inputs
stringlengths 88
241
| targets
stringlengths 45
212
| template_lang
stringclasses 1
value | template_id
int64 1
3
|
---|---|---|---|
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "हा आदेश पोलीस, लष्कर, सीआरपीएफ, बीएसएफ, होमगार्ड आणि अबकारी विभागातील कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही." | "कर्तव्य पार पाडत असलेले पोलीस, लष्कर, सीआरपीएफ, बीएसएफ, होमगार्ड आणि अबकारी विभागातील कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू होणार नाही." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "गोपाळ शेट्टी यांनी उत्तर मुंबईतून भाजपतर्फे निवडणूक लढवली आणि काँग्रेस पक्षातर्फे बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा सामना केला." | "भाजपतर्फे उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांनी निवडणूक लढवली व काँग्रेसकडून असलेल्या बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा सामना केला." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे त्याने सांगितले." | "त्याने असे सांगितले आहे की त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "तिरुवनंतपुरम: तिरुवनंतपुरम येथील युनिव्हर्सिटी महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने तिच्या मनगटावर चीर देऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला." | "तिरुवनंतपुरम: तिरुवनंतपुरम येथील युनिव्हर्सिटी महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने जीवन संपवण्याचा प्रयत्न म्हणून तिचे मनगट कापून घेतले." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे सर्वात लोकप्रिय तारांकित जोडप्यांपैकी एक आहेत." | "सर्वात लोकप्रिय तारांकित जोडप्यांपैकी एक म्हणजेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर शशिकला सध्या बंगळुरूच्या पराप्पाना अग्रहार तुरुंगात आहेत." | "शशिकला सध्या बंगळुरूच्या पराप्पाना अग्रहार तुरुंगात असून तिला तिथे बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर ठेवले आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "हवामान खात्याने दक्षिण ओडिशा आणि लगतच्या आंध्र प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे." | "दक्षिण ओडिशा आणि लगतच्या आंध्र प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जेव्हा त्यांना घटनेची माहिती मिळाली." | "दरम्यान, पोलिसांनी घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी घटनास्थळी धाव घेतली." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "कसोटी सामान्याच्या दोन्ही डावात शतके झळकावणारा रोहित हा सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे." | "रोहित हा सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे ज्याने कसोटी सामान्याच्या दोन्ही डावात शतक केले आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात." | "पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांचा कोकण विभागात समावेश होतो." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "लवादाने आदेश दिले होता की, जर पोलीस दलात जागा रिक्त नसेल तर समकक्ष पद द्यावे लागेल." | "पोलिस दलात जागा रिक्त नसल्यास समकक्ष पद द्यावे लागेल असा आदेश लवादाने दिले होता." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "सुबीर हे भारताच्या गुजरात राज्यातील दक्षिण भागातील डांग जिल्ह्यातील एक शहर आहे." | "भारताच्या गुजरात राज्यातील दक्षिण भागातील डांग जिल्ह्यातील सुबीर हे एक शहर आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे." | "राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे असे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळले." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "भारतीय हवामान खात्याने ईशान्य आणि दक्षिण भारताच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे." | "ईशान्य आणि दक्षिण भारताच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मृतदेह शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला असून अधिक तपास चालू आहे असे पोलिसांनी सांगितले." | "पोलिसांनी सांगितले की मृतदेह शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे आणि अधिक तपास चालू आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती हिमा कोहली यांची तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी बढती करण्यात आली आहे." | "हिमा कोहली यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवरून तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी बढती करण्यात आली आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोना विषाणूचा उद्रेक ही जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे कारण विषाणू जागतिक स्तरावर चिंताजनक दराने पसरत आहे." | "कोरोना विषाणू जागतिक स्तरावर चिंताजनक दराने पसरत असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोना विषाणूचा उद्रेक ही जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे." | "पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले असून पुढील तपास चालू आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील सोनमर्ग इथल्या लष्करी तळावर झालेल्या हिमस्खलनात एका जवानाचा मृत्यू झाला आहे." | "श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग येथे लष्कराच्या छावणीवर हिमस्खलनामुळे एका जवानाचा मृत्यू झाला." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "सुष्मिता सेन ही मिस युनिव्हर्सचा मान मिळवणारी पहिली भारतीय महिला होती." | "मिस युनिव्हर्सचा मान मिळवणारी पहिली भारतीय महिला ही सुष्मिता सेन होती." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या स्मरणार्थ बालदिन साजरा केला जातो." | "बालदिन हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "विग्नेश शिवन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सुर्या, कीर्ति सुरेश, सेंथिल आणि रम्या कृष्णन यांच्या भूमिका आहेत." | "या चित्रपटात सुर्या, कीर्ति सुरेश, सेंथिल आणि रम्या कृष्णन यांच्या भूमिका असून चित्रपटाचे दिग्दर्शन विग्नेश शिवन यांनी केले आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मात्र, त्याला राष्ट्रीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही." | "मात्र, त्याला राष्ट्रीय संघासाठी कधीच खेळता आले नाही." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "50 लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याची मागणी या कुटुंबाने केली आहे." | "या कुटुंबाने केलेल्या मागण्यांमध्ये ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई तसेच कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी याचा समावेश आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर सदस्य देशांचे नेते उपस्थित राहणार आहेत." | "पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर सदस्य देशांच्या नेत्यांसह या परिषदेला उपस्थित राहणार आहेत." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "थामराइपक्कम हे भारताच्या तामिळनाडू राज्यातील तिरुवल्लूर जिल्ह्यातील तिरुवल्लूर तालुक्यातील एक गाव आहे." | "थामराइपक्कम हे तिरुवल्लूर तालुक्यातील एक गांव असून ते भारताच्या तमिळनाडू राज्यातील तिरुवल्लूर जिल्ह्यात स्थित आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे." | "या कार्यक्रमातील उपस्थितांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे अपेक्षित आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "‘भारत’मध्ये सलमान आणि कतरिनाशिवाय सुनील ग्रोवर, दिशा पटानी, तब्बू आणि जॅकी श्रॉफ यांच्याही मुख्य भूमिका आहेत." | "सलमान आणि कतरिनाशिवाय 'भारत'मध्ये प्रमुख भूमिका साकरणारे कलाकार म्हणजे सुनील ग्रोव्हर, दिशा पटानी, तब्बू आणि जॅकी श्रॉफ." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "घनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा करणार आहेत." | "घनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे." | "विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तिसरा विश्वचषक जिंकण्याचे ध्येय बाळगून आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "वन प्लस 9 प्रो च्या 8 + 128 जीबी प्रकाराची किंमत 64,999 रुपये आणि 12 + 256 जीबी प्रकाराची किंमत 69,999 रुपये आहे." | "8 + 128 जीबी प्रकाराच्या वन प्लस 9 प्रो ची किंमत 64,999 रुपये तसेच 69,999 रुपये किंमतीत 12 + 256 जीबी प्रकार मिळतो." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "जागतिक बाजारात सोन्याचा दर युएसडी 1,988 प्रति औंस तर चांदी किरकोळ वाढीसह युएसडी 28.77 प्रति औंस झाली." | "जागतिक बाजारात सोन्याचा भाव 1,988 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव किरकोळ वाढीसह 28.77 डॉलर प्रति औंस झाला." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "एका मोठ्या वाडग्यात मैदा, बेकिंग पावडर, मीठ आणि साखर एकत्र चाळून घ्या." | "मैदा, बेकिंग पावडर, मीठ आणि साखर एकत्र एका मोठ्या वाडग्यात चाळून घ्या." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत." | "पुढील राज्यांमध्ये निवडणुका अपेक्षित आहेत: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव यांनी केले असून या चित्रपटात अजित, विवेक ओबेरॉय, काजल अगरवाल आणि अक्षरा हसन यांच्या भूमिका आहेत." | "शिव दिग्दर्शित या चित्रपटात अजित, विवेक ओबेरॉय, काजल अगरवाल आणि अक्षरा हसन यांच्या भूमिका आहेत." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "यापूर्वी जेव्हा वापरकर्ते या दुव्यावर क्लिक करायचे तेव्हा युट्यूब चलत्चित्र संच स्मार्टफोनवर इंस्टॉल केलेल्या युट्यूब अॅपमध्ये उघडायचा." | "यापूर्वी जेव्हा वापरकर्ते या दुव्यावर क्लिक करायचे तेव्हा स्मार्टफोनवर इंस्टॉल केलेल्या युट्यूब अॅपमध्ये युट्यूब चलत्चित्र संच उघडायचा." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "सारा अली खान ही प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे." | "प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान ही आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "इरफानच्या पश्चात पत्नी सुतापा सिकदार आणि दोन मुले बाबिल आणि अयान असा परिवार आहे." | "पत्नी सुतापा सिकदार आणि दोन मुले बाबिल आणि अयान असा परिवार इरफानच्या पश्चात आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "हा स्फोट इतका भीषण होता की घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि आजूबाजूच्या अनेक इमारतींचे देखील नुकसान झाले आहे." | "हा स्फोट इतका शक्तिशाली होता की घराच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या आणि जवळपासच्या अनेक इमारतींचेही नुकसान झाले." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "नवी दिल्ली: राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना प्रतिज्ञापत्रावरून फटकारले." | "नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना राफेल प्रकरणी त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून फटकारले." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या." | "अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी माहिती मिळताच आग विझवण्यासाठी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "नानादिया हे भारतातील गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील मानवदर तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे." | "नानादिया नामक एक छोटेसे गाव हे भारतातील गुजरातममध्ये जुनागड जिल्ह्यातील मानवदर तालुक्यात स्थित आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "हैदराबाद: तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे." | "हैदराबाद: आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) आपले नामनिर्देशित सांगितले आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती." | "हेरगिरीच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या यांनाही कोरोनाची लागण झाली होती." | "कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या यांचाही समावेश आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "गोवरी अम्मा यांनी सीपीएमचे राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन, पिनाराई विजयन आणि एल्डीएफ संयोजक वैकोम विश्वान यांच्याशी चर्चा केली." | "सीपीएम राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन, पिनाराई विजयन आणि एल्डीएफ संयोजक वैकोम विश्वान यांच्याशी गोवरी अम्मा यांनी बोलणी केली." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "भाजपच्या देवेंद्र फडनवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली." | "भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी अनुक्रमे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "शिवसेना नेते संजय राऊत यांनी अलीकडेच असा दावा केला होता की, भाजपकडून मुख्यमंत्री बदलण्याबाबत चर्चा सुरू आहे." | "भाजप मुख्यमंत्री बदलण्याबाबत चर्चा करत आहे असा दावा अलीकडेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "कोझीकोडः भाजपचे प्रवक्ते बी. गोपालाकृष्णन म्हणाले की, जे हिंदूंना धमकावत आहेत त्यांना पाकिस्तानात जावे लागेल." | "कोझीकोडः हिंदूंना धमकावणाऱ्यांना पाकिस्तानात जावे लागेल असे भाजपचे प्रवक्ते बी. गोपालाकृष्णन म्हणाले." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचले आणि स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले." | "माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनेच्या स्थानी पोहचले आणि तिथल्या नागरिकांच्या मदतीने जखमींना सोडवले." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे ठाकरे कुटुंबातील पहिले व्यक्ती असतील." | "मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे ठाकरे कुटुंबातील पहिले व्यक्ती हे उद्धव ठाकरे असतील." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "याप्रसंगी सुराज अगरवाल, अंजू देवी, रोशन इकबाल, जितेंद्र मुंडा, राजेश महली, संगीता महली आणि इतर अनेक जण उपस्थित होते." | "सुराज अगरवाल, अंजू देवी, रोशन इकबाल, जितेंद्र मुंडा, राजेश महली, संगीता महली आणि इतर अनेक जणांची याप्रसंगी उपस्थिती होती." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "त्यांच्यासोबत माजी आयएएस अधिकारी शाह फैजल आणि माजी जेएनयूच्या विद्यार्थी नेत्या शेहला रशिद आणि राधा कुमार यांच्यासह इतर अनेक देखील सहभागी झाले आहेत." | "माजी आयएएस अधिकारी शाह फैजल आणि माजी जेएनयूच्या विद्यार्थी नेत्या शेहला रशिद आणि राधा कुमार यांच्यासह इतर अनेक देखील त्यांच्यासोबत सामील झाले आहेत." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "हा चित्रपट तमिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होत आहे." | "तमिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि हिंदी यअ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "आतापर्यंत 18 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे, तर 186 लोक बरे झाले आहेत." | "आतापर्यंत 186 लोक बरे झाले आहेत तर 18 जणांनी कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "बऱ्याच काळानंतर या चित्रपटात महानायिका विजयशांति महत्त्वाची भूमिका साकारणार आहे." | "बऱ्याच काळानंतर महानायिका विजयशांति या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानने भारतावर 180 धावांनी मात करत विजेतेपद पटकावले." | "चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच, पाकिस्तानने भारताचा 180 धावांनी पराभव करून चषक जिंकला होता." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "रोहित शर्माने हा पुरस्कार पटकावल्यास तो हा पुरस्कार मिळवणारा चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरेल." | "हा पुरस्कार जर रोहित शर्माने पटकावला तर हा पुरस्कार मिळवणारा तो चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरेल." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली." | "अग्निशमन दलाचे जवान अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने पोहचले." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "सामाजिक माध्यमांवरील बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौटेलाच्या छायाचित्रांनी आणि व्हिडिओजनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे." | "इंटरनेटवर धुमाकूळ घालणारे सामाजिक माध्यमांवरील छायाचित्रे आणि व्हिडिओज हे बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौटेलाचे आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला." | "गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यसभेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कॉंग्रेस नेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे." | "कॉंग्रेस नेत्याच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "करण जोहरच्या ‘धडक’ या चित्रपटातून दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे." | "दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर करण जोहरच्या धडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "आमदार सुरिंदर दावर, ज्येष्ठ काँग्रेस नेते जगपाल सिंग खंगुरा, कुलवंत सिंग सिद्धू आणि जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव राजा हेही उपस्थित होते." | "उपस्थितांमध्ये आमदार सुरिंदर दावर, ज्येष्ठ काँग्रेस नेते जगपाल सिंग खंगुरा, कुलवंत सिंग सिद्धू आणि जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव राजा ह्यांचाही समावेश होता." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला." | "घरच्यांनी त्याचा शोध तो सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी न आल्याने सुरू केला." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "हा चित्रपट केवळ तेलगू भाषेतच नाही तर तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळममध्येही प्रदर्शित होणार आहे." | "हा चित्रपट तेलगू व्यतिरिक्त तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषणमध्येही प्रदर्शित होणार आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल." | "जर कोणी नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर / तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "इतरांपैकी अतिरिक्त उपायुक्त खन्ना अजय सूद, अतिरिक्त आयुक्त (महानगरपालिका) ऋषीपाल सिंग व इतर वरिष्ठ अधिकारी हे देखील या प्रसंगी उपस्थित होते." | "इतरांपैकी अतिरिक्त उपायुक्त खन्ना अजय सूद, अतिरिक्त आयुक्त (महानगरपालिका) ऋषीपाल सिंग व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील या प्रसंगी उपस्थिती होती." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "भाजप (भारतीय जनता पार्टी) सत्तेत आल्यापासून दलितांवरील अत्याचार वाढले आहेत." | "दलितांवरील अत्याचार हे भाजप (भारतीय जनता पार्टी) सत्तेत आल्यापासून वाढले आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कोडर्मा येथील सरदार रुग्णालयात पाठवला आहे." | "पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला व नंतर तो कोडर्मा येथील सरदार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या अभिनेत्रीची अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत आहेत." | "या अभिनेत्रीची सामाजिक माध्यमांवर अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "मांस, मासे, कुक्कुटपालन, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, भाज्या, धान्य आणि कडधान्यांमध्ये प्रथिने आढळतात." | "प्रथिने मांस, मासे, कुक्कुटपालन, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, भाज्या, धान्ये आणि कडधान्यांमध्ये आढळतात." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे." | "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिपादन केले की भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आधीच कोरोना विषाणूला जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केले आहे." | "आधीच कोरोना विषाणूला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केले आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे." | "पोलिसांनी या प्रकाराचा तपास केला व आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे." | "घटनेच्या ठिकाणी पोलिस पोहचले व या संदर्भात गुन्हा दाखल केला." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "हे छायाचित्र सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत असून चाहत्यांनीही या छायाचित्राला भरभरून पसंती दिली आहे." | "चाहत्यांनीही सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या या छायाचित्राला भरभरून पसंती दिली आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या प्रकरणी श्रींगेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे पोलिसांनी सांगितले." | "पोलिसांनी सांगितले की या प्रकरणी श्रींगेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "वाघाई हे भारताच्या गुजरात राज्यातील दक्षिण भागातील डांग जिल्ह्यातील एक शहर आहे." | "भारताच्या गुजरात राज्यातील दक्षिण भागात स्थित असलेल्या डांग जिल्ह्यात वाघाई हे एक शहर आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "तिरुवनंतपुरम: राज्य मंत्रिमंडळाने कृषी कर्जावरील स्थगिती आदेशाला विलंब झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे." | "तिरुवनंतपुरम: कृषी कर्जावरील स्थगिती आदेशाला विलंब झाल्याबद्दल राज्य मंत्रिमंडळाने निराशा व्यक्त केली आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "विविध प्रशासकीय विभागांचे प्रभारी अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली न्यायालये स्थापन केली जातील." | "ही न्यायालये विविध प्रशासकीय विभागांचे प्रभारी अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली जातील." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "22 वर्षीय पंतने भारतीय क्रिकेट संघाकडून आतापर्यंत 13 कसोटी, 15 ओडीआय आणि 28 टी-20 सामने खेळले आहेत." | "भारतीय क्रिकेट संघासाठी पंतने वयाच्या 22 व्या वर्षापूर्वीच 13 कसोटी, 15 ओडीआय आणि 28 टी-20 सामने खेळले आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या अपघातात दोन्ही बसमधील प्रवासी आणि वाहनांचे चालक जखमी झाले आहेत." | "या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये दोन्ही बसमधील प्रवासी आणि वाहनांचे चालक यांचा समावेश आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "काळेवाडी पोलिसचौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) अभिजीत जाधव हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत." | "या प्रकरणाचा तपास काळेवाडी पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) अभिजीत जाधव करीत आहेत." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची बांगलादेशची ही पहिलीच वेळ आहे." | "बांगलादेशने आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "कन्नड, तमिळ, तेलगू, हिंदी आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला आहे." | "हा चित्रपट पाच भाषांमध्ये तयार करण्यात आला असून त्यामध्ये कन्नड, तमिळ, तेलगू, हिंदी आणि मल्याळम या भाषांचा समावेश आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "एसजीपीसीचे सदस्य किरपाल सिंग खिरनिया, देविंदर सिंग चीमा, भगवंत सिंग आणि आमदार साधू सिंग घुडानी यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला." | "याप्रसंगी ज्यांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये एसजीपीसीचे सदस्य किरपाल सिंग खिरनिया, देविंदर सिंग चीमा, भगवंत सिंग आणि आमदार साधू सिंग घुडानी यांचा समावेश आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन मुले ज्यामध्ये एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे." | "त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली अशी एकूण तीन मुले आणि त्यांची पत्नी असा परिवार आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "याशिवाय या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे." | "मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सलचा असणाऱ्या या फोनमध्ये याशिवाय ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "अनुष्का शर्मा आणि वरुण धवन पहिल्यांदाच ‘सुई धागा’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत." | "‘सुई धागा’ या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि वरुण धवने पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "चतुर्थी तिथी आल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या चतुर्थी तिथीला संकष्टी श्री गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाईल." | "त्यानंतर चतुर्थी तिथी येईल आणि प्रत्येक महिन्याच्या चतुर्थी तिथीला संकष्टी श्री गणेश चतुर्थी पाळली जाईल." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकार स्थापनेसाठी चर्चा करत आहेत." | "त्यानंतर सरकार स्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस चर्चा करत आहेत." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "भारताने जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे." | "पाकिस्तान काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या प्रयत्नात तेव्हापासून आहे जेव्हापासून भारताने जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केला आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "कामाच्या आघाडीवर, दीपिका पदुकोण सध्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ या तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे." | "कामाच्या आघाडीवर, 'पद्मावत' या दीपिका पदुकोणच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण ती करत आहे जो संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "एकूण 293 सदस्यांनी विधेयक मांडण्याच्या बाजूने तर 82 सदस्यांनी विरोधात मतदान केले." | "विधेयक मंडण्याच्या विरोधात 82 मते तर बाजूने एकूण 293 मते पडली." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे." | "पोलिसांनी या घटनेवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आणि पुढचा तपास सुरू केला." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "आधी, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.55 कोटी रुपयांची कमाई केली होती तर पहिल्या आठवड्याच्या शेवटी 47.99 कोटी रुपयांची कमाई केली होती." | "15.55 कोटी रुपये ही या चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई असून 47.99 कोटी रुपये ही पहिल्या आठवड्याच्या शेवटची कमाई आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत." | "दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत सत्तेत आहे." | "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत राज्यात सत्ता आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "त्यामुळे सीबीआयने या प्रकरणाचा तपास करणे आवश्यक होते, असे ते म्हणाले." | "ते म्हणाले की त्या कारणामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयने करणे आवश्यक होते." | ['mar'] | 2 |