inputs
stringlengths 88
241
| targets
stringlengths 45
212
| template_lang
stringclasses 1
value | template_id
int64 1
3
|
---|---|---|---|
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालावर आधारित ही माहिती काढण्यात आली आहे." | "ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालाच्या आधारावर काढण्यात आली आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "पीडितेने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे." | "पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला व या प्रकरणी तपास सुरू केला आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "महिला दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी बक्षिसे देण्यात आली." | "अनेक स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली असून त्या स्पर्धा महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आल्या होत्या." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "मात्र, विद्युत लघु परिपथामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे." | "मात्र, विजेच्या लघु परिपथामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएमएस) तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काही मतदान केंद्रांवर मतदान उशिराने सुरू झाले." | "काही मतदान केंद्रांवर मतदान उशिराने सुरू झाल्याचे कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएमएस) तांत्रिक बिघाड झाला होता." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "मुले कला संस्कृती, नाविन्यता, शैक्षणिक, सामाजिक सेवा, क्रीडा आणि शौर्य या क्षेत्रातील विजेते आहेत." | "कला संस्कृती, नवोपक्रम, शैक्षणिक, समाजसेवा, खेळ आणि शौर्य या क्षेत्रात मुले विजेते आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत." | "घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या व आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासह इतर अनेक मान्यवरांनी सुनंदा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे." | "सुनंदा यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासह इतर अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे." | "त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवारामध्ये त्यांची आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि दोन भाऊ यांचा समावेश आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "यावेळी मुख्य सचिव नीलम सहानी, डीजीपी गौतम सवांग आणि इतर अधिकारी उपस्थित होते." | "मुख्य सचिव निलम साहनी, डीजीपी गौतम सावंग आणि इतर अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "सकाळी उठल्यावर पहिल्यांदा एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यावे." | "लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात घालून सकाळी सगळ्यात पहिले अनुशपोटी प्या." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "चेन्नई: आयटी मद्रासची विद्यार्थिनी फातिमा लतीफच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तिच्या वडिलांचे निवेदन नोंदवले." | "चेन्नई: आयआयटी मद्रासची विद्यार्थिनी फातिमा लतीफच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तिच्या वडिलांचा जबाब नोंदवला." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या पराक्रमासह, भारतीय स्टेट बँकेचा समावेश जागतिक स्तरावरील पहिल्या 50 बँकांच्या यादीत झाला आहे." | "या पराक्रमासह, भारतीय स्टेट बँक जागतिक स्तरावरील पहिल्या 50 बँकांच्या यादीत सामील झाली आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "शवविच्छेदन अहवालात आघात केल्यामुळे डोक्याच्या मागील बाजूस मार लागल्यामुळे मृत्यू झाल्याचे म्हटले आहे." | "आघात केल्यामुळे डोक्याच्या मागील बाजूस झालेल्या जखमेमुळे मृत्यू झाला असे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या चित्रपटात प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, रोहित सराफ आणि झैरा वसीम यांच्या प्रमुख भूमिका आहेत." | "प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, रोहित सराफ आणि झैरा वसीम यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "गोपी नैनार यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात नयनतारा यांनी जिल्हाधिकाऱ्याची भूमिका साकारली होती." | "नयनतारा यांनी या चित्रपटात जिल्हाधिकाऱ्याची भूमिका साकारली असून या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन गोपी नैनार यांनी केले आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला." | "पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले व मृतदेह ताब्यात घेतला आणि शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "सकाळपासूनच न्यायालयात आणि न्यायालयाच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती." | "न्यायालयात आणि न्यायालयाच्या परिसरात सकाळपासूनच कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या बँकांमध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक आणि बँक ऑफ बरोडा यांचा समावेश आहे." | "आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक आणि बँक ऑफ बरोडा यांचा या बँकांमध्ये समावेश आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "दूरदर्शी चित्रपट निर्माता शंकर दिग्दर्शित ‘2.0’ या चित्रपटात महानायक रजनीकांत आणि बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमार मुख्य भूमिकेत आहेत." | "‘2.0’ या चित्रपटात महानायक रजनीकांत आणि बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमार मुख्य भूमिका साकारणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन दूरदर्शी चित्रपट निर्माता शंकर करणार आहेत." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "तिरुवनंतपुरम: केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्ननथनम यांनी प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष व्हीएस अच्युतानंदन यांनी त्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांची खिल्ली उडवली आहे." | "तिरुवनंतपुरम: प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष व्हीएस अच्युतानंदन यांनी केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्नन्थनम यांच्यावर केलेल्या टिप्पणीवर टीका केली." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला." | "मृतदेह तभात घेतल्यानंतर पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी पाठवला आणि या प्रकरणासंबंधित पुढील तपास सुरू केला." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "ही राज्ये म्हणजे महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि बिहार." | "यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि बिहार या राज्यांचा समावेश आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "बस रस्त्याच्या कडेला कोसळली कारण बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले." | "बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला कोसळले." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले." | "पोलिसांनी सांगितले की मृत्यूचे नेमके कारण अजूनही कळु शकलेले नाही." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "तेव्हापासून, तिने हिंदी, तमिळ आणि तेलगूसह अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे." | "तेव्हापासून हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांव्यतिरिक्त अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "याप्रसंगी महेश सिंग, राहुल कुमार, बी. के. बालनजिनप्पा, स्नेह कुमार, जगतपाल केशरी आणि मलय दत्त देखील उपस्थित होते." | "याप्रसंगी उपस्थितांमध्ये महेश सिंग, राहुल कुमार, बी. के. बालनजिनप्पा, स्नेह कुमार, जगतपाल केशरी आणि मलय दत्त यांचा देखील समावेश होता." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "‘सचिनः अ बिलियन ड्रीम्स’ हा चित्रपट क्रिकेटचा जिवंत दिग्गज सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित आहे." | "क्रिकेटचा जिवंत दिग्गज सचिन तेंडुलकर याच्या जीवनावर आधारित ‘सचिनः अ बिलियन ड्रीम्स’ हा चित्रपट आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले." | "पोलिसांनी सांगितले की त्याचा रुग्णालयात आणतेवेळीच मृत्यू झालेला आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या चित्रपटाची निर्मिती मिथ्री चित्रपट निर्माते, जीएमबी एंटरटेनमेंट्स आणि 14 रिल्स प्लस यांनी संयुक्तपणे केली आहे." | "मिथ्री चित्रपट निर्माते, जीएमबी एंटरटेनमेंट्स आणि 14 रिल्स प्लस यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "काही दिवसांपूर्वी अभिनेता-राजकारणी कमल हसन यांची मुलगी अक्षरा हसनची खासगी छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाली होती." | "अक्षरा हसन, अभिनेता-राजकारणी कमल हसन यांची मुलगी हिची खासगी छायाचित्रे काही दिवसांपूर्वी सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाली होती." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे." | "स्थानिकांनी दावा केला आहे की वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "सूज आणि वेदना कमी करण्यासाठी स्टेरॉयडेतर शोधरोधी औषधे (एनएसएआयडीएस) लिहून दिली जातात." | "स्टेरॉयडेतर शोधरोधी औषधे (एनएसएआयडीएस) सूज आणि वेदना कमी करण्यासाठी लिहून दिली जातात." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "स्वातंत्र्यापासूनच काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादाचा विषय राहिला आहे." | "स्वातंत्र्यापासूनच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीर हा एक वादग्रस्त मुद्दा आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "शोकग्रस्त कुटुंबियांसाठी मी मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि आत्म्याला चिरशांती लाभो अशी प्रार्थना करतो." | "शोकाकुल परिवाराप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि दिवंगत आत्म्याला चिरशांती लाभो ही प्रार्थना." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "गुरु नानक देव यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त जिथे रोपं लावली जातात अशा गावांमध्ये सर्व पंचयातींना 550 रोपांचे वितरण करण्यात येत आहे." | "गावोगावी रोपं लावल्या जाणार्या सर्व पंचायतींना गुरू नानक देव यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त विभागाकडून 550 रोपांचे वाटप केले जात आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "उरी हल्ल्यानंतर मनसेने हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांवर आक्षेप घेतला होता." | "पाकिस्तानी कलाकारांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील कामावर उरी हल्ल्यानंतर मनसेने आक्षेप घेतला होता." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे एन. रमेश कुमार यांना राज्य निवडणूक आयुक्त म्हणून पुन्हा नियुक्त करण्यात आले." | "एन रमेश कुमार यांची उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य निवडणूक आयुक्तपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "यामध्ये 4 जी व्होल्ट, ब्लूटूथ व्ही 5.0, वाय-फाय, मायक्रो-यूसबी पोर्ट आणि कनेक्टिव्हिटीसाठी जीपीएस/ए-जीपीएस देखील असेल." | "4 जी व्होल्ट, ब्लूटूथ व्ही 5.0, वाय-फाय, मायक्रो-यूसबी पोर्ट आणि कनेक्टिव्हिटीसाठी जीपीएस/ए-जीपीएस हे देखील यामध्ये असेल." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "पतनमथिट्टा: सबरीमाला येथे महिलांना अडवल्याप्रकरणी सुमारे 200 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे." | "पतनमथिट्टा: सबरीमाला येथे सुमारे 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारण त्यांनी महिलांना रोखण्याचा प्रयत्न केला." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "ती सामाजिक माध्यमांवर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिची छायाचित्रे आणि व्हिडिओज इंस्टाग्रामवर सामायिक करत असते." | "अनेकदा तिची छायाचित्रे आणि व्हिडिओज इंस्टाग्रामवर सामायिक करत असते व ती सामाजिक माध्यमांवर खूप सक्रिय असते." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "गुरु नानक देव यांची 550 वी जयंती देशभरात आणि जगभरातील अनेक वेगवेगळ्या भागांत मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते." | "देशभरात आणि जगभरातील अनेक वेगवेगळ्या भागांत गुरु नानक देव यांची 550 वी जयंती मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) हा राज्य पोलिसांचा तपास विभाग आहे." | "गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) ही राज्य पोलिसांची तपास शाखा आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, त्रिणमूल काँग्रेस, डीएमके यांच्यासह विरोधी पक्ष या विधेयकाला विरोध करत आहेत." | "या विधेयकाला विरोध करणाऱ्यांमध्ये विरोधी पक्ष व त्यांच्या सह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, त्रिणमूल काँग्रेस, डीएमके यांचा समावेश आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला." | "पोलिसांनी घटनेची माहिती कळताच ते घटनास्थळी पोहचले व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "हा अपघात इतका गंभीर होता की, गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे." | "गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला, इतका भीषण हा अपघात होता." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "मुंगूस कीटक, खेकडे, लहान सरपटणारे प्राणी, उंदीर, गांडुळे आणि पक्षी खातात." | "कीटक, खेकडे, लहान सरपटणारे प्राणी, उंदीर, गांडुळे आणि पक्षी हे सर्व मुंगूस खातात." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "शंकर दिग्दर्शित ‘इंडियन २’ या कमल हसनच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाली आहे." | "कमल हासनने शंकर दिग्दर्शित त्याच्या आगामी 'इंडियन 2' चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरू केले आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने हा हल्ला केला होता." | "हा हल्ला भारतीय हवाई दलाने केला असून तो पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केला होता." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "या चित्रपटात कंगना व्यतिरिक्त भाग्यश्री, प्रकाश राज, अरविंद स्वामी आणि जिशु सेनगुप्ता यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत." | "कंगना व्यतिरिक्त भाग्यश्री, प्रकाश राज, अरविंद स्वामी आणि जिशु सेनगुप्ता हे देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले." | "पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच त्यांनी घटनास्थळाकडे कूच केली आणि मदतकार्य चालू केले." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना ही घोषणा केली." | "संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही घोषणा केली." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "सुरेंद्र रेड्डी दिग्दर्शित ‘सै-रा’ हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिक उय्यालवाडा नरसिंह रेड्डी यांच्या जीवनावर आधारित आहे." | "‘सै-रा’ हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिक उय्यालवाडा नरसिंह रेड्डी यांच्या जीवनावर आधारित असून त्याचे दिग्दर्शन सुरेंद्र रेड्डी यांनी केले आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "दिल्लीमध्ये हिंसाचार घडवून आणणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई केली जावी, असे मत भाजपच्या गौतम गंभीरने व्यक्त केले आहे." | "भाजपचे गौतम गंभीर यांनी म्हटले आहे की दिल्लीत हिंसाचार घडवून आणणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत." | "उद्याच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील हजेरी लावणार आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या चित्रपटात ती शाहरुख खानसोबत मुख्य भूमिकेत झळकली होती." | "या चित्रपटात तिची शाहरुख खानसोबत मुख्य भूमिकेत पात्रयोजना करण्यात आली होती." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "इतरांमध्ये ओंकार सिंग, दविंदर कुमार, नरिंदर सिंग, गणेश पॉल, वीर सिंग, गोपाल सिंग, मोहन लाल आणि इंद्रजीत उपस्थित होते." | "इतर उपस्थितांमध्ये ओंकार सिंग, दविंदर कुमार, नरिंदर सिंग, गणेश पॉल, वीर सिंग, गोपाल सिंग, मोहन लाल आणि इंद्रजीत यांचा समावेश होता." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "बेगुसराय लोकसभा मतदार संघातून सीपीआय उमेदवार म्हणून जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार आहेत." | "जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार बेगुसराय लोकसभा मतदारसंघातून सीपीआयचे उमेदवार आहेत." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला." | "पोलिसांना घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "मात्र संध्याकाळपर्यंत ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध सुरू केली." | "मात्र जेव्हा ते सायंकाळपर्यंत घरी आले नाहीत तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका आणि भारत हे देश या परिषदेत सहभागी होणार आहेत." | "या परिषदेत सहभागी होणारे देश म्हणजे - ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका आणि भारत" | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "अंगणवाडी केंद्रांमध्ये गर्भवती महिला आणि मुलांना नियमितपणे पौष्टिक आहार दिला जातो." | "गरोदर महिला व बालकांना अंगणवाडी केंद्रात नियमितपणे पोषक आहार दिला जातो." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "तिरुवनंतपुरम: केरळ काँग्रेसशिवाय संयुक्त लोकशाही आघाडी कमकुवत होईल, असे मत सीपीएमचे राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन यांनी व्यक्त केले." | "तिरुवनंतपुरम: सीपीएमचे राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन यांनी, केरळ काँग्रेसशिवाय संयुक्त लोकशाही आघाडी कमकुवत होईल, असे मत व्यक्त केले." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता." | "लोकसभेतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद सोडले आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "कोच्चर यांचे पती दीपक कोच्चर आणि व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाळ धूत यांचीही नावे सीबीआय एफआयआरमध्ये आहेत." | "सीबीआय एफआयआरमध्ये कोच्चर यांचे पती दीपक कोच्चर आणि व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाळ धूत यांचीही नावे आहेत." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "राफेल लढाऊ विमान करारात भ्रष्टाचार झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे." | "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा दावा केला आहे की राफेल लढाऊ विमानांच्या सौद्यात भ्रष्टाचार झाला आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "अभिनेता दर्शन हा कन्नड चित्रपटातील सर्वात मोठा आणि सर्वात लोकप्रिय जननायकांपैकी एक आहे." | "कन्नड सिनेमातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय जननायकांपैकी एक म्हणजेच अभिनेता दर्शन." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "नवी दिल्ली | जागरण बिझनेस डेस्कः आज फेब्रुवारी 1 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2021-22 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला." | "नवी दिल्ली | जागरण बिझनेस डेस्कः 2021-22 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज फेब्रुवारी 1 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "याप्रसंगी देवराज, सिरसा मार्केट, अशोक कुमार, गुरप्रीत सिंग, सुरिंदर, सतीश कुमार, हॅप्पी आणि इतर लोक उपस्थित होते." | "याप्रसंगी देवराज, सिरसा मार्केट, अशोक कुमार, गुरप्रीत सिंग, सुरिंदर, सतीश कुमार, हॅप्पी आणि इतर लोक यांनी हजेरी लावली होती." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) उत्तर भारतातील अनेक भागात दाट ते हलक्या स्वरुपाचा धुक्याचा अंदाज वर्तवला आहे." | "उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये दाट ते हलके धुके कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "कोची: विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी वरापुझा येथील पोलीस कोठडीत असलेल्या श्रीजीथच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे." | "कोची: वरापुझा येथील श्रीजीथच्या पोलीस कोठडीतील मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी केली आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे गेल्या काही आठवड्यांपासून भारताविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत होते." | "पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गेल्या काही आठवड्यांत भारताविरोधात जोरदार वक्तव्य केले आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "केवळ हिंदी चित्रपटच नाही तर तिने तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवला आहे." | "तिने हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतही तिचा ठसा उमटवला आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "नागरिकांनी आपल्या आजूबाजूचा परिसर व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले तसेच निरोगी पर्यावरणासाठी त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात झाडे लावण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला ." | "त्यांनी जनतेला आपला परिसर नीटनेटका व स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आणि निरोगी पर्यावरणासाठी आपल्या परिसरात वृक्षारोपण करण्याचा सल्लाही त्यांनी दिला." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सुखदेव सिंग, डीएसपी राज कुमार आणि शहर पोलीस अधीक्षक राम फल सिंग घटनास्थळी पोहचले." | "पोलीस अधीक्षक सुखदेव सिंग, डीएसपी राज कुमार आणि शहर पोलीस अधीक्षक राम फल सिंग माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "झज्जर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले." | "झज्जर पोलिस घाईघाईने घटनास्थळी पोहचले व मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने एनडीए सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केले." | "काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सरकार स्थापन करण्याआधी शिवसेनेने महाराष्ट्रातील राज्य निवडणुकीनंतर एनडीए सोडले." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली." | "त्यामुळे त्याने मागणी केली की हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "इतरांपैकी या प्रसंगी उपस्थितांमध्ये दविंदर सिंग सोढी, डॉ. कारज सिंग धरमसिंगवाला, गुरुमुख सिंग, जगरूप सिंग चीमा आणि पीएस ढिंग्रा यांचा समावेश होता." | "इतरांपैकी या प्रसंगी दविंदर सिंग सोढी, डॉ. कारज सिंग धरमसिंगवाला, गुरुमुख सिंग, जगरूप सिंग चीमा आणि पीएस ढिंग्रा उपस्थित होते." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "मंगळुरू येथे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला होता." | "मंगळुरूमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान दोन जण पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ठार झाले." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपाकडून विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे." | "भाजपाने विरोधी पक्षाच्या नेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड केली आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "केवळ तामिळ चित्रपटांमध्येच नव्हे तर त्यांनी मल्याळम, कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे." | "तमिळ चित्रपटांवर नअ थांबता त्यांनी मल्याळम, कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "यात 13MP प्रायमरी सेन्सर, तर 2MP डेप्थ सेन्सर, 2MP मॅक्रो सेन्सर आणि एक एआय लेन्स देण्यात आले आहे." | "देण्यात आलेल्या वैशिष्ट्यांमध्ये 13MP प्रायमरी सेन्सर, तर 2MP डेप्थ सेन्सर, 2MP मॅक्रो सेन्सर आणि एक एआय लेन्स यांचा समावेश आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "निवडणुकीत युती म्हणून विजय मिळवल्यानंतर सरकार कोण बनवणार, या प्रश्नावर भाजप-शिवसेनेमध्ये सामना झाला." | "युती म्हणून निवडणूक जिंकल्यानंतर सरकार कोण बनवणार यावर भाजप-शिवसेनेचा सामना झाला." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती." | "हा निर्णय मागे घ्या अशी विनंती करणारे पत्र विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "या चित्रपटात सैफ अली खानची मुलगी सारा अली खान देखील मुख्य स्त्री भूमिकेत दिसणार आहे." | "सैफ अली खानची मुलगी सारा अली खान देखील या चित्रपटात मुख्य स्त्री भूमिका साकारणार आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या बैठकीला संघटनेचे नेते वेंकट्रामी रेड्डी, चंद्रशेखर रेड्डी, बोप्पाराजू वेंकटेश्वरलू केआर सूर्यनारायण आणि इतर उपस्थित होते." | "युनियनचे नेते वेंकट्रामी रेड्डी, चंद्रशेखर रेड्डी, बोप्पाराजू वेंकटेश्वरलू केआर सूर्यनारायण आणि इतर बैठकीला हजर होते." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "पैसे न दिल्यास मुलीला जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली." | "त्यांना पैसे न मिळाल्यास ते मुलीला जीवे मारतील अशी धमकी त्यांनी दिली होती." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या दोघांशिवाय मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला." | "ही जोडी सोडली तर प्रत्येकी एक गडी बाद करणाऱ्यांमध्ये मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा आणि हार्दिक पांड्या यांचा समावेश आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवान शहीद झाले होते." | "जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी गटाने दावा केलेल्या हल्ल्यात 40 भारतीय केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान मारले गेले." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "केवळ तमिळच नाही तर रजनीकांत यांनी कन्नड, तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे." | "रजनीकांत यांनी तामिळ सोडून कन्नड, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "सिरिसेना यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची हकालपट्टी केली आणि माजी बलाढ्य महिंदा राजपक्ष यांची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली." | "सिरिसेना यांनी माजी बलाढ्य महिंदा राजपक्ष यांची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली असून गेल्या आठवड्यात पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची हकालपट्टी केली आहे." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात उपस्थित केला होता." | "विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास त्याला मारून टाकण्याची धमकी देखील त्याने दिली." | "या घटनेबाबत कोणाला काही बोलल्यास त्याला जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "याप्रसंगी डीएसपी कृष्णा कुमार, निरीक्षक नरेंद्र मोहन सिन्हा, सदर ठाणे प्रभारी सुधीर कुमार साहू, भंडारा ठाणे प्रभारी खंतर हरिजन आणि इतर उपस्थित होते." | "याप्रसंगी डीएसपी कृष्णा कुमार, निरीक्षक नरेंद्र मोहन सिन्हा, सदर ठाणे प्रभारी सुधीर कुमार साहू, भंडारा ठाणे प्रभारी खंतर हरिजन आणि इतर यांची उपस्थिती होती." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांकडून विविध खेळ आयोजित करण्यात आले होते आणि विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली." | "विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध खेळांचे आयोजन केले होते व विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली." | ['mar'] | 3 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "या घटनांमध्ये ज्यांचा सहभाग आढळेल त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल." | "घटनांमध्ये सहभाग आढळल्यास, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य वेगळ्या प्रकारे पुन्हा लिहा: "तिरुवनंतपुरम: पोलीस दलाशी संबंधित प्रत्येक गोष्टीसाठी पोलीस नेतृत्व जबाबदार आहे, असे मत माजी पोलीस महासंचालक टीपी सेनकुमार यांनी व्यक्त केले." | "तिरुवनंतपुरम: माजी डीजीपी टी पी सेनकुमार म्हणाले की पोलिसांशी संबंधित प्रत्येक गोष्टीसाठी पोलिस नेतृत्व जबाबदार आहे." | ['mar'] | 2 |
खालील वाक्य दुसरे-भिन्न शब्द वापरून लिहा: "काँग्रेसमधून बाहेर पडलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे." | "काँग्रेसपासून फारकत घेतलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे." | ['mar'] | 1 |
खालील वाक्य दुसरे शब्द वापरून रूपांतरित-अनुवादित करा: "काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते." | "माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला हजेरी लावली होती." | ['mar'] | 3 |