text
stringlengths 1
5.19k
|
---|
स्वतःला रास्व संघाचा स्वयंसेवक म्हणवणारे श्री संजीव वाळके मुंबई यांनी अत्यंत हीन शब्दांत या चाचणीची खिल्ली उडवून या चाचणीला मूर्खपणा म्हटले आहे त्यांनी इंग्रजीतून केलेली टिप्पणी मराठीत भाषांतर करून आणि त्याचे खंडण येथे देत आहोत
|
(म्हणे) उत्तर भारतियांमुळे गोव्याचा हरियाणा बनत आहे शहर आणि नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई
|
गोवा पर्यटनक्षेत्र असल्यामुळे सध्या देशभरातून राज्यात येणार्या पर्यटकांची संख्या ६ पटींनी अधिक आहे उत्तर भारतातून येणार्या पर्यटकांची संख्या यात अधिक असल्याने कचर्याच्या समस्येवर उपाययोजना काढणे कठीण झाले आहे
|
categories गोवा राष्ट्रीय बातम्या
|
हिंदूंनी मोदी यांना निवडून देऊनही त्यांनी अद्याप हिंदूंची एकही आकांक्षा पूर्ण केलेली नाही पंतप्रधान असतांना त्यांनी पहिले शौचालय नंतर देवालय अशी घोषणा केली पहिले शौचालय फिर चर्च फिर मशीद असे आवाहन का केले नाही
|
रिंगरोड क्षेत्रात होणाऱ्या अकरा टाऊनशिप आणि खासगी व्यावसायिक इमारतीमध्ये पाण्याचा व्यवस्था करावी लागणार आहे read more
|
सुविधा भूखंडाचा पीएमआरडीएकडून ईलिलाव
|
या ईलिलाव प्रक्रियेमध्ये मांजरी बुद्रूक वाघोली पिसोळी लोणीकंद वराळे माण सुस हिंजवडी बावधन बुद्रूक म्हाळुंगे अशा १० गावांमधील एकूण १९ भूखंडाचा समावेश आहे read more
|
खराडी बायपास दर्गा ते इआॅन आयटी पार्कवर्ल्ड ट्रेड सेंटरहून पुढे मांजरीआव्हाळवाडीकेसनंद मार्गे नगर रस्ता असे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे read more
|
१४ एकर क्षेत्रावर या तलावाची निर्मिती इसवी १७२० दरम्यान केली गेली या तलावामध्ये पाणी साठा झाल्यास परिसरातील ४ गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे read more
|
प्रादेशिक योजनेतील ११० मीटर रुंद बाह्यवळण रस्त्याच्या विकासाकरिता औताडेहांडेवाडी प्रारूप नगर रचना परियोजना क्रमांक ३ होळकरवाडी प्रारूप नगररचना परियोजना क्रमांक ४ व ५ मधील जमीनमालकांसोबत हांडेवाडी येथे चर्चासत्र आयोजित केले होते read more
|
३ व ४ एप्रिल २०१८ रोजी सलग दोन दिवस अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निष्कासन पथक क्रमांक दोन मार्फत सुरु होती read more
|
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या रिंगरोडला हवेली तालुक्यातून पूर्ण विरोध होऊ लागला आहे read more
|
भूखंडासाठी विलिनीकरणाचा घाट सामाजिक संघटना राजकीय पक्षांचा विरोध
|
प्राधिकरणातील कोट्यवधी किंमतीचे भूखंड व निधी लाटण्यासाठी विलिनीकरणाचा घाट घालण्यात आले आहे अशी टीका सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केला आहे read more
|
कोल्हापुरातील न्यू पॅलेस परिसरातील पोलो मैदानावर शनिवारपासून सुरू झालेल्या द रॉयल कोल्हापूर हॉर्स शो स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना एअर मार्शल अजित भोसले यावेळी शाहू छत्रपती यौवराज यशराजराजे महाराणी याज्ञसेनीराजे संयोगिताराजे मधुरिमाराजे आदी मान्यवर उपस्थित होते ( छाया आदित्य वेल्हाळ )
|
कोल्हापुरातील न्यू पॅलेस परिसरातील पोलो मैदानावर शनिवारपासून सुरू झालेल्या द रॉयल कोल्हापूर हॉर्स शो स्पर्धेतील एक क्षण ( छाया आदित्य वेल्हाळ )
|
कोल्हापुरातील न्यू पॅलेस परिसरातील पोलो मैदानावर शनिवारपासून सुरू झालेल्या द रॉयल कोल्हापूर हॉर्स शो दरम्यान एक घोडेस्वार असा पडला ( छाया आदित्य वेल्हाळ )
|
टायगर श्रॉफच्या मुन्ना मायकलचे डिंग डॉन्ग आज रिलीज झाले गेल्या काही दिवसांपासून या गाण्याची प्रतीक्षा होती या गाण्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर इतकी प्रतीक्षा फळास आली असेच म्हणायला हवे
|
टायगर श्रॉफच्या मुन्ना मायकलचे डिंग डॉन्ग आज रिलीज झाले गेल्या काही दिवसांपासून या गाण्याची प्रतीक्षा होती या गाण्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर इतकी प्रतीक्षा फळास आली असेच म्हणायला हवे या गाण्याला मुन्ना मायकलचे सुपरहिट गाणे असे म्हटले तर वावगे होणार नाही विश्वास नसेल तर तुम्हीही या गाण्याचा व्हिडिओ बघायलाच हवा
|
गाण्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
|
मुन्ना मायकलमध्ये टायगर स्ट्रिट डान्सर बनला आहे लहानपणी रस्त्यांवर नाचून पैसे गोळा करणाया टायगरला एकदिवस नॅशनल डान्स कॉम्पिटीशनमध्ये भाग घेण्याची संधी मिळते आणि त्याचे नशीब एकदम कलाटणी घेते अशी ही कथा आहे मुन्ना मायकल हा साबीर खानसोबतचा टायगरला तिसरा चित्रपट आहे याआधी साबीरच्या हिरोपंती आणि बागीमध्ये टायगर दिसला आहे
|
prem kavitaतिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय
|
तिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय
|
author topic तिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय (read 4092 times)
|
re तिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय
|
kingfisher calendar photoshop look video _ असे होते किंगफिशर कॅलेंडरचे फोटोशूट पाहा व्हिडिओ _ lokmatcom
|
मराठवाड्याच्या बाबतीतही असेच काही म्हणता येईल म्हणजे राज्याचे नेतृत्व करण्याची संधी चारचार वेळा मिळूनही आपण काही ठोस करू शकलो नाही किमान विकासाचा अनुशेष भरून काढता आला नाही पण महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची शेखी मिरवण्यात सद्दी केव्हा संपली हेच लक्षात आले नाही कायम कमी पावसाचा प्रदेश सततची पाणीटंचाई पण पाण्याचे मोल आपल्याला उमजलेच नाही कोरडी शेततळी बंधारे आणि उकरून ठेवलेल्या नद्या यापलीकडे काही करता आले नाही पाण्यासाठी स्वावलंबी असलेले एक खेडे निर्माण करता आले नाही
|
मराठवाड्यात नफ्यात चालणारे कारखाने बोटावर मोजण्याइतके बाकीचे सगळे ओसाडगावची पाटीलकी तरीही तोट्यातील कारखाने वाचविण्यासाठी सरकारकडे मदतीची याचना अशा परिस्थितीत २८ नव्या कारखान्यांचे प्रस्ताव कसे येतात आतबट्ट्याचा व्यवहार करून पाणी संपवण्याचे हे उद्योग कसे केले जातात हाच कळीचा प्रश्न आहे आपण पाण्याबाबत बेजबाबदार आहोत हेच सत्य
|
1 सर्वप्रथम ब्राउजर मध्ये गूगल यूआरएल शाॅर्टनर टाईप करा त्यानंतर यूआरएल शाॅर्टनरची विंन्डो येईल 2 या विंन्डोवर यूअर अोरिजिनल यूआरएल या टेक्सट बाॅक्स मध्ये तुमची मोठी यूआरएल म्हणजेच तुम्हाला जी हवी ती यूआरएल टाका
|
या विषयावर अधिक चर्चा व्हायला हवी
|
नरेंद्र मोदी यांच्या बहुरूप्याचा वापर काँग्रेस प्रचारासाठी करीत आहे याचाच अर्थ त्यांच्या नावाने मतं मिळतात याची जाणीव काँग्रेसला आहे
|
काँग्रेस ऐन दिवाळीत टिपू सुल्तान जयंती साजरी करण्याच्या गप्पा मारते त्याने दिवाळीलाच ७०० हिंदू मंड्या अयंगार कुटुंबांची निर्घृण हत्या केली
|
description this is a most important question of gk exam question is 2011 चा साहीत्य अकादमी चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला options is 1 वार्याने हालते रान 2 वायाची दिशा 3रान 4 यापैकी नाही 5 null
|
this is a most important question of gk exam question is 2011 चा साहीत्य अकादमी चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला options is 1 वार्याने हालते रान 2 वायाची दिशा 3रान 4 यापैकी नाही 5 null
|
2) वायाची दिशा
|
1971 मध्ये इंदिरा गांधीनी ______ बरोबर 20 वर्षांचा मैत्री करार केला होता
|
महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोणत्या शहरात आहे
|
कापड उद्योगाचे केंद्रीकरण मुंबई नंतर येथे झाल्याचे आढळते
|
title संच (५ १२ १३) या संचाशी साम्य असलेला खालीलपैकी कोणता संच आहे
|
description this is a most important question of gk exam question is संच (५ १२ १३) या संचाशी साम्य असलेला खालीलपैकी कोणता संच आहे options is 1 (१५ १६ २५) 2 (९ ४० ४१) 3(९ २४ २५) 4 (९ २४ २7) 5 null
|
this is a most important question of gk exam question is संच (५ १२ १३) या संचाशी साम्य असलेला खालीलपैकी कोणता संच आहे options is 1 (१५ १६ २५) 2 (९ ४० ४१) 3(९ २४ २५) 4 (९ २४ २7) 5 null
|
डॉ रघुमणि राम
|
टॅग altcoins
|
home / posts tagged महाराष्ट्र टाईम्स
|
tag महाराष्ट्र टाईम्स
|
डॉ अशोक मातेव
|
2018 मध्ये सुट्ट्यांचा पाऊस वर्षभरात 10 वेळा सलग सुटट्यांचा योग
|
2018 वर्षात कुठे बाहेर फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण येत्या 2018 या वर्षात एक दोन नाही तर किमान 10 वेळा सलग आणि मोठ्या सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे
|
ज्या कर्मचाऱ्यांना शनिवार रविवार सुट्ट्या आहे त्यांना 12 महिन्यांत किमान 10 वेळा सलग तीनचार दिवसांच्या सुट्ट्या मिळणार आहेत
|
याचा सर्वाधिक फायदा सरकारी कर्मचारी आणि ज्यांना शनिवार रविवार सुट्ट्या आहेत त्यांना होणार आहे
|
डॉ सुरेश विठल घरपुरे
|
संगणक अभियंता महिलेची इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या
|
पिंपरीचिंचवडमधील काळेवाडी येथे इमारतीच्या १२व्या मजल्यावरून उडी घेऊन एका संगणक अभियंता महिलेने आत्महत्या केली आहे शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या घटनेमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही या प्रकरणाचा अधिक तपास वाकड पोलिस करीत आहेत
|
पोलिसांच्या माहितीनुसार पल्लवी उदयन मुजुमदार (वय ३० रा पार्कस्ट्रीट काळेवाडी पिंपरी) असे या संगणक अभियंता असलेल्या महिलेचे नाव आहे आपला एक वर्षाचा मुलगा आजारी असल्याने पल्लवी दुपारी त्याला रुग्णालयात घेऊन गेल्या होत्या त्यानंतर त्या घरी परतल्या त्यानतंर काही वेळानंतर त्या राहत असलेल्या घराच्या बाजूच्या इमारतीच्या १२ व्या मजल्यावर गेल्या आणि त्यांनी या इमारतीच्या डक्टमधून खाली उडी घेतली यात पल्लवी गंभीर जखमी झाल्या त्यामुळे त्यांना तातडीने उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला
|
पल्लवी या हिंजवडी येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करीत होत्या त्यांचे पती देखील संगणक अभियंता आहेत
|
title स्त्री व पुरुष दोहोंना समान कामाचे समान वेतन हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते
|
description this is a most important question of gk exam question is स्त्री व पुरुष दोहोंना समान कामाचे समान वेतन हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते options is 1 मुलभूत अधिकार 2 मुलभूत कर्तव्य 3मार्गदर्शक तत्त्वे 4 आर्थिक अधिकार 5 null
|
this is a most important question of gk exam question is स्त्री व पुरुष दोहोंना समान कामाचे समान वेतन हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते options is 1 मुलभूत अधिकार 2 मुलभूत कर्तव्य 3मार्गदर्शक तत्त्वे 4 आर्थिक अधिकार 5 null
|
जळगाव सत्तेत नसल्याने फोटोंसाठी सुप्रिया सुळेंकडे खूप वेळ चंद्रकांतदादा पाटील
|
शिक्षक क्षमता विकास आणि समुपदेशन कौशल्य कार्यशाळा अहवाल दि ४५ मार्च २०१७
|
title कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील महाविभाजन वर्ष म्हणतात
|
description this is a most important question of gk exam question is कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील महाविभाजन वर्ष म्हणतात options is 1 1991 2 1921 31922 4 1923 5 null
|
this is a most important question of gk exam question is कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील महाविभाजन वर्ष म्हणतात options is 1 1991 2 1921 31922 4 1923 5 null
|
डॉ वाडिवेल स
|
भारतानं श्रीलंकेचा पहिला डाव 373 धावांत गुंडाळून पहिल्या डावात 163 धावांची आघाडी घेतली होती त्यामुळं दिल्ली कसोटीत भारताची एकूण आघाडी 409 धावांची झाली
|
पावसाच्या अगदी १०० वर्षांपूर्वीच्याही नोंदी आज उपलब्ध असू शकतात १८८४ ते १९८४ या शतकभरात मराठवाडय़ामध्ये पावसाचा नूर कसकसा होता याचा अभ्यास डॉ दत्ता देशकर यांनी केला त्यातून १९५०५५ नंतरच या भागातील पाऊस बदलत गेल्याचे स्पष्ट झाले असे अभ्यास आज होणे आवश्यक आहे
|
भवताल असे पुनर्वसन तुम्ही स्वीकारले असते
|
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी पीच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांचं धक्कादायक स्टिंग ऑपरेशन एका वाहिनीने समोर आणलं आहे
|
अपंगांचा डबा नेमका कुठे येतो ते फलाटावर लावण्यात आलेल्या पाटीवरून डोळस व्यक्तींना सहज कळते नऊ आणि बारा डब्यांची गाडीनुसार या डब्याचे स्थान बदलते त्यामुळे गाडी येईपर्यंत आम्ही अपंगांच्या डब्यापर्यंत पोहोचू की नाही नाही पोहोचलो तर काय असे प्रश्न माझ्या मनात आले आणि तुमचा डबा नेमका कुठे येतो हे तुम्हाला कसे कळते असा प्रश्न मी त्यांना विचारला त्यावर त्या अंध बाई म्हणाल्या रेल्वेने आम्हा अंधांसाठी आमचा डबा रेल्वेस्थानकात नेमका कुठे येतो हे कळण्याची खूप चांगली सोय केली आहे
|
तुम्ही मला घेऊन चला पाच क्रमांकाच्या फलाटावर जेथे कॅन्टीन येते तेथे आमचा डबा येतो आता हे नेमके त्यांना कसे माहिती असा विचार माझ्या मनात आला त्यावर त्या बाईनी मला सांगितले की आपण जसजसे आमच्या डब्याच्या जवळ जायला लागू तसा तुम्हाला कू कू कू असा मोठा आवाज येईल त्या ठिकाणी मला नेऊन सोडा रेल्वेने ही आमच्यासारख्या अंधांसाठी ही खास सोय केली आहे
|
मी त्या बाईना हळूहळू पुढे घेऊन गेलो आणि त्यांनी सांगितल्यानुसार कॅन्टीनच्या जवळ तो आवाज मोठ्याने ऐकू येत होता तो आवाज ऐकल्यानंत आम्ही तेथे थांबलो त्या बाई मला म्हणाल्या की आता तुम्ही गेलात तरी चालेल त्या प्रसंगानंतर रेल्वे फलाटांवर जोरजोरात ऐकू येणाऱया प्रसंगी कर्णकर्कश्श वाटणाऱया या आवाजाचे कोडे उलगडले आणि रेल्वे फलाटावर अंध व्यक्ती कोणाच्याही मदतीशिवाय नेमक्या त्यांच्या डब्यापर्यंत नेहमी कशा पोहचतात ते कळले मी त्या बाईंना तुम्ही तुमच्या डब्यापर्यंत कशा जाता हे शब्दांत विचारले असले तरी रेल्वेने केलेल्या त्या आवाजाच्या सोयीमुळे अंध व्यक्तींसाठी ते शब्दावाचून कळले सारे कसे असते त्याचा प्रत्यय आला
|
Subsets and Splits