text
stringlengths 1
5.19k
|
---|
डॉ शेह्नाजी बंगाली
|
नानांनी आम्हाला शिकवू नये राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
|
पुणे 30 मिनिटांसाठी 1 रुपया पुण्यात सायकल शेअरिंग योजना सुरु
|
डॉ सरोज बीग
|
डॉ संध्या खरे
|
october 28 2015 smallcontenteditor ओळख महाराष्ट्राची दळणवळण सोलापूर
|
कुर्डुवाडी हे सोलापूर जिल्ह्यातील एक छोटे शहर असून येथे मोठे रेल्वे जंक्शन आहे हे शहर नॅरोगेज रेल्वेच्या वर्कशॉपसाठी प्रसिध्द होते
|
उस्मानाबाद लातूर पंढरपूर आणि मिरज या शहरांशी कुर्डुवाडी जोडलेले आहे येथील नॅरोगेज रेल्वे ट्रॅक आता ब्रॉडगेजमध्ये रुपांतरित करण्यात आलेला असला तरी जुन्या पंढरपूर गाडीच्या आठवणी अनेकांच्या मनात ताज्या आहेत
|
(क्वामे न्क्रुमाह या पानावरून पुनर्निर्देशित)
|
१ जुलै १९६० २४ फेब्रुवारी १९६६
|
६ मार्च १९५७ १ जुलै १९६०
|
ब्रिटिश नागरिक घानाचा नागरिक
|
रोमन कॅथोलिक
|
डॉ क्वामे एन्क्रुमा (२१ सप्टेंबर १९०९ २७ एप्रिल १९७२) हा घाना देशाचा पहिला पंतप्रधान व पहिला राष्ट्राध्यक्ष होता इस १९५७ मध्ये ब्रिटिश सत्तेपासून घानाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्याचे महत्त्वाचे योगदान होते
|
डिसेंबरपासून एकच तिकीटवडाळासातरस्ता मोनोही धावणार _ saamana (सामना)
|
गेली बरीच वर्षे रखडलेल्या मोनोरेलचा वडाळा ते सातरस्ता (जेकब सर्कल) हा दुसरा टप्पा डिसेंबर २०१७ अखेर कार्यरत करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएला दिले आहेत त्याबरोबरच रेल्वे बस आणि मेट्रोसाठी एकत्र तिकीट आकारणी करणारी एकात्मिक तिकीट प्रणाली वर्षअखेरीपर्यंत राबविण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत
|
मुख्यमंत्र्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील नियोजित स्मारकाच्या कामाची कर्क ऑर्डर नोक्हेंबर महिन्यात काढण्याचे आदेश दिले तसेच विरारअलिबाग बहुउद्देशीय मार्ग प्रकल्पाला गती मिळण्याकरिता हा प्रकल्प वॉर रूमच्या कक्षेत आणण्यात येणार आहे शिवडी ते न्हावाशेवा मुंबई पारबंदर प्रकल्प मेट्रो मल्टी मोडल कॉरीडोर हायब्रीड बसेस बीकेसी चुनाभट्टी कनेक्टर कलानगर जंक्शन येथील उड्डाणपूल बीकेसी ते वाकोला उन्नत रस्ता छेडा नगर जंक्शन उड्डाणपूल कल्याण आणि भिवंडी विकास केंद्र इ प्रकल्पांची प्रगती दर्शविणारे १०५ स्लाइड्सचे सादरीकरण करण्यात आले
|
गोकाक धबधबा विकिपीडिया
|
धबधब्याची उंची १७१ फूट
|
स्थळ गोकाक कर्नाटक
|
गोकाक धबधबा कर्नाटकातील घटप्रभा नदीवरील धबधबा आहे बेळगांव जिल्ह्यातील या धबधब्याचा प्रपात ५२ मीटर उंचीचा आहे
|
दि01/01/2017 रविवार रोजी डॉबाबासाहेब आंबेडकर स्थापित rpi समर्पित दुर्गापूर वार्ड नं 3 येथील समता सैनिक दल दुर्गापूर शाखा यांनी बाईक रॅली काढण्यात आली व भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मानवंदना देण्यात आली यांत प्रामुख्याने उपस्थित दुर्गापूर ग्राम पंचायत दुर्गापूर महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष मानागेश भाऊ कडूकर []
|
एप्रिल ९ पोप बेनेडिक्ट आठवा
|
मायानगरी मुंबापुरीने जगातील सर्वात श्रीमंत १५ शहरांमध्ये १२वा क्रमांक पटकावला आहे देशाची आर्थिक राजधानी हे बिरुद मिरवणाऱ्या मुंबईची एकूण श्रीमंती ९५० अब्ज अमेरिकी डॉलरवर गेली आहे न्यू वर्ल्ड वेल्थ या संस्थेच्या ताज्या अहवालानुसार जगातील सर्वात श्रीमंत १५ शहरांमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचा प्रथम क्रमांक लागला आहे या इन्फोग्राफिक्समधून पाहा श्रीमंत शहरांच्या या यादीत जगभरातील आणखी कोणकोणती शहरे आहेत
|
२००७ गुरू अर्झान काँट्रॅक्टर हिंदी [३]
|
कसं काय विदर्भ
|
झुइकाकु (जपानी瑞鶴 भाग्यवान बगळा) ही जपानच्या शाही आरमाराची शोकाकु प्रकाराची विमानवाहू नौका होती झुइकाकु आणि तिची जुळी नौका शोकाकु यांनी दुसऱ्या महायुद्धात अनेक महत्त्वाच्या समुद्री लढायांमध्ये भाग घेतला
|
फेमिना हे टाइम्स वृत्तसमूहाचे महिलाविषयक नियतकालिक आहे मिस इंडिया या स्पर्धेचे आयोजन हेच नियतकालिक करते
|
पती तू आणि फक्त तूच या घराला स्वर्ग बनवू शकतेस
|
पत्नी कसं काय
|
पती माहेरी जाऊन
|
इतर बातम्याहसालेको_स्वर्ग_jokes of the day_joke_hasaleko
|
मेष आज तुम्ही मित्रांमध्ये व सामाजिक कार्यांमध्ये व्यस्त असाल अधिक धन खर्च होईल नवीन मित्रांचा परिचय संभवतो सरकारी कामे मार्गी लागतील
|
मिथुन मानसिक चिंता सतावेल कामाच्या ठिकाणी नकारत्मकता जाणवेल हितशत्रुंपासून सावधान रहा
|
कर्क रागावर नियंत्रण ठेवा कौटुंबिक वादविवाद टाळा कायद्याचे पालन करा सामाजिक क्षेत्रात लाभ संभवतो
|
सिंह वैवाहिक जीवनात ताणतणाव संभवतो आरोग्य सुधारेल कामात यश मिळेल नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल
|
कन्या नोकरी व उद्योगधंद्यात यशप्राप्ती होईल कौटुंबिक सुख लाभेल आरोग्य उत्तम राहील आर्थिक लाभ होईल
|
तुळ गोड बोलण्याने कामे होतील कठीण परिश्रम घ्यावे लागतील चर्चेत सहभागी व्हाल
|
धनु हितशत्रुंचा त्रास संभवतो आरोग्य उत्तम राहील नवीन कार्यास प्रारंभ करण्यास चांगला दिवसआप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील
|
मकर आजचा दिवस मिश्र फलदायी असेल गैरसमज पसरतील अनावश्यक खर्च होईल प्रकृतीची काळजी घ्याआर्थिक गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस
|
कुंभ आर्थिक लाभ संभवतो कौंटुबिक वातावरण चांगले राहील प्रवास कराल
|
मीन प्रकृतीची काळजी घ्या कुटुंबात मतभेद होतील आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा विचारपूर्वक निर्णय घ्या
|
राजस्थानः महिलेचे अपहरण शेतात सामूहिक बलात्कारapr 17 2018 0534 am ist
|
आई एक विचारू
|
आई आपल्या देवघरातले देव आणि देवळातले देव यात काही फरक आहे का दोन्ही ठिकाणचे देव वेगळे असतात का नाही ना मग आपल्या घरातल्या देवांची पूजा झाल्यावर तू रोज पुन्हा का जातेस चौकातल्या देवळात
|
मुलांच्या मुठीतली वादळंupdated jul 9 2015 0641am ist
|
झाडासारखी हिरवी माणसंupdated jun 4 2015 1219am ist
|
मी गीत गात आहे येथे गुन्ह्याप्रमाणे
|
तेव्हा मला फ़ुलांचा कोठे निरोप आला
|
सांगू नकोस की मी तेव्हा जिवंत होतो
|
तेव्हा जिवंत होते माझे मरुन जाणे
|
इंदिरा गांधी आणि शरद पवार (छायाचित्रं सौजन्य गुगल)
|
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कर्तृत्वानं इंदिरा गांधी मोठ्या की शरद पवार हा महाराष्ट्रात झालेला वाद काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील या दोन्ही नेत्यांचे अनुयायी किती कोत्या मनाचे आणि खुज्या उंचीचे आहेत याचं प्रतीक तर आहेच त्याशिवाय व्यक्तिकेंद्रित राजकारणाच्या बाहेर येण्याची अजूनही त्यांची तयारी नाही आणि त्यांच्यात राजकीय औदार्य शिष्टाचार व सहिष्णुतेचा अभाव आहे याचंही ते निदर्शक आहे आपल्याच नेत्याला हे अनुयायी लहान ठरवण्याचा खटाटोप करत आहेत हेच यातून समोर आलेलं आहे
|
एक राजकीय सत्य कटू म्हणून का असेना विसरताच येणार नाही आणि ते म्हणजेस्वबळावर शरद पवार यांना महाराष्ट्रात सत्ता मिळवण्या इतकी स्वतची ताकद निर्माण करता आलेली नाही तर गांधी यांचा करिष्मा इतका अभूतपूर्व होता की त्यांच्या एखाद्या सभेनं लोकसभेसोबतच राज्य विधानसभा निवडणुकीतील यशाची सर्व गणितं उलटीपालटी होत असत
|
राजकीय कोलांटउड्या हा मुद्दा वगळला तर पवार हेही उत्तुंग कर्तृत्वाचे धनी/नायक/महानायक आहेत याबद्दल कोणताही वाद नाही दुमत तर मुळी नाहीच नाही कृषीविषयक प्रश्नांबद्दलची त्यांची डोहखोल आस्था तळमळ आणि समज अपरंपार प्रशासकीय क्षमता अफाट राजकीय आकलन कवेत न मावणारा जनसंपर्क अंधश्रद्धांच्या सीमा ओलांडणारी दृष्टी डोळस दातृत्व जनलोभ कलासाहित्य अशा सांस्कृतिक क्षेत्रात लीलया संचार आणि दृढ सामाजिक बांधिलकी अशा विविध आघाड्यांवर पवार यांना देशाच्या विद्यमान राजकारणात आज तोड नाहीच
|
कर्करोगावर मात करताना तर पवार यांनी इच्छाशक्ती व प्रेरणेचा एकाच वेळी अचंबित आणि नकळत नतमस्तकही करायला लावणारा एक नवा आदर्श उभा केलेला आहे विधायक दृष्टी ठेवून समाजहिताचा विचार करणारं पवार यांच्यासारखं बहुपेडी व्यक्तिमत्त्व आज महाराष्ट्रात दुसरं दिसतच नाही तरीही एकदा वयाच्या पन्नाशीच्या निमित्तानं (त्यावेळी प्रस्तुत लेखक वृत्तसंकलन करण्यासाठी सभागृहाच्या पत्रकार कक्षात हजर होता) नंतर पंतप्रधान नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली देशाचं संरक्षण मंत्रीपद भूषवायला दिल्लीला गेल्यावर आणि वयाची पंचाहत्तरी गाठल्याची गौरवपूर्ण नोंद घेतली गेल्यावर आता पुन्हा अभिनंदनाच्या ठरावाचा सोस पवार का बाळगत आहेत हे कळायला मार्ग नाही
|
राहता राहिला काँग्रेसचा मुद्दा अशा प्रसंगी दाखवण्याच्या उमदेपणा शहाणपणा आणि गांभीर्याचा काँग्रेसकडे दुष्काळ आहे हे या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालं इंदिरा गांधी यांचं अभिनंदन कुठे आणि कोणी केलं केव्हा झालं यावरून काही त्यांचं कर्तृत्व आता मुळीच झाकोळून जाणार नव्हतं याचंही भान राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना उरलेलं नाही त्यामुळेच त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावासाठी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी धरलेला हट्ट अप्रस्तुत अनुचित होता कोण मोठा अशी झुंज करून या दोन्ही काँग्रेस पक्षांचे अनुयायी त्यांच्याच नेत्यांचा पराभव करत आहेत
|
माहिती अशी मिळाली की सर्वप्रथम पवार याचं अभिनंदन करण्याचा ठराव विधिमंडळात करण्याची टूम आली मग त्या यादीत इंदिरा गांधी यांचं नाव काँग्रेसकडून जोडलं गेलं म्हणून दीनदयाळ उपाध्याय आणि नानाजी देशमुख या नावाची भर टाकण्यात आली आणि गणपतराव देशमुख हे नाव नंतर त्या यादीत समाविष्ट झालं
|
म्हसोबाचे नवरात्र जागवणारी भुंडेवाडीupdated oct 4 2014 0710am ist
|
देशाला नई तालीम देणारे सेवाग्रामupdated sep 20 2014 0603am ist
|
कोथिंबिर ४ हजार नारळ ४० हजार updated aug 9 2014 0136am ist
|
टाकीचे घाव नसलेल्या खंडोबाचं ठाणंupdated aug 2 2014 1200am ist
|
पंढरीच्या वाळवंटातील लढाईupdated jul 5 2014 0205am ist
|
जावईबापूंना गाढवावरून मिरविणारे गावupdated jun 7 2014 1200am ist
|
बॉलिवूडची चांदणी म्हणजे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या सन्मानार्थ स्वित्झर्लंडमध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे स्वित्झर्लंड टुरिझमने पुढाकार घेऊन त्यांचा पुतळा उभारला आहे या पुतळ्याचं अनावरण श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर हिच्या हस्ते होण्याची शक्यता आहे
|
श्रीदेवींना सन्मानित करून त्यानिमित्ताने देशामधील पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वित्झर्लंड टुरिझमने हा निर्णय घेतला आहे काल रात्रीच जान्हवी कपूर मुंबई विमानतळावरून स्वित्झर्लंडसाठी रवाना झाली मात्र ती पुतळ्याचे अनवरण करण्यासाठी गेली की चित्रीकरणासाठी हे स्पष्ट झालेलं नाही तिच्या सोबत प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा सुद्धा आहे विशेष म्हणजे विमानतळावर पोहोचताच तिने विमानतळावरील तिचे फोटोही इन्स्टाग्रामवर टाकले आहेत
|
श्रीदेवींच्या चांदनी या सुपर हिट चित्रपटाची शुटींग स्वित्झर्लंडमध्ये झाली होती या चित्रपटातील श्रीदेवी आणि ऋषी कपूरचे खूपसारे सीन स्वित्झर्लंडमध्ये शूट केले आहेत चांदनीचं येथे चित्रीकरण झाल्याने या ठिकाणी भेट द्यायला त्यांच्या चाहत्यांना नक्की आवडेल असा विश्वास पर्यटन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय दरम्यान बॉलिवूडचे महान दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यानंतर स्वित्झर्लंडमध्ये पुतळा उभारण्यात आलेली श्रीदेवी ही बॉलिवूडमधील दुसरी हस्ती आहे श्रीदेवी यांनी हिंदी चित्रपटांसह मल्याळम तमीळ तेलगु कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं आहे
|
माझा बाप्पा
|
7 दिवस बनेरा भिल्वारा हवामान अंदाज
|
पुलप्रेम पु ल एक आठवण किती सारी साठवण
|
पु ल देशपांडे हे नुकतेच बंगालचा प्रवास करून आले होते शिशिर ऋतूच्या एका रम्य सायंकाळी लेखक गंगाधर पानतावणे सुनीताताई व पु ल पुण्याच्या घरी रूपालीत बैठकीत गप्पा मारीत बसले होते गप्पांमध्ये रवींद्रनाथांचा विषय ताजा होता त्या गप्पांत रवींद्रनाथांचे संगीत त्यांचे नाटक व शिक्षणदृष्टी तसेच बंगाली भाषेचे वैभव असे विषय रंगत चालले होते
|
तेवढ्यात गंगाधर पानतवणे यांचे लक्ष बैठकीतील कुंडीकडे गेले या कुंडीत बिनकाट्याचा गुलाब होता त्याबद्दल त्यांच्या मनात उत्सुकता होती बिनकाट्याच्या गुलाबाची जन्मकथा सांगताना पु ल लेखकांना सांगतात
|
दोन महान व्यक्तिमत्त्वांचा हा मिलाप किती सुखावह बाबा आमटे यांचा जगावेगळा सेवेचा ध्यास जीवनाला नवा आयाम आशय देण्याचा बाबांनी वसा घेतला होता
|
तर पु ल एक खळखळतं व्यक्तिमत्त्व सदैव जीवनाच्या प्रेमात अडकलेले समाजमन नात्यानं बांधण्याचा ध्यास घेतलेले बाबांच्या सेवेच्या वृक्षाला प्रेमाचा ओलावा देणारे पु ल म्हणतात दुसर्याचं अस्तित्व मान्य करणं यात संस्कृतीची सुरुवात आहे आंधळ्या मुलांना गुलाबावर डोळस प्रेम करता यावं हे बाबांंचं स्वप्न होतं यासाठी प्रथम त्या मुलाचं अस्तित्व मान्य करून वेदनेशी असणारे माणुसकीचे नाते पु लंनी मुलांसाठी जपले
|
बिनकाट्याच्या गुलाबाची गोष्ट लहान पण आशय महान गोष्ट वाचूनही बारा वर्षे होऊन गेली पण ती आता पुन्हा स्मरली यालाच परीसस्पर्श म्हणतात ती गोष्ट पुन्हा उजळून निघते पुलंच्या सर्व साहित्यांच्या बाबतीत हेच सूत्र लागू पडते जे वारंवार आठवते ते स्मरण व जे स्मृतीला चालना देते तो स्मृतिदिन पुलंना विनम्र अभिवादन व आदरांजली
|
Subsets and Splits