english
stringlengths
2
1.48k
non_english
stringlengths
1
1.45k
Where did you get this?
हे तुम्हाला कुठे मिळालं?
I don't know what to open it with.
माहीत नाही कश्याने उघडू.
I don't know what to open it with.
मला माहीत नाही कश्याने उघडू.
May I do it right now?
आत्ताच करू का?
I bought it for 10 dollars.
मी ते दहा डॉलरमध्ये विकत घेतलं.
I can read them all.
मला ते सर्व वाचता येतात.
I can read them all.
मला त्या सर्व वाचता येतात.
They are my grandfather's books.
ती माझ्या आजोबांची पुस्तकं आहेत.
Those books are mine.
ती माझी पुस्तकं आहेत.
Those books are mine.
ती पुस्तकं माझी आहेत.
Those countries used to belong to France.
ते देश फ्रांसच्या मालकीचे होते.
Those flowers have died.
ती फुलं मेलेली आहेत.
Some of the dogs are alive.
काही कुत्रे जिवंत आहेत.
I'd rather stay here.
त्यापेक्षा मी इथे राहेन.
I'd rather stay here.
त्यापेक्षा मी इथेच राहेन.
That is a good idea.
ती चांगली योजना आहे.
That is a good idea.
ती एक चांगली योजना आहे.
It's for a friend of mine.
हे माझ्या मित्रासाठी आहे.
It's for a friend of mine.
माझ्या मित्रासाठी.
It's free of charge.
फुकटात आहे.
Can it be true?
हे खरं असू शकतं का?
That's hard to say.
ते सांगणं कठीण आहे.
It has developed into a very large city.
हे एका अतिशय मोठ्या शहरात विकसित झालं आहे.
It's white.
सफेद आहे.
It's white.
पांढरं आहे.
It's white.
पांढरा आहे.
It's white.
पांढरी आहे.
Is it Japanese food?
जपानी आहार आहे का?
Is it Japanese food?
ते जापानी आहार आहे का?
Is it Japanese food?
जपानी खाणं आहे का?
I found the book easy.
मला तरी ते पुस्तक सोपं वाटलं.
I found the book easy.
मला ते पुस्तक सोपं वाटलं.
That's 3000 yen altogether.
एकूण ३००० येन झाले.
That was written by Taro Akagawa.
ते तारो आकागावाने लिहिलं होतं.
That was written by Taro Akagawa.
तो तारो आकागावाने लिहिला होता.
That was written by Taro Akagawa.
ती तारो आकागावाने लिहिली होती.
That's a doll.
ती एक बाहुली आहे.
It's new.
नवीन आहे.
It's new.
ते नवीन आहे.
Is it yours?
तुझं आहे का?
Is it yours?
तुझा आहे का?
That's my province.
तो माझा प्रांत आहे.
It's in my jacket pocket.
माझ्या जॅकेटच्या खिश्यात आहे.
It's for my personal use.
ते माझ्या व्यक्तिगत वापरासाठी आहे.
It isn't mine.
माझं नाहीये.
It isn't mine.
माझा नाहीये.
It isn't mine.
माझी नाहीये.
It's me.
मी आहे.
It's the best book that I've ever read.
हे मी वाचलेलं सर्वात चांगलं पुस्तक आहे.
It is not as good as it looks.
ते वाटतंय तेवढं चांगलं नाहीये.
It is not as good as it looks.
ते जितकं चांगलं दिसतंय तितकं चांगलं नाहीये.
Is it near your house?
तुमच्या घराजवळ आहे का?
Is it near your house?
तुझ्या घराजवळ आहे का?
It is like looking for a needle in a haystack.
हे म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं आहे.
It is like looking for a needle in a haystack.
हे म्हणजे समुद्रात सुई शोधण्यासारखं आहे.
It was none other than the king.
तो आजून कोणी नाही तर राजा होता.
Wow! That's cheap!
वाह! काय स्वस्त आहे!
Wow! That's cheap!
वाह! किती स्वस्त आहे!
It's about 133 kilometers from London.
लंडनपासून १३३ किलोमीटरवर आहे.
It looks like an apple.
सफरचंद असल्यासारखं दिसतं.
It looks like an apple.
सफरचंदासारखं दिसतं.
It looks like an apple.
एखादा सफरचंद असल्यासारखं दिसतं ते.
It is written in easy English.
सोप्या इंग्रजीत लिहिलेलं आहे.
It's all up to you.
सगळं तुझ्यावर आहे.
It's all up to you.
सर्वकाही तुमच्यावर अवलंबून आहे.
What animal is it?
कोणता प्राणी आहे?
It was a very traditional ceremony.
अगदी पारंपारिक समारंभ होता.
It was a very big room.
ती एक खूपच मोठी खोली होती.
It was a very big room.
अतिशय मोठी खोली होती.
It's junk. Throw it away.
कचरा आहे तो. फेकून दे.
It's junk. Throw it away.
तो कचरा आहे. फेकून द्या.
When does it begin?
सुरू कधी होतं?
That is not your knife.
ती तुझी सुरी नाहीये.
That is not your knife.
ती तुमची सुरी नाहीये.
It is four centimeters thick.
चार सेंटिमीटर जाडं आहे.
There is one big difference.
एक मोठा फरक आहे.
It was a one hundred dollar bill.
शंभर डॉलरची नोट होती.
It has my name on it.
त्यावर माझं नाव आहे.
It has my name on it.
त्यावर माझं नाव लिहिलं आहे.
That is why he failed the exam.
म्हणून तो परीक्षेत नापास झाला.
So the captain took care of him.
तर कॅप्टनने त्याची काळजी घेतली.
So the captain took care of him.
तर कॅप्टनने त्यांना सांभाळलं.
That would be fine.
ते चालेल.
That would be fine.
तसं चालेल.
Well, I must be going.
बरं, आत्ता मला निघायला हवं.
Well, I must be going.
चला, आत्ता मला जायला पाहिजे.
No, that's all.
नाही, तेवढंच.
Well then, I'll have chicken.
बरं मग मी कोंबडी घेईन.
Well then, I'll have chicken.
बरं मग, मी चिकन घेईन.
My name's not 'girl,' either.
माझं नाव "मुलगी"सुद्धा नाहीये.
What did you do then?
मग काय केलंस?
What did you do then?
तुम्ही मग काय केलंत?
What did you do then?
मग तू काय केलंस?
Nobody has seen him ever since.
त्याला त्यानंतर कोणीही पाहिलं नाही.
And then the Romans came in 55 B. C.
आणि मग ५५ इ.स.पू. रोमन आले.
This is why Yoshio has caught a cold.
ह्यामुळे योशिओला सर्दी झाली.
What does it mean?
याचा काय अर्थ आहे?
What does it mean?
याचा काय अर्थ पडतो?
What does it mean?
याचा अर्थ काय आहे?
What does it mean?
अर्थ काय आहे?