text
stringlengths
1
5.19k
अमरावती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज सकाळी आगमन झाल्यानंतर विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती सर्व प्रथम मनसे शहर
मेरठ (उत्तर प्रदेश) पोलिस व गुंडांमध्ये सुरू झालेल्या चकमकीदरम्यान ऐनवेळी पोलिस उपनिरीक्षकाचा पिस्तूल लॉक झाला परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस
सीएम चषक द्वारे 50 लाख तरुणांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न
संग्रामपूर (बुलढाणा) गावपातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व 50 लाख युवकांना पक्षा सोबत जोडण्याचा उद्देश ठेऊन भाजप तर्फे राज्यभर सीएम चषक
सकाळचे दिवाळी अंक अॅमेझॉनवर
पुणे क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही एका क्लिकवर घरपोच मिळण्याची व्यवस्था सकाळ माध्यम समुहाने यंदा केली आहे मराठी अक्षरविश्वात समृद्ध
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
व्हिडिओ गॅलरी
कला आणि संस्कृती
आमच्या बद्दल
सध्या या क्षेत्रात वादळानंतरची शांतता जाणवते आहे थोडा वेळ लागले पण पुन्हा एकदा हे क्षेत्र सामान्यांच्या हक्काच्या घराच्या अपेक्षा गतीने पूर्ण करताना दिसेल अशी आशा सर्वजण बाळगून आहेत पण या प्रवासात सर्वांत महत्त्वाचा बदल हा आहे की हे क्षेत्र आता सेवा क्षेत्र बनले असून खऱ्या अर्थाने हे क्षेत्र ग्राहकाभिमुख बनते आहे पण ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी थोडा कालावधी द्यावा लागेल कारण सध्याचा हा कालावधी बांधकाम क्षेत्राच्या भविष्यासाठी पायवाट पाडून देणारा काळ आहे तसेच वाटाड्या म्हणून आज रेरा आणि जीएसटी हे नवे कायदे प्रभावीपणे काम करीत आहेत या नव्या पाऊलवाटेवरून चालताना विकसक आणि ग्राहक दोघांचेही नवे रूप हळूहळू उलगडते आहे
केंद्र शासनाने २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर सर्वांसाठी घर ही महत्त्वाकांक्षी योजना आणली या योजनेच्या अनुषंगाने विविध धोरणांत रचनात्मक बदलही करण्यात आले या घोषणांदरम्यान बांधकाम क्षेत्र ढासळलेल्या अर्थव्यवस्थेच्या गडद सावलीखाली होते या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अनेक विकसकांनी परवडणाऱ्या घरांच्या उभारणीचा मार्ग स्वीकारला काही विकसकांनी तर आपल्या सुरू असलेल्या प्रकल्पांच्या घरांच्या रचनांमध्ये बदल करून परवडणाऱ्या घरांची उभारणी सुरू केली तो ट्रेंड आजही सुरू आहे आवाक्‍यातल्या घरांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता आवाक्‍यातील घरांच्या उभारणीत लक्षणीय वाढ झाली आहे
अशा प्रकल्पांची उभारणी करताना ग्राहकाला हवे असलेले परवडणारे घर किमतीसंदर्भाने आहे की आकारासंबंधाने याचा फारसा विचार झालेला दिसत नाही त्यामुळे गृहप्रकल्पांची रचना बदलली तरी किमतींत मात्र फारसा पडलेला दिसला नाही
गृहप्रकल्प सादर होऊन त्यांची अंमलबजावणी म्हणजेच त्या प्रकल्पाची उभारणी फेजवाईज म्हणजेच टप्प्याटप्प्याने होते आहे
घराची उभारणी वेळेत पूर्ण करून घरांचा ताबा वेळेत देण्याच्या सक्तीमुळे घरांच्या उभारणीसाठी नवनवीन तंत्रज्ञान येऊ पाहते आहे जे पर्यावरणपूरक असेल व गतीने बांधकाम पूर्ण करेल ज्यामध्ये प्रीफॅब्रिकेटेड व मॉड्युलर कन्स्ट्रक्‍शनचा ट्रेंड वाढतो आहे
घराची उभारणी करायची तर मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा हवा त्यासाठी नवनवीन संधी व संकल्पनांचा शोध घेतला जातो आहे
बांधकाम सुरू असलेल्या घरांवर सुमारे १२ टक्के जीएसटी आहे मोठ्या घरांच्या खरेदीविक्रीत जीएसटीची रक्कम टाळण्यासाठी अनेक ग्राहक तयार घरांना प्राधान्य देत आहेत परिणामी आधी घरांची उभारणी पूर्ण करायची आणि मग विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा कल वाढला आहे
रेरा आणि जीएसटीमधील तरतुदींनी बांधकाम क्षेत्रातील अनेक घटकांवर परिणाम केलेला जाणवतो ज्यातून प्रकल्प लोकांपर्यंत पोचविण्यासाठी विकसक उपयोगात आणत असलेले प्रसारमाध्यम क्षेत्रदेखील सुटले नाही गृहप्रकल्पांच्या प्रचारप्रसारासाठीची माध्यम व त्यावरील आर्थिक तरतुदींमध्ये त्याच्या प्राधान्यक्रमात गतीने बदल झाले आहेत हे बदल यापुढेदेखील गतीने सुरू राहतील
विकसकाची मानसिकता आणि कार्यशैलीत जसे बदल झाले आहेत तसा ग्राहकही बदलला आहे तो अधिक जागरूक झाला आहे त्याला आपल्याला काय हवे काय नको याची चांगली जाण आल्याने तो कस्टमाईज्ड घरांकडे वळू लागला आहे
काळाची गरज काय आहे ग्राहकांची कशा घरांची मागणी अधिक आहे त्यांना कोणत्या सुविधा हव्यात त्यांना कशा पद्धतीचे पेमेंट शेड्यूल हवे अशा बारीकसारीक वेळेची नस ओळखणाऱ्या गोष्टींचा विचारदेखील विकसक करताना दिसत आहेत
ग्राहक सुरक्षिततेचा विचार करून तंत्रज्ञान आधारित सुरक्षा सुविधांवरील भर वाढतो आहे
बांधकाम साहित्यावरील खर्च वाढतोच आहे मागील वर्षीपासून (२०१७) बांधकाम साहित्यात ९ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे आणि २०१९ मध्येही ही वाढ कायम असणार आहे
काळानुरूप व त्यातही रेराच्या अंमलबजावणीनंतर बांधकाम क्षेत्र झपाट्याने बदलते आहे ग्राहक अधिक जागरूक होत चालला आहे त्याला त्याची नेमकी गरज व व्यवहार उमजतो आहे बांधकाम क्षेत्रातील बदल या क्षेत्राला सेवा क्षेत्राचे रूप देतो आहे हा बदल लक्षात घेऊन बांधकाम क्षेत्राने म्हणजेच पर्यायाने विकसकाने स्वतःला बदलायला हवे
पण एकूणच या बदलात रेरा जीएसटीसारखा सक्षम कायदा असतानादेखील बांधकाम क्षेत्रावर व व्यावसायिकांवर विश्‍वास ठेवण्याजोगे ग्राहकाला आणखी काय अपेक्षित आहे याबाबत ग्राहकाची मानसिकता काय आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे
जमाई पराठा साहित्य दोन कप मैदा १ कप कणीक २ चमचे तूप थोडी खसखस थोडी बडीशेप
भारताची कामगिरी विजयी विरुद्ध व्हिएतनाम १० बरोबरी विरुद्ध
शहरे आणि गुंतवणूक
दिवसागणिक दोन पिढ्यांमधले अंतर खूप कमी होत चालले आहे असे आपण सहजच म्हणून जातो
गेल्या वेळेला आपण संख्यारेषेवर पूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक कसे दाखवायचे ते
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
फॅमिली डॉक्टर
newsletter _ epaper रविवार नोव्हेंबर 18 2018
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन विकास आराखडा तयार
कऱ्हाड (सातारा) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन विकास आराखडा तयार झाला आहे त्यात व्याघ्र प्रकल्पातील किल्ले डोंगरावरील मंदीर जंगली भ्रमंती वाटा विकसीत करण्यात येणार आहेत त्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाकडून टप्प्या टप्प्याने निधी उपलब्ध होणार आहे
ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या
नोटबंदीनंतरचं वर्ष (श्रीराम पवार)
नवमाध्यमांचं बाळकडू (शोभा भागवत)
चांदोली राष्ट्रीय उद्यान
येत्या 5 वर्षात राज्यात आमचेच सरकार
पणजी (गोवा) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केडरचे माजी प्रमुख प्रा सुभाष वेलिंगकर यांनी आज अधिकृतपणे गाेवा सुरक्षा मंच या पक्षातून राजकारणात प्रवेश केला
पणजी मुख्यमंत्रीपदाचा आपण उमेदवार आहे असे सांगून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रांत संघचालक सुभाष वेलिंगकर यांनी राजकीय चर्चेला पूर्णविराम दिला
जळगाव ः कुसुंबा (ता जळगाव) येथील विमानतळावर मार्च 2019 पासून चोवीस तास विमानसेवा सुरू करण्याचे आदेश विमान सेवा प्राधिकरणाचे आहे त्यानुसार
दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या आणि डॉ काशिनाथ घाणेकर या चित्रपटानं ठग्ज ऑफ हिंदुस्थान या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली
मिळून सारेजण (डॉ श्रुती पानसे)
मुलांसकट नवनवे अनुभव घेणं त्यासाठी स्वतःला आणि पूर्ण कुटुंबाला सतत संपन्न करत राहणं समृद्ध करत राहणं हा एक वेगळाच प्रवास असतो मुलांसह समृद्ध
शास्त्रीय असो वा उपशास्त्रीय सादरीकरण श्रोत्यांना निराळं काहीतरी ऐकवण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो गाण्यात इतरांची नक्कल नसावी स्वतःची अशी
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
newsletter _ epaper शुक्रवार डिसेंबर 14 2018
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
निवडणूक निकाल
लातूर आफ्रिकेतील टांझानिया देशात किलीमांजारो हे शिखर असून याची उंची समुद्र सपाटीपासून 19 हजार 341 फूट आहे एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी हे शिखर सर करून त्यावर भारताचे राष्ट्रगीत सादर करत विश्वविक्रम केला होता त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयारी करत असलेला लातूरमधील युवा गिर्यारोहक दीपक कोनाळे हा शिखर सर करून इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे
एव्हरेस्टवीर विश्वविक्रमवीर आनंद बनसोडे गिर्यारोहक बालाजी जाधव आणि निखिल यादव सागर भारती यांनी स्थापन केलेल्या 360 एक्सप्लोर ग्रुपद्वारे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखराची मोहीम आखण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत दीपक कोनाळे आणि तेलंगणा राज्यातील तुकाराम अमगोध हे दोघे या पुण्यातून रविवारी (ता १) या मोहिमेवर निघाले आहेत भारताचा सर्वात मोठा तिरंगा आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर नेहून ते विश्वविक्रम करण्याचे लक्ष त्यांनी समोर ठेवले आहे
दीपक हा मुळचा लातूरचा असून त्याने वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली आहे लहानपणापासून त्याला या क्षेत्राची आवड आहे ती वाढविण्यासाठी त्याने बनसोडे यांच्याकडे धडे घेतले त्यांच्या या मोहिमेला गिर्यारोहण क्षेत्रातील एव्हरेस्टमेकर सुरेंद्र शेळके पिंपरीचिंचवड महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त रोहिदास कोंडे प्रशांत कोंडे यांनी फ्लॅग ऑफ केला आठ दिवसात ही मोहिम फत्ते होईल असे बनसोडे यांनी सकाळला सांगितले
गुरुवर्य सुरेंद्र शेळके एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यामुळे माझे स्वप्न पूर्ण होत आहे अनेक दिवसांपासून या मोहिमेची प्रतीक्षा करत होतो भारताचा सर्वोच्च तिरंगा आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जात आहे याचा खूप अभिमान वाटत आहे
पिंपरीचिंचवड
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षिका अनुराधा काजळे यांनी दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजारो शिखर सर करून भारताचा राष्ट्रध्वज फडकावला या शिखरावर जाणाऱ्या
लातूर दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या स्पर्धेत टिकायचे असेल तर स्वतला ओळखता अाले पाहिजे आणि वेगळे काहीतरी केले पाहिजे हा विचार घेऊनच गिर्यारोहणाच्या
पिंपरी जगातील सर्वोच्च सात शिखरांपैकी एक असलेल्या आफ्रिकेतील पाच हजार ८९५ मीटर उंचीच्या माउंट किलीमांजरो पर्वताच्या माथ्यावर सह्याद्रीचे मावळे
एखादी सहल विशिष्ट कारणाने लक्षात राहते केनियात फिरत होतो त्या भागात त्या दिवसात रोज संध्याकाळी चार वाजता पाऊस पडायचा आमची ती चहाची वेळ असते
नवी दिल्ली देशात झालेले विक्रमी उत्पादन आणि त्यामुळे किमती कोसळू नयेत व भाव स्थिर राहावेत यासाठी
जिराफ येणार टांझानियाहून नव्हे तर म्हैसूरहून
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता