text
stringlengths
1
5.19k
त्याचं मन खात होतं त्याला
की एक सिंह एका शेळीला खाऊन सुखी होता
एकदा अजून एक गम्मत झाली
एका शेळीच्या आत्म्याने सिंहाचा जन्म घेतला
सिंहपुरात गवत खातो म्हणून वेडा ठरवला गेला
स्वतला खायला स्वतच शोधत फिरणारा
हा असा कसा भुकेला कस्तुरीमृग
एक वेडा त्याचं वेड असं की
तो सारखं कबड्डी कबड्डी म्हणायचा
अजून एक वेडा त्याचं वेड असं की
तो सारखं स्वतशीच बोलायचा
तसेच होते दोन वेडे
त्यांचं वेड असं की
आणि गम्मत म्हणजे
एकाच वेळी वेड लागलं होतं म्हणे त्यांना
भावनांच्या सूक्ष्म छिद्रातून शब्द ओवले की ओवी तयार होते
माझे नावडते शिक्षक
न आवडणाऱ्या शिक्षकांसाठी खास (कवी अनिलांची क्षमा मागून)
काहीतरी सांगू नको
अमुचा हि त्रास न वेगळा
म्हणती खडूस मुले तुला
माझी माय सरस्वती (गायत्री)
सांगली जिल्हा
कोल्हापूर जिल्हा
औरंगाबाद जिल्हा
जळगाव जिल्हा
उस्मानाबाद जिल्हा
धुळे जिल्हा
नांदेड जिल्हा
गोंदिया जिल्हा
परभणी जिल्हा
भंडारा जिल्हा
लातूर जिल्हा
सोलापूर जिल्हा
नंदुरबार जिल्हा
अहमदनगर जिल्हा
अकोला जिल्हा
अमरावती जिल्हा
पुणे जिल्हा /
जिल्हा पुणे
वज्रगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची १३४८ मीटर एवढी आहे
शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंग दिलेरखानच्या सैन्याने पुरंदर व वज्रगडाला वेढा घातला होता त्यातील वज्रगड हा पुरंदरपेक्षा काकणभर लहान असल्याने त्यावर आधी तोफांचा भडीमार करायचे ठरले मुघल सैन्याकडे अब्दुल्लाखान फतेहलश्कर व माहेली अशी तीन अजस्त्र तोफा होत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वज्रगडाची लढाई चांगलीच रंगली होती
दिलेरखानला त्या तोफा उंच चढवून वज्रगडाच्या तटावर रोकायच्या होत्या तीन दिवसाच्या अथक परीश्रमानंतर पहिली तोफ इच्छित स्थळी पोहोचली त्यानंतर आणखी साडेतीन दिवसांनंतर दुसरी तोफ फतेहलश्कर तिथे पोहोचली
दुसऱ्या दिवशी मराठ्यांनी पराभव स्विकारला त्यांना बंदी बनवून जयसिंहाकडे पाठवले गेले मुरलेल्या मुत्सद्दीसारखे त्याने सगळ्यांना बिनशर्त सोडून दिले पुरंदरवरच्या शिबंदीनेही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गड सोडून द्यावा ह्यासाठी त्याने हा मोठेपणा दाखवला होता
१४ एप्रिल १६६५ ला वज्रगड पडल्यावर आता तोफांचा भडीमार झेलण्याची पुरंदरची पाळी होती दिलेरखानने तोफखान्याच्या व सैन्यातील वीरांचा सन्मान केला तोफखान्याच्या अचूक माऱ्यामुळे मुघलांना गडात प्रवेश मिळवता आला होता
तीन साल बेमिसाल पण तरीही स्वतंत्र नागरिक
शिका आणि शिकवा एक अपूर्व अनुभव
गोल्डन ग्लोब सोहळा २०१८
तीन साल बेमिसाल पण तरीही
आज तब्बल तीन वर्षांनंतर सरकारला मिळालेल्या अवधीचा अर्धा कालावधी उलटून गेल्यानंतर हाफ वे मार्कनंतर या तीन वर्षांचा साधकबाधक आढावा घेतल्यास सरकारी कामकाजाच्या आणि ध्येयधोरणाच्या दृष्टीने प्रगतीच्या वाटेवर आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे नीतिमत्तेच्या अनुषंगाने एक उज्ज्वल ठरत चाललेला कालखंड नजरेसमोर येतोय राजकारणाची वेगळी वाट चोखाळणाऱ्या कर्मठ आणि संन्यस्तवृत्तीच्या नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदी येण्याने देशाला अच्छे दिन आलेत यात वादच नाही या विधानाशी जे असहमत असतील ते नक्कीच एखादा सुपरमॅन किंवा सुपर नॅचरल पॉवर असणारी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ होण्याची वाट पहात असतील
त्याचमुळे डावे विचारवंत आणि इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी सुद्धा पंतप्रधान मोदींबद्दल गौरवोद्गार काढले ते म्हणतात की आपण मोदींच्या कालखंडामध्ये वावरतो यामुळे गौरवान्वित असायला हवे
← कोणाचे काय चुकले
26 जुलै 2017 स्मृती कारगिल युद्धाच्या →
संपादकीय देवेंद्र फडणवीस असण्याचा अर्थ भाग 2
one thought on तीन साल बेमिसाल पण तरीही
साप्ताहिक pdf स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा
आमच्या इतर साइट्स
साप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा
रविवार १८ फेब्रुवारी २०१८
पुस्तक वाचायला हवय यार एखादं नवं काहीतरी वेगळं काहीतरी वाचायला हवंय असं कितीतरी वेळा वाटत असतं तेच तेच विचार आणि त्याच त्याच चौकटीबाहेर पडण्याचा पुस्तक हा फार जवळचा मार्ग वाटतो मला एककल्ली आणि फक्त बरोबर वाटणारे विचार धुवून पुसून आपली पाटी कोरी करण्यासाठी या लेखक कवींचे आभार मानावे तितके कमी आहेत अशीच ही वाचनतल्लफ वर्षातून एकदा तरी येतेच मग सगळी अतिशय महत्त्वाची कामं तंगड्या पसरून पुस्तक वाचत पडलेलं आपलं निर्लज्य ध्यान बघून आजूबाजूचे काय म्हणतील हे आणि असले सगळे विचार बाजूला ठेवून मग या पुस्तकांची कव्हरं थोडीफार दुमडू लागतात
बघ आवडतंय का वेगळं आहे म्हणत नवरा पुस्तक घेऊन आला द गोल्डन गेट नावं वाचून आधी मला वाटलं की अमेरिकेशी संबंधित भारतीय माणसाने लिहिलेलं पुस्तक म्हणजे त्याचे तिथे जाऊन कसा स्थिरस्थावर झालो असं काहीतरी असणार माणसाने एक तर पुस्तक वाचायच्या आधी नावावरून कसं असेल असलं काही ठरवू नये किमान हे असं लिहू तरी नये असो दोन्ही गोष्टी अशक्य झाल्याने लिहितेयअसो
पुस्तक उघडलं आणि आ वासून बघत राहिले साधंसरळ पुस्तक नव्हतंच ते संपूर्ण पुस्तक एका काव्याच्या स्वरूपात लिहिलेलं सगळ्यात आधी विक्रम सेठ या लेखकाविषयी माहिती घेतली त्याचं हे पुस्तक १९८६ मध्ये लिहिलेलं आहे हे कळलं एकुणात पुस्तक वाचायला पुष्कळ उशीर झालाय आणि एका कमाल लेखकाचं हे गाजलेलं पुस्तक आपल्या हातात आलंय हेही कळलं
हे संपूर्ण पुस्तक इंग्लिश सोनेट म्हणजेच सुनीत या काव्यप्रकारात लिहिलेलं आहे त्यात अतिशय सुंदर आणि चपखल यमकं साधली जात एक गोष्ट उलगडत जाते काव्याच्या माध्यमातून एकीकडे या साहित्य प्रकाराला सहजी पेलवत हा कादंबरीकार आपल्याला संवेदशील अशी एक कथा सांगत जातो प्रेम राग लोभ उत्कंठा तिरस्कार ज्या म्हणाल त्या भावभावना या शब्दांच्या जादुई रचनेतून भेटत जातात
ऐंशीच्या दशकातील अमेरिकन समाज जीवन त्यांची बदलत गेलेली संस्कृती याची आपल्याला या कथेतून ओळख होते तिथल्या समृद्धीची बुद्धीमत्तेची चव चाखलेल्या स्वावलंबी स्वतंत्र शहरी तरुणांची ही गोष्ट थोड्या फार फरकाने आजच्या आपल्या देशाचंही प्रतिबिंब दाखवून जाते विविध नातेसंबंधातून उभा राहणारा कधी कोसळणारा तर कधी सावरणारा कथानायक त्याच्या भावनांच्या जाळ्यात अडकलेला असताना कधीतरी खूप एकटा वाटून जातो यश पैसा प्रतिष्ठा यांच्या इतकीच किंबहुना त्याहूनही महत्त्वाची सहवासाची मानवी गरज कणखर माणसाला कमकुवतही बनवू शकते आणि एखाद्या दुर्बळाला आत्मविश्वास देऊन उभंही करू शकते
जाता जाता हलके फुलके उपहासात्मक विनोद करणारं धर्मावर भाष्य करणारं प्रेमाला मैत्रीला ओळखताना अपराधी निराश होणारं तर कधी मायेनं लहानग्याचे लाड करणारं हे सुनीत ज्यांना कविता आवडते त्यांच्यासाठी ज्याला कादंबरी आवडते त्यांच्यासाठी ज्याला प्रेमकथा आवडते त्यासाठी ज्याला ट्रॅजीडी आवडते अशा सगळ्यांसाठी आहे
यास ईमेल कराहेब्लॉगकराtwitter वर शेअर कराfacebook वर शेअर कराpinterest वर शेअर करा
जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यता घ्या पोस्ट (atom)
मराठी ब्लॉगर्स
याची सदस्यता घ्या
सर्व टिप्पण्या
सर्वाधिक वाचलेले ब्लॉग
संदीप खरे यांच्या एका कवितेमध्ये बदल करत मला भेटणारा रविवार आता इतका सहज सरळ उगवत नाही रविवार सकाळ होताच म्हणतो आज आठवड
आजच्या खेळा यश द्या देवा
किती समर्पक ओळी आहेत ना या खरंच एखाद्या कलाकृतीसाठी कलाकारांनी केलेले अथक परिश्रम त्या कलेची साधना प्रेक्षकांसमोर केवळ काही वेळ सादर करा
कसं आहे ना एखादी नवी गोष्ट केली समजा नवं पुस्तक वाचलं नवीन नाटक पाहिलं सिनेमा बघितला ते अगदी नवीन जागा बघितलीकी त्या अनुभ
ही आवडते मज मनापासुनी शाळा असं म्हणावंसं वाटायचं तेही मनापासून शाळेत काय काय शिकलो यापेक्षाही शाळेनं मला काय काय दिलं असं मी
सध्या वेगवेगळ्या प्रकारचं भाषेशी संबंधित काम करीत असताना विना जोडाक्षर गोष्ट किंवा परिच्छेद लिहिण्याची संधी मिळाली त्यानिमित्ताने गोष्ट ल
सध्या माझा मुलगा चित्राच्या पुस्तकाकडून गोष्टीच्या पुस्तकाकडे वळतोय तसतसं लहान मुलांसाठी पुस्तकं शोधण्याची मोहीम हाती घेतलेली आहे काही
नव्या वर्षाला सुरुवात झाली ती उत्साहाने आनंदाने असं म्हणेपर्यंत आपण नव्या वर्षातला महाराष्ट्रातला एक अस्वस्थ दिवस जगलो सुद्धा स्वप्न आण
२०१७ संपलं २०१८ चालू गेल्या वर्षातल्या किमान पाच तरी चांगल्या गोष्टी आठवता येतात का म्हणून गप्पा मारायला सुरुवात केली तर चांगली भली थोरली
जी जात नाही ती
बरं असतं लहानपणी विशेष काssही कळत नाही जात धर्म पंथ यातला फरक बिरक वळत नाही सगळेच असतात मित्र मित्र सगळेच असतात आपले आपले खराss त
pdf वाचा / डाऊनलोड करा
पू गोळवलकरगुरुजी यांची आज जयंती
जम्मूपठाणकोट महामार्गावरील सुंजवा येथे सैन्याच्या तळावर १० फेब्रुवारीला पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास आतंकवाद्यांनी आक्रमण केले या आक्रमणात १ भारतीय सैनिक हुतात्मा झाला
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कागदपत्रांसाठीच्या बॅगांसाठी यंदा ५२ लाख ५० सहस्र रुपये खर्च करणार
विधीमंडळात अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्याविषयीची प्रकाशने विधीमंडळ सदस्य पत्रकार प्रशासकीय अधिकारी यांना देण्यासाठी शासनाकडून चांगल्या दर्जाच्या बॅगा देण्यात येणार आहेत
categories प्रादेशिक बातम्या महाराष्ट्र
नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार अकबर लोन यांनी जम्मूकाश्मीर विधानसभेत दिल्या पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा
categories तमिळनाडू राष्ट्रीय बातम्या
चांगले पोलीस आहेत कि नाहीत
पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा
गुन्हे होऊ नयेत म्हणून काही करावे हे पोलिसांना शिकवत नाहीत त्याचे हे फलीत
हरियाणातील सामूहिक बलात्काराच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर १८ जानेवारी २०१८ या दिवशी माध्यमांशी बोलतांना राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आर्सी मिश्रा म्हणाले
महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेल्या वैज्ञानिक चाचणीवर अभ्यासहीन हीन दर्जाची आणि द्वेषपूर्ण टिप्पणी करणारा अन् स्वतला संघस्वयंसेवक म्हणवणारा कार्यकर्ता