inputs
stringlengths
88
241
targets
stringlengths
45
212
template_lang
stringclasses
1 value
template_id
int64
1
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष, काँग्रेस, बीजेडी आणि भाजप यांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत."
"काँग्रेस, बीजेडी आणि बीजेपी ह्या प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उभे केले आहेत."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "महिला उमेदवार, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि माजी सैनिक उमेदवारांना शुल्क भरण्यातून सूट देण्यात आली आहे."
"शुल्क भरण्यातून सूट देण्यात आलेल्या वर्गांमध्ये महिला उमेदवार, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि माजी सैनिक उमेदवारांचा समावेश आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "युके सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परदेशातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला १४ दिवस विलगीकरणात राहावे लागेल"
"परदेशातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला १४ दिवस विलगीकरणात राहावे लागेल असे युके सरकारच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हंटले आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "संपूर्ण आठवडाभर पाकिस्तानी सैन्याने पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रे आणि तोफगोळ्यांचा मारा केला असे भारतीय सैन्याने सांगितले."
"भारतीय सैन्याने सांगितले की पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण आठवडाभर पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रांनी मारा तसेच तोफगोळ्यांचा मारा केला."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "धोनी भारतासाठी शेवटचा सामना मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषक उपांत्य फेरीत खेळला होता"
"धोनीने भारताकडून अखेरचा सामना विश्वचषक उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध गेल्या वर्षी जुलैमध्ये खेळला होता"
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "नवी दिल्ली: राहुल गांधींविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जातीय वक्तव्यावरून काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे."
"नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या जातीयवादी वक्तव्यावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "तिरुवनंतपुरम: भाजपचे प्रदेशाध्यक्ष पीएस श्रीधरन पिल्लई हे चतुर वकील आहेत, असे विधान देवस्वोम मंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन यांनी केले आहे."
"तिरुवनंतपुरम: देवस्वोम मंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन म्हणाले की भाजपचे प्रदेशाध्यक्ष पीएस श्रीधरन पिल्लई हे हुशार वकील आहेत."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या चित्रपटात राशी खन्ना, ऐश्वर्या राजेश, कॅथरीन ट्रेसा आणि इझाबेला लिटे यांच्या प्रमुख स्त्री भूमिका आहेत."
"राशी खन्ना, ऐश्वर्या राजेश, कॅथरीन ट्रेसा आणि इझाबेला लिटे ह्या या चित्रपटात प्रमुख स्त्री भूमिका दिसणार आहेत."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "तुमच्या पाठीवर झोपून तुमचे गुडघे वाकवा आणि तुमचे पाय जमिनीवर सपाट ठेवा."
"गुडघे वाकवून पाय जमिनीवर सपाट ठेऊन तुमच्या पाठीवर झोपा."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "त्यानंतर विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष केआर रमेश कुमार यांनी आमदारांना अपात्र ठरवले होते."
"त्यानंतर, आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष केआर रमेश कुमार यांचा होता."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "तक्ता बनवण्याच्या स्पर्धेत सुखदीप सिंग, गुरदीप सिंग आणि हरदीप कुमार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला."
"तक्ता बनवण्याच्या स्पर्धेत सुखदीप सिंग याने पहिला गुरदीप सिंग याने दूसरा तर हरदीप कुमार याने तृतीय क्रमांक पटकावला."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "अतिरिक्त उपायुक्त (विकास), श्री कुलदीप सिंग चंडी आणि मुख्य कृषी अधिकारी, श्री गुलजार सिंग संधू, हे देखील उपस्थित होते."
"उपस्थित लोकांमध्ये अतिरिक्त उपायुक्त (विकास), श्री कुलदीप सिंग चंडी आणि मुख्य कृषी अधिकारी, श्री गुलजार सिंग संधू यांचा समावेश होता."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते या अधिवेशनात भाग घेणार आहेत."
"काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग या अधिवेशनात भाग घेणार आहेत."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "इतरांपैकी या बैठकीला जगतार सिंग भुल्लर, बहादूर सिंग कांग, निर्मल सिंग कांग, सिकंदर सिंग ढिल्लन आणि सोहन सिंग उपस्थित होते."
"इतरांपैकी जगतार सिंग भुल्लर, बहादूर सिंग कांग, निर्मल सिंग कांग, सिकंदर सिंग ढिल्लन आणि सोहन सिंग या बैठकीला हजर होते."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "याप्रसंगी ज्येष्ठ नेते महेशींदर सिंग ग्रेवाल, साहनेवालचे आमदार शरणजीत ढिल्लन, माजी आमदार रणजित सिंग ढिल्लन यांशिवाय इतर अनेकजण उपस्थित होते."
"ज्येष्ठ नेते महेशींदर सिंग ग्रेवाल, साहनेवालचे आमदार शरणजीत ढिल्लन, माजी आमदार रणजित सिंग ढिल्लन यांशिवाय इतर अनेकजणांची याप्रसंगी उपस्थिती होती."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मुख्यमंत्री पिनाराई विजयन, सीपीएम राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन आणि सीपीआय राज्य सचिव कानम राजेंद्रन या बैठकीला उपस्थित राहणार आहेत."
"या बैठकीला मुख्यमंत्री पिनाराई विजयन, सीपीएम राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन आणि सीपीआय राज्य सचिव कानम राजेंद्रन हजर राहणार आहेत."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "गरम झाल्यावर त्यात कांदा, सेलेरी, आले, लसूण, काळी मिरी आणि मिरची घाला."
"कांदा, सेलेरी, आले, लसूण, काळी मिरी आणि मिरची ते गरम झाल्यावर त्यात घाला."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "क्रिश दिग्दर्शित पावन कल्याण यांच्या आगामी चित्रपटात राम चरण लघु व्यक्तिरेखा साकारणार आहे."
"कृष्णच्या दिग्दर्शनाखाली पवन कल्याणच्या पुढच्या चित्रपटात राम चरण कॅमिओची भूमिका साकारणार आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या संदर्भात मुख्य सचिव, गृह सचिव आणि कायदा सचिवांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे."
"या संदर्भात मुख्य सचिव, गृह सचिव आणि कायदा सचिवांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला."
"पोलिस माहिती मिळल्यानंतर लगेचच घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "शवविच्छेदनानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला."
"कुटुंबियांच्या ताब्यात त्याचा मृतदेह शवविच्छेदनानंतर देण्यात आला."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "टिकटॉक अॅपवर बंदी घालण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे."
"सर्वोच्च न्यायालयात मद्रास उच्च न्यायालयाच्या टिकटॉक अॅपवर बंदी घालण्याच्या आदेशाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत."
"पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय पक्ष राज्यभर प्रचारामध्ये आणि संमेलनात व्यस्त आहेत."
"राजकीय पक्ष राज्यभर प्रचारात आणि संमेलनांमध्ये व्यस्त आहेत कारण दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखा जवळ आल्या आहेत."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "साहो चित्रपटानंतर प्रभासने लगेचच राधा कृष्ण कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली एक रोमांचक चित्रपटाच्या कामाला सुरुवात केली."
"साहो चित्रपटानंतर राधा कृष्ण कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली एका रोमांचक चित्रपटावर प्रभासने लगेचच काम सुरू केले"
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर जाणार आहेत."
"नवी दिल्ली : मालदीवच्या दोन दिवसीय दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीच्या अकाली निधनाने तिच्या कुटुंबियांसह चाहत्यांना धक्का बसला आहे."
"दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना धक्का बसला कारण तिचे अकाली निधन झाले."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे."
"संपूर्ण देशाला बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या आकस्मिक निधनाने मोठा धक्का बसला आहे."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे देशातील वातावरण तापत चालले आहे."
"लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या की, देशातील वातावरण स्पष्टपणे राजकीय वळण घेते."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "याबाबत त्याने अनेक वेळा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही."
"अनेक वेळा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार करून सुद्धा कोणतीही कारवाई केली गेली नाही."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मांडला."
"गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "राज्याचे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशात (युटीएस) विभाजन करण्यात आले आहे"
"दोन केंद्रशासित प्रदेश (युटीएस), जम्मू आणि काश्मीर आणि लडाख मध्ये राज्य विभागले गेले आहे."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "विरोधी पक्ष काँग्रेस आणि एनसीपी यांनी भाजपच्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती."
"भाजपच्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी विरोधी पक्ष काँग्रेस आणि एनसीपी यांनी केली होती."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या दिवशी विवाहित महिला दिवसभर उपवास ठेवून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतात."
"आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी विवाहित स्त्रिया या दिवशी दिवसभर उपवास करतात आणि प्रार्थना करतात."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "बँक घोटाळ्याप्रकरणी ईडी ने शरद पवार, अजित पवार आणि इतर 70 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे."
"बँक घोटाळ्याशी संबंधित असलेल्या शरद पवार, अजित पवार आणि इतर 70 जणांविरोधात ईडी ने गुन्हा दाखल केला आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "अलवरमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार करण सिंग यादव यांनी भाजपच्या जसवंत यादव यांचा पराभव केला आणि अजमेर मध्ये कॉंग्रेसचे राजू शर्मा विजयी झाले."
"अजमेर मध्ये कॉंग्रेसचे राजू शर्मा विजयी झाले असून अलवरमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार करण सिंग यादव यांनी भाजपच्या जसवंत यादव यांचा पराभव केला."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या कौटुंबिक छायाचित्रात दिलीप, त्यांच्या सोबत त्यांची पत्नी काव्या माधवन, आई, त्यांची पहिली मुलगी मीनाक्षी आणि महालक्ष्मी आहेत."
"दिलीपची पत्नी काव्या माधवन, आई, त्यांची पहिली मुलगी मीनाक्षी आणि महालक्ष्मी या दिलीप यांच्यासोबत कौटुंबिक छायाचित्रात आहेत."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे."
"छत्रपती शिवाजी महाराजांचे लष्करी नेते तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "मात्र, भाजपाने हा आरोप फेटाळून लावला आणि पक्षात अंतर्गत कलह असल्याचा दावा केला."
"भाजपने मात्र हा आरोप फेटाळून लावला आणि दावा केला की पक्षात अंतर्गत भांडणं आहेत."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "मुंबई विमानतळाजवळील विलेपार्ले येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले."
"शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विलेपार्ले येथे मुंबई विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे उद्घाटन केले."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आम्हाला याबद्दल माहिती दिली."
"याची माहिती आम्हाला महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला क्रिकेट जगताने पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट नेत्यांपैकी एक म्हणून गौरवले जाते."
"भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा जगातल्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानला जातो."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत दुसऱ्यांदा आई-वडील होणार आहेत."
"दुसऱ्यांदा आई-वडील होण्याच्या तयारीत अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत आहेत."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "कोची: केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुहैब हत्याकांडाच्या सीबीआय चौकशीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे."
"कोची: शुहैब हत्येसंदर्भात सीबीआय चौकशीच्या आदेशाला केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्थगिती दिली आहे."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "नंतर त्यात कढीपत्ता, कांदे, लाल आणि हिरवी भोपळी मिरची, मटार आणि फरसबी घाला."
"कढीपत्ता, कांदे, लाल आणि हिरवी भोपळी मिरची, मटार आणि फरसबी नंतर त्यात घाला."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आएशा घोष यांच्यासह अनेक विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत."
"अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांसह जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आएशा घोष या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत."
"देशातील अनेक भागांतून मोठ्या प्रमाणात निदर्शने होत असून ती नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात केली जात आहेत."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की उत्तर कोरियाच्या किम जोंग उन यांच्याशी चर्चा करण्याची त्यांची इच्छा होती."
"उत्तर कोरियाच्या किम जोंग उन यांच्याशी चर्चा करण्याची इच्छा असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "भारतीय जनता पार्टी (बीजेपी) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज हे मुखर समीक्षक आहेत."
"राज हे भारतीय जनता पार्टी (बीजेपी) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुखर समीक्षक आहेत."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "गृहमंत्री झाल्यानंतरचा अमित शाह यांचा हा पहिलाच आसाम दौरा आहे."
"अमित शाह यांचा गृहमंत्री झाल्यानंतरचा हा आसाम राज्याचा पहिला दौरा आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामना होणार आहे."
"भारत आणि बांगलादेश यांच्यात दिवस-रात्र कसोटी खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुजरातमधील अनेक भागांना पुराचा मोठा फटका बसला आहे."
"राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुजरातच्या अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे व त्याचा मोठा फटका बसला आहे."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "जिल्ह्यांमध्ये श्रीनगर, जम्मू, बडगाम, राजौरी, पूंछ, अनंतनाग आणि कारगिल यांचा समावेश आहे."
"श्रीनगर, जम्मू, बडगाम, राजौरी, पूंछ, अनंतनाग आणि कारगिल यांचा जिल्ह्यांमध्ये समावेश आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "भाजपाने सुबल यांच्या पत्नी रिता साहू यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी भाजपच्या अशोक पाणिग्रही यांचा पराभव केला."
"भाजपच्या अशोक पाणिग्रही यांचा पराभव सुबल यांच्या पत्नी रिता साहू यांनी केला असून त्यांना भाजपाने उमेदवारी दिली होती."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "पोलिसांना कळवल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले व मृत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले."
"पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "बंगळुरू शहरात बंगळुरू दक्षिण, बंगळुरू उत्तर आणि बंगळुरू मध्य असे तीन लोकसभा मतदारसंघ आहेत."
"बेंगळुरू शहरात तीन लोकसभा मतदारसंघ आहेत - बंगळुरू दक्षिण, बंगळुरू उत्तर आणि बंगळुरू मध्य."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "महिला आणि पुरुषांना समान वेतन लागू करणारा आइसलँड हा जगातील पहिला देश ठरला आहे."
"आइसलँड हा जगातील पहिला देश ठरला आहे जो महिला आणि पुरुषांना समान वेतन लागू करणार आहे."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या चित्रपटात हंसीका सोबत अनुष्का शेट्टी, आर्या आणि सोनल चौहान यांच्या प्रमुख भूमिका आहेत."
"अनुष्का शेट्टी, आर्या आणि सोनल चौहान यांच्या या चित्रपटात हंसीका सोबत मुख्य भूमिका आहेत."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्य हाती घेतले."
"पोलिसांनी घटनेनंतर लगेचच स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य हाती घेतले."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसने उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे."
"भाजप आणि काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "दक्षिण भारताची स्वतःची महिला सुपरस्टार नयनतारा आणि तिचा प्रियकर दिग्दर्शक विघ्नेश शिवन हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध जोडपे आहेत."
"दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध जोडपे हे दक्षिण भारताची स्वतःची महिला सुपरस्टार नयनतारा आणि तिचा प्रियकर दिग्दर्शक विघ्नेश शिवन हे आहेत."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला असून फरार आरोपींचा शोध सुरु केला आहे."
"या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे व फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "अद्याप जन्माला न आलेल्या बाळाचा वैद्यकीय हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे."
"डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जन्माच्या आधीच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे."
"नवी दिल्ली: सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या चित्रपटात असिफ अली, तोविनो थॉमस, पार्वती, रिमा कलिंगल आणि रम्या नाम्बीसन यांच्या प्रमुख भूमिका आहेत."
"असिफ अली, तोविनो थॉमस, पार्वती, रिमा कलिंगल आणि रम्या नाम्बीसन यांनी यअ चित्रपटात प्रमुख भूमिका सकरल्या आहेत."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे."
"आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सवर्णांना 10 टक्के आरक्षण केंद्र सरकारने प्रस्तावित केले आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला."
"त्यानंतर मोठा पोलीस फौजफाटा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी दाखल झाला."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी गाडी भरधाव वेगात होती."
"गाडी भरधाव वेगात असताना अपघात झाला असे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कळले."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "अभिनेत्रीवरील हल्ल्याप्रकरणी दिलीपला अटक झाल्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते."
"चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते कारण अभिनेत्रीवरील हल्ल्याप्रकरणी दिलीपला अटक झाली होती."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली."
"चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळले"
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "गेल्या काही आठवड्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे."
"पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने वाढ होत आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "पोलिसांच्या या वागणुकीमुळे परिसरातील नागरिकांना खूप त्रास होत आहे."
"पोलिसांच्या या वृत्तीने परिसरातील लोक चांगलेच व्यथित झाले आहेत."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला."
"पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "फुलिया, उपायुक्त अरुण कुमार गुप्ता, आयजीपी यशपाल सिंगल, एसएसपी अर्शिंदर सिंग चावला आणि एसडीएम अमित कुमार अगरवाल या वेळी उपस्थित होते."
"यअ प्रसंगी फुलिया, उपायुक्त अरुण कुमार गुप्ता, आयजीपी यशपाल सिंगल, एसएसपी अर्शिंदर सिंग चावला आणि एसडीएम अमित कुमार अगरवाल यांनी हजेरी लावली."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "चालकाचा हलगर्जीपणा आणि अतिवेगामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे."
"अतिवेग आणि चालकाचा निष्काळजीपणा ही अपघाताची कारणे असल्याचे सांगितले जात आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "एसएसएलसी आणि प्लस टू परीक्षेत सर्व विषयात अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले."
"ज्या विद्यार्थ्यांना एसएसएलसी आणि प्लस टू परीक्षेत सर्व विषयात अधिक गुण मिळाले त्यांनाही सन्मानित करण्यात आले."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "स्थानिकांनी सांगितले की त्यांनी या समस्येबद्दल महापालिका अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला अनेकदा अवगत केले आहे परंतु ते त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात अपयशी ठरले आहेत."
"याबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडे आणि जिल्हा प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मात्र ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपास पोलीस करत आहेत."
"मात्र पोलिस तपास करत आहेत की ही आत्महत्या आहे का खून."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "मंगळवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात मंगळवारी मध्यरात्रीपासून 21 दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला."
"देशभरात मंगळवारी मध्यरात्रीपासून 21 दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन असेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "‘सामजवरगमना’ या शीर्षकाचे हे गाणे सिड श्रीराम यांनी गायले असून, बीवाय थमन यांनी संगीत दिले आहे."
"बीवाय थमन यांनी ‘सामजवरगमना’ या शीर्षकाच्या गाण्याला संगीत दिले असून ते सिड श्रीराम यांनी गायले आहे."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "इपीएफओच्या नाशिक विभागात नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे."
"नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांचा ईपीएफओच्या नाशिक विभागात समावेश आहे."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या घटनेतील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी एक मोहिम सुरू केली आहे."
"या घटनेशी संबंधित आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "निवड प्रक्रिया-उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या (प्रारंभिक आणि मुख्य) आधारे केली जाईल."
"निवड प्रक्रिया-ऑनलाइन परीक्षेच्या (प्रारंभिक आणि मुख्य) आधारे उमेदवारांची निवड केली जाईल."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "इतरांमध्ये केमन-स्थित देवी लिमिटेड आणि भारत-स्थित आधी एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेडच्या नावानेही अशाच प्रकारची नोटीस जारी करण्यात आली आहे."
"तशाच नोटिस इतरांपैकी केमन-आधारित देवी लिमिटेड आणि भारत-आधारित आधार एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने देखील जारी करण्यात आल्या आहेत."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "श्रीरामुलू यांनी म्हटले होते की, शिवल्लीचा मृत्यू हा जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारच्या छळामुळे झाला होता."
"शिवल्लीचा मृत्यू हा जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारच्या छळामुळे झाला होता असे श्रीरामुलू म्हणाले."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "सुरुवातीलाच खेळायला आलेल्या मोहम्मद नईम आणि लिटन दास यांनी पहिल्या सहा षटकांत बांगलादेशला दमदार सुरुवात करून दिली."
"पहिल्या सहा षटकांतच सुरुवातीला खेळायला आलेल्या मोहम्मद नईम आणि लिटन दास यांनी बांगलादेशला चांगली सुरुवात करून दिली."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "अभिषेक फिल्म्सच्या बॅनरखाली रमेश पी पिल्लई आणि सुधन एस पिल्लई या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत."
"हा चित्रपटाची निर्मिती अभिषेक फिल्म्सच्या बॅनरखाली रमेश पी पिल्लई आणि सुधन एस पिल्लई करणार आहेत."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या चित्रपटात मुरली शर्मा, ब्रह्माजी, भानुचंदर आणि हरी तेजा यांच्यासारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत."
"मुरली शर्मा, ब्रह्माजी, भानुचंदर आणि हरी तेजा यांच्यासारखे कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक यावेळी देण्यात आले."
"यावेळी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रत्येक गटात देण्यात आले."
['mar']
1
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "अनिल रावीपुडी दिग्दर्शित या प्रणयरम्य मारधाडपटात महेश बाबू लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत."
"या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल रावीपुडी यांनी केले असून महेश बाबू या प्रणयरम्य मारधाडपटात लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत."
['mar']
2
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून सध्या उत्पादनानंतरच्या टप्प्यात आहे."
"चित्रपट सध्या उत्पादनानंतरच्या टप्प्यात आहे कारण त्याचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या चित्रपटाचे दिग्दर्शन वामसी पेडिपल्ली यांनी केले असून निर्मिती दिल राजू, अश्विनी दत्त आणि पीव्हीपी यांनी संयुक्तपणे केली आहे."
"वामसी पेडिपल्ली दिग्दर्शित, या चित्रपटाची निर्मिती दिल राजू, अश्विनी दत्त आणि पीव्हीपी यांनी संयुक्तपणे केली आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "चंदीगड: पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांचे नवे सल्लागार मनजिंदर सिंग सिरसा यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला आहे."
"चंदीगड: उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांचे नवनियुक्त सल्लागार मनजिंदर सिंग सिरसा यांना पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला आहे."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर राखणे यासारख्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन त्याने लोकांना केले."
"त्याने लोकांना आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे म्हणजेच मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर राखणे इत्यादि यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे."
"दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील तपास सुरू आहे."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर परदेशातही प्रचंड गाजला होता."
"हा चित्रपट केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रचंड यशस्वी ठरला."
['mar']
1
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच वाराणसी दौरा आहे."
"दुसऱ्यांदा येथे जिंकल्यानंतर मोदींची वाराणसीला ही पहिली भेट आहे."
['mar']
3
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल, उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल आणि केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते."
"या कार्यक्रमाला पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल, उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल आणि केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल देखील हजर होते."
['mar']
3
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "महिलांच्या 100 मीटर शर्यतीत पंचकुलाची पूनम प्रथम, महेंद्रगडची नमिता द्वितीय आणि हिसारची सुशीला तृतीय क्रमांकावर राहिली."
"पंचकुलाच्या पूनमने पहिला, महेंद्रगडच्या नमिताने दुसरा तर हिसारच्या सुशीलाने तिसरा क्रमांक महिलांच्या 100 मीटर शर्यतीत पटकावला."
['mar']
2
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले."
"पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले."
['mar']
1