english
stringlengths
2
1.48k
non_english
stringlengths
1
1.45k
Why are you so late?
तुम्हाला इतका उशीर का झाला?
Please correct my pronunciation.
कृपया माझा उच्चार दुरुस्त करा.
Where is the toilet?
संडास कुठे आहे?
There's no toilet paper.
टॉयलेट पेपर नाहीये.
Germany was allied with Italy in World War II.
दुसर्‍या विश्व युद्धाच्या वेळी जर्मनी हा इटलीचा मित्रदेश होता.
Shut the door.
दरवाजा बंद कर.
Shut the door.
दरवाजा बंद करा.
He painted the door blue.
त्याने दाराला निळा रंग मारला.
Don't leave the door open.
दार उघडा ठेवू नकोस.
Don't leave the door open.
दार उघडा ठेवू नका.
Don't leave the door open.
दरवाजा उघडा ठेवू नकोस.
Don't leave the door open.
दरवाजा उघडा ठेवू नका.
Open the door.
दार उघड.
Open the door.
दार उघडा.
Open the door.
दरवाजा उघड.
Open the door.
दरवाजा उघडा.
Who left the door open?
दरवाजा उघडा कोणी सोडला?
Who left the door open?
दरवाजा उघडा कोणी ठेवला?
The door was locked from within.
दरवाजा आतून बंद होता.
There is a boy near the door.
दरवाज्यापाशी एक मुलगा आहे.
The boy standing by the door is my brother.
दरवाज्यापाशी उभा असलेला मुलगा माझा भाऊ आहे.
The door opened.
दरवाजा उघडला.
The door is open. I'll go and shut it.
दरवाजा उघडा आहे. मी जाऊन बंद करतो.
The door is open. I'll go and shut it.
दार उघडा आहे. मी जाऊन बंद करते.
TV programs have a bad influence on children.
टीव्ही कार्यक्रमांचा मुलांवर वाईट प्रभाव पडतो.
Can I turn off the TV?
मी टीव्ही बंद करू का?
Can I turn off the TV?
मी टीव्ही बंद करू शकतो का?
Can I turn off the TV?
मी टीव्ही बंद करू शकते का?
Television viewers see only what the camera shows.
दूरदर्शन प्रेक्षकांना फक्त तेच दिसून येतं जे कॅमेरा दाखवतो.
Turn off the TV.
टीव्ही बंद कर.
Turn off the TV.
टीव्ही बंद करा.
It's fun to watch TV.
टीव्ही बघायला मजा येते.
Mary likes watching TV.
मेरीला टी.व्ही. बघायला आवडतो.
I watch television.
मी टीव्ही बघतो.
I watch television.
मी टीव्ही बघते.
Let's play cards instead of watching television.
टीव्ही बघण्याऐवजी पत्ते खेळूया.
Let's play cards instead of watching television.
टीव्ही बघण्याऐवजी आपण पत्ते खेळूया.
Don't watch TV.
टीव्ही बघू नकोस.
Don't watch TV.
टीव्ही बघू नका.
Play outside instead of watching TV.
टीव्ही बघत बसण्यापेक्षा बाहेर जाऊन खेळ.
Play outside instead of watching TV.
टीव्ही बघण्यापेक्षा बाहेर खेळा.
Don't spend so much time watching TV.
इतका वेळ टीव्ही बघत बसू नकोस.
Don't spend so much time watching TV.
इतका वेळ टीव्ही बघत बसू नका.
Television shows violence, which influences, above all, younger people.
दूरदर्शन हिंसा दर्शवतो, ज्याने प्रभाव पडतो सर्वात जास्त तरुणांवर.
Turn up the TV.
टीव्हीचा आवाज वाढव.
Turn up the TV.
टीव्हीचा आवाज वाढवा.
Turn down the television.
टीव्हीचा आवाज कमी कर.
Turn down the television.
टीव्हीचा आवाज कमी करा.
According to TV news, there was a plane crash in India.
टीव्हीवरील एका बातमीनुसार, भारतात एक विमान दुर्घटना झालेली.
Can I turn on the TV?
टीव्ही चालू करू का?
The television doesn't work.
टीव्ही चालत नाही.
The television doesn't work.
तो टीव्ही चालत नाही.
TV has taken the place of radio.
टीव्हीने रेडिओची जागा घेतली आहे.
The TV was turned on.
टीव्ही चालू होता.
The TV was turned on.
टीव्ही चालू करण्यात आला.
I think that Delbert is crazy.
माझा असा विचार आहे की डेल्बर्ट वेडा आहे.
But we call him Tony at home.
पण आम्ही त्याला घरी टोनीच म्हणतो.
But we call him Tony at home.
पण घरी तर आम्ही त्याला टोनी म्हणूनच हाक मारतो.
The Thames is a river that flows through London.
टेम्स लंडनच्या मधून वाहणारी एक नदी आहे.
Debbie, is your school near here?
डेबी, तुझी शाळा इथून जवळ आहे का?
Well, see you later.
बरं, नंतर भेटू.
I play tennis an hour a day.
मी दिवसातून एक तासासाठी टेनिस खेळतो.
I play tennis an hour a day.
मी दिवसातून एक तास टेनिस खेळते.
Tennis began in France in the thirteenth century.
टेनीसचा उगम तेराव्या शतकात फ्रान्स येथे झाला.
Ted is the second pitcher on the baseball team.
बेसबॉल टीममध्ये टेड दुसरा पिचर आहे.
Come on Monday afternoon, if possible.
शक्य असेल तर सोमवारी दुपारी या.
Come on Monday afternoon, if possible.
जमलं तर सोमवारी दुपारी या.
Read as many books as you can.
जमेल तितकी पुस्तकं वाच.
Read as many books as you can.
जमेल तितकी पुस्तकं वाचा.
Read as many books as you can.
वाचता येतील तितकी पुस्तकं वाच.
Read as many books as you can.
वाचता येतील तितकी पुस्तकं वाचा.
Do this work by tomorrow if possible.
हे काम होऊ शकेल तर उद्यापर्यंत कर.
Do this work by tomorrow if possible.
हे काम होऊ शकेल तर उद्यापर्यंत करा.
The tape recorder was lying on the table.
टेप रेकॉर्डर टेबलवर पडलेला.
The calculator on the table is mine.
टेबलावरचा कॅलक्युलेटर माझा आहे.
The calculator on the table is mine.
टेबलावरील कॅलक्युलेटर माझं आहे.
Is there a cat on the table?
टेबलावर मांजर आहे का?
Is there a cat on the table?
त्या टेबलावर एक मांजर आहे का?
How many books are there on the table?
टेबलावर किती पुस्तकं आहेत?
There is an orange on the table.
टेबलावर एक संत्र आहे.
It's under the table.
टेबलाखाली आहे.
It's under the table.
टेबलाच्या खाली आहे.
There were four chairs by the table.
टेबलापाशी चार खुर्च्या होत्या.
Were there any glasses on the table?
टेबलवर ग्लासं होती का?
There are some oranges on the table.
टेबलावर काही संत्री आहेत.
I can't find Tim. Has he gone already?
मला टिम सापडत नाहीये. तो आधीच गेला आहे का?
Dinner is ready.
जेवण तयार आहे.
Come down, Dick. It is time for dinner.
खाली ये, डिक. जेवायची वेळ झाली आहे.
Who started Disneyland?
डिज्नीलॅंडची सुरुवात कोणी केलेली?
Dickens was the author of 'Oliver Twist'.
डिकन्स हे "ऑलिव्हर ट्विस्ट" याचे लेखक होते.
Each person was given enough food and clothing.
प्रत्येक व्यक्तीला पुरेसं खाणं व कपडे दिलेले.
At last he came to.
शेवटी त्याला जाग आली.
At last, he came.
शेवटी तो आला.
At last, he came.
शेवटी ते आले.
At last, we arrived at the village.
शेवटी आम्ही गावी पोहोचलो.
At last, we arrived at the village.
शेवटी आम्ही गावाला पोहोचलो.
At last, we arrived at the village.
शेवटी आपण गावाला पोहोचलो.
At last, we reached England.
शेवटी आम्ही इंग्लंडला पोहोचलो.
At last, we reached England.
शेवटी आपण इंग्लंडला पोहोचलो.
At last, it began to rain.
शेवटी, पाऊस पडू लागला.