text
stringlengths
1
5.19k
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
निवडणूक निकाल
नगर जिल्ह्यात कर्जत येथे पाणीबचतीची शपथ घेण्यात आली संगमनेर येथे पर्यावरण बचावचा संकल्प करण्यात आला कळसकर विद्यालयातील परिसराची स्वच्छता करून सडा घालून रांगोळ्या काढून प्रसन्न वातावरणात गुढी उभारली
नाशिक येथे तनिष्कांनी वाहन चालवताना हेल्मेट न वापरणाऱ्यांना गुलाबाचे फूल देऊन सुरक्षिततेचा संदेश दिला जळगाव शहरासह विविध ठिकाणी स्त्री प्रतिष्ठेची गुढी उभारण्यात आली औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव जरंडीसह बीड नांदेड लातूर उस्मानाबाद येथेही पाणी पर्यावरण वाचवण्यासाठी उपक्रम राबवण्याचे ठरले
स्वच्छ महाराष्ट्राच्या मोहिमेत तनिष्का सक्रिय आहेत पुसद वणी म्हसवड येथे वैयक्तिक स्वच्छतागृहासह सामाजिक आरोग्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्णय घेण्यात आला
मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी जागृती करण्यात येईल उपक्रम हाती घेतले आहेत
बोरामणी (ता दक्षिण सोलापूर) येथील तनिष्कांनी सुरू केलेल्या राज्यातील पहिल्या महिला शेतकरी कंपनीत आर्थिक प्रगतीची सुरक्षेची गुढी उभारण्यात आली
नवी दिल्ली गेल्या 6 वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले भारतीय नागरिक हमीद नाहल अन्सारी आज पाकिस्तानातून भारतात परतले
पुणे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर पुणे पोलीस जबरदस्त दंड आकारतात शिस्त लावण्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद असले तरी ते करत असलेली कारवाई
आक्रमक मोदी पुण्यात मवाळ आता विकासकामांवर भर
पुणे विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या
पुणे देशातील सर्वोत्तम शहर बनणार मुख्यमंत्री
पुणे आता पुणे देशातील सर्वोत्तम शहर बनणार आहे पुणे शहर आता आयटी हब असलेल्या हिंजवडीशी आता मेट्रोने जोडले जाणार आहे या
राजधानीत पुन्हा त्याच दिवशी बलात्कार
नवी दिल्लीः राजधानीत 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर बसमध्ये सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली होती या घटनेने संपूर्ण जग हादरून गेले होते
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
किल्ल्याचा प्रकार सागर किनायावरील किल्ले
जिल्हा ठाणे
शिरगावचा किल्ला पालघर तालुक्यात माहीमच्या उत्तरेला ५ किमी अंतरावर आहे शिरगावचा किल्ल्यापाठचा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर असून किल्ला तसा दुर्लक्षित असल्याने समुद्रकिनाराही निर्मनुष्य असतो
इतिहास १७३९ साली मराठांनी हा किल्ला डहाणू केळवे तारापूर या किल्ल्यांबरोबर जिंकून घेतला मराठांच्या आधी या किल्ल्याचा ताबा पोर्तुगिजांकडे होता नंतर १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच हा किल्लाही इंग्रजांच्या ताब्यात गेला
गडावर जाण्याच्या वाटा पश्चिम रेल्वेवरील शेवटचे स्टेशन म्हणजे विरार विरारच्या पुढे जाण्यासाठी मेल अथवा शटल पकडावी व पालघरला उतरावे पालघरला पोहोचल्यावर तेथून सातपाटी मार्गावर धावणार्‍या बस अर्धाअर्धा तासाने आहेत या बस
पकडून आपल्याला मशीद स्टॉपवर उतरावे लागते हे अंतर बसने १५ मिनिटाचे आहे याशिवाय पालघरहून या स्टॉपवर यायला रिक्षासुद्धा आहेतमशीद स्टॉपवरून १० मिनिटे चालल्यावर आपण किल्ल्यापाशी येतो किल्ल्याला लागूनच एक शाळा आहे
राहण्याची सोय संपूर्ण किल्ला अर्धापाऊण तासातच बघून होतो त्यामुळे राहण्याची गरज नाही मात्र तशी गरज भासल्यास किल्ल्याला लागूनच असलेल्या शाळेमध्ये राहण्याची सोय होऊ शकते
जेवणाची सोय पालघरला अनेक चांगली हॉटेल्स आहेत
ब्लॉगला भेट द्या वाचा आपल्या प्रतिक्रिया द्या परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे
असे घडले महाराज महाराष्ट्र (3)
ऐतिहासिक दिनविशेष (41)
महाराजांच्या कविता (18)
महाराष्ट्रातील किल्ले (95)
महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास (5)
मावळे महाराजांचे (31)
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
हिंगोली राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत सदर गुन्हे
बागपत कॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच एक देश आहे पण माझ्यासाठी देशच एक कुटुंब आहे काही लोक पायाखालची जमीन सरकल्याचे पाहून विरोधक अफवा पसरवित आहेत
खेडशिवापूर सुमारे पंधरा दिवसांपूर्वी कात्रज घाटात एका जोडप्याला मारहाण करून लुटल्याचा प्रकार झाला त्यामुळे कात्रज घाटातून रात्रीचा प्रवास
तुर्भे खेळती हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश अशी रचना असलेले तुर्भे रेल्वेस्थानक एकेकाळी प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते परंतु या
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
newsletter _ epaper सोमवार डिसेंबर 10 2018
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
महापालिकेच्या शाळेला इंग्रजी माध्यमासारखी रुबाबदार इमारत प्रशस्त मैदान शिक्षकांच्या पुढाकारातून साकारलेले डिजिटल वर्ग मराठी माध्यमाबरोबरच सेमी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची सोय दैनंदिन अध्यापनाबरोबरच केली जाणारी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पंचकच्या विद्यार्थ्यांनी मारलेली धडक या वैशिष्ट्यांमुळे पंचकला सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय झाली आहे पंचक येथील महापालिकेची शाळा खऱ्या अर्थाने तंत्रज्ञाच्या मदतीने शिक्षण देणारे मॉडेल स्कूल ठरले आहे
दसकपंचकला शैक्षणिकदृष्ट्या पोषक वातावरण असल्याने या परिसरात अनेक शिक्षण संस्थांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे या परिसरात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची मांदियाळी आहे शासनाच्या शाळेबाबत असलेल्या निकषांना तिलांजली देत चक्क बंगल्यांमध्येच शाळा थाटल्या आहेत यामुळे या परिसरात बंगल्यातील शाळांची जणू संस्कृतीच उदयास आली आहे
मविप्रच्या जनता विद्यालयाची स्थापना १९९० च्या दशकात झालेली असून या शाळेत आठवी ते दहाचे शिक्षण दिले जाते शाळेची निकालाची उत्कृष्ट परंपरा आहे शाळा सुरू झाल्यापासून आजतागायत शाळा कौलारू इमारतीतच भरते या शाळेला इमारतीची आवश्‍यकता आहे
दसकपंचकच्या विद्यार्थ्यांमध्ये उपजतच खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी गणेश एकताचे संस्थापक अध्यक्ष अजित बने यांनी नाममात्र दरात गणेश व्यायामशाळेत सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यात व्हॉलीबॉल मलखांब कबड्डी खोखो या खेळांचे मार्गदर्शन केले जाते त्याचा फायदा अनेक खेळाडूंना होऊन ते राष्ट्रीय पातळीवर दसकपंचकचे नाव चमकवत आहेत
शिक्षकांचे दातृत्व पंचक येथील शाळा क्रमांक १४ चे मुख्याध्यापक कचरू लभडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुटीत वर्गसजावटीचे काम केले स्वतः ३६ हजार रुपये जमा करून एक एक वर्गखोली ज्ञानरचनावादानुसार डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत कृतीयुक्त अध्ययनासाठी तयार केली आहे भविष्यात अजून तीन वर्ग डिजिटल करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सकाळला सांगितले
दसकपंचकच्या शैक्षणिक प्रश्‍नांसह अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी उद्या (ता २३) सायंकाळी साडेसहाला गणेश व्यायामशाळेत बैठक होत आहे या बैठकीत सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांच्यासह स्थानिक नगरसेवक उपस्थित राहून मार्गदर्शन करतील या कार्यक्रमात नागरिकांनाही सहभागी होता येईल
या आहेत अपेक्षा
पंचकला शाळा क्रमांक १४ ला दोन वर्गखोल्या कमी पडतात
शाळा क्रमांक १४ चे पत्रे गंजल्याने ते तत्काळ बदलायला हवेत
महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह पाहिजे
विद्यार्थिसंख्येनुसार संगणक उपलब्ध करून सुसज्ज संगणक कक्ष
दसकला दोन शिक्षक कमी आहेत
दसकला महापालिकेच्या शाळेची दुरवस्था झाली आहे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष व पालिकेच्या शिक्षण विभागाची उदासीनता यामुळे या शाळेच्या इमारतीची साधी डागडुजीसुद्धा केली गेली नाही या वर्षी मी निवडून आल्यानंतर स्वतः लक्ष केंद्रित करून या शाळेच्या समस्यांना प्राधान्य देत त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे
जनता विद्यालयाच्या इमारतीसाठी मी नगरसेवक होतो तेव्हापासून पाठपुरावा सुरू आहे त्या वेळी महापालिकेत जागेचा ठरावही मांडला होता मात्र महापालिकेचे प्रशासन तांत्रिक अडचणींचा बागूलबुवा पुढे करत असल्यामुळे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून मविप्रच्या शाळेच्या इमारतीचा प्रश्‍न प्रलंबित आहे त्यात स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाहिजे तेवढा पुढाकार न घेतल्याने समस्या आहे
ॲड सुनील बोराडे अध्यक्ष शालेय समिती जनता विद्यालय पंचक
मोबाईल मॅनियामुळे मुले खेळ व मैदानापासून दूर जात आहेत त्यामुळे मुलांची शारीरिक वाढ पाहिजे त्या गतीने होत नाही आम्ही गणेश व्यायामशाळेच्या माध्यमातून वर्षभर शालेय विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण देतो
अजित बने संस्थापक अध्यक्ष गणेश एकता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ
पंचक परिसरात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य मजूर वर्गातील कुटुंब वास्तव्यास आहे त्यामुळे महापालिकेच्या शाळेत खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी येतात शाळेत वर्गखोल्या कमी पडत होत्या यासाठी सर्वशिक्षा अभियानांतर्गत या शाळेचे विस्तारीकरण करण्यात आले शाळेची नवीन इमारत प्रशस्त आहे त्यामुळे गरीब व सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणाची सोय झाली याचे समाधान वाटते
अशोक सातभाई माजी नगरसेवक
इंग्रजी माध्यमाची सोय उपलब्ध आहे
योगेश मुळाणे स्थानिक रहिवासी
दसकपंचकला प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध आहे मात्र उच्च शिक्षणासाठी परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना दुसरीकडे जावे लागते मुलींच्या दृष्टिकोनातून पंचकलाच महाविद्यालयीन शिक्षणाची सोय होणे काळाची गरज आहे आम्ही तरुण मंडळी त्यासाठी प्रयत्नशील आहोत
आवाक्‍यातले उपचार (डॉ संजय गुप्ते)
उपचारांचा खर्च परवडत नाही म्हणून मुलानं आईची हत्या केल्याची घटना मुंबईत नुकतीच घडली एकीकडं उपचारांमुळं विलक्षण असे परिणाम दिसत असताना दुसरीकडं
हवा मानवी सेतू (पोपटराव पवार)
वेगवेगळ्या योजनांचे लाभ घेण्यासाठी किंवा इतर कामांसाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची नेहमीच गरज लागते सेतू कार्यालयं ही एक नवीन यंत्रणा त्यासाठी तयार
निकाल तिथे पडसाद इथे
11 डिसेंबरला पाच राज्यांतील निकालांचे कौल समोर येणार आहेत भारत हा खंडप्राय देश एका टोकाला फुगलेल्या नद्यांच्या पुराने जनजीवन विस्कळित झालेले असते
जळगाव ः गावातील रस्त्यांवर अंधार दूर करण्यासाठी स्ट्रीटलाईट लावण्यात आले आहेत परंतु गावातील अंधार दूर करण्यासाठी वापरण्यात आलेल्या विजेचा मोबदला
देवणी मांजरा नदीवरील सिंधीकामठ (ता देवणी) येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा उभारणीसाठी महाराष्ट्र सरकारने शंभर टक्के खर्च केला मात्र या
ज्ञानसाधना हे मानवाचे खास बलस्थान आहे आज या ज्ञानसाधनेतून उपजलेल्या आधुनिक माहितीसंवाद तंत्रज्ञानामुळे जगात कोठेही राहणाऱ्या कोणाही व्यक्तीला
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम