text
stringlengths
1
5.19k
newsletter _ epaper बुधवार जानेवारी 17 2018
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारच अजित पवार
गारगोटी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या असंवेदनशील सरकारला जागे करून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देणारच शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला मुदाळ (ता भुदरगड) येथे संघर्ष यात्रेनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आमदार जयंत पाटील आदी प्रमुख उपस्थित होते प बा पाटील शैक्षणिक संकुलात ही सभा झाली
अजित पवार म्हणाले भाजप सरकार केवळ आश्वासने देणारे आहे सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी जनतेसह विविध समाजातील लोकांना आश्वासने दिली त्यांची पूर्तता झाली नाही आता त्यांनी कृतीवर भर द्यावा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अन्य राज्याच्या धोरणांचा अभ्यास करण्यापेक्षा सातबारा कोरा केल्याचा निर्णय जाहीर करावा अन्यथा शेतकरी त्यांना जागा दाखवतील
ते म्हणाले शिवसेना आणि स्वाभिमानी पक्ष सत्तेत असूनही विरोधी भूमिका घेत असल्याचे दाखवत असले तरीही त्यांची भूमिका शेतकरीहिताची नाही
राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले भाजपचे नेते शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली की ते आळशी बनतील अशी बेताल वक्तव्ये करतात यातूनच नेत्यांची व पक्षाची भूमिका लक्षात येते शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजप नेत्यांनी करू नये
शिवसेना नेते उद्धव ठाकरे खासदार राजू शेट्टी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका करीत अजित पवार व राधाकृष्ण विखेपाटील यांनी त्यांचा हास्यास्पद उल्लेख करीत खिल्ली उडविली याच वेळी सधन शेतकऱ्याची व्याख्या करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली
पृथ्वीराज चव्हाण
चंद्रकांत पाटील
नवी दिल्ली विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी एच लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र सरकारला
बारमेर (राजस्थान) काँग्रेस पक्षाने केवळ प्रकल्पांची पायाभरणी करून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम केले आहे या पक्षाने गरिबांसाठी काहीही केले
नवी दिल्ली हज यात्रेकरूंना सरकारकडून दिले जाणारे अनुदान आता बंद करण्यात येणार आहे सरकारकडून हे अनुदान यंदाच्या वर्षापासून बंद केले
संघाच्या परिवारातील वाद
चंदिगड गुजरात राजस्थान मध्य प्रदेशपाठोपाठ हरियानानेही पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
newsletter _ epaper मंगळवार डिसेंबर 11 2018
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
निवडणूक निकाल
४८ हजार ३२४ विद्यार्थ्यांना प्रवेश
पहिली यादी जाहीर गोंधळामुळे तीन तासांचा विलंब
प्रवेशासाठी आलेले अर्ज ७८४३८
केंद्रीय प्रवेशासाठी शिल्लक विद्यार्थी ६८१३०
पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश ४८३२४
पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नाही १९८०६
दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक
१४ जुलै रिक्त जागांचा तपशील आणि पहिल्या फेरीचे कटऑफ प्रसिद्धी
१५ ते १८ जुलै दुसऱ्या फेरीसाठी नव्याने पसंतीक्रम अर्ज भरणे
२० जुलै दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध
अकरावीच्या प्रवेशासाठी या वर्षी नियमावलीत बरेच बदल करण्यात आले पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले तर तेथे प्रवेश घेणे बंधनकारक करण्यात आल्याने प्रवेश रद्द करण्याचा प्रकार संपला कोणत्याही फेरीत अर्ज भरण्याची मुभा ठेवण्यात आली तसेच पसंतीक्रमांची संख्या दहा केल्याने विद्यार्थ्यांना फायद्याचे झाले दूर अंतरावरील महाविद्यालय मिळण्याचा धोका संपला
कला इंग्रजी १६४९
वाणिज्य इंग्रजी १३२९५
नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पथक
सातारा राज्य परीक्षा परिषदेतर्फे प्रज्ञावंत मुलांचा शोध घेऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी शिष्यवृत्ती योजना १९५४ पासून सुरू
टाकवे बुद्रुक शिक्षणासाठी मदतीची साद घालणाऱ्या स्वप्नील मालपोटेला सामाजिक संस्था दानशूर आणि गृहिणींनी मदतीची हात दिला आहे त्यामुळे त्याच्या पुढील
सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापक पदासाठीच्या बिंदूनामावली (रोस्टर) पुन्हा एकदा त्रुटींच्या गर्तेत अडकली आहे तब्बल २१ ते २२
सिडको( नाशिक) उत्तमनगर येथील कर्मवीर वावरे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विक्रांत चंद्रभान काळे (वय19) या विद्यार्थ्याच्या
पुणे राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
newsletter _ epaper रविवार फेब्रुवारी 25 2018
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
लातूर जिल्ह्यातील आधार नोंदणी केंद्र बंद
चाकूर युआयडी व सीएमएस कंपनी यांच्यातील आधार नोंदणीचा करार संपुष्टात आल्यामुळे मागील तीन महिन्यांपासून आधार नोंदणी बंद झाली आहे शासनाकडून सर्व योजनांसाठी आधारकार्ड मागविण्यात येत असताना सध्या जिल्ह्यात कोठेही आधारकार्ड काढले जात नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत
आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यासाठी नव्याने महाऑनलाईनसोबत करार झालेला आहे यासंबंधीची कागदपत्रे घेण्यात आलेली असून महाऑनलाईनसाठी जिल्हा समन्वयक नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे नागरिक आधार नोंदणीसाठी तीन महिन्यांपासून हेलपाटे मारत आहेत त्यामुळे जिल्ह्यातील सर्व केंद्रे लवकर सुरू होणे गरजेचे आहे
मनोज गुळवे जिल्हाध्यक्ष महा ई सेवा केंद्र युनियन
शिवाजी महाराज
बागलाण तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर
सटाणा बागलाण तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून दीड कोटी रुपयांचा निधी मिळाला असून या निधीतून प्रादेशिक
सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्राच्या भल्याचे आपण काही करू शकतो हे सांगण्याची संधी अर्थसंकल्पाच्या निमित्ताने मिळणार आहे तर विरोधकांना सरकारी कर्जमाफीचा
रत्नागिरी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी शिवरायांची प्रतिमा स्थापन झाली खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी
सायबर गुन्ह्यात ज्येष्ठ नागरिक टार्गेट
मुंबई डेबिट कार्ड आणि विमा कंपन्यांच्या नावाखाली भामट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत सायबर
मुंबई बायोमेट्रिक शिधापत्रिकांना आधार कार्ड जोडणे बंधनकारक आहे हा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी कायम ठेवला
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
newsletter _ epaper शुक्रवार जुलै 20 2018
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
एक मराठा लाख मराठा घोषणा देत केला हल्ला बोल
बलराम भडेकर म्हणाले एकदा जे बोललो त्यावर कठोर आणि ठाम राहणारे फक्त वीर मराठेच आहेत बाकी सगळे प्रसिद्धीसाठी भुकेले आहेत अगोदर मुंबई मोर्च्याच्या तारखा रद्द होऊ लागल्या आता तर बैठकाच रद्द व्हायला लागल्यात आणि विशेष म्हणजे आतापर्यंत ज्या काही बैठक झाल्या त्यामध्ये प्रत्यक्ष काय चर्चा आणि निर्णय झाले ते जनतेपर्यंत पोहोचले नाही परंतु आपल्या प्रत्येक बैठक आणि आंदोलनाचे live विडिओ शूटिंग द्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचले जात असल्याने आता नेमकं काय घडलंय आणि कोणी घडवलय हे सर्वांच्या लक्षात येत असल्याने आता खऱ्या अर्थाने मराठा नवक्रांती घडत असल्याचे दिसून येत आहे
निवेदन देणारे प्राचार्य संभाजी पाटील व बलराम भडेकर भारतीय मराठा महासंघ युवा प्रांत अध्यक्ष महाराष्ट्र (अहमदनगर) आप्पासाहेब आहेर राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय मराठा महासंघ (श्रीरामपूर) प्रा संभाजी पाटील (हिंगोली) अविनाश पवार (ठाणे) वृषाली शेडगे राजश्री कदम सुजाता कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते
देवेंद्र फडणवीस
मराठा आरक्षण
तुम्ही 2024 मध्ये पुन्हा अविश्‍वास ठराव दाखल करा पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली हल्ली तुम्ही देवाच्या दारात जायला लागला आहात देवाने तुम्हाला इतकी शक्ती द्यायला हवी की 2024 मध्ये पुन्हा तुम्ही आमच्याविरोधात अविश्‍
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी मला पंधरा मिनिटे बोलू दिले तर भूकंप होईल असे वक्तव्य केले होते हेच वक्तव्य आज लोकसभेतील
नवी दिल्ली राहुल गांधी सभागृहात नाटकं करत होते आता बहुतेक त्यांचे पुढचे लक्ष्य बॉलिवूड असेल असा टोला अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार किरण खेर