text
stringlengths
1
5.19k
सर्वसाधारण सभेत भाजपराष्ट्रवादीत आरोपप्रत्यारोपांच्या फैरी (पहा व्हिडीओ)
पिंपरी (pclive7com) उपसूचना ऐंनवेळी दाखल करणे सर्पोद्यानातील मगरीसाप चोरी प्रकरणातील गौडबंगाळ महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेला महापालिकेकडून ५ कोटींचे अनुदान देण्यावरून घेण read more
पिंपरी (pclive7com) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संत बहिणाबाई चौधरी उद्यानातून मगरीची पिल्ले अजगरांची चोरी होते एवढे मोठे अजगर चोरीला जाताच कसे अजगराची चोरी होत असताना सुरक्षारक्षक काय read more
पिंपरी (pclive7com) राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अण्णा बनसोडे आणि माजी नगरसेवक काळूराम पवार यांच्यात जोरदार हाणामारी झाली एकमेकांच्या गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली रविवारी साय read more
प्रफुल्ल साळुंखे 09 आॅक्टोबर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदार आणि खासदारांची विशेष बैठक मुंबईत पार पडली या बैठकीत भाजपची संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा झाली
भाजपच्या आमदार आणि खासदारांची विशेष बैठकीला दादरच्या वसंत स्मृती सभागृहात संपन्न झाली या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेहरीभाऊ बागडे यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी 5 राज्यांच्या निवडणूक आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना यावर या बैठकीत चर्चा झाली
या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली या बैठकीत भाजपची संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा झाली राज्यात विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते 31 ऑक्टोबरपर्यंत मतदार यादीत नवीन नावं नोंदणीची तारीख आहे यासाठी सक्रिय होण्यास आमदारांना सूचना देण्यात आल्यात अशी माहिती दानवेंनी दिली
आम्ही सर्व वर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करतोय यासाठी विविध कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्याबाबत आढावा घेण्यात आला असंही त्यांनी सांगितलं
महाराष्ट्रातील लोकांचा आणि विशेषतः मुंबईतील लोकांचा आवडता वडापाव अतिशय चविष्ट खिशाला परवडणारा आणि कमी पैश्यात झटपट पोट [read more] about नोकरी सुटल्या नंतर देखील या व्यक्तीने जिद्दीने कसे कमवले 4 करोड रुपये तेही एका वर्षात जाणून घ्या तुम्ही पण
1 वर्षा पर्यंत कोथिंबीर कशी टिकवायची हे शीर्षक वाचून तुम्हाला कदाचित हे अशक्य वाटले असेल पण आम्ही सांगत असलेल्या [read more] about 1 वर्षा पर्यंत कोथिंबीर या पद्धतीने टिकवा
गुजरात मॉडेलवर जनतेचा विश्वास नाही राहुल गांधी
posted in top news क्रिडा पुणे
12 डिसेंबर नागपूर राज्यातल्या सरकारशी बळीराजाने संपूर्ण असहकार पुकारावा असं आवाहन शरद पवारांनी केलंय भाजप सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडल्याने शेतकऱ्यांनी वीज बिलू भरू नयेत तसंच कर्जही फेडू नये असं थेट आवाहनच शरद पवारांनी नागपूरच्या हल्लाबोल मोर्चात केलंय शरद पवारांचा आज 77वा वाढदिवस आहे तरीही ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चात सहभागी झाले किंबहुना त्यांच्या नेतृत्वातच विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला काँग्रेसच्यावतीने पक्षाचे राष्ट्रीय नेते गुलाब नबी आझाद सहभागी झाले होते
शरद पवार म्हणाले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर पाकिस्तानशी लागेबांधे असल्याचे आरोप करताना या भाजप सरकारला शरम वाटली पाहिजे तुम्हाला सरकार चालवण्याचा अधिकार आहे पण तुम्ही कुणालाही दमदाटी करून तुरूंगात टाकलं तर तुम्हाला उखडून टाकण्याची ताकद बळीराजामध्ये आहे म्हणूनच आम्ही आज या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा काढलाय
गुलाब नबी आझाद म्हणाले आम्हाला देश स्वतंत्र करण्याची घाई होती भाजपला मात्र सत्तेत येण्याचीच घाई आहे माझा काश्मीर पेक्षा यवतमाळ आणि वाशीम सोबतच जास्त संबंध आहे कारण मी इथूनच लोकसभेत गेलो होतो याची आठवणही आझाद यांनी करून दिली
प्रफूल पटेल म्हणाले या हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना एकत्र पाहून देवेंद्र फडणवीसांची नक्कीच झोप उडाली असेल गुजरातमधील परिवर्तनानंतर देशातही परिवर्तन पक्के आहे
राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही विरोधी पक्षांनी आज नागपुरात या हल्लाबोल मोर्चा काढून सरकारविरोधात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं
नाशिक दि २७ (पीसीबी) नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात भाजप अविश्वास प्रस्ताव आणणार आहे त्यासाठी आज (सोमवार) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे मात्र भाजपमधील एका गटाने या अविश्वास ठरावाला विरोध केला आहे
करवाढीच्या मुद्द्यावरून मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेऊन स्वाक्षरी मोहीम सुरु केली होती असे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले
दरम्यान यापूर्वी नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावर कार्यरत असताना तुकाराम मुंढे यांना तेथील महापौरांसह नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते त्यानंतर त्यांची नियुक्ती पुण्यातील पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी करण्यात आली होती मात्र तिथेही त्यांना विरोध झाल्याने त्यांची मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक शहराच्या आयुक्तपदी वर्णी लावण्यात आली
next articleदलितांच्या केवळ दोन पिढ्यांनाच आरक्षण देण्यात यावे भाजप खासदार
महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा पुस्तक सूची
भारताची राज्यघटना आणि प्रशासन रंजन कोळंबे[buy online]or
आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास एसएस गाठाळ [buy online] or
परिपूर्ण मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे [buy online]
मेहरबानी नकोलढून न्याय मिळवू
आगामी लोकसभा निवडणुकीत रायबरेलीतून सोनिया गांधींच्या ऐवजी प्रियांका गांधी उभ्या राहतील अशी बातमी सूत्रांकडून मिळतेय
नवी दिल्ली 04 आॅगस्ट आगामी लोकसभा निवडणुकीत रायबरेलीतून सोनिया गांधींच्या ऐवजी प्रियांका गांधी उभ्या राहतील अशी बातमी सूत्रांकडून मिळतेय यामागे 2 कारणं सांगितली जात आहेत एक तर सोनिया गांधींची प्रकृती हल्ली फारशी बरी नसते आणि दुसरं म्हणजे पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रियांकांनी निवडणुकीच्या राजकारणात पदार्पण करावं अशी काँग्रेसमधल्या अनेकांची इच्छा आहे
भाजप 2019च्या निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशाकडे गंभीरपणे पाहतंय त्यामुळेच काँग्रसनं आपली तयारी सुरू केलीय भाजपचं लक्ष अमेठी आणि रायबरेलीवर आहे तो गड त्यांना काबीज करायचा आहे
भाजपला उत्तर द्यायचं असेल आणि जास्तीत जास्त जागांवर निवडून यायचं असेल तर प्रियांका गांधींशिवाय पर्याय नाही असं आता काँग्रेसला वाटचं प्रियांका गांधींचा करिष्मा निवडणुकीत उपयोगी पडू शकतो आणि भाजपला टक्कर देता येईल असं वाटूनच या हालचाली आहेत
तर तेलंगण राष्ट्र समिती भाजपला पाठिंबा देईल के चंद्रशेखर राव pimpri chinchwad bulletin
home notifications तर तेलंगण राष्ट्र समिती भाजपला पाठिंबा देईल के चंद्रशेखर राव
हैदराबाद दि ५ (पीसीबी) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यात महत्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर तेलंगण राष्ट्र समिती भाजपला पाठिंबा देईल असे राव यांनी मोदींना आश्वस्त केल्याचे सांगितले जात आहे आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात या दोघांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चाही झाली
previous articleतर तेलंगण राष्ट्र समिती भाजपला पाठिंबा देईल के चंद्रशेखर राव
लोणावळा दि ७ (पीसीबी) मुंबई पुणे मार्गावर खंडाळ्याजवळ मदुराई एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरला या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र यामुळे मुंबई पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे सध्या सिंहगड एक्सप्रेस प्रगती एक्‌स्प्रेस इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या रद्द झाल्याची घोषणा केली जात आहे
मध्यरात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास बोगी रुळावरून खाली घसरली ही बोगी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे
पुण्याच्या दिशेला ही रेल्वे येत असताना खंडाळ्याजवळ अचानक मागच्या इंजिनचे प्रेशर वाढले आणि ही एक बोगी लोहमार्गावरून खाली उतरली ती बोगी हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून घसरलेली बोगी सोडून रेल्वे पावणे सहा वाजता पुढे मार्गस्थ झाली आहे
यामुळे डाऊन लाईनवरील वाहतूक बंद असून मुंबईकडून येणाऱ्या रेल्वे या मिडल लाईनवरून पुण्याला येत आहेत तर मुंबईला जाणाऱ्या अप लाईन वरून धावत आहेत या अपघातामुळे रेल्वे पंधरा मिनिटे उशिरा धावत आहेत
मराठा आरक्षणासाठी घटना दुरूस्तीची गरज नाही नारायण राणे
इतिहासाचे सोयीस्कर पुनर्कथन चालू आहे आणि हे देशासाठी फार घातक ठरतय
धर्माबद्दल प्रेम एकवेळ समजू शकतो पण ज्या आक्रमकांनी आपल्या जन्मभूमीत पूर्वजांना क्रूर वागणूक दिली मृत्युचे तांडव घातले त्यांच्या विषयी प्रेमाचा उमाळा येणे हे घृणास्पद आहे
खरे तर गोवेकर आणि साष्टीकर लोकांनी इनक्विझिशनसाठी पोर्तुगाल सरकार कडून माफीनाम्याची मागणी केली पाहिजे
home pimpri चिंचवड येथे कलासंगम सोहळा २०१८चे रविवारी आयोजन
याबाबत माहिती देण्यासाठी पिंपरीत पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी दिनेश मारणे सुमित काटकर सुप्रिया धाईंजे संकेत लोंढे आशा नेगी सरोज राव उपस्थित होते
यावेळी महापौर नितीन काळजे उपमहापौर शैलजा मोरे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आमदार महेश लांडगे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरीचिंचवड शहर अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आयुक्त श्रावण हर्डीकर संस्कार भारतीचे सतीश कुलकर्णी प्रसिद्ध कथक नर्तक डॉ नंदकिशोर कपोते तेजश्री अडिगे महापालिकेचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे गीता शर्मा संदीप जाधव रवींद्र गांगुर्डे आदी उपस्थित राहणार आहेत
यावेळी राजन लाखे सतीश वर्तक नंदकिशोर कपोते तेजश्री अडिगे प्रवीण तुपे संजय कांबळे दत्तोबा पाचंगे डॉ सतीश गोरे किरण येवलेकर राज आहेरराव वैशाली पळसुले देवदत्त कशाळीकर आणि नाना शिवले बाळ जुवाटकर यांचा गौरव केला जाणार आहे
previous articleपिंपरीचिंचवडचे खासदार दिल्लीशी निगडीत प्रश्नांवर का बोलत नाहीत आमदार जगताप यांचा सवाल
next articleधक्का मारायचा असेल तर घरी जा हुल्लडबाजी करणाया काँग्रेस कार्यकर्त्यांवर संतापल्या प्रियंका गांधी
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते दापोडीतील उद्यानाच्या कामाचे भूमीपूजन
कोणाला वाटलं पेंटिंग तर कोणाला वाटली बाहुली हे आहे या फोटोमागचं सत्य
संघ तुमचा चुकीचा वापर करू शकतो प्रणवदांना मुलीचा सल्ला
फ्लोरोसिस कसा पसरला
home chinchwad चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
दरम्यान अजिज शेख त्यांचे कार्यकर्ते तसेच रुग्ण दशरथ शिवाजी यांच्या नातेवाइकांनी आदित्य बिर्ला रुग्णालयात या अन्यायाविरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे
next articleकशासाठी जगावं याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अटलजी पंतप्रधान मोदी
पिंपळे गुरव येथे गॅस गळती होऊन झालेल्या भीषण स्फोटात वृध्द दांपत्य
मध्यरात्रीपासून सुरक्षेच्या कारणास्तव पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात येणार आहे काही काळ वाहतुक कोंडी होणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले
धर्म जीवन व तत्त्वज्ञान
छायाचित्र गॅलरी
मुख्यपान धर्म जीवन व तत्त्वज्ञान ब्राह्म आणि प्रार्थनासमाजास एक विनंती
महार मांग भंगी मुसलमान ख्रिस्ती पारशी फार तर काय आपण नास्तिक आहे असा स्वतचा गैरसमज करून घेणारे अलीकडचे सर्व पोषाकी विद्वानही आत आले तरी त्यांना सभासद म्हणूनही येऊ द्यावे केवळ मूर्ती फोडणे किंवा जाती मोडणे हा शब्दप्रयोगच मुळात भ्रामक आहे आमच्या समाजानी हा भ्रम सोडावा स्वातंत्र्य शुद्धी आणि मैत्री ह्या भावना जेथे जेथे आहेत तेथेच ब्राह्मसमाज आहे इतरत्र कितीही सुंदर इमारती दिसल्या किंवा मधुर गाणी ऐकू आली तरी तेथे ब्राह्मसमाज नसून तेथे कदाचित ब्राह्मसमाजाची पूर्वतयारीच चालू आहे असा धीर आम्ही सर्वांनी राखावा सत्य संकल्पाचा दाता भगवान आहे आतून त्याचा आवाज ऐकू येतो तिकडेच आम्ही कान द्यावेत टीकाकार काही म्हणोत बापुडे
समग्र साहित्य विठ्ठल रामजी शिंदे
विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके
माझ्या आठवणी व अनुभव भाग १ २ व ३
माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
गोमापवार यांची पुस्तके
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
डेव्हनपोर्ट येथील गुड फ्रायडे
बर्टन खेड्यातील शाळा कशी दिसली
मंगळूर येथील काही विशेष गोष्टी
ईश्वर आणि विश्वास
उपदेश देवाचा व आपला संबंध
आवड आणि प्रीती
मरण म्हणजे काय
ब्राह्म आणि प्रार्थनासमाजास एक विनंती
शास्त्र आणि तत्वज्ञान२
धर्म समाज आणि परिषद
धर्म आणि व्यवहार
प्रेरणा आणि प्रयत्न
मानवी आदर आणि दैवी श्रद्धा१
मानवी स्नेह आणि ईश्वरभक्ती २
मनुष्यसेवा आणि ईश्वरोपासना ३
मनाची प्रसन्नता आणि मोक्षप्राप्ती४