text
stringlengths 1
5.19k
|
---|
वृत्ती विश्वास आणि मते
|
स्त्रीदैवत
|
दान आणि ऋण
|
विभाग तिसरा इतर लेख
|
आपला व खालील प्राण्यांचा संबंध
|
प्रार्थनासमाज अप्रिय असल्यास तो का
|
डॉ भांडारकरांस मानपत्र
|
प्रार्थनासमाजाचा एक नमुना
|
इतिहास संशोधन व भाषाशास्त्र
|
मुंबई येथील मानपत्रास उत्तर
|
सही नाही सहानुभूती
|
महर्षी शिंदे ह्यांचे पहिले कीर्तन
|
कोल्हापूर येथील धर्मविषयक चळवळ व
|
परलोकवासी विठ्ठल रामजी शिंदे
|
कै अण्णासाहेब शिंदे चरित्र व कार्य
|
पवा अण्णासाहेब शिंदे
|
१९ मार्च १९३३७१ वा वाढदिवस
|
श्री महाराजांचे अस्पृश्योद्धारक कार्यश्रीमंत
|
सयाजीराव गायकवाड
|
लाहोर येथील धर्म परिषद
|
सुधारकांची जुनी परंपरा (स्फुट)
|
विठ्ठल रामजी शिंदे व श्री शाहू छत्रपती
|
विठ्ठल रामजी शिंदे व सयाजीराव गायकवाड
|
विठ्ठल रामजी शिंदे व महात्मा गांधी
|
विरा शिंदे व राजाराम छत्रपती
|
रोगनिवारक प्रयत्नएक निकडीची विनंती
|
मोफत व सक्तीचे शिक्षण नको
|
डीसीमिशनचा १७ वा वाढदिवस
|
यश परिणामात नसून प्रयत्नात आहे
|
शिवाजी की रामदास
|
श्री विठ्ठल रामजी शिंदे व सुबोध पत्रिका
|
कै डॉ संतूजी रामजी लाड
|
टीव्हीनाटक
|
दुष्काळाशी दोन हात
|
by एबीपी माझा वेब टीम _ last updated 07 dec 2017 1131 pm अधिक माहिती instagram sherlyn chopra इन्स्टाग्राम शर्लिन चोप्रा
|
कामसूत्र 3 डीची अभिनेत्री शर्लिन चोप्राने इन्स्टाग्रामवर हॉट फोटो पोस्ट केले आहेत
|
कामसूत्र 3 डीमुळे शर्लिन चर्चेत आली होती त्यानंतर 2014 साली सिनेदिग्दर्शक रुपेश पॉल यांच्यासोबत वाद झाल्यानंतरही शर्लिन पुन्हा चर्चेत आली होती
|
इन्स्टाग्रामवर शर्लिनचे 3 लाख 61 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत
|
शर्लिन एमटीव्हीवरील spitsvilla कार्यक्रमातही सहभागी झाली होती
|
बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्ये शर्लिन स्पर्धक होती
|
शर्लिनचं खरं नाव मोना चोप्रा असून ती मूळची हैदराबादची आहे
|
पाहा आणखी फोटो
|
रांगोळीच्या माध्यमातून डिजिटल इंडियाचा संदेश
|
महिंद्राची नवी भारदस्त कार किंमत
|
आझाद मैदानावर लाल वादळ
|
मुंबई संपूर्ण राज्यात गेल्या 15 दिवसात 20 हजार मेगावॅट विजेचा वापर
|
गाव तिथे माझा गावाकडच्या बातम्या
|
सातारा जिल्हा
|
कराड कराड विमानतळ विस्तारवाढीला प्रशासनाने गती दिली आहे वारूंजी येथील २८ बाधीत खातेदारांना उपविभागीय कार्यालयाने नोटीस बजावली आहे आपल्या मालकची घरे गोठे वर्कशॉप आदींच्या पुर्नबांधणीसाठी निधी मंजूर झाला आहे त्याअनुषंगे चर्चा करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात दि १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता बैठकीला हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे
|
जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा
|
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या प्रमुख उपस्थितीत सद्भावना दिन साजरा करण्यात आला
|
मराठा समाजाला आरक्षण यासह विविध मागणी घेऊन कराडच्या मराठा रणरागिनींनी मुंबई येथील आझाद मैदानावर दि २३ ऑगस्टपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला प्रारंभ करत आहेत
|
कराड बसस्थानकाचे येत्या तीन महिन्यात उद्घाटन ना दिवाकर रावते यांची माहिती
|
दर दोन वर्षांनी बसस्थानक परिसरात करावे लागणारे डांबरीकरण त्यावर येणार सातत्याचा खर्च पडणारे खड्डे यावर कायम स्वरूपी पर्याय म्हणून राज्यातील सर्व बसस्थानक परिसरात काँक्रेटीकरण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे
|
बारा नगरसेवकांच्या अनुपस्थितीत आ शशिकांत शिंदे यांनी घेतला विकासकामांचा आढावा
|
नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्यासह तब्बल बारा नगरसेवकांच्या अनुपस्थितीत आ शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव शहराच्या विविध विकासकामांचा आढावा घेतला
|
दिवाळी अंक २०१७
|
आजचे राशीभविष्य
|
आमच्या विषयी
|
आमिर खान व किरण उमरेडकरांडला अभयारण्यात
|
मुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा संजय निरुपम
|
जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या
|
या साऱ्यात त्याला शहरी राहणीमानाची पुसटशी आठवणही येत नाही मुख्य म्हणजे इथे आल्यावर आपल्याला अंतर्मनाची साद ऐकू येते
|
काही कलाकार हे कलाविश्वासोबतच इतरही क्षेत्रांमध्ये सक्रिय असतात तर काही इतर क्षेत्रांमध्ये योगदान देण्यासाठी चक्क कलेचाही त्याग करतात अभिनेता राजेश कुमारसुद्धा सध्या याच मार्गावर चालत असल्याचं पाहायला मिळत आहे कारण आपल्या खेडेगावाला स्मार्ट खेडेगाव करण्यासाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या राजेशने अभिनय क्षेत्रातून काही काळ काढता पाय घेतला आहे
|
अभिनय विश्वाकडे पाठ फिरवून त्याने बिहारमधील बर्मा गावाला स्मार्ट बनवण्याच्या हेतूने काही महत्तावाची पावलं उचलली आहेत या गावात शेतीच्या अुशंगाने काही महत्त्वाच्या गोष्टींचं मार्गदर्शन करण्यासोबतच जैविक शेती करण्यासाठी त्याने बर्मावासियांना प्रोत्साहित केलं आहे आपल्या गावाचे ऋण फेडण्यासाठी म्हणून राजेशने हा निर्णय घेतला असून या खेडेगावात वीज उपलब्ध करुन देण्यातही त्याचा मोलाचा वाटा आहे
|
वाचा बलात्कार करणाऱ्यांना जगण्याचा हक्क नाही रेणुका शहाणे यांची जळजळीत पोस्ट
|
महत्त्वाच्या बातम्या
|
ब्रह्मज्ञानी माणसाने बलात्कार करणे पाप नाही आसाराम बापू
|
आकाशात विमानाचे हेलकावे राहुल गांधी थोडक्यात बचावले काँग्रेसने केली तक्रार
|
श्रीसंत मला प्रेरणा देतो शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो
|
ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
|
आणखी महत्त्वाच्या बातम्या
|
खालील बातम्या तुम्ही वाचल्या का
|
#sanju येरवड्यातून बाहेर आलेला संजू म्हणतोय अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है
|
video आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा
|
साने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन
|
लोकसत्ता लोकांकिका पुन्हा पाहण्याची संधी
|
परीक्षांचा काळ आणि विजेचा दुष्काळ
|
दिवाळी अंक २०१७
|
आजचे राशीभविष्य
|
आमच्या विषयी
|
अतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड
|
काही स्वयंसेवी संस्थांसह पोलिसांनी तेथील वाहतूक व्यवस्था सांभाळत चितारओळीतून मूर्ती काढण्यासाठी मंडळाना सहकार्य केले
|
लाडक्या गणरायाची मूर्ती खरेदी केल्यानंतर मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करीत कोणी कारमध्ये कोणी दुचाकी वाहनावर तर कोणी मोठय़ा वाहनांमध्ये मूर्ती घेऊन जात होते
|
यावेळी गणपतीच्या मूर्तीवर गुलाबवृष्टी केली जात होती चितारओळ परिसरात लोकांची गर्दी बघता सकाळपासून बडकस चौकातून गांधी पुतळाकडे आणि चितारओळीकडे जाणारे मार्ग बंद करण्यात आले होते सेंट्रल अॅव्हेन्यू येथे मेट्रोचे काम सुरू आहे रस्त्याच्या आजूबाजूला दुकाने थाटण्यात आली आहेत शिवाय गणपतीच्या मूर्ती नेण्यासाठी मोठय़ा वाहनांच्या रांगा होत्या त्यामुळे दुपारनंतर या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती
|
दोन दिवसापूर्वी आगमन झालेल्या रेशीमबागेतील नागपूरचा राजा संती गणेश मंडळ आणि पाताळेश्वर मंदिराजवळील महालचा राजाची प्रतिष्ठापना आज सकाळी करण्यात आली भोसलेकालीन गांडल्याचा गणपती आणि महालातील भोसले वाडय़ातील गणपतीची मूर्ती पालखीतून नेण्यात आली विविध सार्वजानिक मंडळात सजावट व देखाव्यांवर अंतिम हात फिरवला जात होता
|
ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
|
आणखी महत्त्वाच्या बातम्या
|
खालील बातम्या तुम्ही वाचल्या का
|
घटस्फोटानंतर मलायका म्हणते आता मी शांततापूर्ण जीवन जगतेय
|
loksattacom वर असा अपलोड करा तुमच्या घरच्या बाप्पाचा फोटो
|
जगातील सर्वात मोठी योजना मोदींनी केली लाँच काय आहे आयुष्मान भारत समजून घ्या
|
इंडियन आयडॉल १०च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली
|
महाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र फडणवीस
|
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता
|