text
stringlengths
1
5.19k
लोणी काळभोर श्याम प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियान अंतर्गत पूर्व हवेलीतील लोणी काळभोरसह सात गावातील १७ विविध विकास कामांना प्रशासकीय मंजुरी
मुंबादेवी मुंबई चेंबूर येथे cisf च्या 50 व्या स्वर्ण जयंतीचे औचित्य साधत 19 जुलै ला झालेल्या मोटिवेशन प्रोत्साहन संभाषण कार्यक्रमात उपस्थित राहून
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
newsletter _ epaper शनिवार डिसेंबर 15 2018
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
निवडणूक निकाल
डॉ प्रकाश नारायणराव जाधव
तुमचं आमचं जीवन स्वच्छ ठेवणारी ही अब्दुलसारखी माणसं मैला खांद्यावर डोक्‍यावर घेऊन चालली की नाकाला पदर लावणारे आम्ही त्यांच्या नरकयातना कधी समजून घेऊ शकलोच नाही
स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षं मैला डोक्‍यावर वाहून नेण्याची प्रथा आपल्या भारतात होती भारत सरकारने या प्रथेचं आता समूळ उच्चाटन केलं आहे त्यामुळे आजच्या पिढीला याची कदाचित कल्पना नसेल पण माझ्यासारख्या प्रत्यक्षदर्शी माणसाला आजही ही गोष्ट खटकल्याशिवाय राहत नाही म्हणूनच मला आजही अब्दुल आठवतोय त्याच्या नरकयातना आठवतात त्याची वेदना व दैन्यावस्था आठवते हे सारं आठवलं की मन हेलावून जातं आणि नकळत डोळे पाणावतात पृथ्वीतलावरील स्वर्गनिर्मितीच्या या महान कार्याबद्दल अब्दुलला माझा सलाम
आर आर पाटील
पुणे शहरातील ७९७ शाळांतील तीन लाख ४० हजार विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली ही मोहीम येत्या १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार
पुणे चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी
नवी दिल्ली भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमधील बडोदा येथे साकारत असून रेल्वेमंत्री पीयूष गोयल व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी
मुंबई ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने नियोजित वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे तिघा आरोपींना
बारामती वडिलांच्या कंपनीचा पगार तीनतीन महिने व्हायचा नाहीघर चालवण्यासाठी माझ्यावर भिस्त म्हणून मी अभियांत्रिकीत प्रवेश घेतला आणि नापास झालो
माजी मुख्य सचिव बोंगीरवार यांचे निधन
मुंबई राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार (वय ७६) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले त्यांच्या पश्‍चात मुलगा पीयूष कन्या दीप्ती आणि गार्गी असा
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
newsletter _ epaper रविवार डिसेंबर 16 2018
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
निवडणूक निकाल
सांगली मराठा क्रांती मोर्चासाठी लाखोंचा जनसमुदाय सांगली शहरात लोटला होता सकाळी सातपासून गर्दीचे लोंढेच्या लोंढे येत होते मोर्चेकर एकत्रित येण्यापासून सहभागी होण्यापर्यंतचे सारे अपटेड फेसबुक व्हॉटस्‌ऍप ट्विटर आणि ईसकाळ सारख्या सोशल साईटवर अपलोड केले जात होते जगभरातील नेटिझन्स्‌नी प्रतिक्रिया व्यक्त करीत मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत असे ठणकावून सांगण्यात आले
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी हक्कासाठी मराठा क्रांती मोर्चाचा राज्यभर एल्गार सुरू आहे त्यासाठी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवला लाखोंच्या संख्येने जनसमुदाय रस्त्यावर उतरून निःशब्द मनाचा हुंकार दाखवला गेला टेक्‍नोसॅव्ही युगात फेसबुक व्हॉटस्‌ ट्विटर सारख्या माध्यमातून तरुणाईला कॅच केले गेले मध्यरात्रीपासून एक मराठालाख मराठा ची पोस्ट अगदी प्रखरपणे झळकली पहाटेपासून चाललेली लगबग क्षणाला अपटेड केली जात होती उसळलेला जनसमुदायाचा भव्य फोटो शेकडो पोस्ट सकाळपासून व्हायरल झाल्या होत्या फेसबुक व्हॉटस्‌ऍप ट्विटरसारख्या सोशल मीडियावरही क्रांतीची मोहोर उमटली
मोर्चासाठी नव्या साईटस्‌ फेसबुक पेज तयार केले होते शेकडोंच्या संख्येने व्हॉटस्‌ऍपवर ग्रुप्स्‌ तयार करण्यात आले मराठा क्रांती मूक मोर्चा चा लोगो डीपी ला लावून लाखो तरुणतरुणींनी मोर्चाला पाठिंबा जाहीर केला त्यात मीडियाद्वारे सहभागसुद्धा नोंदवला मराठा समाजाच्या समस्या इतिहास प्रलंबित प्रश्‍न अन्‌ मागण्यांबाबत केलेल्या अनेक लेख कविता शेअर केल्या जात होत्या हजारोंच्या संख्येने लाइक्‍स मिळत होत्या
विशेषतः महाविद्यालयीन तरुणांनी अशा पोस्ट शेअर केल्या काहींनी फेसबुकच्या टाइम लाइनवर विशाल जनसागराचा फोटो लावला होता गेल्या काही दिवसांत जणू फेसबुकच्या भिंती भगवेमय झाल्यात आज सकाळी जनसागराचे फोटो शेअर केले गेले सेल्फी काढू नये अशी आचारसंहिता असली तरी अनेकांनी सेल्फी काढून शेअर केले दिवसभर एकच चर्चा सुरू राहिली रात्री उशिराला सर्व व्हॉटस्‌ ग्रुपवर मोठ्या संख्येने सहभागी झालात याचे आभारही मानण्यात आले
मराठा क्रांती मोर्चा
मी कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतो तेव्हा स्क्रीन ओपन करताच मला व्हॉट्‌सॲप फेसबुक यूट्यूब इत्यादींवर बरेच नोटिफिकेशन्स आल्याचे आकडे
सोशल मीडिया झाला पाचवा स्तंभ
नागपूर सोशल मीडियातून व्हिडिओसह कुठलाही संदेश दिला जातो त्यामुळे सामाजिक आर्थिक सुधारणांसाठीही त्याचा वापर करता येऊ शकते आणीबाणीसदृश स्थितीत
लातूरच्या रेणाला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार
पुणे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील
सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच
पुणे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडियावर जोरदार धुमश्‍चक्री होण्याची शक्‍यता आहे त्यामुळे
मुंबई उर्जित पटेल यांनी आरबीआय गव्हर्नर पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या शक्तिकांत दास यांच्या विषयी चांगल्या वाईट चर्चांना
पुणे राज्य सरकारची बदलती धोरणे पुस्तकनिर्मितीच्या खर्चात आणि कागदाच्या भावात झालेली वाढ जीएसटीचा अतिरेक आणि पुस्तक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
newsletter _ epaper रविवार डिसेंबर 16 2018
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
निवडणूक निकाल
पंकजा मुंडे यांचा आणखी एक भाऊ राष्ट्रवादीच्या गळाला
कोण आहेत रमेश कराड
बीड गेल्या अकरा वर्षांपासून मुंडे गटाचे खंदे समर्थक असलेले लातूर जिल्ह्यातील भाजपाचे नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ रमेश कराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे आज (बुधवार) दुपारी उस्मानाबाद येथे ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत
भाजपामध्ये कराड यांची घुसमट झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेची उमेदवारी देण्याच्या अटीवर प्रवेश केला जात असल्याची चर्चा आहे राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज उस्मानाबाद येथे पक्षप्रवेश होणार आहे त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीपूर्वी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे
धनंजय मुंडे
राजकीय पक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस
दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन
बीड दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत बुधवारी सकाळी गोपीनाथगडावर (ता
शेतकरी अपघात विम्याचे तीनतेरा नागपूर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने शेतकरी विमा योजना सुरू केली गेल्या दोन वर्षांत
चंद्रकांत पाटील हे दरवाजाबाहेर उभारलेले असायचे राजू शेट्टी
उस्मानाबाद गोपीनाथ मुंडे व मी बंद खोलीत खलबत करत असताना त्यावेळी दरवाजात उभे असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना त्या गोष्टीची सल वाटत असल्याची तिखट
मी वाघीणच पंकजा मुंडे
बीड मी वाघीणच आहे वाघाच्या पोटी जन्म घेतलाय माझा आवाज तुम्हाला तर ऐकू येतच आहे पण अख्ख्या महाराष्ट्राला ऐकू येत आहे आपल्याला कुठल्याही पदाची
जामखेड (जि नगर) वैकुंठवासी संत भगवानबाबांच्या भगवानगड कर्मभूमीतील बंद झालेल्या दसरा मेळाव्याची प्रथा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी
दिशाभूल करण्याचा सर्वपक्षीय खेळ
निवडणुकीत दिल्या जाणाऱ्या आश्‍वासनांना वास्तवाचा काही आधार असतो का याविषयी सर्वसामान्यांमध्ये साशंकता असतेच परंतु आता सत्ताधारीच त्याची कबुली देत
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
newsletter _ epaper बुधवार डिसेंबर 19 2018