text
stringlengths 1
5.19k
|
---|
सलाईनव्दारे विषारी औषध घेऊन मोशीत एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी संकाळी ११ च्या सुमारास उघडकीस आली महेश महादेव मोहिते (वय २८) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे
|
पिंपरी सलाईनव्दारे विषारी औषध घेऊन मोशीत एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी संकाळी ११ च्या सुमारास उघडकीस आली महेश महादेव मोहिते (वय २८) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही भोसरी एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे
|
कर्जमाफीच्या नुसत्या फसव्या घोषणा करून बोलबच्चनगिरी करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना भुलविण्याचे व फसविण्याचे काम केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मरण हेच धोरण असल्याचे स्पष्ट झाले आहे अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी येथे टीका केली त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीबरोबरच खावटी कर्जाचा या योजनेत समावेश करावा अशी मागणीही त्यांनी केली
|
कोल्हापूर कर्जमाफीच्या नुसत्या फसव्या घोषणा करून बोलबच्चनगिरी करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना भुलविण्याचे व फसविण्याचे काम केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मरण हेच धोरण असल्याचे स्पष्ट झाले आहे अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी येथे टीका केली त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीबरोबरच खावटी कर्जाचा या योजनेत समावेश करावा अशी मागणीही त्यांनी केली
|
राज्य शासनाने शेतकऱ्यांना केलेल्या कर्जमाफी धोरणातील त्रुटी व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासह शासनाच्या कर्जमाफीच्या धोरणाविरोधात आ सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटारसायकल निषेध रॅली काढून निदर्शने केली यावेळी सरकारविरोधातील घोषणांनी परिसर दणाणून गेला
|
यावेळी आ पाटील म्हणाले सरकारचे कर्जमाफीचे धोरण हे एप्रिल ते मार्च हे आर्थिक वर्ष धरले आहे परंतु जिल्हा बॅँकांचे आर्थिक वर्ष हे जूनपर्यंत असते या घोळामुळे जिल्ह्यातील दीड लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत यासाठी एक तर जूनपर्यंत प्रामाणिकपणे परतफेड केलेल्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्या अन्यथा मार्चअखेर त्यांना थकबाकीदार समजून दीड लाखाचे कर्ज माफ करावे ही आमची प्रमुख मागणी आहे
|
शासनाने थकीत पीक व मुदती कर्जाचा समावेश योजनेत केला असला तरीही नाबार्डच्या धोरणाप्रमाणे पिकाच्या तारणावर दिलेले खावटी कर्जाचा समावेशही या योजनेत केलेला नाही तरी या योजनेत या कर्जाचा समावेश करावा
|
केंद्र शासनाची कर्जमाफी सवलत योजनेतील २००८ मधील कर्जे अद्याप थकीत असून ती या योजनेत पात्र ठरवावीत शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा स्वामीनाथन आयोगाची त्वरित अंमलबजावणी व्हावी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची प्रथम सरसकट कर्जमाफी व्हावी आदी निवेदनातील मागण्यांची सरकारने पूर्तता करावी
|
धर्मा पाटील यांच्यावर ही वेळ आली नसती
|
तीन वर्षे सरकारकडे हेलपाटे मारून आत्महत्या केल्यानंतर धर्मा पाटील यांना मोबदला देतो म्हणणाऱ्या सरकारने हे काम पूर्वीच केले असते तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती अशी टीका आ पाटील यांनी केली
|
या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने शेतीमालाला दीडपट हमीभाव देतो असे जाहीर केले आहे २०१९ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे गाजर दाखविल्याची टीका आ पाटील यांनी केली
|
केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे सर्वसामान्य व शेतकऱ्यांसाठी काम न करता दोन टक्के उद्योगपतींसाठीच काम करीत असल्याची टीका आ पाटील यांनी केली
|
कोल्हापूरची विमान सेवा बंद कर्मचायांचे वेतन थकविल्याचा संशय
|
जि प अध्यक्षपदी अरुण इंगवले यांना संधी देणार हिंदुराव शेळके
|
कोल्हापूर सहा महिने पक्षासाठी काम करा सत्ता आपलीच मुश्रीफ
|
तीन अपघातात चार ठार _ lokmatcom
|
उमरखेड महागाव तालुक्यातील अंबोडा आणि आर्णी तालुक्यातील दत्तरामपूर येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार झाले तर तीन जण जखमी झाले या तिन्ही घटना गुरुवारी घडल्या
|
उमरखेड येथे पुसद रोडवरील शासकीय रुग्णालयासमोर स्कुटीवरील महिलेचा तोल गेला मागून येणाoया बसखाली (क्र एम एच४० / एन९८५६) ही महिला चिरडली गेली त्यात शीला सुभाष पेन्शनवार (५०) यांचा जागीच मृत्यू झाला त्या मुलीसह स्कुटीने जात असताना हा अपघात घडला
|
ट्रकच्या धडकेत एक जण ठार ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल
|
मुंबईआग्रा महामार्गावर मोटारीच्या धडकेत युवक ठार
|
मुंबईपुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात 10 गाड्या एकमेकांना धडकल्या
|
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त काढलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापूरात हिंसक वळण लागले आहे कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला असून भीमसैनिक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून दंगल विरोधी पथकही तैनात करण्यात आले आहे
|
कोल्हापूर पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त काढलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापूरात हिंसक वळण लागले आहे कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला असून भीमसैनिक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून दंगल विरोधी पथकही तैनात करण्यात आले आहे
|
ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्यात येत आहे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांच्याकडून वाहनांची तोडफोड सुरु आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या असून पेट्रोलपंपही बंद ठेवण्यात आल्या आहेत
|
दरम्यान शहरातील सिध्दार्थनगर परिसरात हिंदुत्ववादी कार्यकर्ते घुसले असून तेथे तोडफोड सुरु केली आहे सिध्दार्थनगर शनिवार पेठ व्हीनस कॉर्नर येथे जमाव हिंसक झाला आहे कोल्हापूरात स्टेशन रोडवरील बंद असलेल्या टपऱ्याही फोडण्यात आल्या दसरा चौकात थांबविण्यात आलेल्या कोल्हापूर शहर बससेवेच्या बसेस फोडण्यात आल्या आहेत
|
शाहूपुरीत एका हल्लेखोर भीमसैनिकाची गाडी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पेटवून दिली गाड्या फोडणाऱ्या चार ते पाच हल्लेखोरांना काही जणांच्या गटाने बेदम मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यातील एकजण अत्यवस्थ आहे
|
शाहुपुरीनंतर राजारामपुरी तसेच दसरा चौक महाद्वार रोड बिंदू चौकात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या ५0 हून अधिक दुचाकी तसेच चारचाकी गाड्या जमावाने फोडून त्यांचा चक्काचूर केला कोल्हापूरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर रवि इंगवलेही रस्त्यावर उतरले असून ते शांततेचे आवाहन करत आहेत
|
भीमा कोरेगाव घटना दादरमधील आंदोलन समाप्त रास्ता रेल रोको आणि घोषणाबाजी
|
2 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन सोलापूर 2013 695
|
6 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन सोलापूर 2009 3314
|
आयडीबीआयला एलआयसीचा आधार 51 टक्के समभाग विकत घेण्यास मंजूरी
|
व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनशी वाद घालणं तुम्हाला आता महागात पडू शकतं कारण ग्रुपमध्ये पोस्ट कोण टाकणार ते ठरवण्याचा अधिकार व्हॉट्सॲपने ॲडमिनला दिला आहे
|
मेसेज फोटो व्हिडिओ जीआयएफ आणि व्हॉईस मेसेज कुणी पाठवायचा याचा निर्णय ॲडमिन घेईल
|
wabetainfo च्या माहितीनुसार व्हॉट्सॲपच्या 217430 या व्हर्जनमध्ये ही नवी अपडेट देण्यात आली आहे restricted groups असं या नव्या सेटिंगचं नाव असेल असंही बोललं जात आहे
|
ॲडमिनने तुम्हाला मेसेज करण्यासाठी बंदी घातली तर तुम्ही ग्रुपमधील मेसेज फक्त वाचू शकता त्याला रिप्लाय देता येणार नाही बंदी घातलेल्या ग्रुपमधील सदस्याला मेसेज ॲडमिन या ऑप्शनवर क्लिक करुन मेसेज करावा लागेल मात्र तो ॲडमिनने स्वीकारणं गरजेचं आहे
|
कल्याणमधील मानपाडा पोलीस ठाण्यात 8 विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये ६ आणि ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये 5 अशा एकूण 19 जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 33 (आर)131 प्रमाणे करवाई केली आहे
|
पुलप्रेम रंग माझा वेगळा (प्रास्ताविक पु ल देशपांडे)
|
पुलंची छायाचित्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा
|
बोलावे आणि बोलू द्यावे
|
एक होते कुसुमाग्रज विशाखाचे दिवस पुल
|
तुम्हाला नागपूरकर व्हायचं का
|
तुम्हाला मुंबईकर व्हायचंय का
|
तुम्हाला पुणेकर व्हायचं का
|
धर्म अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही
|
भारतीय अशी रंगभूमी आहे काय
|
परफॉर्मर हीच माझी भूमिका आहे
|
आयुष्यमान व्हा यशस्वी व्हा
|
कैवल्याचा आनंद घेणारा
|
संवाद एका राजा लेखकाशी (पु ल आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)
|
पुलदेशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत
|
रवींद्रनाथ आणि मी
|
पं सी आर व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण
|
पं वसंतराव देशपांडे
|
समजा कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर
|
तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही
|
हे जग मी सुंदर करुन जाईन
|
काय वाट्टेल ते होईल
|
मी एक नापास आजोबा
|
आपण सारे भारतीय आहोत
|
रंग माझा वेगळा (प्रास्ताविक पु ल देशपांडे)
|
तिळगूळ घ्या गोड बोला
|
नूतन वर्षाच्या शुभेच्छा
|
आठवणीतले पुल
|
पुल आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)
|
पुल देशपांडे दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार
|
व्यक्ति आणि वल्ली (1965) पु ल देशपांडे
|
विशीतल्या पोराचं पुल आजोबांना पत्र
|
एक जिवनगाणे संपले
|
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व
|
पुल म्हणजे परमेश्वराने दिलेले वरदान
|
पु लंच्या सहवासात
|
कविता आणि पुल
|
पु ल वस्त्रहरण नाटकासाठी टर्नींग पॉइंट
|
नाटकवाले पुल
|
विनोदाने पुलकित करणारे पु ल
|
खरंच शिवी कधी देऊ नये
|
ती पुलकित भेट
|
पु ल एक आठवण किती सारी साठवण
|
एका लेखकाने
|
पुल इतिहासजमा होणे शक्य नाही
|
एक आणि एकमेव
|
पुल एक आठवण
|
पुल आंनदाचा निर्मळ झरा
|
आठवणींचं पिपंळपान पुल आणि सुनीताबाई
|
जे रम्य ते बघुनिया
|
आमचा हसवणारा मित्र पी एल
|
पुलं च्या आठवणींना उजाळा
|
पु ल नावाचे गारुड
|
पु लं अखेरचा अध्याय
|
पुलकित संध्याकाळ स्मिता मनोहर
|
पुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले पु ल
|
चाहत्यांचे पुल
|
प्रिय पुल यांस
|
Subsets and Splits