित्रपटात महेश सोबत महत्त्वपूर्ण भूमिका असणारे कलाकार म्हणजे श्रुती हसन, राजेन्द्र प्रसाद आणि जगपती बाबू." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "राज्य सरकारने उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी एक समिती नेमली आहे." | "राज्य सरकारने मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी एक समिती नेमली असून ती उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली असणार आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "माघ महिन्यातील अमावस्या तिथीला (अमावस्या) माघी अमावस्या किंवा मौनी अमावस्या म्हणतात." | "माघी अमावस्या किंवा मौनी अमावस्या म्हणजेच माघ महिन्यातील अमावस्या तिथी (अमावस्या) असते." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "भारतात पहिल्यांदाच अशी स्पर्धा आयोजित केली जात आहे." | "अशा प्रकारची स्पर्धा भारतात प्रथमच आयोजित केली जात आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या बैठकीला परगट सिंग, सुशीलकुमार रिंकू, राजिंदर बेरी, चौधरी सुरिंदर सिंग आणि हरदेव सिंग लाड्डी हे देखील उपस्थित होते." | "परगट सिंग, सुशीलकुमार रिंकू, राजिंदर बेरी, चौधरी सुरिंदर सिंग आणि हरदेव सिंग लाड्डी हे देखील या बैठकीला हजर होते." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले आहे." | "उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे आवाहन केले आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "राज्य सीपीआय (एम) सचिव कोडियेरी बालकृष्णन म्हणाले की, जे कोणी चुकीचे कृत्य करतात त्यांना एलडीएफ संरक्षण देणार नाही." | "जे चुकीचे काम करतात त्यांना एलडीएफ संरक्षण देणार नाही, असे राज्य सीपीआय (एम) सचिव कोडियेरी बालकृष्णन यांनी सांगितले." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनीही राहुल गांधी यांच्या भाषणबद्दल त्यांच्या विरोधात पाटणा येथे अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे." | "राहुल गांधी यांच्या भाषणबद्दल त्यांच्या विरोधात बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनीही पाटणा येथे अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "राज्यात 900 नवीन पीयूसी केंद्र उभारण्यासाठी आम्ही लवकरच निविदा जारी करणार आहोत." | "आम्ही लवकरच राज्यात 900 नवीन पीयूसी केंद्र उभारण्यासाठी निविदा जारी करणार आहोत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सचिवालयात मंत्रिमंडळाची बैठक झाली." | "मंत्रिमंडळाची राज्य सचिवालयात झालेली बैठक मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या अध्यक्षतेखाली झाली." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "तेजस्वी यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचे धाकटे पुत्र आहेत." | "बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचे तेजस्वी यादव हे कनिष्ट सुपुत्र आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "खोकला, घसा खवखवणे, नाक गळणे, थंडी वाजणे, ताप, मळमळणे व उलट्या, शरीर दुखणे आणि अतिसार ही या आजाराची लक्षणे आहेत." | "खोकला, घसा खवखवणे, नाक गळणे, थंडी वाजणे, ताप, मळमळणे व उलट्या, शरीर दुखणे आणि अतिसार या सर्व गोष्टींचा लक्षणांमध्ये समावेश होतो." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "गुरमित राम रहीमः डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहिम हा रंजित सिंग आणि सिरसाचे पत्रकार राम चंदर चतरपट्टी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी आहे." | "गुरमित राम रहीमः रंजित सिंग आणि सिरसाचे पत्रकार राम चंदर चतरपट्टी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी हा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहिम आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे." | "नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नोटाबंदीवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जबरदस्त टीका केली आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "भारतीय कर्णधार विराट कोहली आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी कायम आहे." | "आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत भारतीय कर्णधार विराट कोहलीने त्याचे अव्वल स्थान बराच काळ टिकवले आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले होते." | "पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर तोडला होता." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "हैदराबाद: तेलंगणातील आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर करण्याच्या मार्गावर आहे." | "हैदराबाद: तेलंगणा आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी कधीही जाहीर करण्यात येऊ शकते." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद स्वतः दिग्दर्शकाने लिहिले आहेत." | "स्वतः दिग्दर्शकाने या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे." | "माहिती कळताच पोलिस त्या ठिकाणी लगेचच घाईघाईने गेले आणि पुढील चौकशी चालू आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या चित्रपटात पूजा हेगडे मुख्य भूमिकेत असून अल्लारी नरेश महत्वाची भूमिका साकारत आहे." | "पूजा हेगडेची मुख्य भूमिका तर अल्लारी नरेश महत्वाची भूमिका या चित्रपटात दिसणार आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "उत्पादनपूर्व कामे आधीच पूर्ण झाली आहेत आणि चित्रपट या महिन्यात सेटवर जाण्यासाठी तयार आहे." | "या चित्रपटाचे उत्पादनपूर्व काम पूर्ण झाले असून या महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या व त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली." | "प्रवाशांची गैरसोय झाली कारण त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या चित्रपटात खुसबू, मीना, कीर्ति सुरेश, प्रकाश राज आणि सूरी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत." | "या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत खुसबू, मीना, कीर्ति सुरेश, प्रकाश राज आणि सूरी हे दिसणार आहेत." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या चर्चासत्राला लेखक, विद्यार्थी, विद्वान आणि नागरी समाजातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते." | "लेखक, विद्यार्थी, विद्वान आणि नागरी समाजातील सदस्यांची या चर्चासत्राला मोठ्या संख्येने उपस्थिती होती." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "नव्याने सुधारित मोटार वाहन (एमव्ही) कायद्यांतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे." | "वाहतूकीचे कायदे मोडणाऱ्यांसाठी नव्याने सुधारित मोटार वाहन (एमव्ही) कायद्यांतर्गत दंडाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "2015 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेत 67 जागा जिंकून सत्ता मिळवली होती" | "आम आदमी पक्षाने 2015 च्या विधानसभा निवडणुकीत 70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेत 67 जागा जिंकून सत्तेत प्रवेश केला होता." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "त्यानंतर शिवसेनाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्याने राज्यात सरकार स्थापन केले." | "त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेने राज्यात सरकार स्थापन केले." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस यांच्याशिवाय अनिल कपूर, बॉबी देओल, साकिब सलीम आणि डेझी शाह यांच्याही या चित्रपटात निर्णायक भूमिका आहेत." | "अनिल कपूर, बॉबी देओल, साकिब सलीम आणि डेझी शाह यांच्याही सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस यांच्यासारख्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720 जी प्रोसेसर वर काम करतो आणि वापरकर्ते मायक्रोएसडी कार्डचा वापर करून स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवू शकतात." | "वापरकर्ते क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720 जी प्रोसेसर वर काम करत असलेल्या या स्मार्टफोनमध्ये मायक्रोएसडी कार्डचा वापर करून स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवू शकतात." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "शिवाय, सरकारने जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला." | "शिवाय जम्मू आणि काश्मीर हे दोन केंद्रशासित प्रदेश करण्याचे आदेशही सरकारने दिले." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "राजा यांचे माजी वैयक्तिक सचिव आर. के. चंदोलिया आणि माजी दूरसंचार सचिव सिद्धार्थ बेहुरा यांनाही त्यांच्याबरोबर अटक करण्यात आली आहे." | "माजी वैयक्तिक सचिव आर. के. चंदोलिया आणि माजी दूरसंचार सचिव सिद्धार्थ बेहुरा यांनाही राजा यांच्याबरोबर अटक करण्यात आली आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने याआधीच विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे." | "विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेल्या संघांमध्ये न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "बंगळुरू: कर्नाटकमधील राजकीय संकट काही संपण्याची चिन्हे नजीकच्या काळात दिसत नाहीत." | "बंगळुरू: लगेचच्या काळात कर्नाटकमधील राजकीय संकट काही संपेल असे दिसत नाही." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "भुबनेश्वर येथील विशेष न्यायालयात विशेष न्यायाधीशांच्या समोर या खटल्याची सुनावणी सुरू होती." | "या खटल्याची सुनावणी भुबनेश्वर येथील विशेष न्यायालयात विशेष न्यायाधीशांच्या समोर सुरू होती." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता." | "या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "रामालक्ष्मी सिने क्रियेशन्स अंतर्गत बन्नी वास, नागा बाबू आणि श्रीधर लगदापती यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे." | "या चित्रपटाची निर्मिती बन्नी वास, नागा बाबू आणि श्रीधर लगदापती यांनी रामालक्ष्मी सिने क्रियेशन्स अंतर्गत केली आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "तर काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत." | "त्यापैकी काही गंभीर जखमी झाले आहेत व त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिणार आहे असे त्यांनी सांगितले." | "त्यांनी असे सांगितले की ते यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिणार आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला." | "माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "पोलिसांनी बेजबाबदारपणे वाहन चालवल्याप्रकरणी चुकार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी चालकाचा शोध सुरू केला आहे." | "चुकार चालकाच्या विरोधात बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे, व आरोपी चालकाचा शोध सुरू केला आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "यावेळी अध्यक्ष श्री सतनाम सिंग संधू आणि सरचिटणीस रशपाल सिंग धालीवाल, चंडीगड ग्रुप ऑफ कॉलेजेस, यांनी वक्त्यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले." | "वक्त्यांना स्मृतिचिन्ह यावेळी अध्यक्ष श्री सतनाम सिंग संधू आणि सरचिटणीस रशपाल सिंग धालीवाल, चंडीगड ग्रुप ऑफ कॉलेजेस, यांनी प्रदान केले." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "नवी दिल्ली। जागरण क्रीडा डेस्क: महेंद्रसिंग धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे आणि त्याने देशासाठी अनेक सामने जिंकले आहेत." | "नवी दिल्ली | जागरण क्रीडा डेस्कः महेंद्रसिंग धोनी हा सर्वात यशस्वी भारतीय कर्णधारांपैकी एक असून देशासाठी अनेक सामने त्याने जिंकले आहेत." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या अल्पेश ठाकोर आणि धवलसिंह जाला ज्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली, त्यांचा पराभव झाला." | "भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आमदार अल्पेश ठाकोर आणि धवलसिंह जाला यांचा पराभव झाला." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "केसीआर म्हणाले की, वाय.एस जगनच्या नेतृत्वाखाली आंध्र प्रदेश यशस्वीरित्या पुढे जाईल, अशी मला आशा आहे." | "वाय.एस जगनच्या नेतृत्वाखाली आंध्र प्रदेश पुढे जाईल अशी आशा मला आहे असे केसीआर म्हणाले होते." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "२०१४च्या निवडणुकीत भाजपाने राज्यात १७ जागा, काँग्रेसने ९ आणि जेडीएसने २ जागा जिंकल्या होत्या" | "भाजपाने राज्यात १७ जागा, काँग्रेसने ९ आणि जेडीएसने २ जागा २०१४च्या निवडणुकीत जिंकल्या होत्या." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या चित्रपटात कार्तिक आणि सारा पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत." | "पहिल्यांदाच, सारा आणि कार्तिक या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या चित्रपटात पूजा हेगडे महेशसोबत मुख्य भूमिकेत दिसणार असून अल्लारी नरेश महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे." | "महेशसोबत पूजा हेगडे नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे तर अल्लारी नरेशची महत्त्वपूर्ण भूमिका बघायला मिळणार आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली ज्यामुळे देशभरात चर्चेला उधाण आले." | "देशभरात चर्चेला उधाण यायचे कारण हे दुसरे काही नसून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने अलीकडेच घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "आगामी निवडणुकीत आपला जनसेना पक्ष सर्व 175 जागा लढवणार असल्याची घोषणा पवन कल्याण यांनी केली." | "पवन कल्याण ह्यांनी घोषित केले की त्यांचा जनसेना पक्ष येणाऱ्या निवडणुकीत सर्व 175 जागा लढवणार आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "तिरुवनंतपुरम: केरळमधील पूरस्थितीवरून विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे." | "तिरुवनंतपुरम: केरळमध्ये आलेल्या पुराच्या कहरावरून विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत व दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहेत." | "दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती वाढत असून उच्चांक गाठत आहेत." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "त्यांच्या वडिलांचे नाव अताहर अली खान आणि आईचे नाव अझीजा खातून होते." | "त्यांच्या आईचे नाव अझीजा खातून असून वडिलांचे नाव अताहर अली खान होते." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या." | "त्यांनी विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या चित्रपटात राणी मुखर्जी मुंबई पोलिस अधिकारी शिवानी शिवाजी रॉय हिच्या भूमिकेत परत दिसणार आहे." | "मुंबई पोलिस अधिकारी शिवानी शिवाजी रॉय हिची भूमिका या चित्रपटात पुन्हा राणी मुखर्जी साकरणार आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या भागात आणखी दहशतवादी लपून बसल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे व त्यामुळे तपास अजून चालू आहे." | "परिसरात आणखी अतिरेकी असल्याचा पोलिसांना संशय असल्याने शोध मोहीम सध्या सुरू आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या चित्रपटात सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर आणि सुदीप यांच्या प्रमुख भूमिका आहेत." | "या चित्रपटात प्रमुख भूमिकेत सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर आणि सुदीप दिसणार आहेत." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "पक्षाने क्योंझर लोकसभा मतदारसंघातून फकीर मोहन नायक यांच्या जागी मोहन हेम्ब्रम यांना उमेदवारी दिली आहे." | "पक्षाने फकीर मोहन नायक यांच्याऐवजी मोहन हेम्ब्रम यांना क्योंझर लोकसभा जागेसाठी उमेदवारी दिली." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "कर्नाटकातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकार कावेरी जल व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्यास विलंब करत आहे." | "भाजप सरकार कावेरी जल व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्यास कर्नाटकातील निवडणुकीमुळे विलंब करत आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला म्हणून इराणने इराकमधील अमेरिकेच्या सैन्यावर क्षेपणास्त्र हल्ले केले." | "इराणने इराकमधील अमेरिकेच्या सैन्यावर क्षेपणास्त्र हल्ले हे जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला म्हणून केले." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारचे पाऊल उचलण्यात आले आहे." | "भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात असे पाऊल ह्या आधी कधीच उचलले गेले नाही. ." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "मुलीने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली." | "पालकांना त्यांच्या मुलीकडून ही बाब कळताच त्यांनी पोलिसात तक्रार केली." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "इराक, सिरिया, इराण, सुदान, लिबिया, सोमालिया आणि येमेन या देशांवर बंदी घालण्यात आली आहे." | "बंदी घातलेल्या देशांमध्ये इराक, सिरिया, इराण, सुदान, लिबिया, सोमालिया आणि येमेन या देशांचा समावेश आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "एका कढईत थोडे तेल गरम करा व त्यात आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या." | "कढईत थोडे तेल गरम करून त्यात आले, लसूण आणि हिरवी मिरची परतून घ्या." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "जगातील सर्वात उंच असलेला सरदार पटेल यांचा पुतळा गुजरातमध्ये बसवला जात आहे." | "गुजरातमध्ये सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येत आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "दोन्ही देश मात्र नियमितपणे आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्ये एकमेकांच्या विरुद्ध खेळत आले आहेत." | "मात्र आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्ये एकमेकांच्या विरुद्ध दोन्ही देश नियमितपणे खेळत आले आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "मला खरंच समजत नाही की तुम्ही वटवाघुळ, कुत्रे आणि मांजर कसे खाऊ शकता." | "तुम्ही वटवाघुळ, कुत्रे आणि मांजर कसे खाऊ शकता हे माझ्या बुद्धीच्या अवाक्याबाहेरचं आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिवसेनेचे राज्य आहे." | "महाराष्ट्रात सध्या भाजप आणि शिवसेनेची सत्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या 24 प्रकरणांमध्ये सुरेश हा मुख्य आरोपी होता व सुरुवातीला तो फरार होता." | "सुरुवातीला फरार असलेला सुरेश, या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या 24 प्रकरणांमध्ये मुख्य आरोपी होता." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 50 षटकार ठोकणारा पहिला परदेशी फलंदाज ठरला आहे." | "भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: रोहित शर्माने 50 षटकार ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर मारून असं करणाऱ्या पहिल्या परदेशी फलंदाजाचा मान पटकावला आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "शैक्षणिक पात्रता: एका सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे." | "शैक्षणिक पात्रता: अर्जदाराने सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "थिरुवनंतपुरम: अलाथूर मतदारसंघातील युडीएफ उमेदवार राम्या हरिदास यांच्यावर विजयराघवन यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा एल्डीएफ यांनी निषेध केला आहे." | "तिरुवनंतपुरम: विजयराघवन यांनी अलाथुर इथल्या युडीएफ उमेदवार रम्या हरिदास यांच्यावर केलेल्या टीकेच्या विरोधात आयडीएफ यांनी निषेध केलं आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "एका कढईत थोडे बटर गरम करून त्यात एक चमचा कांदा आणि एक चमचा लसूण घाला." | "एक चमचा कांदा आणि एक चमचा लसूण एका कढईत थोडे बटर गरम करून त्यात घाला." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "पी. व्ही. सिंधूने ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू होण्याचा इतिहास रचला" | "ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक रौप्य पदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू ही पहिली भारतीय महिला खेळाडू झाली व तिने इतिहास रचला." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "जयललिता यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात या शिक्षेला आव्हान दिले होते ज्याने त्यांना सर्व आरोपातून मुक्त केले." | "कर्नाटक उच्च न्यायालयात जयललिता यांनी या शिक्षेला आव्हान दिले होते व त्यामुळे त्या सर्व आरोपातून मुक्त झाल्या." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "सर्वोच्च शिक्षण ते आहे जे आपल्याला केवळ माहिती देत नाही तर आपल्या जीवनाला सर्व अस्तित्वाशी सुसंगत बनवते." | "आपल्याला केवळ माहिती न देता आपल्या जीवनाला सर्व अस्तित्वाशी सुसंगत बनवणारे सर्वोच्च शिक्षण असते." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे." | "हा निर्णय आमच्या विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्य लक्षात घेऊन घेण्यात आला आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या चित्रपटात दीपिकासोबत अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत." | "अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी देखील दीपिकासोबत या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या अफवा पसरवलेल्या प्रेमप्रकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे." | "अलीकडे चर्चेत अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे अफवा पसवरलेल्या प्रेमप्रकरणाबद्दल बोलले जात आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "उलट, निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केलेले एनसीपी एमएलए परत येण्यास उत्सुक आहेत." | "उलट, भाजपात निवडणुकीपूर्वी सामील झालेले एनसीपी एमएलए परत येण्यासाठी आतुर आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे 30 प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे." | "बसमध्ये सुमारे ३० प्रवासी अपघाताच्या वेळी होते अशी माहिती मिळाली आहे" | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या चित्रपटात सोनम कपूर, करीना कपूर खान, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत." | "या चित्रपटातील प्रमुख भूमिका सोनम कपूर, करीना कपूर खान, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया या बजावत आहेत." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा परदेशी दौऱ्यावर सौदी अरेबियाला गेले होते." | "सौदी अरेबियाचा दौरा हा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प ह्यांचा पहिला परदेशी दौरा ठरला." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करावी असा निर्णय घेतला आहे." | "बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकर हा सर्वकालीन महान फलंदाज आहे व तो क्रिकेटमधील देव मानला जातो." | "सचिन तेंडुलकर हा भारताचा माजी क्रिकेट कर्णधार असून तो सर्व कालावधीतील महान फलंदाज आहे तसेच त्याचाकडे क्रिकेटमध्ये देवाच्या नजरेने पहिले जाते." | ['mar'] | 3 |